ज्ञानेश्वर माऊलींच्या सहवासात जे जे आलेत त्यांचा उध्दार झाला 🙏 त्यांनी पुन्यच केले असणार म्हणून त्यांना ज्ञानेश्वर माऊलींची सेवा करण्याची संधी मिळाली ,धन्य -धन्य आहोभाग्य ज्यांचे ज्यांनामाऊलींची छत्रछाया लाभली .🙏🙏🙏
सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार ॥१॥ महा विष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥२॥ ब्रम्हा सोपान तो झाला । भक्तां आनंद वर्तला ॥३॥ आदि शक्ति मुक्ताबाई । दासी जनी लागे पायीं ॥४॥
हा चित्रपट सर्वत्र दाखविला गेला पाहिजे .इतका वरच्या स्तरावरचा सुंदर चित्रपट आहे .नेटवर आहे काय ? ह्यात तरुण ज्ञानेश्वराची भूमिका श्रीकांत मोघे नी केली असून संगीत सी.रामचंद्रांचे आहे .ह्याच्या आधी तयार झालेला चित्रपट पण चांगला आहे .
अगदी खर. संत वाङमय नाही तर निदान असे संत चित्रपट तरी पहायला हवेत बाळगोपाळांनी आणि तरुण मंडळींनी. एकच छोटीशी सुधारणा करतो. हा चित्रपट होता तो संत ज्ञानेश्वर. यात ज्ञानदेवांच्या तरूणपणीची भुमिका शाहू मोडक यांनी केली होती. दुसरा चित्रपट होता तो संत निवृत्ती ज्ञानदेव. यात माऊलींच्या लहानपणीची भूमिका महेश कोठारे यांनी केली होती. आणि श्रीकांत मोघे यांनी तरूणपणीचे निवृत्तीनाथ साकारले होते.
मानसाच असच आहे देव जरी समोर येउन उभा राहीला तरी त्याच आधार कार्ड मागतील चमत्कार करुन दाखव म्हणतील लोकांना कितीही उच्च श्रेष्ठ ज्ञान सांगा पण तरीही चमत्कारा शिवाय नमस्कार नाही हेच परमसत्य आहे रामकृष्णहरी🌹🌹🌹🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
संत Dyaneshwar महाराज यांच्या चरणी प्रार्थना.... ज्ञानदेव महाराज..... मान येवढे... निथळ होईल का.....पण एक sangtho शेवटी देवा शिवाय पर्याय नाही..... शरीर मारेल आत्मा नाही.......
Mauli apan ethech chuk kartoy , zyaneshwar mauli sangatat ke pratekat dev bagha jasa ke ya video madhe he dakhwale ahet . Ani bhakti la avtarachi garaj nahi bhakti he sarva samanya jeevachi pn hou shakte . Pratekat devacha ansh paha mhanun apan saglyanna mauli mhanto Karan pratek Jan dev ahe pratek Jan Avtar ahe .
आज आपल्या मुलांना हा चित्रपट अवश्य दाखवा परमेश्वरच सुख दुःख देत असतो. त्यात समाधान मानावे आणि आहे ते परिस्थिती स्विकार करून त्यावर मात करून जगाला माणुसकीचा धर्म शिकवणारे संत ज्ञानेश्वर आजच्या पिढीला समजले पाहिजे आणि आम्ही खूप नशीबवान आहोत ज्या महाराष्ट्राला अनेक थोर संत महात्मे यांचा पदस्पर्श झाला त्या भूमीत आमचा जन्म झाला.
खरच हा चित्रपट टि व्ही वर पुन्हा एकदा झी मराठी किंवा इतर कुठल्या चॅनल्स वर दाखवा कारण नवीन तरूण मंडळी कळू द्या हि चित्रपट मराठी किंवा हिंदीत विठ्ठल महाराज यांच्या जीवनावरील कळेल त्यांना
@@jk4413 Tu tondat gheun nach na tujhya ganditun janamlelya buddha cha , kuthe santa shreshtha dnyaneshwar ani kuthi to bhadwa bhikaarchot napunsak buddha
ब्राम्हण व्देष बिलकुल नाही, फक्त त्यांनी पुजाअर्चा,करावी ज्ञानाचे वापर जनकल्याणासाठी करावा सर्व समान रहावे ,मी म्हणेन तेच खर फक्त म्हणू नये, रामकृष्ण हरी 🚩
Wah far chhan Pan mala ek sang , hindunche rakt jar garam asel tar ingrajanni 200 varsh aani mughalani 700 varsh kashe rajye kell ? Pakistan hinduvar atyachar ka hotat Even bhartat sudhha jithe muslim vibhagat hindu minority madhe aahet , tithe sudha tyanchyavar annya ka hoto Raktat thandav kinva garmi tyachya sanskaravar ,ani ajubajuchya paristhitivar avalambun asato. Jast kuthalyahi goshti cha ghamad karu naye. Jast ghamend kelyavar Ghamand kuthe ghusato te tula changal mahit aahe.
संत ज्ञानेश्वर महाराज चमत्कार करु शकत होते? अहो, ते स्वत:च एक चालता बोलता चमत्कार होते! सोळाव्या वर्षी, जगाची मती गुंग करणारी बुद्धी त्यांना होती. त्यांना दैवी शक्तीचे एक प्रकट रुप मानणारे लाखो लोक दरवर्षी पंढरीत असतात. त्यांना, या गोष्टींवर विश्वास राहणारच!
आमच्या घरात कितीतरी पिढ्या ची वारी आहे अन मी माळकरी . रोज किमान वीस मिनीटे कीर्तन पहाणारा .दोनशे व्हिडीओ सव्ह आहेत. वेळ मिळेल तेव्हा पाहतो. काही लिहीण्यापुर्वी विचार करायचा . माझी श्रद्धा आहे. ती लिहिली मी. वाद असेल तर चर्चा करायची. शिव्या, जातीवाचक उल्लेख, घराणे काढत असतात का? साय्बर सेल ला तक्रार करायची तर खुशाल करा. कायदा शिकवतो मी लोकांना. काय लिहिले तर गुन्हा होतो हे कळते मला. मला हे माहिती आहे की जर मी तक्रार दिली तर काय काय हाल होतील. मी त्यासाठी जाणीव दिली आहे. निर्णय तुमचा.
हजारो श्रध्दा अशा असतात, जिथे विज्ञान प्रमाण नसते. येशूची आई व्हर्जींन होती, अमूक प्रेशीत देवदुतला भेटून शिकले वगैरे. या सर्व श्रध्दा ठेवण्याचे स्वातंत्र्य घटना देते. सर्व धर्मात चमत्कार मनल्या गेले आहेत. वारकरीदेखिल चमत्कार मानतात. संत कबिरचे शेले विणले, संत जनाबाईचे दळण दळले , संत सेना महाराज यांचे रुप घेऊन दाढी केली. या धार्मिक विश्वास ठेवायला बंदी नाही. कोणी त्याची इतरांना जबरदस्ती करेल, तुम्ही मी मानतो ते न ऐकल्यास देवाचा कोप होण्याची भिती दाखवेल तर गुन्हा होतो. मी काय इथे पैसे कमवायला लिहिले की भिती दाखवायला! माझी श्रद्धा मी लिहिली.
असल्या चित्रपटांना काहीही अर्थ नाही. लोक फक्त चमत्काराला नमस्कार करतात. ज्ञानेश्वर शाळेत शिकवले जातात तरी मुरखांच्या विचारात काहीच फरक पडत नाही. लोक जाती धर्मावरून भेदभाव सोडत नाहीत. पोठींमधाल ज्ञान पोठीताच बर वाटत. कानाला मस्त वाटत....
खूप हाल केले त्याकाळच्या कर्मठ, ऊन्मत्त ब्राम्हणी पिलावळींणीं पण त्यांच्यासाठी हि एक मोठी चपराकच होती माझ्या माऊलींची शेवटी सत्याचच विजय झाला. माऊलींचा जयजयकार आसो.🙏
महाविष्णुचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ।
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥१॥
मज पामरासी काय थोरपण ।
पायींची वहाण पायीं बरी ॥२॥
ब्रम्हादिक जेथें तुम्हां वोळगणे ।
इतर तुळणें काय पुढे ॥३॥
तुका म्हणे नेणे युक्तीचिया खोलीं ।
म्हणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥
राम कृष्ण हरी 🙏
वाह! वाह ! वाह! अप्रतिम ! सात्विक ज्ञानाची अनुभूती होते ! वेद ऐकून मनाला सुखद अनुभुती होते!
प्रत्यक्ष देवच ज्ञानेश्वरांच्या रुपात महाराष्ट्रात अवतरले होते ऐवढया लहाण पणी दैविक
चमत्कार करणारे एकच संत ज्ञानेश्वर
रेड्या मुखी वेद बोल विला
गर्व दुजांचा हर्विला
शांती रुपी प्रकटला
न्यानोबा माझा
Hi
Waah
Yes
‘गर्व द्विजांचा हरविला’ असं आहे ते. 🙏🚩🚩
जय ज्ञानोबाराय माऊली जगातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे संत.
जीवन जगण्याचा किती खोल अर्थ आहे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये...
ज्ञानेश्वर माऊलींच्या सहवासात जे जे आलेत त्यांचा उध्दार झाला 🙏 त्यांनी पुन्यच केले असणार म्हणून त्यांना ज्ञानेश्वर माऊलींची सेवा करण्याची संधी मिळाली ,धन्य -धन्य आहोभाग्य ज्यांचे ज्यांनामाऊलींची छत्रछाया लाभली .🙏🙏🙏
सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार ॥१॥
महा विष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥२॥
ब्रम्हा सोपान तो झाला । भक्तां आनंद वर्तला ॥३॥
आदि शक्ति मुक्ताबाई । दासी जनी लागे पायीं ॥४॥
🙏🙏
मी पणा सोडून तर बघा जग खरंच खूप सुंदर आहे😀
खरंच खूप सुंदर आहे सर
Ho
Khar ka
Yes good
Payal
हा चित्रपट सर्वत्र दाखविला गेला पाहिजे .इतका वरच्या स्तरावरचा सुंदर चित्रपट आहे .नेटवर आहे काय ? ह्यात तरुण ज्ञानेश्वराची भूमिका श्रीकांत मोघे नी केली असून संगीत सी.रामचंद्रांचे आहे .ह्याच्या आधी तयार झालेला चित्रपट पण चांगला आहे .
अगदी खर. संत वाङमय नाही तर निदान असे संत चित्रपट तरी पहायला हवेत बाळगोपाळांनी आणि तरुण मंडळींनी.
एकच छोटीशी सुधारणा करतो. हा चित्रपट होता तो संत ज्ञानेश्वर. यात ज्ञानदेवांच्या तरूणपणीची भुमिका शाहू मोडक यांनी केली होती. दुसरा चित्रपट होता तो संत निवृत्ती ज्ञानदेव. यात माऊलींच्या लहानपणीची भूमिका महेश कोठारे यांनी केली होती. आणि श्रीकांत मोघे यांनी तरूणपणीचे निवृत्तीनाथ साकारले होते.
889
Net var pan aahe bhava
मुंगि उडाली आकाशी चित्रपट आहे हा
श्रीकांत मोघे नाही यशवंत निकम (बाल ज्ञानेश्वर) शाहू मोडक ( तरूण ज्ञानेश्वर) सी रामचंद्र यांचं संगीत नाही
This is what Hindu Sanatan hindu dhram is peace loving
Jai sri Dhaneswar maharaj
ज्ञानेश्वर महाराज की जय✌️✌️✌️✌️🙌🏼🙌🏼🙌🏼🙌🏼🙌
मला अभिमान आहे मी अलंकापुरीत जन्मलो 😇
महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी **** म्हणजेच ( औरंगाबाद पैठण आपेगाव ) संत ज्ञानेश्वर माऊली🚩🚩🙏🙏
आपण खूपच भाग्यवान आहोत की,अशा संत विभुतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलो...
Ho bhau sant dyaneshwar sant tukaram Maharaj .changdev Maharaj ya devrupi atmya need apli maharastra chi bhumi kharokhar pavan jali ahe .Jay Hari bhau
चमत्कार दाखवला, तेव्हाच देव मानला.
म्हणून म्हणतात जब तक चमत्कार नही दिखाते, दुनिया नमस्कार नहीं करती.
Must comment
Yes it's true
मानसाच असच आहे देव जरी समोर येउन उभा राहीला तरी त्याच आधार कार्ड मागतील चमत्कार करुन दाखव म्हणतील लोकांना कितीही उच्च श्रेष्ठ ज्ञान सांगा पण तरीही चमत्कारा शिवाय नमस्कार नाही हेच परमसत्य आहे रामकृष्णहरी🌹🌹🌹🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😢😢😢 ज्ञानेश्वर महाराज कि जय
. 🙏🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली ची कृपा अगाध आहे 🙏🙏🙏🙏
महाविष्णूचा अवतार ,सखा माझा ज्ञानेश्वर-संत एकनाथ
Sant Mata Janabai and Sant sena maharaj
अंगावर काटा उभा राहिला जेव्हा रेडा वेद म्हणण्यास सुरूवात केली.
विष्णूचा अवतार। सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥
चला जाऊं अळंकापुरा। संतजनाच्या माहेरा ॥२॥
स्नान करितां इंद्रायणी। मुक्तां लागती चरणीं ॥३॥
ज्ञानेश्वराच्या चरणीं । सेना आला लोटांगणीं ॥४॥
ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला दिलेल् ज्ञान हे अमरूत आहे 🙏🙏
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय नम: ॐ नमो भगवते वासुदेवाय नम: ॐ नमो भगवते वासुदेवाय नम: ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:।।पांडुरंग हरि वासुदेव हरि 🙏🚩💐
रेड्या मुखी वेद बोल वीला गर्व दुजांचा हरविला शांतीरुपी प्रकटला ज्ञानोबा माझा 🌿🇮🇳👏
हा चित्रपट दूरदर्शन वर पाहिला होता... जुन्या आठवणी ताज्या झाल्या....
The acting of the child actors was superb.
Maharashtra have this kind of standard Cinema ✌✌✌✌✌✌
Are zhatya landya
@Uzumakiなると आई झवुन टाकीन
brahman hech karat ale tuchya nich
@Uzumakiなると ll
@@Anonymous-uc4rq oaa
संत Dyaneshwar महाराज यांच्या चरणी प्रार्थना.... ज्ञानदेव महाराज..... मान येवढे... निथळ होईल का.....पण एक sangtho शेवटी देवा शिवाय पर्याय नाही..... शरीर मारेल आत्मा नाही.......
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर माऊली
Sant dyaneshearya maharaj ki jai
!! ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
महाविष्णुचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर
Mauli apan ethech chuk kartoy , zyaneshwar mauli sangatat ke pratekat dev bagha jasa ke ya video madhe he dakhwale ahet . Ani bhakti la avtarachi garaj nahi bhakti he sarva samanya jeevachi pn hou shakte . Pratekat devacha ansh paha mhanun apan saglyanna mauli mhanto Karan pratek Jan dev ahe pratek Jan Avtar ahe .
Sarvana Avtar Banawanae Ha Pakhand ahae !!! 😩📢🆗
@@jayBharatiraanga6425 bhimtya
या संतांच्या भूमीत जन्म झाल्याचा खूप अभिमान वाटतो
माझा आवडता डायलॉग
❤️🙏🌹🌎परमेश्वर चराचरात आहे --
जय श्री संत ज्ञानेश्वर महाराज🌎🌹🙏
मी पणा सोडून तर बघा जग खरंच खूप सुंदर आहे
अजरामर चित्रपट ... यशवंत निकम, काका भागवत यांच्या भूमिका लाजवाबच
कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतला
चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा
I and my family say Jai Ganeswar Maharaj with full heartily and loving and blessed and with devotionly.
आज आपल्या मुलांना हा चित्रपट अवश्य दाखवा परमेश्वरच सुख दुःख देत असतो. त्यात समाधान मानावे आणि आहे ते परिस्थिती स्विकार करून त्यावर मात करून जगाला माणुसकीचा धर्म शिकवणारे संत ज्ञानेश्वर आजच्या पिढीला समजले पाहिजे आणि आम्ही खूप नशीबवान आहोत ज्या महाराष्ट्राला अनेक थोर संत महात्मे यांचा पदस्पर्श झाला त्या भूमीत आमचा जन्म झाला.
विठ्ठल रखुमाई चा शोभे जोडा
ज्ञानदेवांनी बोलता केला रेडा
रेडा वेद बोलिला
सारा जग जमला
संत ज्ञानेश्वर जगी अवतरला
माऊली तुम्हाला कोण माणूस काय शुद्ध करणार ? तुमचं केवळ नाव घेऊन पापी देखील शुद्ध होईल. 🙏🏻🥲
सर्वारुपी आत्मा एकच आहे 🙏
Br
Ek dum brobr 👌
हया चित्रपटची तुलना कधीच कोणता चित्रपट करू शकणार नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
3:31 3:31
Nice scene. Now a days these types of films r not there great Saint gynashewar.
Kiti sundar aahe apli sanskruti.😍😍 Khup chan
Super film ever seen in my child age.in kolhapur.our school shows all small children this film.thanks for your my old remember.
खरच हा चित्रपट टि व्ही वर पुन्हा एकदा झी मराठी किंवा इतर कुठल्या चॅनल्स वर दाखवा कारण नवीन तरूण मंडळी कळू द्या हि चित्रपट मराठी किंवा हिंदीत विठ्ठल महाराज यांच्या जीवनावरील कळेल त्यांना
जय विठू माउली जय ज्ञानेश्वर माऊली जय तुकाराम महाराज
राजकारणी लोकांनी सन्त ज्ञानेश्वरमहाराज यांचा कधीही वापर केला नाही. कारण एकच ब्राह्मण द्वेश महाराष्ट्राच राजकारण. पण एकन्दरितच बरय नाही केला वापर🙏
Timeless Marathi movies and depicting our core culture..
@@jk4413 Tu tondat gheun nach na tujhya ganditun janamlelya buddha cha , kuthe santa shreshtha dnyaneshwar ani kuthi to bhadwa bhikaarchot napunsak buddha
@@jk4413 tujhya aaichya gheto ki
माझा ज्ञानोबाराया कैवल्याचा पुतळा आहे 🙏😌🌹
नतमस्तक माऊली. शब्द खुप अपूरे आहेत.
ब्राम्हण व्देष बिलकुल नाही, फक्त त्यांनी पुजाअर्चा,करावी ज्ञानाचे वापर जनकल्याणासाठी करावा सर्व समान रहावे ,मी म्हणेन तेच खर फक्त म्हणू नये, रामकृष्ण हरी 🚩
खून अपना गरम है
क्याकी हिंदू अपना धर्म है
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Wah far chhan
Pan mala ek sang , hindunche rakt jar garam asel tar ingrajanni 200 varsh aani mughalani 700 varsh kashe rajye kell ?
Pakistan hinduvar atyachar ka hotat
Even bhartat sudhha jithe muslim vibhagat hindu minority madhe aahet , tithe sudha tyanchyavar annya ka hoto
Raktat thandav kinva garmi tyachya sanskaravar ,ani ajubajuchya paristhitivar avalambun asato.
Jast kuthalyahi goshti cha ghamad karu naye.
Jast ghamend kelyavar
Ghamand kuthe ghusato te tula changal mahit aahe.
Tu nakki landa aahe
@@mukeshbharadwaj8305 कारण त्या काळात तुमच्या सारखे फितुर आणी चाटू होते म्हणून
येउनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर । तयाचा संसार सुफळ झालागे माये ॥१॥
प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी । तारिलें जगासी नाममात्रें ॥ २॥
जयाचें आंगणीं पिंपळ सोनियाचा । सिद्ध साधकाचा मेळा तेथें ॥३॥
तयाचे स्मरणें जळती पातकें| सांगत पंढरीनाथ सेना म्हणे ॥४॥
🙏माऊली कृपा 🙏
आमच्याच गावातच आहे ह्या रेड्याची समाधी अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा 😊🥰🙏🚩
कुठे आहे दादा सांगू शकता का
महाराष्ट्र चे खरे सत्य
माऊली
संत ज्ञानेश्वर महाराज चमत्कार करु शकत होते? अहो, ते स्वत:च एक चालता बोलता चमत्कार होते! सोळाव्या वर्षी, जगाची मती गुंग करणारी बुद्धी त्यांना होती. त्यांना दैवी शक्तीचे एक प्रकट रुप मानणारे लाखो लोक दरवर्षी पंढरीत असतात. त्यांना, या गोष्टींवर विश्वास राहणारच!
ठीक आहे पण ?! वापरणे पंढरीच्या वारकरी संप्रदायाचे कौतुक कश्या प्रकारे करताय , विश्वास राहणार ह्या विषयी बोला
मलाही सायबर सेल चा न मेल द्या
आमच्या घरात कितीतरी पिढ्या ची वारी आहे अन मी माळकरी . रोज किमान वीस मिनीटे कीर्तन पहाणारा .दोनशे व्हिडीओ सव्ह आहेत. वेळ मिळेल तेव्हा पाहतो. काही लिहीण्यापुर्वी विचार करायचा . माझी श्रद्धा आहे. ती लिहिली मी. वाद असेल तर चर्चा करायची. शिव्या, जातीवाचक उल्लेख, घराणे काढत असतात का? साय्बर सेल ला तक्रार करायची तर खुशाल करा. कायदा शिकवतो मी लोकांना. काय लिहिले तर गुन्हा होतो हे कळते मला. मला हे माहिती आहे की जर मी तक्रार दिली तर काय काय हाल होतील. मी त्यासाठी जाणीव दिली आहे. निर्णय तुमचा.
आपण कंमेंट केली त्यामुळे बोलो
हजारो श्रध्दा अशा असतात, जिथे विज्ञान प्रमाण नसते. येशूची आई व्हर्जींन होती, अमूक प्रेशीत देवदुतला भेटून शिकले वगैरे. या सर्व श्रध्दा ठेवण्याचे स्वातंत्र्य घटना देते. सर्व धर्मात चमत्कार मनल्या गेले आहेत. वारकरीदेखिल चमत्कार मानतात. संत कबिरचे शेले विणले, संत जनाबाईचे दळण दळले , संत सेना महाराज यांचे रुप घेऊन दाढी केली. या धार्मिक विश्वास ठेवायला बंदी नाही. कोणी त्याची इतरांना जबरदस्ती करेल, तुम्ही मी मानतो ते न ऐकल्यास देवाचा कोप होण्याची भिती दाखवेल तर गुन्हा होतो. मी काय इथे पैसे कमवायला लिहिले की भिती दाखवायला! माझी श्रद्धा मी लिहिली.
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर.
The Soul is living in all creatures.
असल्या चित्रपटांना काहीही अर्थ नाही. लोक फक्त चमत्काराला नमस्कार करतात. ज्ञानेश्वर शाळेत शिकवले जातात तरी मुरखांच्या विचारात काहीच फरक पडत नाही. लोक जाती धर्मावरून भेदभाव सोडत नाहीत. पोठींमधाल ज्ञान पोठीताच बर वाटत. कानाला मस्त वाटत....
कारण ते कमकुवत आहेत. स्वार्थी आहेत.
शाळेत सगळेच जातात 100% मार्च सगळ्यांना मिळत नाही.
@@Rudra_________ mhanje
@@Rudra_________ kaay bolatat te
तुला बघायचा नसेल, तर नको बघु. इथे येऊन घाण करण्याची गरज नाही.
This was the standard of Marathi Cinema then...
and now?
Now sairat... माती केली यांनी संस्काराची
Dr prakash baba aamte.
Aata suddha changlech aahe standard
@@Phoenix-mh 😂😢
🚩🚩🚩जय हरी माऊली 👏👏👏
संत ज्ञानेश्वर महाराजांनी की जय माऊली कृपा तुमची या जगाला
Ashok Sal
unke
लहानपणी हा चित्रपट पाहिला खूप कुतूहल वाटायचं हा रेडा कसं काय बोललं
नव्यानं ज्ञानेश्वर माऊली वर चित्रपट बनायला पाहिजे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
खूप हाल केले त्याकाळच्या कर्मठ, ऊन्मत्त ब्राम्हणी पिलावळींणीं पण त्यांच्यासाठी हि एक मोठी चपराकच होती माझ्या माऊलींची शेवटी सत्याचच विजय झाला. माऊलींचा जयजयकार आसो.🙏
संत ज्ञानेश्वर सारख्या उत्तम आणि आदर्श चित्रपटाला 1k डिसलाइक येतात ? ? ? महाराष्ट्र राज्या ची हीच मोठी शोकांतिका नाही का ?
!!! माऊली माऊली !!!
जय हो संत ज्ञानेश्वर महाराज कि
हा चित्रपट एकमेवाद्वितीय आहे!
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया जय कार्तिकेय नम: जय गोविंदा जय श्रीराम जय शनिदेव जय हनुमान मंदिर महाराज
|| जय हरी || 🙏🚩
🙏🌷🌹🥀🌺🙏राम कृष्ण हरी 🙏🌷🌹🥀🌺🙏
माउलींनी तेव्हा रेडा वदवला.
आणि आता झी मराठीवाले गाढवांकडून अभिनय करून घेतात
🤣😂🤣😂
ज्ञानेश्वर माऊली ,ज्ञानराज माऊली तुकाराम
श्री ज्ञानेश्वर महाराज की जय...
माझ्या माऊलींचा मोठेपणा
Pandurang Hari , pandurang Hari.
Dnyaniyacha raja maja sakha dnyaneswar.
Sant Shresht Shri Dnyaneswar maharaj ki jay
Dnyaneshwar Jawalae 🆗😩🌷
what an excellence of acting , cenamatography at that time.. Unbelievable
Jay jay pandhurang hari
रेडा कधीच बोलू शकत नाही मात्र रेडा रुपी जनता बोलू शकते
B&W. No CG effects.
But far more powerful in emotional terms
किती सात्विक अभिनय.
Satya dakhavanara chitrapath aahe kharach punha pradarshit whava .......🙏🙏
माऊली राम कृष्ण हरि
Sant Gnyneshwar Maharaj ki Jay...
|| विठु माऊली तु माऊली जगाची ||
|| माउली तु मुर्ती विठ्ठलाचि ||
ह्याला म्हणतात जुन ते सोन 🙏मराठी पाऊल पडते पुढे 💪🙏🏃
Kuthae Maharastrat Fakt 📢📢🆗🌷
@@jayBharatiraanga6425तु गप रे
चमत्कारा शिवाय नमस्कार नाही. माऊली माऊली
या जगात देव असल्याचा पुरावा घ्या नास्तिकांनो..
आरे दादा हा समज आहे, शिवाय चित्रपट आहे
@@singingthoery11 नावात पांडुरंग आहे ना तुझ्या तरीपण तुला समज वाटतो.
@@sambhajib7808 फालतु रिप्लाय
जय श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
जय महाराष्ट्र; जय भारत
R.s.s.nako.mhnto❤❤
❤❤❤❤❤
Chaludhy Aasach. Desh pudhe janar.
Jay Shivary Jay Bhim
" THIS IS BRHAMGYAN "🚩🚩🚩
जय गुरु माऊली 🌺🌺🌺🙏🙏🙏
कोटी,नमन,रेडा मुख।वेद 🎇🎉🎉
🙏 Mauli