मकर राशीसाठी जाणून घ्या वक्री शनीचे शुभाशुभ परिणाम व उपाय - २९ जून ते १५ नोव्हें. २०२४ (१३८ दिवस)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июл 2024
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    करिअर व कुंडली ....
    १) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
    २) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
    ३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
    ५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
    विवाह विषयक ....
    १) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
    २) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
    ३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
    ४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Комментарии • 39

  • @shubhangisurve6301
    @shubhangisurve6301 3 дня назад

    छान माहीत दिली सर धन्यवाद 🎉❤

  • @mukundjoshi6757
    @mukundjoshi6757 28 дней назад

    खूप सविस्तर माहिती सांगितली. तुम्ही खूप छान बोलता, समजून सांगता आणि मार्गदर्शन करता. खूप खूप धन्यवाद.

  • @arunboadke83
    @arunboadke83 28 дней назад

    खूप खूप धन्यवाद सर तुमचे, खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल 🙏🙏

  • @reshmajadhav9946
    @reshmajadhav9946 28 дней назад

    खूप छान माहिती दिली गुरुजी🙏🌻

  • @madhavishetty2682
    @madhavishetty2682 26 дней назад

    Namaste Sir. Shani Vakri chi mahiti khup chhan prakare samjavun sangitali. Thank u 🙏🙏

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 27 дней назад

    छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @basnaiksunita548
    @basnaiksunita548 28 дней назад

    Khup sundar

  • @poojatak777
    @poojatak777 28 дней назад

    Mast❤

  • @user-fn8bd1ky2y
    @user-fn8bd1ky2y 27 дней назад

    Supar

  • @mahipharmacywala04
    @mahipharmacywala04 27 дней назад

    खूप खूप धन्यवाद गुरुजी माहिती दिल्या बद्दल. मी खूप घाबरलो होतो शनी वक्री झाल्या मूळ अगोदर च खूप त्रास सहन केलाय आता कुठं तरी चांगलं घडत आहे आयुष्यात त्यामुळं मी टेन्शन अल होत पण तुम्ही ते दूर केलं धन्यवाद

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  27 дней назад

      सांगितलेले उपाय आणि मंत्र पाठ अवश्य सुरू ठेवा. साडेसाती घाबरण्यासाठी नाही तर जीवनातील सत्य समोर आणण्यासाठी असते हे कधीही विसरू नका .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @rajalakshmiraut1606
    @rajalakshmiraut1606 28 дней назад

    Wah aaj samajala ki Grahanch Vakri hona mhanje kai ahe te..😊🙏🏼

  • @sanjivsawant8257
    @sanjivsawant8257 27 дней назад

    आपण चांगली माहिती दिली,सध्याच्या परिस्थिती मध्ये मकर राशी साठी रत्न किंवा खडे वापरल्याने फायदा होईल. चांदी किंवा सोन्याच्या अंगठी मध्ये घातल्याने पीडा दुर होण्यासाठी मदत होऊ शकते ?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  27 дней назад

      मंत्र पाठाचा फायदा सर्वात सुंदर व लवकर होणार असतो रत्न धारण करण्यासाठी कुंडलीचा अभ्यास करून नंतर धारण करावे .

  • @jyotiadwdkr124
    @jyotiadwdkr124 28 дней назад

    Me Indore mp. La Raha tha mala kundali dakvayachi a ha charge kithi lagal

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  27 дней назад

      व्हाट्सअप करून माहिती घ्यावी .

  • @janhviraut4317
    @janhviraut4317 27 дней назад

    गुरुजी आईला प्रचंड त्रास म्हणजे काळजी करण्यासारखे आहे का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  26 дней назад

      आरोग्याची काळजी घ्या .

  • @poojadane9247
    @poojadane9247 25 дней назад

    Guruji...mazi makar raas ahe..nd mla khup trass hote career mdhe gov job sathi khup praytn krte pn mla yash bhetat nhi... mla mangal nd kalsarp dosh sngitla ahe..tr te shanti krawich lgte ka...pls mla snga

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  25 дней назад +1

      सरकारी नोकरीचा योग आपल्या मूळ कुंडलीत आहे का हे आधी तपासून घ्या . रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्र सोळा वेळा परिणाम प्राप्त होईपर्यंत पठण करा .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

    • @poojadane9247
      @poojadane9247 25 дней назад

      @@JyotishKatta thank you guruji for you reply

  • @anjummulla2703
    @anjummulla2703 28 дней назад

    नमस्कार गुरुजी....माझे लग्न ५ महिन्यापूर्वी झाले आहे. माझे प्रेमविवाह असल्यामुळे आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केले.पण १ महिन्यापूर्वी अस लक्षात आले की माझ्या पतीना मंगल आहे...याच्यामुळे मला कोणता धोका आहे का..मी ऐकले होते की मांगलिक व्यक्तीशी लग्न केल्यास मृत्यू होतो....कृपया मला मार्गदर्शन करा....

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  27 дней назад

      असे वैयक्तिक मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य व्हाट्सअप करून माहिती घ्या व नंतर संपर्क साधा .
      गुरुदेव दत्त .

  • @gokulbharade5773
    @gokulbharade5773 14 дней назад

    मुळ कुडलीत शनीदेव भाग्यस्थानात मीन राशीत आहे तो चांगला किवा वाईट कशे समजावे.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  13 дней назад

      कुंडलीचा अभ्यास करून ...

  • @uadayanrajeofficial4197
    @uadayanrajeofficial4197 28 дней назад +3

    पंधरा वर्ष झालीत लग्नाला पण त्रास काहीच कमी होत नाही माझा त्रास कधी कमी होईल काय माहीत माझे नाव ज वरून चालु होत माझी मकर रास आहे

    • @sandeshbandekar3302
      @sandeshbandekar3302 28 дней назад

      Same samasya.

    • @LMHKUJ
      @LMHKUJ 28 дней назад +1

      Same problem 16 year complete for marriage 😢

    • @sandeshbandekar3302
      @sandeshbandekar3302 28 дней назад

      @@LMHKUJ 😪

    • @sandeshbandekar3302
      @sandeshbandekar3302 28 дней назад

      @@uadayanrajeofficial4197 😪

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  27 дней назад

      वैयक्तिक कुंडली तपासून घ्या म्हणजे नक्की कारण समजायला मदत होईल .
      तोपर्यंत रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे सोळा पाठ सुरू ठेवा .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @sandeshbandekar3302
    @sandeshbandekar3302 28 дней назад +1

    जे चांगले तुम्ही सांगता ते कधीहि घडत नाही पण उलट जे नकारात्मक आहे अवश्य घडते😢

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  27 дней назад

      सुंदर संदेश ! हेच तर पहिल्या सुरुवातीला सांगितलं जातं आणि आवर्जून सांगितलं जातं तुमची मूळ कुंडली तपासून घ्या कृपया हे विसरू नका ही नम्र विनंती धन्यवाद तुम्ही दिलेला सुंदर रिप्लाय आणि खरा ठरलेला रिप्लाय ... यशस्वी भव...
      गुरुदेव दत्त

  • @manishawarushe6185
    @manishawarushe6185 28 дней назад

    Nonveg khana talavi ki kahani

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  27 дней назад

      त्याचा या वक्रीशनीशी काहीही संबंध नाही