व्हिडिओ बघताना खूपच आनंद झाला. आजी आजोबां ची आठवण आली.कारण आमचं ही गावं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. आपल्या कोल्हापूरच्या भाषेतील हा व्हिडिओ बघताना व ऐकताना आम्हाला गावाकडची खूपच आठवण येते. धन्यवाद ताई व सरांना देखील. नाना जी फारच प्रेमळ आहेत.
Mam ek sagu ka jra jasti raybala dakhavu nko hi duniya bekar he kay pan kru shakte to tar muka prani he aamcha pan aasec zal hoto koni tri ky pan krun jatat mhanun lksha dya ❤❤
दादा तुम्ही छान माहिती दिली आहे खूप आभार तुमचे पण आम्ही रायबावर खूप लक्ष ठेवून असतो धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल आणि जास्तच लक्ष ठेवायला चालू करतोय इथून पुढे 😊🙏
व्हिडिओ बघताना खूपच आनंद झाला. आजी आजोबां ची आठवण आली.कारण आमचं ही गावं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. आपल्या कोल्हापूरच्या भाषेतील हा व्हिडिओ बघताना व ऐकताना आम्हाला गावाकडची खूपच आठवण येते. धन्यवाद ताई व सरांना देखील. नाना जी फारच प्रेमळ आहेत.
धन्यवाद दादा 😊🙏
व्हिडिओ मस्त आहे ग ताई
व्हिडिओ बगणाऱ्या प्रत्येकाला रायबा सारखा एकतरी आपल्या सुधा गोठ्यात असावा असं वाटण्याजोगा व्हिडिओ आहे.
तुम्हा दोघांच्या आयुष्यात असाच आनंद बहरत राहो.😊
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
सुखरुप बाळंत होईल riybaa ची मावशी. ❤😊
Thank you 😊🙏🏻
रायबा❤🔱🐂⛳🐂🔱❤️ बाजी मस्त विडियो ताई & दादा 🙏 बकासुर सोन्या नंदी प्रेमी तहशिल, वरोरा जिल्हा,चंद्रपुर 34
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
लय मालकांचा जीव रायबा वर❤
होय 😊🙏🏻
भाग फार आवडला
Thanks 🙏🏻😊
Kiti chan tumcha ha video bagata bagata hasayala yet hotey
Thank you so much 😊🙏 धन्यवाद
एकच नंबर👏✊👍
Thanks 😊🙏
खूप छान 🎉
धन्यवाद 🙏😊
Dada raybala ky khady detat
रायबा चर्चा झाली 🎉🎉❤❤❤😊😢😢😢😢
Thanks 🙏😊
नाना...लहान panichaya आठवणी ताज्या झाल्या....❤😊३०k daji and didi...50k लवकरच🎉
Thank you so much 😊 🙏
रायबा 👍👍
Tejasv vahini aho jo aat 1 bail aahe to kon?? Kay nav aani to tumchach aahe ka ga?
त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आलेला आहे तुम्ही नक्की बघा 😊🙏
@@ShrishaNikam barr 👍🏻 ok
एकच नंबर आहे खुपच छान सुंदर आहे
Thank you so much 😊🙏🏻
Nananna namaskar 🙏🏻 maza...aashirwad dya mhanav 😇
हो दादा नक्की सांगतो 😊🙏
@@ShrishaNikam bhavji
@B-PatilKing भाऊजी 😊
@@ShrishaNikam thanku 😊 vahini
तुमच गाव कोणत आहे
सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे Shene हे छोटीसे गाव आहे आमचे 🙏😊
Good job irfan Saudi Arabia
Thanks 🙏😊
तुमचं गाव कुठलं आहे
सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे shene हे छोटेसे गाव आहे आमचे तालुका वाळवा 😊🙏
Kava mhanje???🤷🏻😄😄
dada tai gaiche chouk baslele ahet tr tii udya kiva ajch pillu deu shkte baichen ahe ti khupp laskh thevaaa tichya vrr
हो दादा त्यासाठीच आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल 😊🙏
खूप छान ताई
Thank you so much 😊🙏🏻
रायबा ला सोन्या 5050 सारखा बनवा जय श्री कृष्णा
हो दादा आम्ही पूर्ण प्रयत्न करू जय श्री कृष्ण हरी 😊🙏
❤😂
रायबा आता अंगणवाडी मदे गेला आहे 😂
🤣🙏😊
Vay zalay o tyancha mhatare zalet tar tasa vhaychach chalaychach visarna vagaire...vsrayla hota
हो thanks for watching video 😊🙏
Mam ek sagu ka jra jasti raybala dakhavu nko hi duniya bekar he kay pan kru shakte to tar muka prani he aamcha pan aasec zal hoto koni tri ky pan krun jatat mhanun lksha dya ❤❤
दादा तुम्ही छान माहिती दिली आहे खूप आभार तुमचे पण आम्ही रायबावर खूप लक्ष ठेवून असतो धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल आणि जास्तच लक्ष ठेवायला चालू करतोय इथून पुढे 😊🙏
रायबा विकार का 100000देते रामबाण आवडला मला नको मी गंमत करत होती
😊🙏🏻
Jasti tbet pan nko jr ghoda aasel tar ek fera kada smjel m
दादा त्याला छकड्याबरोबर चालायला शिकवत आहे आता 🙏😊
Rayba la kay khadya aahe
दादा आपल्या चैनल वरती 👉 रायबाचे सकाळचे रुटीन हा व्हिडिओ आलेला आहे तो तुम्ही नक्कीच चेक करा त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे🙏😊
दादा त्या कटर च्या वायर ची काहीतरी लाईन लावा नाहीतर रायबा ला आखडून बांधा चावील नाहीतर तो
होय दादा आता त्याची जागा बदलणार आहे आम्ही 🙏😊
बाज्या जवळ बांधा दादा 🚩
काळजी घ्या. रायबाची
हो दादा त्याची पूर्ण काळजी घेतोय आम्ही 😊🙏
नानाला चांगला जपा
Ho 😊🙏🏻 Dada
Raybala yogya vayat shalet ghatlay
Thank you 😊🙏
बाजा cya जवळ जाताना सावद thama नवीन आहे अचानक मारेल तो
हो दादा इथून पुढे सावधच जातो धन्यवाद 😊🙏
Rayban tumche nav Karan ar
Seva karat raha pang fedel
Thanks 😊🙏
Tai tumhi raybacha gamtijamti asa dusra channel open kara khup views yetil
बर दादा बघतो प्रयत्न करून 😊🙏
Bakasur nantar rayba nav karnar ghataver
खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻
गाव कुटल ताई .विकास मुबई
सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे shene हे छोटेसे गाव आहे आमचे🙏😍
आजोबाला जिव लावा
हो दादा आजोबाला आमच्या घरातील सर्वजण जीव लावतात ते आमच्या घरातीलच असल्यासारखे आहेत 😊🙏
नुसत रायबाला जपु नके
Tyala nuste khauu ghaluu naka sarav kara changla
सराव चालू केलेला आहे त्याच्या पाठीमागला व्हिडिओ बघा 😊🙏🏻
@@ShrishaNikam raiba ajun khup lahaan ahe ani tyala atapasunach palu naka, tyala sarav detana fhakta chalaichi savay theva baki kahich karu naka, chalaila nhetana ujavine jupa ani punha yetana davine jupa, baki raibala vevasthit chara pani ghalun banva aadhi......
रायबाला वेसन खाला
Thank you 😊🙏