कोकणातील पारंपरिक पालखी सोहळा २०२४ II KOKANATIL PALKHI SOHLA II

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • नमस्कर मंडळी,
    आज आपण आपल्या कोकणातील पालखी सोहळा बघणार आहोत. अस म्हणतात शिमग्याला देव स्वतः आपल्या घरी येतात म्हणजे आपल्यासाठी तो सोहळाच झाला ना☺️ तर आजच्या विडिओ मध्ये आपण पालखी कशी नाचवतात ते बघणार आहोत तर चला बघूया आपला शिमग्याचा सण.🤗
    If you are enjoying our videos then please Do Like, Share & Subscribe for such more videos 🙏❤️
    Instagram Handle- www.instagram....
    Facebook Id- / akash.mali.754918

Комментарии •