Ovee so cute & very intelligent girl 😘😘, आम्ही पण पितरांना पण असेच भरतो, त्यात फिश फ्राय, विड्याचे पान, भजी गोड पदार्थ, खीर असेच असते नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
दादा ओवी चा अभ्यास शाळा क्लास हे सगळ कसा मॅनेज करता यावर 1 व्हिडिओ बनवा ना खूप बायकांना याची हेल्प होईल म्हंजे जे लोक एकत्र कुटुंबात राहतात त्यांना याची हेल्प नक्की होईल 😊
रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली त्याचा आशिवाद॔ आपल्या पाठीशी असतो आमच्या कडे पण मासे असतात खुप छान वाटला विडीवो बघुन आईने आणि मंजु ताई ने भरपुर पदार्थ केले खरच खुप भारी वाटल विडीवो बघुन तुम्हा सर्वांना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव नवरात्री च्या हादीक शुभेच्छा ओवीला आणि छकुलीला भरभरून आशीर्वाद
खूप छान व्हिडीओ दादा😊ओवी खूपच हुशार आहे❤🧿आमच्याकडे पुरण पोळीचा स्वयपाक आणि वरण भात, आणि हिरव्या भाज्या चार पाच, खीर,अळूवडी, थापेवाडी अस भरपुर काही असत😊शेवठी प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी😊
जय सदगुरू हो बरोबर आहे दादा ज्याच्यात्याच्या भागातील वेगवेगळी पद्धत असते आमच्या ह्या पंधरा दिवसात ठराविक तिथीला असत श्राद्ध आणि आमच्याकडे पित्र म्हणतात आणि अमावस्येला ला पण करतात
Hii dada maji mulghi pan 2nd la ahe pan tila proper sentence read karta ayat nahi ane basic chalu hota teva lockdown hota tar ove kasa kay proper sarva ready kartey pls suggest kara mala kay tari idea
खूपचं छान ❤ हो दादा आमच्या कडे वाडी बोलतात.. ओवी ची खूपचं छान तयारी झाली एक्साम ची खूप हुशार आहे ओवी बाळा अशीच पुढे जा तुला खूप खूप आशिर्वाद 👌👌 पाटील परिवाराला आमच्याकडुन शारदीय नवरात्ौत्सव च्यां खूप खूप शुभेच्छा 💐💐
रोहन दादा आई पितरांना नैवेद्य केला जातो त्या दिवशी दाखवत नाही बहुतेक तुमच्याकडे वेगळी पद्धत असेल तर मी आमच्याकडे पद्धत सांगते राग येऊ देऊ नका सगळ्या कडली वेगवेगळी पद्धत असते पण मी चार वर्षे झाले तुमचे व्हिडिओ बघता तुम्ही न चुकता पितरांना जेवण करते आई खूप मनापासून ते खूप आवडतं
Amhi vadi दाखवितो mhanatat pan kokana madhte sagalyakade mhal asatat tithi pramane प्रत्येकाकडे असतो आम्ही तर लहानपणी या दिवसाची वाट baghayacho Miss to रंजीता वहिनी
आमच्याकडे कढी, बाजरीचा भात राजगिरा खिर पाटवडया आमटी आळुवडी भजी कुरडया पापड गवार भेंडी शेपू मेथीची भाजी बाजरीची भाकरी अजुन काही असेल पण अठवत नाही आता नाही कोणी करतं ऐवढे जुनी लोक लय करायची सकाळी ७वाजता घास टाकायची,, शेतकरी १९८० जन्म
ताई तुम्ही शुक्रवारी बाजारातल्या भाझा आनलया होत्या ना त्या एकत्र बनवाचा असत्यात आणि त्यात सुके मासे टाकतात खायला पन छान लागते भाजी आणि ताई देवाला नैवेद्य स्टील चा वाटीत ठेवायचा जय सदगुरू
Non vej ठेवतात pitranchya panat आम्ही पण ठेवतो पण पितरांच्या पानाला पाणी सोडताना उलट दिशेने सोडावे.काही चूक झाल्यास माफ करा पण वाटल तुम्हाला सांगावं म्हणून सांगितलं.देवाच्या नैवेद्यसाठी असे पाणी सोडतात.
हो दादा आमच्या कडे पण वाडीच बोलतात आणि माझ्या आई कडे मांसाहारीच असत कारण माझी आई सफाळ्यात राहाते.दादा माझ्या मिस्टरांना ही क्रिकेट खुप आवडते काल त्यांनी फटाके फोडले भारत जिंकला म्हणून आणि ओवी छान अक्षर आहे तुझ तुला पेपर साठी खुप शुभेच्छा छान पेपर लिही मस्त अभ्यास झाला आहे तुझा जय सद्गुरू सर्वांना
आमच्या कडे पण कालच पित्र होते खीर चपाती वरण भात कडी खूप साऱ्या भाज्यांचे प्रकार गावी तर प्रत्येक घरचा एक व्यक्ती जेवायला घालतात ओवी एव्हडी हुशार आहे बोलायलाच विषय नाही एक नि एक उत्तर पाठ😊
रोहन आमच्याकडे पण मच्छी ठेवतात आणि आईने हे सर्व जेवण बनवलं ते सर्व असतं दारु पण ठेवतात आई तुम्ही सात प्रकारच्या भाज्या आणुन एकचं भाजी बनवता ती तुम्ही नाही बनवतं का आमच्या कडे वाडी काढतात असं बोलतात ओंवीचा अभ्यास छान ती खुप हुशार आहे ❤❤
दादा आमच्याकडे खीर कडी मेथीची घोसल्याची भेंडी या भाज्या असतात डांगरपन असते उडदाचे वडे गोसल्याची भजी कुरडई आळूवडी चपाती भात ......म्हणजेच मला अस म्हणायचं आहे की गाव बदलले की पद्धत बदलते बाकी ओवी मस्तच😍😍✌️
Manish and Darshana Good evening dada tai all patil family hi family Jay sadguru all patil family very nice video very nice family so cute ovee and chakuli
Ovee kharach kiti hooshar aahe 2nd la tyana kiti kahi lakshat thevayche asate bakiche activity karun abhyas pan chan karate school pan khoop chan aahe 👌🏻👌🏻👏🙌🏻🙌🏻
Jay sadguru. Hi How are you everybody. Rohan you are right in our school time we know about computers after 10 Th STD but know our children have knowledge from 1 th std onwards. Happy Navratri family and team members. . Enjoy Jay sadguru
नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा आई जगदंबा सगळ्या सुखात आनंदात आणि निरोगी ठेवो हिच सदिच्छा 🥰🥰 रोहन दादा मी दिपा बोहरा च आहे मी ईमेल आयडी चेच केली आहे ना म्हणून सगळच चेच झालं आहे दिपा हे माझ खरं नाव नाही खर तर दिपा नावाने मला त्रास होत होता म्हणून मिस्टाराणी आयडी चेच करून प्रवीणा ठेवल आहे या होप हे नाव मला खुप खुप सुट होऊदे आणि या नावाने माझी ओळख निर्माण होऊदे आणि या नावाने मला भरभराटी लोभो हिच सदिच्छा 🤗🤗😊😊
आमच्याकडे देवाला नैवेद्य नाही दाखवत कारण पितृच्या दिवशी त्यानाच मानपान द्यावा लागतो 😊
आमच्याकडे गवार, भोपळा,मेथी,अळुवडी, भेंडी, बटाटा,कारले,कढी,भात,वरण, खीर, चपाती,भजी,थापटवडी, हे सगळं करतात . नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
Vadi bolatat...ni aamcya aajobana pan daru,,Machi, vade,, ajun sarv thevtat...aavdte padarth....kahi vegl nahi😊😊...
Nice writing ❤❤
Thank you 😊
Ovee so cute & very intelligent girl 😘😘, आम्ही पण पितरांना पण असेच भरतो, त्यात फिश फ्राय, विड्याचे पान, भजी गोड पदार्थ, खीर असेच असते नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
Happy Navratri 🙏
ओवी च अक्षर खूप सुंदर आहे. ओवी पण सुंदर 😍💓😍💓😍💓आहे बेटा. आईला साष्टांग नमस्कार. ओवी स गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🍨🍨🍨🍨🍨🍨❤❤❤❤❤❤❤❤
दादा ओवी चा अभ्यास शाळा क्लास हे सगळ कसा मॅनेज करता यावर 1 व्हिडिओ बनवा ना खूप बायकांना याची हेल्प होईल म्हंजे जे लोक एकत्र कुटुंबात राहतात त्यांना याची हेल्प नक्की होईल 😊
रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली त्याचा आशिवाद॔ आपल्या पाठीशी असतो आमच्या कडे पण मासे असतात खुप छान वाटला विडीवो बघुन आईने आणि मंजु ताई ने भरपुर पदार्थ केले खरच खुप भारी वाटल विडीवो बघुन तुम्हा सर्वांना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव नवरात्री च्या हादीक शुभेच्छा ओवीला आणि छकुलीला भरभरून आशीर्वाद
खूप छान व्हिडीओ दादा😊ओवी खूपच हुशार आहे❤🧿आमच्याकडे पुरण पोळीचा स्वयपाक आणि वरण भात, आणि हिरव्या भाज्या चार पाच, खीर,अळूवडी, थापेवाडी अस भरपुर काही असत😊शेवठी प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी😊
Thank you 😊
ovee can become a doctor... She is so intelligent❤
❤️❤️
Pitrache pan khup chhan banvale ovee faar hushar aahe Bharat jinklyabadal sareana teamla abhinandan video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali video
जय सदगुरू हो बरोबर आहे दादा ज्याच्यात्याच्या भागातील वेगवेगळी पद्धत असते आमच्या ह्या पंधरा दिवसात ठराविक तिथीला असत श्राद्ध आणि आमच्याकडे पित्र म्हणतात आणि अमावस्येला ला पण करतात
Hii dada maji mulghi pan 2nd la ahe pan tila proper sentence read karta ayat nahi ane basic chalu hota teva lockdown hota tar ove kasa kay proper sarva ready kartey pls suggest kara mala kay tari idea
Kokanat vadi mhanatat ovee so SWEET CUTE clever intelligent brilliant ahe god bless you all FAMILY 🙏👌❤
Thank you 🥰🥰
खूपचं छान ❤ हो दादा आमच्या कडे वाडी बोलतात.. ओवी ची खूपचं छान तयारी झाली एक्साम ची खूप हुशार आहे ओवी बाळा अशीच पुढे जा तुला खूप खूप आशिर्वाद 👌👌 पाटील परिवाराला आमच्याकडुन शारदीय नवरात्ौत्सव च्यां खूप खूप शुभेच्छा 💐💐
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे पण पान काढणे बोलतात आणि कोणता ही वार असला तरी पानावर माशाचा एक पीस फ्राय करून ठेवला जातो
आम्हीपण कोकणातले आहोत. आमच्याकडे वाडी ठेवणे बोलतात खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤❤नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा
Thank you 🥰🥰
He ovee je sangte ICT te aamhla 9 class madhe hot tri suddha aamhala kahich yet nawat ani ovee English khup chan ha Babu ❤🎉
Khup chan ovee 👌👌 Mazya Mulgila Tu khup aavdhtes.. Mazi mulgi aata nursery aahe.. Sarkh sarkh tich chalel ast ovee didi manun
🥰🥰❤️
ओवी खूप स्वीट हुशार आहे❤️God bless u baccha
Thank you 🥰🥰
दादा नमस्कार, आमच्याकडे म्हणजे दापोली(कोकणात)हेच पदार्थ ठेवतात जसे की खीर, तवश्याचे वडे एकदम कॉमन असतात, मच्छी तर पाहिजेच व बाकी सगळे सारखेच असतात
Jay sadguru 🙏 amchya kde paan ghalayche mhntat,ani agaari ghaltat(Agni lavun tyath pitaran sathi Jevan ghaltat) veg aste Jevan . clever n smart ovee 😘❤️
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
मंजूताईची वेणी खूप छान दिसते.
आमी पण म़छी ठेवतो...बाकी पण संगळ असते...जे दाखवल तुमी..फक्त गोड वळे नसते...श्रांध्धं...🙏🙏🙏
रोहन दादा आई पितरांना नैवेद्य केला जातो त्या दिवशी दाखवत नाही बहुतेक तुमच्याकडे वेगळी पद्धत असेल तर मी आमच्याकडे पद्धत सांगते राग येऊ देऊ नका सगळ्या कडली वेगवेगळी पद्धत असते पण मी चार वर्षे झाले तुमचे व्हिडिओ बघता तुम्ही न चुकता पितरांना जेवण करते आई खूप मनापासून ते खूप आवडतं
देवाला दाखवत नाहीत असं मला म्हणायचं
Amcha kde Devala, Agni, Gay Yana thevtat aai ne brober kele devla thvle pratekachi padat
ओवी परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा तुझ पाठांतर खूप छान आहे 💐🍫
Thank you 🥰🥰
Ovee is a brave girl very gud 😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Happy Navratri to all 😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Amhi vadi दाखवितो mhanatat pan kokana madhte sagalyakade mhal asatat tithi pramane प्रत्येकाकडे असतो आम्ही तर लहानपणी या दिवसाची वाट baghayacho
Miss to रंजीता वहिनी
Ovee 🎉khup hushar and sunder Aahe God bless you ovee ❤❤
Thank you 🥰🥰
नवरात्रिच्या हार्दिक शुभकामनाएं ताई आई दादा व्हिडीओ खुप छान आहे जय सदगुरू ताई 🎉❤🙏👌
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
Amchya kade pan pitrana jewu ghaltat...15 tivsat teething nusar karto....Ovee khupach sharp minded ahee ...proud of you dear ovee.God bless you ❤
नवरात्री उत्सव चया हार्दिक शुभेच्छा
आमच्याकडे कढी, बाजरीचा भात राजगिरा खिर पाटवडया आमटी आळुवडी भजी कुरडया पापड गवार भेंडी शेपू मेथीची भाजी बाजरीची भाकरी अजुन काही असेल पण अठवत नाही आता नाही कोणी करतं ऐवढे जुनी लोक लय करायची सकाळी ७वाजता घास टाकायची,, शेतकरी १९८० जन्म
Aamhala ICT 9th hota... Ovee khup talented n intelligent....❤❤
ताई तुम्ही शुक्रवारी बाजारातल्या भाझा आनलया होत्या ना त्या एकत्र बनवाचा असत्यात आणि त्यात सुके मासे टाकतात खायला पन छान लागते भाजी आणि ताई देवाला नैवेद्य स्टील चा वाटीत ठेवायचा जय सदगुरू
जय श्रीराम, आमच्या कडे पण काल पितरांचे जेवण करुन भटजींना भोजन केले गेले,आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा!
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏
Ovee is a brave girl ❤so cute sweetheart ❤ love u dear ❤ happy navratri ❤ nice vlog Dada ❤ thanks 😊
Happy Navratri 🙏
तुमचे वैभव बघायला बाबा पाहिजे होते
आमच्याकडे पितरांना पान ठेवणें म्हणतात सर्वांना माझ्या कुटुंबियांकडून शारदीय नवरात्रौत्सवाच्या आणि विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा ❤😊
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा रोहन दादा आणि संपूर्ण पाटील फॅमिली ❤❤❤❤❤
आम्ही कोकमाची चटणी कडी आज भाज्या पालेभाज्या मासे हे सगळं ठेवतो
Non vej ठेवतात pitranchya panat आम्ही पण ठेवतो पण पितरांच्या पानाला पाणी सोडताना उलट दिशेने सोडावे.काही चूक झाल्यास माफ करा पण वाटल तुम्हाला सांगावं म्हणून सांगितलं.देवाच्या नैवेद्यसाठी असे पाणी सोडतात.
हो दादा आमच्या कडे पण वाडीच बोलतात आणि माझ्या आई कडे मांसाहारीच असत कारण माझी आई सफाळ्यात राहाते.दादा माझ्या मिस्टरांना ही क्रिकेट खुप आवडते काल त्यांनी फटाके फोडले भारत जिंकला म्हणून आणि ओवी छान अक्षर आहे तुझ तुला पेपर साठी खुप शुभेच्छा छान पेपर लिही मस्त अभ्यास झाला आहे तुझा जय सद्गुरू सर्वांना
Jyana tithi mahit naste kiva divas mahit nasto tyani sarv pitri amavas la dakhavl tari calat.ani amchya madhe pan non veg vadivar thevtat.amchya bajula palghar vale rahatat te bhopla kolambi kartat
नवरात्रीच् हार्दिक अभिनंदन 🎊
आमच्या कडे पण कालच पित्र होते खीर चपाती वरण भात कडी खूप साऱ्या भाज्यांचे प्रकार गावी तर प्रत्येक घरचा एक व्यक्ती जेवायला घालतात ओवी एव्हडी हुशार आहे बोलायलाच विषय नाही एक नि एक उत्तर पाठ😊
Thank you 🥰🥰
Happy navratri to all Patil family 🎉 Ovee is very intelligent and so cute 🥰
Aamchya kade suddha non veg thevtat aani taat ase mhantat...aani devala naivedya nahi dakhvat.. Brave ovee ❤..Nice vlog..
रोहन आमच्याकडे पण मच्छी ठेवतात आणि आईने हे सर्व जेवण बनवलं ते सर्व असतं दारु पण ठेवतात आई तुम्ही सात प्रकारच्या भाज्या आणुन एकचं भाजी बनवता ती तुम्ही नाही बनवतं का आमच्या कडे वाडी काढतात असं बोलतात ओंवीचा अभ्यास छान ती खुप हुशार आहे ❤❤
Thank you 🥰🥰
दादा आमच्याकडे खीर कडी मेथीची घोसल्याची भेंडी या भाज्या असतात डांगरपन असते उडदाचे वडे गोसल्याची भजी कुरडई आळूवडी चपाती भात ......म्हणजेच मला अस म्हणायचं आहे की गाव बदलले की पद्धत बदलते बाकी ओवी मस्तच😍😍✌️
आमच्याकडे पण मटण,चिकन,मासे ठेवतात पानावर
Amchyakde puranpoli banvli jate ya divshi. ... Solapur kr
जय सद्गुरू रंजिता ताई आणि रोहन दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 खूप छान व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌👌👌 खूप छान 👍👍👍👍👍👍👍👍 👍👍👍👍👍👌👌👌👌
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
Kiti chan pathantar karte ovee😊😊ekadum patapt uttar dete god bless you beta❤❤
जय सदगुरू फॅमिली खूप छान वाटला आजचा व्हिडीओ जय सदगुरू
आमच्या कडे सगळं ठेवतात. व्हेज नाॅनव्हेज पण
ओवी खूपच हूशार आहे. 🥰🥰🥰🥰
Manish and Darshana
Good evening dada tai all patil family hi family Jay sadguru all patil family very nice video very nice family so cute ovee and chakuli
Thank you 🥰🥰
ओवी खूप हुशार आहे.all the best
Mast vlog Ovee khup brilliant ahe ani so Sweet ❤❤❤👌
🥰🥰🥰
Happy Navratri Tu all🙏🙏ओवी तुला परिक्षेला 👍👍
Hi Rohan da & patil family God bless you forever ♾️🧿
Good evening..Jay Sadguru🙏 khup chan vlog dada😊Happy Navratri❤❤
Happy Navratri 🙏
Hi Rohan aai Ovi beta Sunil pratik manju tai ❤❤❤❤❤ Ovi beta khup khup talent ahei ❤❤❤❤❤❤❤ Jay sadguru 😘😘😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰🥰👍👌👌👌👌👌👌👌👌
Ovee kharach kiti hooshar aahe 2nd la tyana kiti kahi lakshat thevayche asate bakiche activity karun abhyas pan chan karate school pan khoop chan aahe 👌🏻👌🏻👏🙌🏻🙌🏻
Very smart ovee❤ मी स्वतः computer teacher आहे खुप पुढे जाणार . God bless u dear. Keep it up.
Thank you so much 🥰🥰🥰
एकतर तुम्ही आमचे समज बांधव आहात तू हाचा खुप अभिमान आहे.
Hii family
Happy dasara
Rohan dada ranjita tai Ani navlesh dada kuthe disatach nahi vlog madhye amhi miss kartoy Tyanna
Ranjita आणि टीम पुण्यात आहे म्हणून दिसत नाही 😊
Ok Dada
Happy Navratri Rohan dada 😍 and patil family 😍 jay sadguru 🙏😍 Nice vlog 🥰👍😍
Happy Navratri 🙏Thank you 🥰🥰
ओवी खरंच खूप हुशार आहे 😊
नवरात्रीच्या तुम्हा सगळ्नां खूप खूप शुभेच्छा
ओवी खूपच हुशार आहे 😘😘😘
नवराञिच्या हार्दिक शूभेच्छा
Ho dada aamachyakade vadi thewan mhantat ani amchyakade 5 prakarchya bhajya karanyachi paddat aste
खुपच छान ऱोहन दादा ओवी खुप छान आभ्यास करते
Aamcha hite pn machi aaste khir vade pn aasta valachi bhaji aaste aamcha hite
आमच्या कडे गोड पदार्थ शाकाहारी जेवण ठेवतात मंजु ताई आईने आणलेली वेणी छान दिसत आहे
Sorry dada mla tuze Video bghta aale nahi...karn maza मोबाईल khrab zala hoto...aaj pasun tuze sagle Video baghtey me...aamhchya kadey vadi boltat..aamhi pan yachy divshi thevto..ovee khup chan distey..🙏🙏
आई देवाकडे नैवेद्य ठेवताना स्टीलच्या ताटात ठेवा.काच,प्लास्टिक मध्ये नका ठेवु.
Hii family Rohan dada mst hota Vlog ovee Khup hushar aahes tu 😍 handwriting mst aahe tuz,😍😍😍
Thank you 🥰🥰
रोहन आमच्या कडे घास घेतल्या शिवाय आम्ही जेवत नाही असी पहिल्या पासून प्रता आहे
Jay sadguru. Hi How are you everybody. Rohan you are right in our school time we know about computers after 10 Th STD but know our children have knowledge from 1 th std onwards. Happy Navratri family and team members. . Enjoy Jay sadguru
रोहन दादा आमच्याकडे पन मछी दाखवतात
त आम्ही कोकणात ले आहोत ना आमाला मछी आवडते ना
ओवी खुप हूशार आहे बेटा ❤
Ovee is a sweet heart .
🤗🤗❤️Sakalcha video chan hota..good concept.😍
आमच्याकडे पण मासेवाडीवर ्ठेवताअ जेवन असच करतात कोकणात 🙏🙏
ओवी खूप हुशार आहे आणि ओवी खूप गोड आहे 😊🎉
Good evening my sweet family jay sadguru nice vlog dada
Happy Navratri 😊
Khup chaan ovee... All the best for your exams
Thank you 🥰🥰
कोकणात म्हाळ असे म्हणतात ❤
Aai sarvhe Chan karate yogh padhtine khoop chan
Amala pan 8th pasun hota computer cha study very good ovee
Kase aahat jiju .... khup chhan video a ❤😊
शुभ संध्याकाळ रोहन रंजीता
ओवी सर्वबाबतीत हुशार आहे❤❤❤❤❤
🥰🥰
आमच्याकडे पुरणपोळी असते आणि सगळया प्रकारच्या भाज्या करतो, 😊 ओवी असाच अभ्यास करत जा😊 दादा व्हीडिओ खुप छान होता😊❤
Good evening family hi ovee you r sweet heart ovee very smart keep it up baby God bless you i ❤ u ❤❤😘😘
Happy navratri patil family members ove so cute ❤❤❤
Happy Navratri 🙏
नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा आई जगदंबा सगळ्या सुखात आनंदात आणि निरोगी ठेवो हिच सदिच्छा 🥰🥰 रोहन दादा मी दिपा बोहरा च आहे मी ईमेल आयडी चेच केली आहे ना म्हणून सगळच चेच झालं आहे दिपा हे माझ खरं नाव नाही खर तर दिपा नावाने मला त्रास होत होता म्हणून मिस्टाराणी आयडी चेच करून प्रवीणा ठेवल आहे या होप हे नाव मला खुप खुप सुट होऊदे आणि या नावाने माझी ओळख निर्माण होऊदे आणि या नावाने मला भरभराटी लोभो हिच सदिच्छा 🤗🤗😊😊
Oviee kadhi evdha study karate good girl ahe ti sonu God bless u