माझे वडील एस टी मध्ये चालक होते आमचा संपूर्ण उपजिवीका त्यावरच होती त्यामुळे वडील एस टी तून रिटायर्ड होऊन 13 वर्ष झाले तरीही एस टी बद्दल खूप आपुलकी आहे आणि सध्या झालेल्या एसटी ची अवस्था पाहून खूप वाईट वाटते..... कर्मचारी किती वाईट परिस्थिती असताना ही सेवा देत आहेत.... आशा करतो आपल्या एसटी ची इतर राज्यातील कर्नाटक, आंध्र प्रदेश,गुजरात एसटी प्रमाणे " अच्छे दिन " येतील😢😢😢
विजय दादा तुझे 1 number vlog असतात. आम्हा पुर्ण family ला तुझे vlogs आवडतात. तु जे प्रत्येक गावाची, bus depo ची जी माहिती सांगतो ती खुप चांगल्यारीत्या आमच्या पर्यंत पोहचते. त्याबद्दल तुझे आभार आणि तुझे Solo vlogs सुद्धा अप्रतिम असतात त्यामुळे अस काही नाही की तु फक्त Bus ने च प्रवास करावा किंवा Solo प्रवास करावा. बस्स तु फक्त जसा टाइम मिळेल त्या पद्धतीने प्रवास करुन आमच्यापर्यंत एक मस्त vlog येत राहुदे. Lots of Love From BARAMATI...❤️🥰🙂❤️✨️
घरी बसुन आमचा ही प्रवास तुम्ही घडवतात त्याबद्दल मनापासून आभार व प्रवास छान झाला बस ची ट्रिप व टेपो ट्रिप दोन्ही खुप छान आसच दोन्ही चालु राहुदया एकदा जमू काशमिर टेपो घेऊन ट्रिप होऊदया
छान प्रवास झाला भाऊ.. तुझा st चां प्रवासाचा व्हिडियो फारच भारी वाटतो.. इंटरेस्टिंग. कोल्हापूर पाथर्डी चां प्रवास फारच वेळ खाऊ मोठा वाटला... पाथर्डी माझही सासुरवाडी. दिवसा हा प्रवास पूर्ण व्हावयास हवा होता... ठीक आहे.. एकंदरित छान. पाथर्डी मुंबई कर.. नगर पुणे मार्गे..
दादा तुम्ही व्हिडिओ दाखवतात आम्हालाही पूर्ण महाराष्ट्राचे दर्शन होतं रस्त्याची परिस्थिती समजते पण एक गोष्ट तेवढीच की तुम्ही जे स्टॉप लाव हॉटेलवर थांबतात त्या चे नाव स्क्रीनवर दाखवत चला त्यामुळे लोकांना समजते धन्यवाद
विजय भाऊ मी तुमचा हार व्हिडिओ बागतो ...आणि मला तुमचा हार व्हिडिओ खूप खूप छान वाटतो मला तुमला भेटाचा आहे .....विजय भाऊ .....भाऊ आसेच छान छान व्हिडिओ काडात राहा
भाऊ एकदा पुणे ते भीमाशंकर त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर औंढा नागनाथ वैजनाथ परळी ते पुणे हा एसटी प्रवास one time करता येईल कां.? आणि किती खर्च येईल एक बजेट टूर दाखवता आला तर फार बर होईल श्रावण चालु होणार आहे हे सगळं करायचा आहे
विजय दादा खरचं तुमचे किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे किती प्र वास करता तरीही उर्जा कायम आहे खूप छान नेहीप्रमाणेच व्हिडीओ झाला पुढील काळासाठी आणखीन प्रेरणा मिळो हीच प्रार्थना 🎉🎉🎉🎉
565 ahe ticket price
Kolhapur to pathrdi
Kolhapur to bhoom try kara
माझे वडील एस टी मध्ये चालक होते आमचा संपूर्ण उपजिवीका त्यावरच होती त्यामुळे वडील एस टी तून रिटायर्ड होऊन 13 वर्ष झाले तरीही एस टी बद्दल खूप आपुलकी आहे आणि सध्या झालेल्या एसटी ची अवस्था पाहून खूप वाईट वाटते..... कर्मचारी किती वाईट परिस्थिती असताना ही सेवा देत आहेत.... आशा करतो आपल्या एसटी ची इतर राज्यातील कर्नाटक, आंध्र प्रदेश,गुजरात एसटी प्रमाणे " अच्छे दिन " येतील😢😢😢
दादा तुमचे वडील कोणत्या डेपो ला होते माझे ही वडील गडहिंग्लज येते कार्यरत् आजून आहेत माझा मेसेज बघून रिप्लाय द्या
@@TB_13gamer माझे वडिल तारकपुर डेपो ला होते.
विजय दादा तुझे 1 number vlog असतात. आम्हा पुर्ण family ला तुझे vlogs आवडतात. तु जे प्रत्येक गावाची, bus depo ची जी माहिती सांगतो ती खुप चांगल्यारीत्या आमच्या पर्यंत पोहचते. त्याबद्दल तुझे आभार आणि तुझे Solo vlogs सुद्धा अप्रतिम असतात त्यामुळे अस काही नाही की तु फक्त Bus ने च प्रवास करावा किंवा Solo प्रवास करावा. बस्स तु फक्त जसा टाइम मिळेल त्या पद्धतीने प्रवास करुन आमच्यापर्यंत एक मस्त vlog येत राहुदे. Lots of Love From BARAMATI...❤️🥰🙂❤️✨️
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 13:51 14:14 14:14
St चे Vlog छान असतात प्रत्येक st डेपो पाहायला मिळतो.... St चे मार्ग समजतात 😊🙏 keep it up bro
भारीच !!!!
एसटी ची अवस्था फारच बिकट आहे
घरी बसुन आमचा ही प्रवास तुम्ही घडवतात त्याबद्दल मनापासून आभार व प्रवास छान झाला बस ची ट्रिप व टेपो ट्रिप दोन्ही खुप छान आसच दोन्ही चालु राहुदया एकदा जमू काशमिर टेपो घेऊन ट्रिप होऊदया
विजय तुझे व्हिडीओ खूप छान असतात... अगदी सरळ सोप्या भाषेत तू सगळं सांगत असतोस.. टेम्पो प्रवास पण मला खूप आवडतात 👌👌👌👌👌❤❤❤❤
पुणे पणजी सुपर फास्ट बस आहे ती मी केलंय प्रवास
छान प्रवास झाला भाऊ.. तुझा st चां प्रवासाचा व्हिडियो फारच भारी वाटतो.. इंटरेस्टिंग. कोल्हापूर पाथर्डी चां प्रवास फारच वेळ खाऊ मोठा वाटला... पाथर्डी माझही सासुरवाडी. दिवसा हा प्रवास पूर्ण व्हावयास हवा होता... ठीक आहे.. एकंदरित छान. पाथर्डी मुंबई कर.. नगर पुणे मार्गे..
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️
व्हिडिओ छान आहे सर, मस्त आहे
Finally bus cha vlog🎉❤
श्रीवर्धन माणगाव पुणे अमदनगर शिरूर पाथडी बीड हा रूट करा दादा टाईमिंग आहे सका ळी ६ वाजता
वीडियो पूर्ण बागणायचा आधी कमेंट लाईक मारून टाकली भाई ❤ Love you 💕💗
विजय भाऊ मी तुमचे व्हिडिओ कायम पाहत असतो . खुप छान व्हिडिओ असतात तर एगदा भेटण्याचा योग यायला पाहिजे मी घारगाव संगमनेर राहतो
कर्नाटक मध्ये बघून तरी लाज वाटली पाहिजे सरकारला कर्नाटक मध्ये परिवहन महामंडळ खूप छान आहे
Khup chan Vlog!❤
सर यावल ते वापी बस प्रवास कर❤
खूप दिवसांनी ब्लॉग आला मित्रा तुझा.. छान आहे खुप... रूट
Vijay bhau tumcha pravas yek number
Vijay Bhau chi vlogging ani pavsachi timing ekdam padhatshir aahe 😁
Ek no vlogs❤🎉🎉🎉
Ichalkaranji To Shirdi 😍
Bus che video ch bharii ahee ❤❤
लय भारी विडीयो दादा
CONTINUE MSRTC JOURNEY
Kadkkk❤❤dada😊
भरपूर महाग आहे जेवण मिरज मध्ये लिंबू हॉटेलमध्ये अख्खा मसूर अंतिम रोटी राजस्थान 110 मध्ये खातात
15:46 काय अवस्था एसटीची वा
हीच तर MSRTC च वैशिष्ट्य आहे 😅
दादा तुम्ही व्हिडिओ दाखवतात आम्हालाही पूर्ण महाराष्ट्राचे दर्शन होतं रस्त्याची परिस्थिती समजते पण एक गोष्ट तेवढीच की तुम्ही जे स्टॉप लाव हॉटेलवर थांबतात त्या चे नाव स्क्रीनवर दाखवत चला त्यामुळे लोकांना समजते धन्यवाद
Ak no ❤
तुझे फक्त एसटी चे विडिओ पाहायला आवडतात
Combination two vlog by bus and choota dost😊😊😊😊😊😊😊
तुम्ही फलटणला बारामती ला येवून गेल्यावर माहीती होतं❤
विजय दादा खूप छान विडिओ बनवला आहे 🎉👍
Excellent ❤❤❤❤❤❤
Dada please latur to srivardhan pravas kara...
Ashok Leyland che vlogs kara dada
Khup chan journey hoti dada
Vijay dada tu ST bus che video बनवत जा वेगळे वेगळे रूट वर.छान वाटतं.
Please try kolhapur to beed or aurangabad
Dada 1st like and 1st view ❤
1 no video
विजय तुझे दोन्ही विडिओ मस्त आहे❤❤❤❤❤
Vijay dada donhi type chey video suru thev khup mast aheyt videos.me tar baghtoch majhya sobat majhi aai suddha videos baghte ❤
Very adventures vlogs ❤sir are you from kop?
Happy Journey 👍👍👍
Vijay Bhai aage badho hum tumhare saath hai
Dada tu wathar railway station la ya 1ka da khup juna ahe ❤
विजय भाऊ मी तुमचा हार व्हिडिओ बागतो ...आणि मला तुमचा हार व्हिडिओ खूप खूप छान वाटतो मला तुमला भेटाचा आहे .....विजय भाऊ .....भाऊ आसेच छान छान व्हिडिओ काडात राहा
Nice vlog as always, however ST condition is pathetic. The government must replace all these Old vehicles to avoid accidents.
Dada he bus journey pan calu rahude ❤
Dada 1st like 1st view❤
Are Biju Babu Diya Gadi acchi tarike dead target😅😊
मस्तच 🎉
एस टी चेच विडिओ खूप आवडतात
Bahu doni pn kr bus aani tempo❤️❤️
Very nice journey ❤
आमचा डेपो आमची शान आहे
St आणि टेम्पो 👏👏👏👏👏बेस्ट आहे
बीड पाथडी शिरूर अहमद नगर पुणे माणगांव श्रीवर्धन हा रूट करा दादा टाईमिंग आहे सका ळी ८१५वाजता
प्ल्झ भाऊ टेम्पो चे च ब्लॉग बनव ना प्लस ❤❤❤❤❤🙏🏻🙏🏻🥺🥺🥺🥺
Gadhinglaj te Pune ha pravas tumhi plesae kara na dada
Dada Ashok Leyland tampo cha kar pravas
Ashti ce video mast vattat bghayla Ani tempo che pn avdtat pn ashti che jast changle vattat
565 Rs ticket for ordinary bus साधी बस 😊😊😊😊
Vijay bhau elda kas pathar vishai tour kara
Barshi( kurduwadi) - Malavan kadhi Dada❤
We Need Combo ST & Tempo❤
Vijay bhau tumche bus aani chota dost donhi video chann astat.
But khup divas zale tumche video ale nahit.
Mast ❤❤❤
भाऊ एकदा पुणे ते भीमाशंकर त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर औंढा नागनाथ वैजनाथ परळी ते पुणे हा एसटी प्रवास one time करता येईल कां.? आणि किती खर्च येईल एक बजेट टूर दाखवता आला तर फार बर होईल श्रावण चालु होणार आहे हे सगळं करायचा आहे
Kolhapur te Nashik kithi bhada hai
विजय दादा खरचं तुमचे किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे किती प्र वास करता तरीही उर्जा कायम आहे खूप छान नेहीप्रमाणेच व्हिडीओ झाला पुढील काळासाठी आणखीन प्रेरणा मिळो हीच प्रार्थना 🎉🎉🎉🎉
दोनी नि पन वीडियो मंजे एसटी आनी टैम्पो चे असेच विडियो टाकत राहा ❤❤❤
दादा एकदा नक्की प्रवास कर इचलकरंजी ते शिर्डी
St support ❤
St aani tempo doni mast aahe bro
Bhava kolhapur la kadhi aala hotas
Very Nice 👌🌹.
Kolhapur to jamkhed asa Pravas karayla pahije hota Dada.....
Dada Kolhapur te Satana Route kara na plzzzzz 🙏🙏🙏
दोन प्रवास बरोबर
Kolhapur to bhoom try kara
खूप महाग आहे राव ........😮😅
नाशिक ते तुळजापूर बस प्रवास करा
Led light jugad bhari kela conductor dada ni....
आमच्या कडे याना अक्कलकुवा कडे एखादा ब्लॉक बनवा नंदुरबार जिल्हा
विजय भाऊ कुठे गेले 🤔🤔🚚
Vijay bhau plz 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 टेम्पॉ चे बॉलग आवडतंत ❤❤❤❤❤
Kolhapur 👍
Vijay bhau phaltan madhe alta bhetaycha hota
दादा तुमच शिक्षण काय झाल आहे ❤
दादा भूम - रत्नागिरी रूट करा एकदा
पुणे ते मलकापूर
आमच्या कडे या अक्कलकुवा मस्ते देंगर आहे
Pathardi depo chi gadi mhantlyavr ghotala honarch😅
पुण्यात कुठे राहतो
Wow
🎉🎉🎉🎉
Bhau kasa vatla amcha baramati.. bhetlo asto apan😊😊 parat ye