मित्रा मला श्री देवी मूळभुमिका देविचे दर्शन घेण्याची ईच्छा आहे . कृपया मला भुमिका देविच्या मंदिराचा योग्य पत्ता पाठविशिल काय ? मी हेटकरी भंडारी समाजाचा एक भक्त आहे कृपा असावी . ।। जय महाकाल ।।
Please. Aamala वेंगुर्ला येथील. भूमिका देवी चे मंदिर कोठे आहे ते सांगा. तसेच वेंगुर्ला वरून बस स्टॉप वरून कोणती एसटी ने जावे v konata stop che naav sanga. Tumache. फार फार उपकार होतील
नमस्कार हे भुमिकादेवी मंदिर पाल येथे आहे. येथे जाण्यासाठी वेंगुर्ला - पाल एस. टी. ने जावे लागते किंवा अणसूर पाल मार्गे सावंतवाडी बसने जाऊ शकता. बस स्टॉप - कदमवाडी पाल.
भूमिका देवीची आरती खूप मस्तच बनवली श्री भूमिका देवी नमः
खूप छान 🙏🙏🌺🌺
खूप छान 👍🙏
Tai khoopach Chan Arti Gayalat Shree Bhoomika Devi Ayila Namaskar
आई भूमिका देवी चरणी नतमस्तक 🙏🏼 भाऊ आमदोस्कर hat off 👍
Hats off
श्री भूमिका देवी प्रसन्न.. 🌹🌹💐💐🌺🌺🙏🙏
wahhh
श्री. भुमिका देवी प्रसन्न. 💐🙏
Chan 💐💐
👍👍
मित्रा मला श्री देवी मूळभुमिका देविचे दर्शन घेण्याची ईच्छा आहे . कृपया मला भुमिका देविच्या मंदिराचा योग्य पत्ता पाठविशिल काय ? मी हेटकरी भंडारी समाजाचा एक भक्त आहे कृपा असावी .
।। जय महाकाल ।।
श्री. भुमिकादेवी मंदिर
पाल, ता. वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग
वेंगुर्लाहून ८ ते ९ कि.मी.आहे.
मित्रा धन्यवाद !
आई भुमिकादेवी आपल्या सर्व ईच्छा पुर्ण करो .
।। जय अंबे ।।@@prathmeshcreation7466
🙏🙏
Jay Devi Mate _ #swarangmusic
🙏👌🏻
,🙏🙏🙏🙏
Please. Aamala वेंगुर्ला येथील. भूमिका देवी चे मंदिर कोठे आहे ते सांगा. तसेच वेंगुर्ला वरून बस स्टॉप वरून कोणती एसटी ने जावे v konata stop che naav sanga. Tumache. फार फार उपकार होतील
नमस्कार
हे भुमिकादेवी मंदिर पाल येथे आहे. येथे जाण्यासाठी वेंगुर्ला - पाल एस. टी. ने जावे लागते किंवा अणसूर पाल मार्गे सावंतवाडी बसने जाऊ शकता.
बस स्टॉप - कदमवाडी पाल.
Moton didi lotion wali ki jai ho sabki ki ❤😂🎉😢😮😅😊
Please can you tell me whom family belongs this kulaswamini?
Bhumika Devi is our gramdevata
आमची कुलदेवी आमला mahit नवती। Pan aata समजले वेंगुर्ला येथे भूमिका देवी आहे तेथे. म्हणजे वेंगुर्ला येथे आमचा मठ आहे आम्ही matkar आहोत cast teli
🙏🙏
🙏🙏