पुरी ..बटाटा भाजी आणि श्रीखंड ..प्रत्येक सणाचा..वाढदिवसाचा...पाहुणे येणार असतील तर...कधी असंच खायची इच्छा झाली म्हणून ठरलेला मेन्यू..खूप जवळचा आणि आवडीचा 😋😋
वैशाली ताई आज मी तुम्ही शिकवलेल्या पुऱ्या केल्या थोडी साखर आणि थोडे डाळीचे पीठ घालून काय सांगू अप्रतिम झाल्या मी रवा घालत होते परंतु या दोन गोष्टी वापरून रंग आणि चव फारच उत्तम झाली तुम्हाला खूप खूप धन्यवाद🙏
आम्ही पुऱ्या रात्री ८ वाजता तळल्या होत्या. त्यातील लाटलेल्या ४ पुऱ्या मी बाजूला ठेवल्या. सध्या पुण्यात हवा उष्ण नाहीये. त्यामुळे त्या फ्रिज मध्ये ठेवल्या नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता तळल्या. आधी सारख्याच फुगलेल्या आणि चवीला मस्त होत्या. अजिबात कडक, चिवट नाही झाल्या. फ्रिज मध्ये ठेवल्या तरी कडक, चिवट नाही होत.
खाली एक अशीच कमेंट होती त्यांना दिलेलं उत्तर कॉपी करतेय. आम्ही पुऱ्या रात्री ८ वाजता तळल्या होत्या. त्यातील लाटलेल्या ४ पुऱ्या मी बाजूला ठेवल्या. सध्या पुण्यात हवा उष्ण नाहीये. त्यामुळे त्या फ्रिज मध्ये ठेवल्या नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता तळल्या. आधी सारख्याच फुगलेल्या आणि चवीला मस्त होत्या. अजिबात कडक, चिवट नाही झाल्या. फ्रिज मध्ये ठेवल्या तरी कडक, चिवट नाही होत.
भांड्यांच्या दुकानातून साधारण ६ वर्षांपूर्वी घेतली होती. मी माझ्याकडच्या सगळ्या भांड्यांच्या लिंक देणार आहे. पण सध्या काही कारणामुळे वेळ मिळत नाहीये. पण देते लवकरच.
Kaku, chana daalicha pith ghalaychi chaan tip ahe. Kadachit tyamule jasta vel purya fuglelya rahtat. Ek chottishi tip deu ka? Puri ekdach ultavi. Khalchya bajune jhali ki magach ultavi. Ajibaat tel pit nahi puri.
वैशाली ताई, नेहमी प्रमाणे तूमच्या गोड व आत्मविश्वासाने भरलेल्या आवाजामुळे व सुंदर टिप्स सांगण्यामुळे खूपच छान व्हिडीओ झाला आहे, पुरी भाजी मस्तच! एक सुचवू का? जर भाजी करतांना चुकून तेल जास्त झाले तर २/३चहाचे चमचे भाजलेले बेसन भाजीत घालून भाजी परतावी, अतिशय खमंग भाजी होते
कणिक, रवा आणि बेसन एकत्र केल्यामुळे पुरी तेल कमी पिते. पण तुम्ही म्हणताय तसं असू शकेल. मी आपला वेळ वाचावा म्हणून सांगितलं की पुऱ्या आधी लाटून घ्या म्हणून.
पुरी ..बटाटा भाजी आणि श्रीखंड ..प्रत्येक सणाचा..वाढदिवसाचा...पाहुणे येणार असतील तर...कधी असंच खायची इच्छा झाली म्हणून ठरलेला मेन्यू..खूप जवळचा आणि आवडीचा 😋😋
धन्यवाद
👌👌👍👍 भाजी पुरी बरोबर आवाज सुद्धा खूप सुंदर आहे
धन्यवाद
सगळ्यात सोप्पी आणि सगळ्यांना आवडणारी डिश 👍 मस्त खुप छान.. या पद्धतीने बट्टूभाजी मी नव्हती केली.. आता करून बघेल.
वैशाली ताई आज मी तुम्ही शिकवलेल्या पुऱ्या केल्या थोडी साखर आणि थोडे डाळीचे पीठ घालून काय सांगू अप्रतिम झाल्या मी रवा घालत होते परंतु या दोन गोष्टी वापरून रंग आणि चव फारच उत्तम झाली तुम्हाला खूप खूप धन्यवाद🙏
अरे व्वा ! खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून. धन्यवाद.
खुप सुंदर
आज केला हा बेत पाडव्यासाठी
मस्त झालं सगळ🙏🏻🙏🏻
🙏
पुरी भाजी खूपच सुंदर मस्त
👌👌वा!!अगदी पंगतीत बसून जेवल्याचाच feel आला.😄👍
मॅडम जी,,, सुरुवातीला वाटलं FM चालु झालें ,,,इतका सुंदर आवाज कानांवर आला ,,मंत्र मुग्ध आवाज आणि रेसिपी सुरू वात झाली,🙏🥘👌👌👌
धन्यवाद
Wow... tempting..... 😋😋
Me ya prakare bhaji navati keli. Aaj karun pahili. Kharach lagnat jevatat tyachi athavan zali. Too good... Nice test. Thanks kaku for sharing recipe..👍🙏
मला ही receipe खूप आवडली कारण ती माझी आवडीची dish आहे खास करुन पुरी ची receipe.
खरच तुमच्या या साध्या सरळ receipe मला खूप आवडतात.
धन्यवाद
Khoop mst bet, bharich puri bhaji
Khup chan zali bhaji , thank you very much..
धन्यवाद
माझी आवडती डिश 👌👌😋
Sgcxffh
All time आवडीचा पदार्थ
राजमान्य बटाट्याची भाजी लाजवाब! धन्यवाद
राजमान्य बटाट्याची भाजी. एकदम बरोबर. मस्त शब्द सुचवलात. धन्यवाद.
Wa chhan
Chup chan padhatine tumhi dakhavalit receipe👌👌
धन्यवाद
My favorite dish 👍👍👍
आमची पण.
खुपच छान
खुपचं सुंदर रेसीपी केली
धन्यवाद
Khup chan tai, bhaji mast disatey pan bhajit aale vaparun bhaji kashi lagate, te me try karun baghen
Wahh mast......
Khup khup chan
Mast recipe . Nicely explained 🙏🏻
Very nice 👍
Mastch
Jhakas all time fav
पुऱ्या👌👌🌹भाजी पण😋😋
He
Yummy recipe tai tondala pani sutale
Khupach masta
Puri bhaji vidio khup chhan puri banavitana BADDHAl mahiti khup upyukt ,tumche vidios KHUPCH tips debate aahet TNX ,👌👌👍👍
धन्यवाद
Puri, bhaji ........aani Shrikhand 😋
खरंय.
नेहमी प्रमाणे मस्त
Purya apratim… thank you.
धन्यवाद
Mstttt
Masta 👌
Khup chan 👌👌👌😋
मस्त बेत👌👌
खूपच छान पूरी भाजी
पूरी साठी दिलेल्या टीप्स अतिशय उत्तम
पाच सहा तासांनी पूरी तळल्या तर त्या चिवट व खडक होत नाही का कळवावे धन्यवाद
आम्ही पुऱ्या रात्री ८ वाजता तळल्या होत्या. त्यातील लाटलेल्या ४ पुऱ्या मी बाजूला ठेवल्या. सध्या पुण्यात हवा उष्ण नाहीये. त्यामुळे त्या फ्रिज मध्ये ठेवल्या नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता तळल्या. आधी सारख्याच फुगलेल्या आणि चवीला मस्त होत्या. अजिबात कडक, चिवट नाही झाल्या. फ्रिज मध्ये ठेवल्या तरी कडक, चिवट नाही होत.
Wow, mast 😃👌😋
Yummyyyy yummyyyy 😋😋😋👍😁
Batatyachi bhaji..halllkyaaa hatane is too good.
See
Chhan recipy
Khup chan
Waha mastch
Subs kele mast
धन्यवाद आणि चॅनल साठी शुभेच्छा
Mast..tifin seva chalu kara changala response milel . puri bhaji nashta mhanunan chalel
Bhari,nice explanation.avadle Puri bhaji
Mast puri bhaji chan ahe Vaishali tai 👌👌😁
धन्यवाद
Khup chan nehmipramane..... 😍😍
Ajachi recipes mast. Mi sakharamba kela khup mast zala.
अरे व्वा ! धन्यवाद
Khupch chaan tai
Khupch mast tai .tondala pani sutla 😋😋😋
😋😋😋
मस्तच माझा एकदम फेवरेट बेत
काकु हरभऱ्याच्या डाळीचे पीठ कसं करून टाकायचं ?
त्यामुळे काय होते?
वेगळं काहीच नाही करायचं. दळून आणलेलं पीठ घ्यायचं. गहू पीठ, बारीक रवा आणि हरभरा डाळीचं पीठ एकत्र करून वापरलं तर पुरी खूप तेल पीत नाही.
धन्यवाद
Dalichya pitha mule purila clr changla eto
Very nice thanks
Excellent Vaishali ji..why have you added sugar to the potato curry?
लिंबू किंवा आमचूर पावडर वापरली की आंबटपणा येतो, अशावेळेस साखर वापरली तर आंबट गोड चव छान येते.
@@VaishaliDeshpande ok vaishali ji..thanks for the tips.
Khupch chaan tai mla tumchya recipe khupch aawdtat
धन्यवाद
Khupach chaan mam thanks
Vaishalitai you are great sopi bhaji पुरी pan खूप सुंदर शिकवली काही सूचना लाजवाब किती बारीकसारीक गोष्टी लक्षात ठेऊन सांगितल्या खूप खूप आभारी आहोत
धन्यवाद
Khoop chaan
धन्यवाद काकू.
Verynice
Well explained
Very nice
किती गोड बोलतेस ग तू
धन्यवाद. तुम्ही अशा छान छान कमेन्ट्स करता त्यामुळे नवीन काही करायला प्रोत्साहन मिळतं.
पुरी भाजी छान , व प्रमाणाची टिप्स सुध्दा सांगितली.
मी भजी ,पुरी केली तर भजी पुरीमध्ये खूप तेल राहते.त्यावर उपाय सांगा.
पुऱ्या करताना या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे पीठ भिजवून बघा. नाही होणार तेलकट. भज्यांचा व्हिडिओ आपण लवकरच करूया.
Chan....madam...👍
👌👍
मेजवानी 😋👌
Rawa cake dakhwal ka please?
नक्की करूयात
Hello vaishaliji ..my daughter lovesssss puriii bhaiiii.i will give a try.❤️❤️
V.nice.its my fav..yummy dish.❤️👍❤️🙏
Mast recipe
Mala mazya chuka kalalya
Pan tumhi non stick kadhai madhye steelcha zara vaparlat
मी वापरते. कारण माझ्याकडे वेगळा झारा नाहीये. पण वापरताना काळजी घेते.
aai g ... purya pahatana shrikhand khavase watale
श्रीखंड नव्हतं केलं. पण मस्त लागते श्रीखंड, पुरी आणि बटाट्याची भाजी.
@@VaishaliDeshpande tumhi chavalichi palebhaji chi .... takatil patalbhaji karta ka ?? ..mala recipe havi ahe
Delicious
हव ते मिळाले
Ajacha bet hotach Maza puri bhaji and aamras. Aajach banavate
अरे व्वा !
Ya madhe besan ka takayche puri madhe
पुरी खुसखुशीत होते, तेल कमी पिते.
चनापीठ का घालतात
Nice
Beautiful
पुर्या सगळेच करतात पण साहित्य छान आहे
P
Mast
Purya Adhi khup vel latun thevlya tar tya papdasarkhya hotat asa maza anu bhav ahe
खाली एक अशीच कमेंट होती त्यांना दिलेलं उत्तर कॉपी करतेय. आम्ही पुऱ्या रात्री ८ वाजता तळल्या होत्या. त्यातील लाटलेल्या ४ पुऱ्या मी बाजूला ठेवल्या. सध्या पुण्यात हवा उष्ण नाहीये. त्यामुळे त्या फ्रिज मध्ये ठेवल्या नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता तळल्या. आधी सारख्याच फुगलेल्या आणि चवीला मस्त होत्या. अजिबात कडक, चिवट नाही झाल्या. फ्रिज मध्ये ठेवल्या तरी कडक, चिवट नाही होत.
Mast ....batata bhaji thodi agalivegali pan testy
👌👌
My favorite, dish
Chole bhature mam please
Very
50 lokansathi batate kiti lagtil madam
शुभदा ताई,
जेवणात अजून कोणते पदार्थ आहेत त्यावर भाजी किती लागेल ते ठरवावे लागेल. पण माझ्या अंदाजाने आठ ते नऊ किलो बटाटे लागतील..
Tondala pani sutla😋
Khup chan receipe 👌👌everybody's favourite with amras 😋😋🥭🥭 puri talnyachi kadhai khutun ghetli? Kay prakarche metal aahe? Kuthe milte? Thank you. 🙂
भांड्यांच्या दुकानातून साधारण ६ वर्षांपूर्वी घेतली होती. मी माझ्याकडच्या सगळ्या भांड्यांच्या लिंक देणार आहे. पण सध्या काही कारणामुळे वेळ मिळत नाहीये. पण देते लवकरच.
😔😔
Ok. Thank you
अळूची पातळ भाजी दाखवा
लवकरच दाखवते.
😋😋
Bhajichi padhat vegali aahe pan tasty vatate karoon baghen
Milk powder che gulab jamun dakhva
नक्की
Kaku, chana daalicha pith ghalaychi chaan tip ahe. Kadachit tyamule jasta vel purya fuglelya rahtat. Ek chottishi tip deu ka? Puri ekdach ultavi. Khalchya bajune jhali ki magach ultavi. Ajibaat tel pit nahi puri.
नक्की करून बघते. धन्यवाद.
वैशाली ताई, नेहमी प्रमाणे तूमच्या गोड व आत्मविश्वासाने भरलेल्या आवाजामुळे व सुंदर टिप्स सांगण्यामुळे खूपच छान व्हिडीओ झाला आहे, पुरी भाजी मस्तच!
एक सुचवू का? जर भाजी करतांना चुकून तेल जास्त झाले तर २/३चहाचे चमचे भाजलेले बेसन भाजीत घालून भाजी परतावी, अतिशय खमंग भाजी होते
Thank you.
First view, first comment, and first like...🎉🎉🎉🎉👍😀
धन्यवाद
Besan ka vaparla?
कणिक, रवा आणि बेसन एकत्र केल्यामुळे पुरी तेल कमी पिते.
Thank you
Purya adi latun thevlyane mala watat puri tel kami pite
कणिक, रवा आणि बेसन एकत्र केल्यामुळे पुरी तेल कमी पिते. पण तुम्ही म्हणताय तसं असू शकेल. मी आपला वेळ वाचावा म्हणून सांगितलं की पुऱ्या आधी लाटून घ्या म्हणून.
Thnk u, aapan sagalyana reply karta he bghun khoop br watat,
बेसन पीठ कशासाठी टाकायचे
कणिक, रवा आणि बेसन एकत्र केल्यामुळे पुरी तेल कमी पिते.
बेसन का वापरलं
कणिक, रवा आणि बेसन एकत्र केल्यामुळे पुरी तेल कमी पिते.