खान्देश महोत्सव चाकण (पुणे)|| superhit performance by sachin kumavat
HTML-код
- Опубликовано: 11 янв 2025
- खान्देश महोत्सव चाकण (पुणे)|| superhit performance by sachin kumavat
Sachin kumavat presents.....
Khandesh mahotsav chakan
Special thanx...
Khandesh ahirani kasturi manch
Sahitya sanskritik kala krida manch
Khandesh foundation chakan
Shivrana khandesh yuva manch chakan
Khandesh ekta manch chakan
dongar hirvagar group shirpur
office-7385896555
------------------------------------------------------------------------------------------------
अहमदनगर हुन जय महाराष्ट्र सचिन भाऊ , अप्रतिम गाणे 🙏
खुप छान उच्च व लांब आयुष्य लाभो जे लोक अपल्या अभिनयातुन दुसर्यांचे मण फुलवुन आणतात ते लोक भाग्यसाली असतात त्यातच तुम्ही दोघे पण आहात "राम राम"
आज जे खानदेशच नाव गुंजत आहे समूर्ण महाराष्ट्रात ते सर्व शेर्य फक्त आणि फक्त सचिन कूमावत याच्या मुळे.आपल्याला असच यश मिळत राहो हीच साई चरणी प्राथना...All the best sir
एक नंबर भाई संपूर्ण महाराष्ट्रात आता आपल्या खान्देशाचा झेंडा फडकेल😎
Sachin bhau....Aapla vinay aahe... Anunasikanchya punyat Khandeshi Jalwa...
जय खान्देश जय जय खान्देश सचिन भाऊ
सचिन भाऊ आपली लोकप्रियता किती आहे ते सांगायची कोणाला गरज नाही हे सांगण्यात काही वैर नाही ये मी माझे व्ययक्तिक मत आपल्याला सांगू इच्छितो की आपला अहिराणी गाणं सावन ना महिनामा युट्युबवर किती लोकप्रिय झाला आणि त्या गाण्याला पूर्ण खान्देशाने किती प्रमाणात डोक्यावर घेतले हे तुम्ही देखील जाणले आहे आज च्या युगात तरुणाई सह प्रत्येक वयातील लोक यूट्यूब पाहणे पसंद करतात टीव्ही बघणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस खूप कमी होत आहे यायचं फायदा पश्चिम महाराष्ट्रातील काही कलाकारांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्याच्या त्या त्या भागातील मुळभाषेत युट्युब चॅनल्स (वेबसिरिझ) सुरू केले आहेत वेबसिरिझ ही कल्पना आपल्या साठी नवीन नसेल पण मी आपला एक फँन आणि एक खान्देशी म्हणून आपल्याला सांगू इच्चीतो की आपण आपल्या मूळ अहिराणी भाषेत एक वेबसिरिझ सुरू करावी हे माझे आपल्याला व्ययक्तिक मत सांगितले आहे त्या मुळे आपण मी व्यक्त केलेल्या कल्पने बद्दल नक्की विचार करावा हे मत तुम्हाला सांगण्याचे एकच कारण आहे कीतुमच्यात ती क्षमता आहे आणि तुम्ही ते करू शकता हे मला माहित आहे ज्या प्रकारे सावन ना महिना मा या गाण्याला आणि तुम्हाला आपल्या खान्देशी बांधवांनी डोक्यावर घेतले त्या प्रकारे आपण जर वेबसिरिझ च्या कल्पनेचा विचार केला तर नक्कीच आपल्याला खान्देशातील जनता मोठ्या पडद्यावर बसवल्या शिवाय राहणार नाही ऐवडच मी सांगू इच्छितो या कामासाठी कसली ही मदत लागली तर सांगा आम्हाला जे शक्य होईल तेवढ आम्ही निश्चित करू
माझा परिचय
एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा एक छोट्याश्या गावातील एक सुशिक्षित बेरोजगार
नाव पंकज दिपक गढरी
राहणार आखतवाडे तालुका पाचोरा जि जळगाव
भाऊ फक्त खानदेशच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हे साँग लोकांनी डोक्यावर घेतले आहे...मी सोलापूरक
मी स्वता हे साँग 100 वेळा ऐकलं असेल
जय ज्योती जय क्राती अभिनंदन सचिन भाऊ
खान्देशातील चालीरीती रूढी परंपरा कायम राहो 🙏 जय खान्देश जय अहिराणी 🙏
शून्यातून ज्याने विश्व निर्माण केला.आणि स्वतःच्या मेहनतीचा जोरावर उदयास आलेला हर हरहुन्नरी कलाकार सचिन कुमावत ह्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....
अजून खूप मोठे व्हा सर पूर्ण खान्देश ना आशीवार्द तुमाना पाठी शे.
Kahich vishy nahi sachinbhau ek no. And pudhil vatchalis manapasun hardik shubhechya...
त्रिभुवन सर हाताणे. ता.मालेगाव.
अप्रतिम सादरीकरण. खानदेश जिदाबाद.
👌🌹
सर नमस्कार, मी नामदेव राजपूत कोठरे तालुका मालेगाव येथील आहे 🙏
@@namdevrajputmalegoan3715 Majha Naav Vijay Mali
एकच नंबर भाऊ आपला देश जय खानदेश
भाऊ भिलाऊ संपुर्ण महाराष्ट्रत पोहचवल्या बद्द्ल आभार,धन्यवाद .....
Sachin kumavak bhau kup chyan lay bhari bhau tu ek din mota hero manje supar 🌟 uii jashi male pakha maiit she lay bhari masta
आम्हले भी प्यार होयना ये,,,, भाऊ लय भारी
सचिन भाऊना एकदा तरी भेटाव अशी ईच्छा फक्त 👌👌
👌😍😍🌹🌹हार्दिक अभिनंदन🌹🌹 सचिन कुमावत सर😍😍
Akdm bhari she br ka ............... Sairat la bhi dhadak dili yar tu ya ganyamude ............ U r very handsome ........... 😘😘
Wel dear
Very nice khandesh chaa superstar Sachin kumavat bhau
हार्दिक अभिनंदन सनिच भाऊ कुमावत
👍🏻👍🏻👍🏻माझ्या आवडीचं गाणं
Marathi Rockstar.☺️👌....kadak performance.
All khandeshi..feel proud .
Uffff kai crazy fan's aahet dada tujhe 😍😍
Ufff ♥️
मस्त आहे रे
खूप छान आहे कारेक्रम चाकण येथील
That's really proud of think for all khandesh wasi..
Great work keep it up brother
you probably dont give a damn but does someone know of a trick to log back into an instagram account?
I was stupid forgot the account password. I would appreciate any assistance you can give me.
@@thomasroy5592 yes
@Thomas Roy Instablaster :)
काँग्रॅज्युलेशन सर लय भारी
Ek no bhau..Jay khandesh
U Have Arrived In My District Pune
Wow !!! 🤩🤩🤩🤩🤩
khandesh chi shaan aahes tu sachin bhau...
Ata ek .. no.1 alay bhau
Fan ahot bhau tumche Kadak
Lay bhari kumavat bhau, khandesh na gana famous karasate dhanyavad
भाऊ तुम्हीच तर आम्हणी शान शेत 1 no भाऊ
खूप सुंदर सचिन
ज्या प्रमाणे मिथुन चक्रवती यांना गरीबो का दाता म्हटले जाते , त्या प्रमाणे सचिन भाऊ कुमावत हे, गाण तयार करुन , ह्या गाण्यात मिथुन सारखे , आदिवासी समाजात फेवरेट झाले आहेत.
Wow.. khup Chan Sir 😘😘😘😘
धन्यवाद.सचिन
सर🌹🌹👌👌👍👍
Kadak Sachin bhau
Great job sachin bhau
लय भारी भाऊ
भाउ चाकनना कार्यक्रम सुपर होयना भाउ मि अंजगवडेलकर मालेगाव
आमच्या खांन्देशचि शान सचिन सर
खूप सुंदर आणि दिल खुश
Nice video sachin kumavat sir
अशीच प्रगती चालू ठेवा ।। आणि
आपल्या माणसांना /आपल्या मातीला विसरू नका।।
Khatarnak bhai
एक नबंर सचीन दादा सावण ना महिना मा
सुपर 👍👍👍👍
Super bhau 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सुपर भाऊ
जय खान्देश ,घरोघर संदेश सोनाना कान्हदेश.
kadk bhau
Super ke upper
Mast sachin bhau
I'm niphad Nashik
आपल्या समृद्ध भाषेला आपण पुढे घेऊन जात आहेत अभिनंदनीय आहे...खूप शुभेच्छा पुढच्या कलाकृती साठी.....-लैलेश, पत्रकार, अहमदनगर
Nice sachin kunavar sir
Very nice Sachin Sir!
Mast sachin dada✌️
भलता भारीशे👌👌👌
सचिन भाऊ खरच आम्हाला गर्व आहे तुमच्यावर
Jabrdattt hawa,,,,, bhau kharch lai Bhari ...😘😘😘😘
सचिन भाऊ मस्त गाणे आहे भावा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯🔥💯💯💯💯💯💯💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟
Sachin bhau👌👌👌👌
Kadakkk n bhau
Great bhau love u
No 1 nice
Great bhau
Kadddk bhau
1 no sachin bhau
अजय-अतुल महाराष्ट्रात आणि सचिन भाऊ खानदेशात फेमस
जय खानदेश भाऊ 👌👌🙏🙏
Bhau kadaaK
खरंच भारी.
भाऊ great सभी sathiyako
Kadakkkk...v ..
Love you bro❣️❣️
ek ch numbar
Super Bhau
मस्त आहे
भाऊ जाेडीले काेन से त्यानी वयक नही दीदी भाऊ....खुप खुप धमाल...
Royal entry sachin bhau
केसांवर फुगे 1 नंबर from satara
Golden band shirpur , star the great band all maharashtra no 1 band
Bhadhiya 👌👌👌👍👍
Mastchdada
sachin kumavat tumhcha performence 1 no. aahe.....
like it.......
pun tumhi sagla credit fakta tumchya khandeshi bandhavannach dilat....
aamhi suddha you tube var tumcha gaana pahilay....
aani mazya dj var kadhi pahila gaana sawan mahina ma hech asta..........
@@SachinKumavat thank u sirrr
Solid song sachin bhau
मी तर तुमचा फॅन झालोय सर
Nice program 🎉🎉
Khup Sundar bhau
Mast 👌👌👌
जय भवानी जय शिवाजी भाऊ
Rajanikant of Khandesh.
.
Awesome Bhau Jay Shri ram
Bhari she bhau .budhha blessing you.
No.1
Super sir
Mi pan hoto bhau lay bhari zala hota performance 👌👌👌
Ek number show.....
अति सुंदर गाणं