आमची नवीन कार "चंद्रा " 🚘 New Memeber in our फॅमिली "Chandra" 😊 Crazy Foody Ranjita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 2 тыс.

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 2 года назад +20

    अभिनंदन ताई आणि दादा 👌👍💐 तुमची प्रगती होउदे हिच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आई खूप खूश आहेत. कारण त्यांना पहिले दिवस आठवले.पण आता हे सोनेरी दिवस त्यांच्या मुलांनी आणले यांचा त्यांना खूप आनंद झाला आहे.आई तुम्ही आणि सगळं कुटुंब नेहमी हसतमुख खूश रहा.आणि खरा आशिर्वाद हा आई वडिलांचा असतो.ते खुश तर सगळे आनंदी. तुम्ही सगळ्यांनी आईला खूप जपता त्यांना आनंदी ठेवता.हिच खरी देवपूजा. Love you tai

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      खूप खूप आभारी आहे 😊Thank You So Much🥰🥰

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 2 года назад +79

    अभिनंदन रंजिता रोहन नवीन गाडी घेतली बघून खूप आनंद झाला अशीच प्रगती करत रहा आमचा आशिर्वाद आहे तुम्हाला आजचा विडिओ बघून खूप मजा आली 👌👌😊😊

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 года назад +24

    पहिल्यांदा तुम्हचे अभिनंदन चंद्राला घरी आणल्या बद्दल आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +2

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

    • @ranidarekar5335
      @ranidarekar5335 2 года назад +1

      खुप खुप शुभेच्छा आणि अशीच प्रगती करा सदगुरू tumchay पाटी शी आहेत

    • @roshansutar2370
      @roshansutar2370 2 года назад +1

      टाटा गाडी माझं पण स्वप्न आहे रंजिता ताई गाडी घेईन तर टाटाचीच अभिमान वाटतो तुमचा मला thank u so much tata vehicle sathi khup love ❤️❤️❤️

    • @shriyarasal7804
      @shriyarasal7804 2 года назад

      @@CrazyFoodyRanjita ranjitha maushita mausi Meena

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 2 года назад +1

    वाव, कित्ती मस्त, सुंदर आहे तुमचीटाटा सफारी चंद्रा. आम्हाला अतिशय आवडली चंद्रा आणि त्याच बरोबर हा विडियो देखील अतिशय सुंदर झाला आहे. तुम्ही ताडोबाला जाण्याची गोड बातमी दिलेली ऐकून आम्हाला ही तिकडे जाण्याची खूप उत्सुकता वाढली आहे. तुझ्या सासूबाई या सासूबाई नाहीत, तर त्या तुमच्या आईसाहेब आहेत. असं का म्हटलं? तर त्याच्यामुळे तुम्ही इतके आनंदी राहु शकता. तसेच, तुम्ही सर्व खूपच अफलातून आहात 👌👌👌😍😍😍

  • @chaitalichavan9530
    @chaitalichavan9530 2 года назад +2

    🙏 जय सद्गुरू ताई 🙏. अभिनंदन पूर्ण पाटील परिवार . आम्हाला खूप आनंद झाला आहे . ताई तु अशीच प्रगती करत राहा. आईला सांग सगळे दिवस तसेच राहत नाही दिवस बदलतात . आम्हाला तुमच्याबरोबर ताडोबा अभयारण्य मध्ये येयला नक्की आवडेल खास करून आमची लाडकी ओवी येणार आहे . आम्हाला तिला भेटायचं आहे. तुमचे हे सरप्राईझ खूप छान आहे . 👍👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +1

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 2 года назад +42

    Congratulations patil family 💐
    आई चे बोलणे ऐकूण डोळयात पाणी आले.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +2

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 2 года назад +43

    आज कल्याणी ताई ची smile खूप गोड आणि सर्वात भारी आहे..आज ती खूप खुश आहे त्यामुळे ❤🔥👌🏻

    • @ameetaprabhavalkar2941
      @ameetaprabhavalkar2941 2 года назад +1

      अभिनंदन रोहन आणि रंजिता 💐💐

    • @rajeshreepaule
      @rajeshreepaule Год назад

      कल्याणी चा रंजिताचा नंबर पाठवा

  • @ashwini..
    @ashwini.. 2 года назад +8

    Congratulation familyyy🥳🥳🥳🥳🎉khup chan dada...TATA maz fvrt brand ahe...n aikun chan vatle tuze vichar ..khup chan ahat tumhi...tumhi tr na maze role model ahat...khup kahi shiknyasarkh ahe....❣️❣️❤️❤️😇😇n car khup khup khup chan ahe....

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊😊

  • @prajaktakasar1766
    @prajaktakasar1766 2 года назад

    आईचा आशीर्वाद आणि वाडीलाचा हात डोक्यावर असेल ना ते मुले प्रगातीचा करणार , आई खरच तुम्ही कडलेले दिवस आज तुझ्या बोल्यातून आणि डोळ्यातून दिसत होते , आज तुमचे बोलेने yaikun डोक्यात पाणी आले माझ्या ,तुमच्या फॅमिया ला कोणाची नजर नको लागायला ,तुमच्या दोन सूना खूप जीव लावता तुम्हाला असे आनंदी रहा . तुमच्या पाटिल family che khup aabhinadan ,tumchya family kde bagitle ki aabhimanane man फुलून जाते ,किती गोड आहे तुम्ही सर्व ,कधी नाशिकला आले तर मला नक्की भेट , माझ्या सासूबाई पण आई तुमच्या सारख्या आहे खूप प्रेमळ , त्यांनी पण खूप त्रास आणि आडचनी सहन करून येक मुलगा Dr kela ani yek mulga engineer kela ,aai tumchya bolnyane aaj ajun majya sasubai vishay prem nirman zale , Thank you

  • @aniketmahadik5702
    @aniketmahadik5702 2 года назад +2

    अभिनंदन रंजिता ताई आणि रोहन दादा नवीन गाडी घेतल्या बदल तुम्ही दोघे खूप गोड आहात आणि तुमची कुटुंब ही खूप भारी आहे ओवी पण खूप गोड दिसते असेच नेहमी खुश आणि आनंदी रहा सगळे ☺️

  • @themaharashtrianhousewife4590
    @themaharashtrianhousewife4590 2 года назад +26

    ताई तुम्हाला आणि पाटील परिवाराला स्वामी प्रकट दिनाच्या मनापासून शुभेच्छा स्वामी समर्थ 🙏

  • @kunalnivangune2549
    @kunalnivangune2549 2 года назад +5

    टाटा ची गाडी घेतलीत ... खूप छान 👍🏻❤️
    टाटा ग्रुप देश संकटात असताना कायम उभा राहतो
    अप्रत्यक्ष का होईना तुमचा खारीचा वाटा देशाला मिळाला..
    अभिनंदन 🥳🥳

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @ashvita1
    @ashvita1 2 года назад +26

    “Congratulations on your well-deserved success.” ❤️🧿

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 2 года назад +1

    😄💯🎉वाह क्या बात है... टाटा सफारी... बेस्ट चॉइस... 🙌 अद्भुत... मनःपुर्वक खूप खूप अभिनंदन रोहन भाऊ‌... आणि रंजिता ताई... तुम्हा दोघांचा चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान पाहून भारी वाटलं... 🙌👏 तुम्ही सर्व स्वप्ने सत्यात उतरवतात... आणि त्यासाठी तुमची मेहनत... जिद्द... सकारात्मक विचार दृष्टीकोन.. आणि हाती आलेले यश व आनंदी क्षण पाहून खरंच खूप नेहमीच प्रेरणा भेटते... आजही तेवढीच जास्त आनंदी प्रेरणादायी गोष्ट शेअर केली... आपल्या युट्युब चॅनेलचा एक सदस्य म्हणून तुमच्या बद्दल खूप अभिमान देखील वाटतो... काही लोकं हे यश बघताना , वेगळे वेगळे तर्क वितर्क लावून मोकळे होतात, पण जसं तुम्ही खरी गोष्ट शेअर करून मनमोकळेपणे संवाद साधता आणि खरी वास्तविकता आपल्या युट्युब फॅमिली समोर मांडता हा देखील तुमच्या मनाचा मोठेपणा व खरेपणा खूप कौतुकास्पद आहे... 😄🙌 आणि आईच्या डोळ्यांतील आनंदाश्रू व तुमचा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्त हा आनंदाने उत्साहाने भरून आलेला क्षण पाहून खरंच खूप ह्रदयस्पर्शी वाटलं...🙌 सोबतच तुमचा ट्रीप प्लॅन देखील आवडला... 😄👍 मस्त व्लॉग... खूप भारी... जय सद्गुरु 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      जय सद्गुरू 🙏खूप खूप आभारी आहे 😊

  • @truptigupte767
    @truptigupte767 2 года назад +1

    ती khupach sunder ahe..ती khupch aavdli aamhala..तिला bghatch rahavas vatala..ती tumchi zali mhanun abhinandan.ती ch pn abhinandan..

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @rasika1813
    @rasika1813 2 года назад +3

    Ranjita & Rohan Bhau congratulations
    💐💐 Khupach chan new member chandra 😍👌Aai aadhiche divas sangata hoti tar dolyatun ashru aale .. te pan divas gele ata mazhya mulan mule changale divas aale he bghun khup chan vatale Aai la ashich pragati kara khup chan volg aahe aajcha 😍 😘 👌 जय सद्गुरु 🙏 🌹

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      जय सद्गुरू 🙏मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @jaishreebyerugjee2285
    @jaishreebyerugjee2285 2 года назад +23

    Ayi is so lucky to have you as children. She must be so proud.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 года назад

      खुप छान अभिनंदन रंजीता आणि परिवारास,नवीन गाडीसाठी.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 года назад

      आई तुमच्या कष्टाचे आणि आर्शिवादाचे फळ आहे.बरेच लोक अशा कष्टाने मोठे होतात.खुपआनंदी रहा.अशीच प्रगति करा.

  • @Starwatch2481
    @Starwatch2481 2 года назад +13

    Congratulations 💐💐🎊🎉 Patil family' तुम्ही पुण्यात आले होते पण माझी खुप ईच्छा होती बेटाईची पण मी खुप आजारी आहे म्हणून नाही आले आयुष्यात भेटिन नक्की 👍

    • @vruddhibhurke1458
      @vruddhibhurke1458 2 года назад

      Congratulations to all of you 💐🎉

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      तुमचा address आणि detail मला mail करा @crazyfoodytraveler@gmail.com वर.
      पुढच्या ट्रिप ला आली कि तुम्हाला भेटायला येईन आणि तब्येतीची काळजी घ्या 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏नक्की भेटु 🥰

  • @dhanajidhere7367
    @dhanajidhere7367 2 года назад

    खूप खूप अभिनंदन पाटील परिवार, आईंच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान ही च मोठी कमाई आहे......
    पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन....

  • @bhagyashreeshinde8193
    @bhagyashreeshinde8193 2 года назад +2

    खूप खूप अभिनंदन रंजिता ताई,आणि रोहन दादा💐... खूप मेहनत करता तुम्ही दोघंही.. तुम्ही सर्वांसाठीच खूप काही करत असतात... तुमच्या सारखे माणसं भेटायला खरच खूप नशीब लागतं... प्रत्येकाच्या कुटुंबात रंजीता ताई सारखी आणि रोहन दादा सारखे माणसे असतील तर, कायम ते कुटुंब आनंदात राहील.. कायम तुम्ही दोघे अशेच राहा... आज आईच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून डोळे भरून आले..
    Love you ranjita tai Ani Rohan dada♥️
    आयुष्यात एकदा तरी तुम्हाला भेटायचं आहे..

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +1

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏नक्की भेटु 🥰

  • @makrandjadhav3442
    @makrandjadhav3442 2 года назад +5

    सर्वात बेस्ट म्हणजे '' make in इंडिया ".... 🙏🙏 मनापासून अभिनंदन...

  • @naitikkathore8048
    @naitikkathore8048 2 года назад +3

    🙏Jay sadguru🙏
    Congratulations kaki🥳👑🥰🥳

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 2 года назад +3

    हो दादा लक्ष्मी आल्यावर तुझी भरभराट झाली अशीच प्रगती होत राहो 👌🏻🔥❤❤❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @sujatapisal7153
    @sujatapisal7153 2 года назад +2

    अभिनंदन रोहन दादा आणि रंजीता.... रोहन दादा रंजीता ची हाईट हाईट किती आहे.... रंजीता कल्याणी साडी मध्ये खूप छान दिसत होती.... 👌👌👌

  • @majorshinde9274
    @majorshinde9274 2 года назад +2

    आईचे बोलने ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @malharbhoir3559
    @malharbhoir3559 2 года назад +5

    अभिनन्दन ताई नवीन कार घेतली त्या बदल 🥰👍🏻आणि तुम्ही आणि कल्याणी खुप छान दिसता आशीच प्रगति करत रावा ❤

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 2 года назад +6

    Tata...dewduth..proud of india 🇮🇳 ♥ ❤ ....

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 года назад +3

    हार्दिक हार्दिक अभिनंदन नवीन कार घेतल्या बद्दल 🚩🚩🚩 ती हि Tata motors ❤️👌👌👌 Indian brand 👍👍👍👍 amazing 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 2 года назад +1

    रोहन आणि ranjita तुमचे स्वप्न पूर्ण झालेले बघून खूप आनंद झाला.. आईंचं बोलणं ऐकून खूप भरून आलं..आईंचीच पुण्याई आहे आज तुमची सगळी ईछा अशीच पूर्ण होत राहतील.. जय सद्गुरु 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      जय सद्गुरू 🙏मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @nitinchoudhari1847
    @nitinchoudhari1847 2 года назад

    खूप खूप अभिनंदन .अशीच प्रगती करत राहा हीच ईशवर चरणी प्रार्थना. आणि तुमचं कुटूंब खूप छान आहे . तुमचं अदर्ष सगळ्यांनी घेतल पाहिजे

  • @aartiavsare7218
    @aartiavsare7218 2 года назад +5

    Heartiest congratulations to you all you all are so much hardworking 🥰❤😇

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +1

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @hemlatagavit3635
    @hemlatagavit3635 2 года назад +11

    Congratulations to patil family for your new car 👌🎉😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +1

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

    • @shantapatil1088
      @shantapatil1088 2 года назад +1

      Congratulations to Patil family for your new car😂

    • @hemaltamali7169
      @hemaltamali7169 2 года назад

      Congratulation 👌👌🚐

  • @ruhi4022
    @ruhi4022 2 года назад +14

    😊शुभ सकाळ💐अभिनंदन👌मी बोललीच होती की नक्की गाडी घेणार😊

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 2 года назад

    रंजिता तु मानुस म्हणुन जगात वेगळी आहेस तुला जिवन जगण्याची कला माहीत आहे कुटुंबाला किती छान सांभाळतेस तुझी बरोबरी अख्या जगात कोणा बरोबर ही करता येणार नाही अशी तु मुलगी सुन भावजय जानबाई आणि तु लक्ष्मी आहेस 🙏🙏🙏🙏🙏 तुझे गुण जमले तर जगातल्या मुलींनी घ्यावे कसे वागावे कशात आनंद आहे हे🙏🙏

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 2 года назад +1

    डबल R खरोखर आज आईला बोलताना भरून आले. रोहन. रंजीता लयच भारी जोडी.

  • @bhagyshreebhagrner1625
    @bhagyshreebhagrner1625 2 года назад +3

    Congratulations 🎉👏👏 Tai Dada

  • @M-MM1968
    @M-MM1968 2 года назад +5

    Congratulations to you all on bringing New Car.

  • @jotigaikuad3491
    @jotigaikuad3491 2 года назад +5

    This is surprise for car 🌹🌹🌹 and Congratulations 🎉🎉

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 2 года назад +1

    अभिनंदन चंद्रा साठी अशीच प्रगती करीत रहा 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️

  • @Alkaskitchen402
    @Alkaskitchen402 2 года назад +1

    अभिनंदन Ranjita अशीच प्रगती होऊदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना खूप छान वाटले आणि तुमची चंद्रा पण खूप छान आहे

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +1

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @nivyapatil8118
    @nivyapatil8118 2 года назад +5

    Congratulations Patil Family For New Car 👌👌

  • @rohitsolanki3774
    @rohitsolanki3774 2 года назад +7

    Congratulations patil family for new car 🚗😊

    • @sanaayehcoolest
      @sanaayehcoolest 2 года назад +1

      खूप छान अशीच भरभराट होऊदे
      पाटील ‌परीवाराला खूप खूप शुभेच्छा
      मी सुप्रिया

    • @vaishaligavte5336
      @vaishaligavte5336 2 года назад +2

      Congratulations. Ranjita

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @ektakoli3023
    @ektakoli3023 2 года назад +6

    Congratulations for new car ☺️

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 2 года назад +1

    जय सद्गुरू सगळ्यांना वाह खूप छान अभिनंदन तुम्हा सगळ्यांना सरप्राइज खुपचं छान वाटलं ओके

  • @devakandarkar814
    @devakandarkar814 2 года назад +1

    खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा.अशीच प्रगती होत राहो हीच स्वामीं चरणी प्रार्थना 🙏 आम्हा सर्वांना खुप खुप आनंद झाला आहे 💕 आई तर खुप खुश आहे काकींना आनंदी बघून खरंच त्यांचा तो प्रवास आईनं बघीतला आहे त्या मुळे सुंदर दिवस बघताना आम्हाला खुप आनंद होत आहे 💕 काकींना नक्की सांगा आई तुमची खुप आठवण काढत असतात ❤️ आमच्या कांडकर परिवारातर्फे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा ❤️🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @mitashirke8227
    @mitashirke8227 2 года назад +4

    Congratulations new car tai an patil family ❤ god bless you family

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @dnyandeotake4775
    @dnyandeotake4775 2 года назад +4

    Good morning patil family ❤️❤️🌹 congratulations for new car🚗🚗🚘❤️ video khup khup chan aahe ❤️😍😍👌😍👌👌 ovi and dhruvi so cute ❤️❤️🌹

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +1

      Good Morning 😊मन :पूर्वक धन्यवाद 🙏

    • @rajanidhanke7757
      @rajanidhanke7757 2 года назад

      Congratulations patil family

  • @ruchitapatil9687
    @ruchitapatil9687 2 года назад +4

    Congratulations Ranjita Tai & Rohan Dada For New car💐

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @aaplichawl5434
    @aaplichawl5434 2 года назад

    खुप छान ... आईचा आनंद काही वेगळाच ... तिने अत्यंत कठिण दिवस काढलेत ... तेव्हा आपल्या मुलांना ज्या गोष्टी देऊ शकली नाही ... त्याचं शल्य आजही तिच्या मनात आहे .

  • @anujakadam4703
    @anujakadam4703 2 года назад +1

    मस्त खूप छान अभिनंदन तुमचे आणि आईचे पण

  • @shraddhachaudhari4778
    @shraddhachaudhari4778 2 года назад +4

    Congratulations patil family ❤

  • @angeladsouza3113
    @angeladsouza3113 2 года назад +4

    Congratulations to the Patil family 🎉🎉. Enjoy your journey...

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @sonaayush1355
    @sonaayush1355 2 года назад +5

    hearty congratulations for your new car 🤗

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @ramakantbane7340
    @ramakantbane7340 2 года назад

    नवीन गाडी ताई घेतल्या बदल धन्य वाद आणि शुभेच्छ .. गणपती ब्बापा मोरया...

  • @aaradhyastar2014
    @aaradhyastar2014 2 года назад +1

    abhinandan .khup Chan watl. aai as naka bolu tumhi me mage rahili tumhi pan khup struggle Kel asel ashi sasu milayla nashib lagt. kalyani pratik ranjita tai Rohan dada . mazi sweet ovee pan khup aavdte. ranjita tai tuzyat Kay aavdte sangu tu ze pay kayam jaminivar astat. life madhe tumchya family la ekda bhetaychi khup icha aahe. ekda meet up theva na

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏नक्की भेटू 🥰

  • @sulabhmhatre7677
    @sulabhmhatre7677 2 года назад +4

    Congratulations Patil family
    Jay sadguru 🙏🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      जय सद्गुरू 🙏मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @monikabangar2011
    @monikabangar2011 2 года назад +4

    Congratulations patil family for new car😍

  • @aryachavan7637
    @aryachavan7637 2 года назад +4

    Congratulations tai for new car 🚗🥳❤️

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 2 года назад

    वा... फारच छान... अभिनंदन ..आणि टाटा मोटर्सची निवड.... फारच चांगला निर्णय..

  • @vijayfakatkar6422
    @vijayfakatkar6422 2 года назад +1

    अभिनंदन रंजीता आणि रोहन गाडी बघून खूप आनंद झाला🌹🌹🌹👌👌👌

  • @yogitashinde2274
    @yogitashinde2274 2 года назад +1

    Rohan khup chhan bolas...gadi timchi mehnat ani devacha ashirwad aahe...aai cha man khup bharun aala...ajun pude ja

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @sakharamtekale8597
    @sakharamtekale8597 2 года назад

    ताई अभिनंदन गाडी घेतल्याबद्दल खूपच आनंद वाटला मला तू गाडी घेतली तरी मी रोज तुझी व्हिडिओ मी रोज बघतो

  • @bhaveshparab6386
    @bhaveshparab6386 2 года назад

    कष्ट केल्यावर देव आपल्या नक्की पाठीशी असतो आणि तुम्ही प्रामाणिक पणे कष्ट केलात त्याच तुम्हाला फळ मिळाले आई..पण हे सर्व पाहायला रोहण दादाचे बाबा पाहिजे होते मग तुम्हाला अजून भारी वाटलं असतं...पण तुम्ही खूप नशिबवान आहात की सर्वजण खूप मस्त राहता तुम्ही खूप भारी वाटतेय बघून. असाच कायम हसत खेळत राहा..आणि रोहन दादा लोकांकडे लक्ष नका देवू लोक काय पण बोलूदे तुम्ही तुमच्या प्रगतीकडे लक्ष द्या..... मी पण तुमचा खूप मोठा फॅन आहे ..गोवा ला असतो मी जॉब ला पण तुमचे विडिओ बघितल्याशिवाय राहत नाही. आजपर्यंत कधी कॉमेन्ट केली नाही मी पण आज वाटल थोड बोलाव अस.. खूप खुश रहा तुम्ही असाच... खूप खूप ग्रेट आहात तुम्ही. Love u All patil family

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      खूप खूप आभारी आहे 😊Thank You So Much🥰🥰

  • @sukhadamurdeshwar8633
    @sukhadamurdeshwar8633 2 года назад +1

    Heartiest congratulations to you all. Ranjita kharach tumcha gharachi Laxmi aahe. Tu sagle khup changle human beings aahat. So tumche kayam changle ch hoel. Kharach hatss off to ratan tata sir.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @sgnawale7707
    @sgnawale7707 2 года назад

    तुमचं कुटूंब एकमेकांचं मन जपता त्यामुळे देव तुम्हाला काय कमी पडू देत नाही असेच एकमेकांना धरून रहा

  • @poonambagul5233
    @poonambagul5233 2 года назад

    ताडोबा ला हिवाळा मध्ये जा.... खुप सुंदर वातावरण असतं. आता खुप जास्त उन्ह असतं.

  • @kavitameshram1004
    @kavitameshram1004 2 года назад

    Congrats tai. मला तुमची family खूप आवडते. माझी मुलगी ओवीची खूप मोठी fan आहे. आम्ही चंद्रपूर ला राहतो. तुम्ही ताडोबाला याल तेव्हा ची तारीख माहीत पडेल तर खुप छान होईल. मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे.

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 года назад

    रोहन दादा आणि रंजिता ताई अभिनंदन. 🙏
    खुप छान आहे तुमची टाटा सफारी. छान वाटल विडिओ बघून.
    अशेच पुढे जात रहा...... शुभेच्छा तुम्हाला.

  • @yogitagharat3833
    @yogitagharat3833 2 года назад +1

    🙏जय सद्गुरू🙏 आणि अभिनंदन तुम्हा सगळ्यांना 🚗 💐 खुप छान वाटले आनंद झाला 😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      जय सद्गुरू 🙏मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @mahesharolkar5032
    @mahesharolkar5032 2 года назад +1

    अभिनंदन तुमच्या सर्व परिवाराला रंजीता ताई खूप खूप अभिनंदन

  • @milindkamble9077
    @milindkamble9077 2 года назад

    खूपच छान वाटलं आम्हाला तुम्हाला असाच यश मिळो आणि अजून प्रगती हो तुमची फॅमिली 1 नंबर आहे खरंच खूप छान आम्ही रोज तुमचा व्हिडीओ आवडीने वागतो ओवी ही सांगा ओवी खरंच खूप गोड आहे. आमची फॅमिली तुमचे व्हिडीओ आवडीने पाहतो .
    For sarika kamble
    Love ❤️ you family ❤️
    आमला भेटायच आहे तुम्हाला
    श्री स्वामी समर्थ

  • @santoshsavant7905
    @santoshsavant7905 2 года назад

    रोहन आणि रंजीता तुमच्या कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन तुमची‌ चंद्रा ( गाडी) खूप खूप ‌आवडली तुमच्या कुटुंबाला शोभेल‌ अशीच आहे असेच यशस्वी व्हा तुम्हाला शुभ आशिर्वाद💐💐

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      खूप खूप आभारी आहे 😊मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @jaiebhosle7678
    @jaiebhosle7678 2 года назад +1

    आता मस्तं पैकी एक बंगला बांधा😍खूप खूप अभिनंदन सर्व पाटील फॅमिलीचे🍫🍫🍫🍫🍫🍫

  • @anjalisamuel1268
    @anjalisamuel1268 2 года назад +2

    Hearty congratulation to Rajita n Rahul Ovi.nice car. 🎉🎉👍👍👍👍👍🙏

  • @VIjayAdole
    @VIjayAdole 2 года назад +1

    congratulations Tai.💐...keep it up
    .... जर मनामधे कोणती पण इच्छा असेल तर कोणतीच गोष्ट अशी नाही की ती आपण मिळवू शकत नाही.स्वप्न पूर्ण करायला मेहनतीची गरज असते .आणि अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाई लाईफ मध्ये.best of Luck & future.👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @aartigawas7036
    @aartigawas7036 Год назад

    खूप खूप अभिनंदन रंजिता ताई आणि रोहन दादा तुमचं स्वप्न पूर्ण झालं हे बघून खूप छान वाटलं once Again Congratulations Patil Family🥳🥳🥳🥳🥳👌👌👍👍🥰♥️

  • @manishaganar2929
    @manishaganar2929 2 года назад

    ताडोबा छान आहे आम्हाला तर वाघ दिसला नाही , खूप छान आहे अभयारण्य फिरायला आम्ही फेब्रुवारी मध्ये जाऊन आलेला होत खूप छान आहे किरण, खूप मोठा आहे अभयारण्य

  • @shashikalawaghchaure2570
    @shashikalawaghchaure2570 2 года назад

    Chandra ekdam bhari aahe. Aapali ashich pragati houde. 👍 God bless you and your family. 👍

  • @deepalibhanushali8589
    @deepalibhanushali8589 2 года назад +1

    अभिनंदन ताई आणि दादा चंद्रा खूपच मस्त आहे

  • @rachanathakur237
    @rachanathakur237 2 года назад

    नवीन गाड़ी साठी खुपखुप शुभेच्छा💐💐🎉चंद्रा मस्त च आहे😄😄💃💃

  • @shrirajbalam8189
    @shrirajbalam8189 2 года назад +1

    अभिनंदन रंजीता फँमीली. खूप आनंद झाला

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 2 года назад +2

    ताई तू कल्याणी ताई ओवी खूप सुंदर दिसताय ❤👌🏻🔥

  • @samikshabaing5063
    @samikshabaing5063 2 года назад +1

    Wawooo congratulations 🎉🎉 me bolnarch hote ki sarv family ektra firnyasathi tumhi mothi car ghya .... Pan aaj he baghun khup Anand zala .... All the best for your future 🙂🙂🙂

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +1

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @hemakapadia3207
    @hemakapadia3207 2 года назад

    Ranjita Rohan gudi paadva ki shubhechha, नई 🚗 चंद्रा के liye congratulations,bahut khushi huyi,kalyani 🥻 me sundar lagti he,ranjita to koi bhi लुक में फिट hi he

  • @shwetameshram0239
    @shwetameshram0239 2 года назад

    ताडोबा अभयारण्य खूप छान आहे ताई या खरच।मी पण चंद्रपुर जिल्हात राहते।खूप वाघ बघायला मिळतील।

  • @kiransawant7597
    @kiransawant7597 2 года назад +1

    अभिनंदन 🌹..... चंद्रा खुप खूप छान.... 😍
    तुम्ही पुण्याला जात होता तेव्हा असच माझ्या मनात आलं.. कि आता मोठी गाडी घेतली पाहिजे ह्यांनी.... आणि खरंच next vlog नवीन गाडीचाच आला.... खूप आनंद झाला....

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @minaldhawale4271
    @minaldhawale4271 2 года назад

    Aai chya kashtache chin zale khup chan ahe chadra amche pan jeep companichya gadiche swapna ahe ti pan amchi 4th gadi asel god bless you all off family 👍🙏

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 года назад +1

    Aabhinandan patil family. .aai.che bolne eaykun dole pan yani bharle.... khup chan aahat tumhi sagle ....

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 2 года назад

    चंद्रा खूपच सुंदर सुंदरा मनामध्ये भरली.तुमची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो. रसिकाताई तुमच्या दोन्ही मुलानी तुमच्या दारात तीन गाड्या उभ्या केल्यात यांत तुमचे पण कतृत्व आहेच तुम्ही असे म्हणु नका मी मागे पडली पण तुम्ही पुढे जा कारण आई वडिलांचे संस्कार,त्यांचे पाठबळ ,त्यांनी दिलेले उत्तेजन त्यांनी केलेले कौतुक ह्याची मुलाना कायम गरज असते.
    योगायोग म्हणजे माझ्या मुलींनी आणि जावयांनी बुक केलेली BMW X7चे नविन माॅडेल अलीकडेच मिळाले.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏 आणि Congratulations for your New Car

  • @pallavijadhav1580
    @pallavijadhav1580 2 года назад +1

    Tai khupppp chaan vlog ..pn tya peksha tuja Jo swhabhav ahe toh aani ashich tujhya life mdhe agla chaan houde ..tu fkta ranjita tai nahiys patil family chi dusri aai ahes ..tech tujhyakdun shikayla milta. Tai .. god bless you 😘😘

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      खूप खूप आभारी आहे 😊Thank You So Much🥰🥰

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 2 года назад +1

    Mazi ovee beautiful. Congratulations oveechi mom new car. Khu sunder vatal Patil kutumb. Aai kiti sunder bolan. Kiti aanad hotoy Malachi pragati pahun khu sunder aai. Very beautiful video mast.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @prasadpawar4968
    @prasadpawar4968 2 года назад +1

    ताई भाऊ खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन अशीच प्रगती करत रहा God bless you patil family

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 2 года назад +2

    Khup sunder video Bappa bless you

  • @mrunalideshpande2720
    @mrunalideshpande2720 2 года назад +1

    Wow...means chandrapur district mdhe yenar tumhi...welcome ovee...

  • @MrAbhishek9892
    @MrAbhishek9892 2 года назад +1

    Congratulations to Patil Family tumchya sarva iccha ani Aakansha purna hovot he ishwar charni prathna.Aai khup nashibwan ahe.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +1

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 2 года назад

    अभिनंदनीय.....For Ur DREAMS.
    GOD BLESS UR FAMILY.
    ॥ श्री स्वामी समर्थ ॥

  • @ankitamore8993
    @ankitamore8993 2 года назад

    अभिनंदन रोहन दादा आणि रंजीता ताई व तुमच्या पूर्ण फॅमिली ला..........

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @saritairatkar1882
    @saritairatkar1882 2 года назад

    खूप खूप अभिनंदन रोहन रंजीता अशिच प्रगती करा आणि हो खूप सुंदर दिसत आहात तुम्ही चौघी साडी खूप सुंदर आहे

  • @chaitalighase4826
    @chaitalighase4826 2 года назад

    Dada tu aadhich tag line la car ch nav nvt dyayla pahije mg aajun सुचवायला मज्जा आली असती आणि तरीही vlog khup Chann 1 number

  • @ujwalathakur424
    @ujwalathakur424 2 года назад +1

    Khup chan aahe car tumhala pahun utsaah vadhto amcha ranjita aani rohan bhai tumchi jodi khup anerji dete aamhala😘😘👌👌😘😘❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏