सोलापुरी शेवग्याची शेंगाची रस्सा भाजी ❤️ रूमची साफसफाई # हळदी कुंकवाचा काय कळेना # मोदक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 57

  • @Savitakadamkadam-v3x
    @Savitakadamkadam-v3x 15 дней назад +3

    छान,शेवगा रेसिपी मला पण खुप आवडतं आमटी..
    तुझी पद्धतीने पण ट्राय करीन, मोदक तर अप्रतिमच
    आणि हळदीकुंकू रविवारी ठेव छान दिवस आहे,❤❤❤❤

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  15 дней назад +1

      हो ना मग रविवारीच ठेवते मग ❤️❤️❤️👍

    • @Savitakadamkadam-v3x
      @Savitakadamkadam-v3x 15 дней назад +1

      @saeesoumyasisters516 नक्की, जवळ असते तर नक्की आली असती❤️❤️

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  15 дней назад

      @Savitakadamkadam-v3x ❤️😊😊😊हो na

  • @AnitaGulmire
    @AnitaGulmire 15 дней назад +5

    ताई रविवारीच कर हळदी कुंकू ,सई परी पण मदतीला असतील आणि त्यांना एन्जाॕय पण करता येईल . मोदकाचं सारण गुळासहित परतायचं छान लागतं ❤❤

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  15 дней назад +2

      पुढच्या वेळेस ना मोदक गुळात परतूनच करेन खोबरं ❤️ आयडिया तशी तुमची चांगली आहे रविवारी कराव

  • @rajmatipatil3344
    @rajmatipatil3344 13 дней назад +1

    Tu mhntes te agdi brobr🎉

  • @YogitaKhuspe-f9h
    @YogitaKhuspe-f9h 14 дней назад +2

    ताई, सगळे teddybear सरळ साडीत गुंडाळून ठेवा किवा मोठ्या पोत्यात ठेवून द्या म्हणजे खराब होणार नाही.
    रविवारी ओवसून हळदी कुंकू करा मुली पण आहेत मदतीला. ❤
    ताई ,मी तर असा विचार करते, आपले घर आहे,ते five स्टार हॉटेल नाही सारखाच चक चकित रहायला 😊😊
    आणि अजून 1,2 वर्ष पसारा होईल परत परत तर मुलीच घर आवरतील.❤
    शेवग्याची शेंग मीठ घालून उकडून घ्यायची आणि मुगाची +तुरीची डाळ शिजवून घ्यायची त्याला लसूण, खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो,तिखट, मीठ फोडणी द्यायची आणि शिजलेल्या शेंगा पाण्यासह त्या आमटीत टाकून उकळून द्यायचे खूप छान लागते मीठ फक्त बेताने टाकायचे कारण शेंग शिजवताना टाकले असते मीठ, मोदक च सारण परतून छान होतात मोदक 😊

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  14 дней назад +1

      हो हळदी कुंकू रविवारीच करा म्हणते तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे ना म्हणून 👍❤️❤️😊👍👍

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 14 дней назад +1

    ताई घराला कलर करा

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  14 дней назад +1

      हो करायचा आहे पण सावकाश ❤️

  • @ArchanaPatil-x7m
    @ArchanaPatil-x7m 15 дней назад +1

    खूप छान परीचा मोदक ❤❤

  • @santoshgurav1676
    @santoshgurav1676 14 дней назад +1

    tai tu mala khup avadates

  • @varshakute3920
    @varshakute3920 15 дней назад +2

    खुप शेवग्याची भाजी मोदक खुप केले सई परीनी 👌😍🥰😋

  • @asharaut782
    @asharaut782 15 дней назад +1

    😊

  • @smitamelekar1001
    @smitamelekar1001 15 дней назад +1

    Chan. Recipe

  • @kavitasonawane569
    @kavitasonawane569 14 дней назад +1

    Ashwini Tai tumsa video khubchand asto

  • @santoshdesai568
    @santoshdesai568 15 дней назад +1

    रविवारी करा आणि सहि परि मदत करायला तयार पसारा बोलत होता ते एकदम बरोबर आहे मुले तिथे पसारा जेवण पण छान आहे रेसिपी छान विडिओपन छान आहे ❤❤❤

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 15 дней назад +1

    इसाळा 😂😂.माझाही आमटीचा खटाटोप अगदी असाच असतो. यासाठी मला माहेरी खूप नावे ठेवतात पण चला मला कुणाची तरी सोबत लाभली.❤.हळदीकुंकू शक्यतो रविवारीच करा.

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  15 дней назад +1

      हळदी कुंकू रविवारी करेन नक्की ❤️

  • @aparnaupasani6596
    @aparnaupasani6596 15 дней назад +1

    ❤👌

  • @siddheshpatil215
    @siddheshpatil215 15 дней назад

    Nice❤

  • @aslammulla5546
    @aslammulla5546 15 дней назад +1

    Nice video ❤

  • @aslammulla5546
    @aslammulla5546 15 дней назад +2

    Super

  • @swatishinde5337
    @swatishinde5337 15 дней назад +1

    Kuap sundar video

  • @kailasBhosale-w7v
    @kailasBhosale-w7v 15 дней назад +1

    मला शेवगा खूप खूप आवडतो मी घेते कायम शनिवारी बाजारात ❤❤❤❤❤❤❤❤आईंना आज नमस्कार कारण नाही सांगु शकत पण मनापासून नमस्कार

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  15 дней назад

      माझं पण फेवरेट आहे शेवग्याची शेंग ❤️ नक्की आईला नमस्कार सांगेन ❤️❤️❤️

  • @priyankabandal881
    @priyankabandal881 15 дней назад +1

    नमस्कार आश्विनी मी पण आता साफ सफाई करतच आहे. आणि ते काम करताकरता तुझा व्हिडीओ बघत आहे 😂

  • @nikitathorat8388
    @nikitathorat8388 15 дней назад +1

    Sai pari madhe kiti antar aahe

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  15 дней назад +1

      साडेतीन वर्षाचा अंतर आहे ❤️

  • @aslammulla5546
    @aslammulla5546 15 дней назад +1

    God bless you ❤️

  • @leenaalvares1981
    @leenaalvares1981 15 дней назад +1

    Tai chandra kuni anlai sanga mag dada na satwa 😅😅😅

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  15 дней назад +1

      एक म्हण आहे ना म्हणून म्हटलं ❤️😊

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 14 дней назад +1

    तुम्ही खुपचं कमी लसूण खोबरं पावडर टाकता

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  14 дней назад +1

      जास्त खोबऱ्याचं वाटण घरात आवडत नाही ❤️

  • @santoshdesai568
    @santoshdesai568 15 дней назад +1

    तुमी रिप्लाय कादेत नाहीत

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  15 дней назад +1

      रिप्लाय दिला आहे ताई नीट चेक करा ❤️

  • @UmaWategaonkar
    @UmaWategaonkar 15 дней назад +1

    चविष्ट आणि पौष्टिक पण...आता एकदा शेवग्याच्या पानांचा पराठा करुन बघा...सेम मेथीच्या ठेपल्यासारखे.

  • @aslammulla5546
    @aslammulla5546 15 дней назад +1

    Hi