Thank you madam for visiting the location and showing the sample flat.... Very helpful for those who are unable to visit for self inspection.. Shall appreciate if you can also visit the 2 and 3BHK sample flats of Pahadi Goregaon location... thank you once again
अर्ज करण्यासाठी प्रधामंत्री आवास योजने अंतर्गत नोंदणी असणे अथवा नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नोंदणी केलेली असल्यास नोंदणी क्रमांक अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. तथापी, नोंदणी नसल्यास सोडतीमध्ये यशस्वी झाल्यानंतर नोंदणी करणे बंधनकारक आहे. सदर नोंदणी करण्याची प्रक्रीया मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेद्वारे नोंदणी करण्याची तजविज करण्यात येणार आहे त्या करिता नियमानुसार लागणारे रु.५५०/- शुल्क विजेत्या लाभधारकास भरणा करणे क्रमप्राप्त आहे यांची कृपया नोंद घ्यावी.
PMAY मध्ये अर्ज करू शकता ( PH ) 3% आरक्षण आहे पण 412 A Pahadi Goredaon येथे ( PH ) ला आरक्षण नाही त्यामुळे आपणाला Open किंवा ज्या आरक्षण गटात बसता त्यामधून अर्ज करावा लागेल त्यासाठी या अटी व शर्ती आहेत.. प्रधानमंत्री आवास (PMAY) योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांच्या अटी व शर्ती (१) अर्जदार व अर्जदाराच्या कुटुंबाच्या नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे. (२) अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नोंदणी असणे अथवा नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नोंदणी केलेली असल्यास नोंदणी क्रमांक अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. तथापि, नोंदणी नसल्यास सोडतीमध्ये यशस्वी झाल्यानंतर नोंदणी करणे बंधनकारक आहे. सदर नोंदणी करण्याची प्रक्रिया मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेद्वारे करण्याची तजवीज करण्यात आली आहे त्याकरीता नियमानुसार लागणारे रु. ५५०/- शुल्क विजेत्या लाभधारकास भरणा करणे क्रमप्राप्त आहे याची कृपया नोंद घ्यावी (३) प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी अर्जदार, कुटुंबामध्ये पती -पत्नी व अविवाहित मुले यांचा समावेश असेल तसेच सदनिका कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरूष व महिला यांच्या संयुक्त नावे वितरण करण्यात येईल. (४) प्रधानमंत्री आवास योजनेतील (PMAY) सदनिका लाभार्थ्यास सदनिकांची पुनर्विक्री सदनिकेचा ताबा मिळाल्यापासून १० वर्ष करता येणार नाही.
“राज्यातील एखादी व्यक्ती किंवा तिचे कुटूंबातील कोणत्याही व्यक्ती, राज्यातील कोणत्याही भागात महाराष्ट्र शासनाच्या किंवा शासन अधिनस्त कोणत्याही प्राधिकरण / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेत त्याला मालकी तत्वावर वाटप झालेले / वितरीत झालेले घर/ सदनिका धारण करत असेल अथवा केंद्र शासन / राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त गृहनिर्माण / आवास योजनेचा लाभ घेतला असेल तर यापुढे, अशा व्यक्ती किंवा त्याच्या/तिच्या कुटूंबियांना राज्यामध्ये कोठेही राज्य शासनाच्या/शासन अधिनस्त प्राधिकरण / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्या किंवा अन्य कोणत्याही गृहनिर्माण योजनेत शासकीय योजनेतील दुसरे घर / सदनिका / भुखंड अनुज्ञेय नाही.'
Chawl me Ghar agar aapke or aapki wife ke nam pe hain to aap apply nhi kr sakte. Example : Mera chawl me Ghar h but papa ke nam pe h. Or Mera khudke nam se koi Ghar nahi hain to me mhada me apply kr sakta hoon.
🙏 नमस्कार ...मॅडम मी घर घेतलेलं बायकोच्या नावाने बदलापूरला होम लोन मी पंतप्रधान आवास योजना सबसिडी घेतलेली आहे . तर यामध्ये मध्ये मी अप्लाय करू शकतो का .कृपया मार्गदर्शन करावे🙏
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या अटी व शर्ती अर्जदार किंवा त्याचे पती/पत्नी व अविवाहीत मुले यांचे नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे.
Thank you madam for visiting the location and showing the sample flat.... Very helpful for those who are unable to visit for self inspection.. Shall appreciate if you can also visit the 2 and 3BHK sample flats of Pahadi Goregaon location... thank you once again
Thank you madam for visiting Goregaon 412 PMAY . channel subscribe kele for more such site visit videos.
Ma'am 2025 me apply kar sakte hai low income group k liye
PMAY mde basat nhi pn EWS mdhun form bharu shakto ka, please help
Madam maz varshik income 60000 hazar aahe aani bhartata kotehi aamch swatach Ghar nahi aahe tr mi gp pmay mdhe form bhru shkte ka
Ani mi pmay mdhe registration nahi kel aahe
Ho
अर्ज करण्यासाठी प्रधामंत्री आवास योजने अंतर्गत नोंदणी असणे अथवा नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नोंदणी केलेली असल्यास नोंदणी क्रमांक अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. तथापी, नोंदणी नसल्यास सोडतीमध्ये यशस्वी झाल्यानंतर नोंदणी करणे बंधनकारक आहे. सदर नोंदणी करण्याची प्रक्रीया मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेद्वारे नोंदणी करण्याची तजविज करण्यात येणार आहे त्या करिता नियमानुसार लागणारे रु.५५०/- शुल्क विजेत्या लाभधारकास भरणा करणे क्रमप्राप्त आहे यांची कृपया नोंद घ्यावी.
Tx madam kharch tumhi khup Chan sagtat nahi tr bakiche ardhvat sangtat tx madam
Construction kona cha aahe te ka sagt nahi
Handicapped person apply karun shaktat PMAY sath ??
PMAY मध्ये अर्ज करू शकता
( PH ) 3% आरक्षण आहे पण 412 A Pahadi Goredaon येथे ( PH ) ला आरक्षण नाही
त्यामुळे आपणाला Open किंवा ज्या आरक्षण गटात बसता त्यामधून अर्ज करावा लागेल
त्यासाठी या अटी व शर्ती आहेत..
प्रधानमंत्री आवास (PMAY) योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांच्या अटी व शर्ती
(१) अर्जदार व अर्जदाराच्या कुटुंबाच्या नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे.
(२) अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नोंदणी असणे अथवा नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नोंदणी केलेली असल्यास नोंदणी क्रमांक अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. तथापि, नोंदणी नसल्यास सोडतीमध्ये यशस्वी झाल्यानंतर नोंदणी करणे बंधनकारक आहे. सदर नोंदणी करण्याची प्रक्रिया मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेद्वारे करण्याची तजवीज करण्यात आली आहे त्याकरीता नियमानुसार लागणारे रु. ५५०/- शुल्क विजेत्या लाभधारकास भरणा करणे क्रमप्राप्त आहे याची कृपया नोंद घ्यावी
(३) प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी अर्जदार, कुटुंबामध्ये पती -पत्नी व अविवाहित मुले यांचा समावेश असेल तसेच सदनिका कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरूष व महिला यांच्या संयुक्त नावे वितरण करण्यात येईल.
(४) प्रधानमंत्री आवास योजनेतील (PMAY) सदनिका लाभार्थ्यास सदनिकांची पुनर्विक्री सदनिकेचा ताबा मिळाल्यापासून १० वर्ष करता येणार नाही.
Gallary pahije hoti
Mam jr pmy yojna milali asel agodar tr punha goregaon chya room. Sathi apply karu shkto ka
To room vikla ahe pmy mr chya nava var hoti
“राज्यातील एखादी व्यक्ती किंवा तिचे कुटूंबातील कोणत्याही व्यक्ती, राज्यातील कोणत्याही भागात महाराष्ट्र शासनाच्या किंवा शासन अधिनस्त कोणत्याही प्राधिकरण / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेत त्याला मालकी तत्वावर वाटप झालेले / वितरीत झालेले घर/ सदनिका धारण करत असेल अथवा केंद्र शासन / राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त गृहनिर्माण / आवास योजनेचा लाभ घेतला असेल तर यापुढे, अशा व्यक्ती किंवा त्याच्या/तिच्या कुटूंबियांना राज्यामध्ये कोठेही राज्य शासनाच्या/शासन अधिनस्त प्राधिकरण / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्या किंवा अन्य कोणत्याही गृहनिर्माण योजनेत शासकीय योजनेतील दुसरे घर / सदनिका / भुखंड अनुज्ञेय नाही.'
@@GeetasGyan thnx
Please cover 2bhk and 3bhk of PAHADI GOREGAON
Mam, 2 bhk chi price kay aahe pahidi goregaon chi
what is market value of flat nearby this property?
More than 80 Lac, but the price depends on the carpet size
Madam as a new subscriber I want to ask you mam which location is good Link road or Premnagar from scheme code number 412-A, please reply mam
Link road
Madam sample flat dekhne ka timeming kya hai ?
पहाडी गोरेगाव म्हाडा लॉटरी 412a साठी किती घरे आणि 412b साठी किती घरे आहेत
Can u show location of Building having MIG and HiG flats ?
Will try
3 bhk pahadi goregaon video not available
Madam 412 A ka flat ka announcement kab tak hoga
Thanks mam ek kithur melne ke liye prayas karo mam thank u 🙏🙏
Madam 2 bhk flat abi mada ka lottery aai .
घरांचे बाजार्क भाव काय आहे
70lac
मॅडम, माजी सैनिकांसाठी ओळखपत्र पुण्याचे आहे. चालेल का?
चालेल
Madam prices all inclusive aahet kay ?
No. the Amount of Registration and tax chi amt are not included in this price ...
Madam mi nt c mdhe aahe pn gp mdhun bhru shakte ja
Ho
छान माहीती दिली.
धन्यवाद 🙏
Madam agar chaal mein ghar hai !to ham mhada ke Ghar ky liye apply kar sakte hain kya?
Chawl me Ghar agar aapke or aapki wife ke nam pe hain to aap apply nhi kr sakte.
Example : Mera chawl me Ghar h but papa ke nam pe h. Or Mera khudke nam se koi Ghar nahi hain to me mhada me apply kr sakta hoon.
Pmay ch laabh ghetala asel tar ews madhe form bharu shakato ka? Ple epl
चाल का घर पक्का घर नहीं माना जाता है ! आप apply कर सकते हैं !
Muze lena hee kya karana hoga mam
Don't understand how people live 28 square meter .where they will put their home appliances
म्हाडा च्या किंमती कमी होणार आहेत असे उपाध्यक्ष साहेब बोलले आहेत हे खर आहे का आणि कधी पासून कमी होणारं
Next lottry nighel teva krnr kami. Ata ji nighli ahe tyat kahi chnges nhi honr
U r the best madam 🎉🎉
Thank you 🙏
Mam Supposed Mazya Papa chya Navane Ghar asel tr me ya scheme mdhe apply kru shkto ka nhi
Madam Mera lottery nahin nikala hai to mujhe flat chahie to kya karna padega
Flat Lottery se hi milega, try karte raho
Wow ❤❤❤❤
धन्यवाद 🙏
Please do visit at malad dindoshi mhada colony
Will try
Ager mujhe lottery lagta hai flat nhi jama to me cancel Karu paisa return 10000
Yes
Q
@@remapillai9076 flat kabhi wasudos sahi nhi hota hai
Ithe rent kaye aahe he tri vichra
25000 to 28000
@@GeetasGyan thanks
Palghar mai property hai to kya eligible hai mumbai mhada lottery ke liya
Please tell me last date
19 Dec
Mam please link send kara
And results date?
Nice ma’am
Thank you 🙏
Gallery nahi ka??
Nahi
Gallery pahije hoti
Me OBC t ahe..OBC wale apply karu shaktat kay ya madhe ?
Ho ...but obc sathi reservation nahi aahe Tyanna GP madhe karav lagnar apply
Lift buhut dirty hai
Rent kiti aahe
Approx. 25,000
🙏 नमस्कार ...मॅडम मी घर घेतलेलं बायकोच्या नावाने बदलापूरला होम लोन मी पंतप्रधान आवास योजना सबसिडी घेतलेली आहे . तर यामध्ये मध्ये मी अप्लाय करू शकतो का .कृपया मार्गदर्शन करावे🙏
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) योजने अंतर्गत
अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या अटी व शर्ती
अर्जदार किंवा त्याचे पती/पत्नी व अविवाहीत मुले यांचे नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे.
@@GeetasGyan 🙏💐