शितल ताई सचिन दादा आपल्या दोघांच्या संघर्षाला व कार्याला सलाम पण आपण जर आपल्या स्वतःच्या समाजामध्ये जाऊन हे क्रांतीकारी कार्य केले तर भारत देश एक दिवस संपूर्णपणे शाहू फुले आंबेडकरी विचारांची मशाल हाती घेऊन बुध्दमय होऊन खऱ्या अर्थाने आपले कार्य सार्थ होईल यात काही शंकाच नाही . नमो बुद्धय
ह्या चळवळीला माझ्या मना पासून शत् शत् नमन करते आणि हे आयुष्य भर चळवळी आकाशा सारखी वाढावी हीच बुद्ध चरणी प्रार्थना करतो शितल ताईचे ह्या मायचे हात बळकट करा
शाहीर सचीन माळी व शितल साठे आपण नवयान जलसाच्या माध्यमातून जे समाज प्रबोधन व जनजागृती करत आहात त्याला तोड नाही. शाहीर संभाजी भगत यांचा आशिर्वाद आपल्या पाठीशी असल्यावर आणखी काय पाहिजे. अशीच समाज सेवा करण्यासाठी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. हीच बुद्ध चरणी प्रार्थना. जय भीम.
You probably dont give a shit but does any of you know a way to log back into an instagram account?? I stupidly forgot the password. I would appreciate any assistance you can give me.
@Jason Weston Thanks for your reply. I got to the site through google and im trying it out now. Seems to take quite some time so I will get back to you later when my account password hopefully is recovered.
आज, मनुवादी विरूध्द आंबेडकरवादी हे युध्द सुरू होणार 2019 ला ज्या सेड्युल कास्ट ला ओबीसी ला बाबासाहेब आंबेडरांनी आरक्षण दिले त्या 59(Sc) सेड्युल कास्ट ला आता संविधान वाचवण्याची जबाबदारी आली आहे. शितलताई तुम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्ता आहेत, आम्हाला अभिमान आहे तुमचा भविष्यात जलसाच्या माध्यमातून असेच प्रबोधन करत रहा, आरक्षण घेऊन झोपी गेलेल्या (59 एस सी ) जातीतील हरामफरामोशांना जाग तरी येईल. जयभिम
always love respect to you Shahir Sheetal STAThE Sachin Ji..evry time you made me cry ..ll meet for sure ..awareness..Thank you very much..all support ..blessings to your Son ..Take care of self and family...
सदर कार्यक्रमा बाबत शेकडो कमेंट आल्या व शेवटी जास्तीत जास्त लोकांनी जय भिम असे नमुद केले पण एकाही व्यक्ती ने जय लहुजी किवां जय ज्योती म्हटलेलं दिसत नाही यचाच अर्थ असा काढायला काही हरकत नसावी की सचिन भाऊंनी प्रथम माळी समाजाला फुले शाहू समजून सांगने व शीतल ताईनी मातंग समाजाला शाहू फुले आबेंडकर समजावून सांगने अत्यंत आवश्यक आहे आबेंडकर वादी म्हणजेच बौद्ध समाजाला फुले शाहू आबेंडकर बऱ्यापैकी कळले आहेत आणि आपन ऊभयता त्यांच्या साठी आपला अमुल्य वेळ वाया घालवत आहात असे माझे वैयक्तिक मत आहे दोघांनी ही आप आपला समाज जरी जागृत केला तरी चळवळी ला मोठे योगदान लाभेल जय भिम
Jay jijau jay shivray jay bhimray jay savidhan jay fule jay savitri jay shahu jay sambhaji jay lahuji jay aana bhau jay jay Ahilay jay rani laxmibai....
after listening such choruses I have enjoyed from time to time at delhi.i like them very much they r meaningful and knowledge let me know if you are looking for a while to see b r a definitely ur waiting shall bring u actually correct place.pl do not worry. ..OK bye
शितल ताई सचिन दादा आपल्या दोघांच्या संघर्षाला व कार्याला सलाम पण आपण जर आपल्या स्वतःच्या समाजामध्ये जाऊन हे क्रांतीकारी कार्य केले तर भारत देश एक दिवस संपूर्णपणे शाहू फुले आंबेडकरी विचारांची मशाल हाती घेऊन बुध्दमय होऊन खऱ्या अर्थाने आपले कार्य सार्थ होईल यात काही शंकाच नाही . नमो बुद्धय
दादा ताई तुम्हा दोघांचे आणि तुमच्या सहकलाकारांचे समाजावर खुप मोठे उपकार आहेत 🙏🙏🙏🙏🙏जय भिम नमो बुद्धाय
Muli Tu aani tuzya sahakaryani babasahebanchya chalvalis vahun ghetales, abhinandan!
ही।चळवळ।असीच।चालली।पाहीजे,
फुले।शाहू। आंबेडकर,। यांचे। विचार।जगात।
गेले।पाहीजे,
क्रांतिकारी। जय।भिम, जय। संविधान, जय। भारत,
ह्या चळवळीला माझ्या मना पासून शत् शत् नमन करते आणि हे आयुष्य भर चळवळी आकाशा सारखी वाढावी हीच बुद्ध चरणी प्रार्थना करतो शितल ताईचे ह्या मायचे हात बळकट करा
जय बुद्ध,कबिर,भिमराव,फुले,शाहु,लहुजी उस्ताद,अन्नाभाऊ,तंट्या,पेरीयार, जय संविधान,,
🙏🙏 जय ज्योति 🙏🙏
🙏🙏 जय क्रांती 🙏🙏
🙏🙏 जय लहूजी 🙏🙏
🙏🙏जय शिवराय🙏🙏
🙏🙏 जय भिमराय🙏🙏
शितल साठे व सचिन माळी यांचा मला आभिमान वाटतो जयभिम
शाहीर सचीन माळी व शितल साठे आपण नवयान जलसाच्या माध्यमातून जे समाज प्रबोधन व जनजागृती करत आहात त्याला तोड नाही. शाहीर संभाजी भगत यांचा आशिर्वाद आपल्या पाठीशी असल्यावर आणखी काय पाहिजे. अशीच समाज सेवा करण्यासाठी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. हीच बुद्ध चरणी प्रार्थना. जय भीम.
अतिशय उत्तम संच, जयभीम जय भारत आपल्या चळवळीस मनापासून सदिच्छा
Hearly Jay Bhim.
शीतलताई आणी सचिनभाऊ
सप्रेमजयभीम
ताई, दादा तुम्ही आजचे क्रांतिकारक आहात, परंतु समोर बसलेले रसिक फक्त अनुदान घेण्यात दंग आहेत
ताई तुमचे मना पासून आभार
जय भिम नमो बुद्धाय
तुम्ही ग्रेट आहात क्रांतीविरांनो
जयभिंम
Sheetal tai and Sachin Mail you both are rocking, wish you hartiest congratulation. Jay Bhim , Namobuddhay.
जय भिम ताई
अतिशय चांगल्या शब्द
रचना करुन तु बाबासाहेबांची गाऩी गातेस ,
You probably dont give a shit but does any of you know a way to log back into an instagram account??
I stupidly forgot the password. I would appreciate any assistance you can give me.
@Zachary Zain instablaster =)
@Jason Weston Thanks for your reply. I got to the site through google and im trying it out now.
Seems to take quite some time so I will get back to you later when my account password hopefully is recovered.
@Jason Weston it did the trick and I actually got access to my account again. I am so happy:D
Thanks so much, you saved my account!
@Zachary Zain no problem :)
ताई तुम्ही भारताच्या कोकिळा पेक्ष्या महान आहेत!!!!!
शितल ताई सचीन भाऊ आमाला अस वाटत की परत एकदा महामानवाच्या विचारच धाडस समाजाला सत्याचा मार्ग सांगन्यासाठी सावित्री जोतीबाच अवतारले.
रणरागिणी शीतल साठे आणि सचिन भाऊ यांना मनापासून जयभीम
☝️Jay bhim nmo buddhay bhaiyo 🙏 jay kanshiram Jay samvidhan jay Bharat 🙏
ताई तुमचं कार्य कौतुकास्पद आहे
Just Great ! Sheetal & Sanch./ Go ahead : I am Proud of all. Keep it up the SPIRIT. Saprem Jai bhim.
जगात गाजा वाजा भीमराव एकचं राजा जय भीम जय बुद्ध
जय भिम ताई फार छान जलसा आहे
आज, मनुवादी विरूध्द आंबेडकरवादी हे युध्द सुरू होणार 2019 ला ज्या सेड्युल कास्ट ला ओबीसी ला बाबासाहेब आंबेडरांनी आरक्षण दिले त्या 59(Sc) सेड्युल कास्ट ला आता संविधान वाचवण्याची जबाबदारी आली आहे. शितलताई तुम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्ता आहेत, आम्हाला अभिमान आहे तुमचा भविष्यात जलसाच्या माध्यमातून असेच प्रबोधन करत रहा, आरक्षण घेऊन झोपी गेलेल्या (59 एस सी ) जातीतील हरामफरामोशांना जाग तरी येईल. जयभिम
जय भिम ताई
अतिशय चांगल्या शब्द
रचना करुन तु बाबासाहेबांची गाऩी गातेस ,
१४/३/२०१८
आयु श्रीकांत मालेकर
क्रांतिकारी जय भीम, लाल सलाम
Bahujan jagruti
Ek dam mast
Jai Bhim Jai Bharat
जय आण्णाभाऊ जय भिम जय लहूजी
तुम्हा उभयतांचे फुले शाहु आंबेडकरी चळवळीतील योगदान अमीट आहे. आपला संघर्ष असाच विषमत व भेदभाव संपविण्यासाठी चालू राहू द्या.धन्यवाद.
always love respect to you Shahir Sheetal STAThE Sachin Ji..evry time you made me cry ..ll meet for sure ..awareness..Thank you very much..all support ..blessings to your Son ..Take care of self and family...
Jay Bhim, I salute to you Sachin Bhau for your bravery.
Koti koti pranam Maja babala jay Bhim jay buddh
Jay Bhim
सुरेल संगीत खूप छान मॅडम।।
Very good jai Bhim Namo Budhhai Jai mulnivasi jai sambidhan
🙏जय भीम नमोः बुद्धायः 🙏
Congratulations...🌷🌷🌷🌹🌹 SHITAL TAI,AND SACHIN DA. DO YOUR BEST....
JAI💙BHIM.
Very good Jai Bhim Namo Budhhai Jago Bahujan Jago Jai Mulniwasi Jai sambidhan
Great Sheetal tai. great singer.salute to you
सदर कार्यक्रमा बाबत शेकडो कमेंट आल्या व शेवटी जास्तीत जास्त लोकांनी जय भिम असे नमुद केले पण एकाही व्यक्ती ने जय लहुजी किवां जय ज्योती म्हटलेलं दिसत नाही यचाच अर्थ असा काढायला काही हरकत नसावी की सचिन भाऊंनी प्रथम माळी समाजाला फुले शाहू समजून सांगने व शीतल ताईनी मातंग समाजाला शाहू फुले आबेंडकर समजावून सांगने अत्यंत आवश्यक आहे आबेंडकर वादी म्हणजेच बौद्ध समाजाला फुले शाहू आबेंडकर बऱ्यापैकी कळले आहेत आणि आपन ऊभयता त्यांच्या साठी आपला अमुल्य वेळ वाया घालवत आहात असे माझे वैयक्तिक मत आहे दोघांनी ही आप आपला समाज जरी जागृत केला तरी चळवळी ला मोठे योगदान लाभेल जय भिम
Jay jijau jay shivray jay bhimray jay savidhan jay fule jay savitri jay shahu jay sambhaji jay lahuji jay aana bhau jay jay Ahilay jay rani laxmibai....
Saheb tumhi Pan jagrut karu sekata samaj.
agodhar kon. Lahuji. Ka. Pule shayhu ambedkar
Samaj को प्रबोधन की जरूरत है
Jai Bhim Tai ------------- Very , Very Nice Song
ताई तुमचे काम खुप चागले आहे आसेच पुडे चालु रा उदया जय भिम जय भारत
Tai tula manacha jay bhim.
Sheetal Taai you are doing a fabulous job
जय भीम नमो बुद्धाय खूप छान🙏🙏🙏
Shitaltai apnas
Krantikari jai bhim.
Koti koti
Jaibhim
शीतल साठे ,सचिन माळी यांना फार यातना दिलेल्या आहेत, या सरकारचा आम्ही निषेध करतो
Tai ani sachin sir ani team la manacha, krantikari jay bhim ,jay bharat.....
Sheetal tai aap sirf Maharashtra ki gaurav nahi, pure India ki Shaan ho. Pls apna program Hindi mein bhi kijiye.
💐💐💐👌Jay bhim
जय भीम ताई
जयभीम जय मूलनिवासी
Khup chaan shital tai...Sachin Mali...subhechya pudhil watachalis
after listening such choruses I have enjoyed from time to time at delhi.i like them very much they r meaningful and knowledge let me know if you are looking for a while to see b r a definitely ur waiting shall bring u actually correct place.pl do not worry. ..OK bye
Jai bhim tai bhau
ताई तू महान आहेस जय भीम ताई
Very nice tai ani dada nila salam
क्रांतीकारी जय भिम ताई ....
जय भिम दादा
Jai bheem 🙏
bahut hi sundar song
ताई जय भीम नमो बुध्दाय
हा देश बुध्दा चा सारा
नमो बुध्दाय जय भिम
जय भारत जय संविधान
Ganesh Shinge hy
Jay bhim tai saheb 🙏🙏🙏💐
फारच छान कार्यक्रम सर्वच संच सुरेल आवाजात गाणारा आहे
अहिरे जुनर
Asha Gupta Jay bhim
जय भीम नमो बुद्धाय
Tai jay bhim
Khup chan
Jay bhim tai & all bro 1No.
जय भीम दीदी
जय लहुजी
great art
nice to build of moments. Jaybhim.
Tai tu shataushi ho
Jai bhim
SACHIN SIR AND SHEETAL MADAN-JAI BHIM.
समाजाला दिशा देण्याचे काम करत आहात अभिनंदन
तुमचे song खूप आवडतात मला
sangam dhande
tai khup chan tai all tha best tai
Jay bhim
Very Good शितल ताई
wow amazing ✌️💕😍💓👍👍👍👍
Khup chan kartikari jay bhim
Jay Bheem namo buddhay bahut khoob Sundar aap Parshad ward
Jai bhim jai lahuji
जय भीम ...🙏🙏
1
ताई जय भिम
जबरदस्त.जय भिम
Namo bhudhay Jay bhim
Very nice, go ahead and be happy, Jay bhim Namo Buddhay.
Nice jay bhim
Kdk jay bhim
अतिशय सुंदर सुरेख
Apan bhim kalakaranna manacha jay bhim 🙏🙏🌹🌹
Very nice !!!
शेरनी लगती है भीम कि
Jay Bhim,Jay moolnivasi
जय भीम
सर्व संच छान
Good evening bhai yo.......... Jay bheem....... Jay Bharat
जय भीम
Jay bhim namo buddhay tai khup chan
Tai jai Bheem namo bhudhay khip chan gayl
Shital tai ani sachin sir tumhi far great
Jay bhim tai
Jay bhim
ताई सुपर ! मानाचा जय भिम