देवीचे भक्त व साधक "बायले"किंवा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

Комментарии • 194

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 4 месяца назад +24

    जय जगदंब भाऊ हा व्हिडिओ पाहीलया नंतर अनेकांना सत्य कळेल.अनेकाचे गैरसमज दुर होतील आपणांस लाख लाख लाख धन्यवाद जय जगदंब

  • @sarangkulkarni9063
    @sarangkulkarni9063 4 месяца назад +68

    ज्या तत्वाची तुम्ही पूजा करता ,तत्व धारण करता ,त्याचे चित्तावर थोडेफार तरी प्रभाव पडतात त्यामुळे थोडा स्त्रीत्वाचा गुण वाढतो

    • @YashTambe-oz1bb
      @YashTambe-oz1bb 4 месяца назад +8

      खरं आहे हे💯💯💯💯💯

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  4 месяца назад +9

      काही अंशी बरोबर आहे

    • @Rose189
      @Rose189 3 месяца назад +1

      Sahi baat hai

    • @VaibhavBandal-m5c
      @VaibhavBandal-m5c 3 месяца назад +2

      ते पहिल्या पासूनच असतात. त्यामुळेच ते शाक्त पंथा कडे जातात

    • @Rose189
      @Rose189 3 месяца назад

      @@RAMAS-fg5bn apne kul devi devta ki jaap karo wo apne app rasta dikhayege

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 4 месяца назад +2

    गुरुजी तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सर्व प्रकारच्या गोष्टींचा उलगडा तुम्ही करुन दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @baliramyadav9334
    @baliramyadav9334 3 месяца назад +3

    गुरूजी तुम्ही खऱ्या अर्थाने अध्यात्माची सत्यता सांगितली आणि अध्यात्माच्या नावावर काही वाईट विचारांच्या लोकांचे चाललेले आंबटशौकीनत्व तुम्ही उघडकीस आणलेत,‌‌ एकूणच काय की देवदासी परंपरा हिंदू धर्मातील प्रथा नसून ती प्रस्थापित आंबट शौकीन वर्गाने निर्माण केलेली स्वरचित परंपराच आहे हे सिद्ध होतंय.
    यातून विशेष करून देवदासी म्हणून देवाला सोडलेल्या स्त्रियांची मानसिकता बदलण्यासाठी आपला व्हिडिओ मार्गदर्शक ठरेल यात शंकाच नाही.खूपच छान विश्लेषण.🙏

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 4 месяца назад +13

    खूप छान सांगितलेत गुरुदेव जेणेकरून अश्या भरकटलेल्या डोक्याच्या लोकांचे डोळे उघडतील, जे अंबाबाई च्या भक्तां कड वेगळ्या नजरेने बघतात, त्यांना अक्कल तरी येईल की असे काही नसते

  • @reshmasonawane3375
    @reshmasonawane3375 4 месяца назад +3

    किती छान समजुन सांगता गुरुजी तुम्ही कोणाला हि न दुखवता माफी सुध्दा मागता खर्च तुम्हच्याकडुन खूप शिकण्यासारखे आहे खूप सुंदर नमस्ते गुरुजी

  • @Technosoft2023
    @Technosoft2023 4 месяца назад +2

    सर कृपया जारण, मारण, वशीकरण,उच्चाटन, विद्वेशन,विषयी संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ बनवा. ते कसे केले जाते आणि तंत्र बाधा कशी तोडावी.

  • @aai_mahalaxmi_ambabai
    @aai_mahalaxmi_ambabai 3 месяца назад +1

    खुप छान माहिती दिली. खरच एक नविन ज्ञान मिळाले. पण एक प्रश्न आहे देवीची भक्ती करणारी व्यक्ती ( पण दिक्षा न घेतलेली ) अश्या व्यक्तीने शारीरिक संबध ठेऊ शकतो का तसेच मांसाहार करू शकतो का ?
    कवडी माळ धारण केल्यावर‌ शारीरीक संबध, मांसाहार करता येतो का ?

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 4 месяца назад +2

    भाऊ मी आपला भक्त आहेच माझी एक इच्छा पुर्ण केली .मी आभारी आहे पण आता मला आपण गुरू मंञ दयावा हि अपेक्षा आहे सर कृपया 🙏जय जगदंब जय मल्हार 🙏वरील माहिती खुप च आवडली खुपच सखोल ज्ञान मीळाल सर पाया पडतो 🙏🙏

  • @sevenfive1696
    @sevenfive1696 4 месяца назад +3

    Sir what u think about LGBT couple....tumhi tyakad ek mansik aajar kinva Kay drushtikoanne pahata ki neutral

  • @chandrakantsalvi6656
    @chandrakantsalvi6656 4 месяца назад +2

    🙌🙌🙌🙌 धन्यवाद गुरूजी आपण आज खरोखर अतिशय उपयुक्त माहिती दिलीत जेणेकरून लोकांचे गैरसमज दूर होतील जय जगदंब नमो आदेश 💐🙏🙏🙏

  • @SonalibaluShindeShinde
    @SonalibaluShindeShinde 4 месяца назад +3

    Khup chan dayn dile guruji koti koti parnam jay jagdmb guruji

  • @omkaringale775
    @omkaringale775 4 месяца назад +3

    भाऊ अतिशय सखोल माहिती दिली..
    तुमच्या सानिध्यात राहून खूप पुढे जायचंय
    आपला आशीर्वाद सदैव असावा 🙏🏻
    जय माता दी 🚩

  • @sagaringle917
    @sagaringle917 4 месяца назад +1

    जय जगदंब..नमो आदेश.. गुरू माऊली..खुप छान मार्गदर्शन केले आपण..खुप छान माहिती सांगितली आपण..

  • @rajansalunke7831
    @rajansalunke7831 3 месяца назад +22

    छत्रपति शिवाजी महाराज आई जगदंबा चे भक्त होते. ते स्त्री तत्त्वाकडे झुकत होते असे बोलण्याची कुणाचीही हिम्मत होणार नाही. मनात देखिल येणार नाही.

    • @abhay812-z
      @abhay812-z 3 месяца назад +4

      महाराजांची भक्ती वेगळी होती, त्यांच्या भक्तीचा आणि या भक्तांचा काडीचाही संबंध नाही.
      त्यांचं नाव इथ काढायची गरज नाही.

    • @sachinbagwe9424
      @sachinbagwe9424 2 месяца назад

      छत्रपती च्यां नावात च शिवाजी आहे साक्षात शंकर भगवान

  • @sanjayjadhav7664
    @sanjayjadhav7664 4 месяца назад +4

    खुप छान अशी माहिती.... नमस्कार करतो तुम्हाला....😊😊

  • @SecretTattoo-io2sl
    @SecretTattoo-io2sl 4 месяца назад +1

    Aaj vr kadhi ekle nahi mi avdh chagl samjun tumhi amhala sangitl thanks 🙏 ti adishakti tumhala aani tumchya family la sukhat thevo hich adi Shakti kade prathna

  • @ShailaKasbe-e9n
    @ShailaKasbe-e9n 4 месяца назад +1

    Sir pranaam 🙏 sir mi Shaila aamchya prashanasathi krupaya vel dya sir tumhi khup dnyani ahat

  • @GajananKayande-ks1ws
    @GajananKayande-ks1ws 4 месяца назад +1

    जयहरि माऊली खूपच सुंदर माहिती मिळाली आवडली धन्यवाद 🙏

  • @ashokkamble4499
    @ashokkamble4499 4 месяца назад +2

    अतिशय सुंदर गुढ माहिती दिलीत त्याबद्दल तुमचा आभारी आहे

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 4 месяца назад +1

    खुप छान वाटल आज तुमचे शिबिर करून धन्यवाद गुरुजी 🙏

  • @savitabhise4951
    @savitabhise4951 4 месяца назад +2

    जय जगदंब गुरुजी खूप छान सविस्तर माहिती सांगितली

  • @vedantjadhav622
    @vedantjadhav622 4 месяца назад +2

    Dada pn devichi upasana lavkar taaka haa ?? Shree renuka devi 🙏🔱

  • @VishalDesai-fm5ry
    @VishalDesai-fm5ry 4 месяца назад

    Namaskar Guruji
    Jasa kali matecha beej mantra = kleem Aim Hreem aahe tasa shri jyotiba devacha ek akshari beej mantra kay aahe please sanga?

  • @SupriyaShinde-jt4uo
    @SupriyaShinde-jt4uo 4 месяца назад +2

    Mazya jivnat kup adchani ahet mla darshan dya guruji

  • @baputhombare9578
    @baputhombare9578 4 месяца назад +2

    गुरुजी बिरोबा देवा संदर्भात व्हिडीओ द्वारे माहिती मिळावी ❤

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 4 месяца назад +1

    खूप खूप धन्यवाद गुरुजी अतीशय सुंदर माहिती सांगितली जय जगदंब

  • @नवनाथअभिमानचव्हाण

    जय जगदंब गुरूजी ओम काळेशवरी नमः

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 4 месяца назад +3

    जय जगदंब... चरणस्पर्श भाऊ 🙏

  • @MangalAvhad-yd5ur
    @MangalAvhad-yd5ur 4 месяца назад +1

    Khup dhnayn changle ahe jay jagdhb guruji nmo adesh

  • @jayashreeshelar4067
    @jayashreeshelar4067 4 месяца назад +2

    जेजुरीला उपासना शिबीर कधी आहे प्लीज सांगा मला यायचे आहे

  • @VeerVeera-wj2cz
    @VeerVeera-wj2cz Месяц назад

    गुरुजी कुलदैवत हे गोत्रवरून ठरत का?

  • @sadanandchincheawdker9562
    @sadanandchincheawdker9562 4 месяца назад +5

    माझा नमस्कार तुमच्या पायापाशी आणि आई जगदंबे पाशी

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 4 месяца назад +6

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी

    • @sanjaywarankar2580
      @sanjaywarankar2580 4 месяца назад

      जय जगदंब गुरूजी
      नमो आदेश

  • @rajeshkumarkharat1247
    @rajeshkumarkharat1247 4 месяца назад +2

    जय जगदंब भाऊ, चरणस्पर्श

  • @damankumarsahu7768
    @damankumarsahu7768 4 месяца назад

    Jai Maa 🌺 Guru ji 🙏🏽 Aap ye video Hindi main upload kije please 😢🙏🏽

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 4 месяца назад

    जय जगदंब नमो आदेश....खूप महत्व पूर्ण माहिती दिलीत भाऊ🙏

  • @HarunMogal-r2s
    @HarunMogal-r2s 4 месяца назад

    गुरुजी विषय फार महत्वाचा मांडला तुम्ही एक तर तो विषय अत्यंत जिव्हाळ्याचा धार्मिक अध्यात्मिक असा आहे याची दुसरी बाजू म्हणजे हा विषय वादग्रस्त आहे तरी तुम्ही तो विषय इतका छानपणे मांडला की या विषयाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही गुरुजी तुमचे मनापासून धन्यवाद

  • @UjwalaRa
    @UjwalaRa 4 месяца назад +2

    जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य

  • @pravinjadhav1747
    @pravinjadhav1747 4 месяца назад

    Sir, Tumhi Devichi information changlya prakare samjaun Sangta.

  • @SupriyaShinde-jt4uo
    @SupriyaShinde-jt4uo 4 месяца назад +1

    Guruji mi dharashiv madhun ahe mala khup trass hoto mi kiti tarkhela yeu mi vinanti karte

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 4 месяца назад +1

    जय जगदंब गुरूजी कधी येऊ भेटायला

  • @Aabasopatil-sn3ci
    @Aabasopatil-sn3ci 4 месяца назад

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिली आहे गुरुजी कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏

  • @santoshratnakar8073
    @santoshratnakar8073 4 месяца назад +1

    अभ्यासपूर्ण विवेचन खूपच परखड पणे मांडले आहे. ओघवती भाषा. माहिती बद्द्ल धन्यवाद.

  • @atishkhare9118
    @atishkhare9118 3 месяца назад

    खुप छान माहिती दिली

  • @sudamdhongade3736
    @sudamdhongade3736 4 месяца назад +1

    नमो जगदंब गुरुजी नमो आदेश 🙏🙏

  • @dharmendramali584
    @dharmendramali584 4 месяца назад

    Khup Chan vishay sangitala

  • @rahulsudeshkharat974
    @rahulsudeshkharat974 3 месяца назад

    सत्य आहे आम्ही सर्व इंस्टाग्राम युट्युब फेसबुक यावर तेच पाहत आलोय

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 4 месяца назад

    जय जगदंब गुरुजी.कोटी कोटी प्रणाम.

  • @shankardavane5109
    @shankardavane5109 4 месяца назад +3

    जय जगदंब गुरुजी
    6वां. नाथ संप्रदाय पण आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  4 месяца назад +2

      नाथ संप्रदाय हा शैव पंथाची एक शाखा आहे,कारण नाथपंथीचे खरे मूळ आदिनाथ म्हणजेच शंकर होय
      त्यामुळे आपण नाथ संप्रदाय ह्याला स्पेशल वेगळे मानण्यात येते नाही

  • @SantoshPosture-g1h
    @SantoshPosture-g1h 4 месяца назад

    जय जगदंब 🙏🙏 नमस्कार गुरुजी 🙏🙏

  • @savitaadkekar1787
    @savitaadkekar1787 4 месяца назад

    Dhanyawad guruji

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 4 месяца назад

    खूप छान ज्ञान दिले सर तुम्ही 🙏 जय जगदंब

  • @AshokDhone-x8h
    @AshokDhone-x8h 4 месяца назад +1

    Jai jagdamb bhau nmo aadesh charn shparsh gurumauli❤

  • @pradipchavan9961
    @pradipchavan9961 4 месяца назад

    जय जगदंब नमो भाऊ चरणस्पर्श

  • @arunchandne
    @arunchandne 4 месяца назад +1

    बैकग्राउंड छान आहे 💫💯

  • @sunmoon3779
    @sunmoon3779 4 месяца назад

    Sundar guruji 🙏🙏🙏🙏

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 4 месяца назад

    Jay jagdamb gurudev pranam

  • @जीयोऔरजीनेदो.loveislove

    Hi मी बरेच असे समलैंगिक लोक बघितले आहेत ज्याना माळ परडी आहे आणी ते असुन सुधा ते अनेका सोबत संबंध ठेवतात ते बरोबर आहे की चुक

  • @vikasgaikwad3127
    @vikasgaikwad3127 4 месяца назад +4

    हे असले विचार लोकांच्या मनात का येतात हे तुम्ही कधी विचार केला आहे का ह्या सगळ्यांचा कारण हे इंस्टाग्राम आहे ज्यामध्ये जोगती व्हिडिओ वगैरे देवीची सजावट किंवा देवीची पूजा असे व्हिडिओ पाठवतात त्यांचे व्हिडिओ बघून लोकांना पण वाटतं की हा जोगती आहे या सगळ्यांचं कारण हे लोकच आहेत जय देवीच्या भक्तांना हे सगळं भोगावं लागतं लोकांच्या मनात विचार येणारच ना दादा एक माणूस देवीची भक्ती करत असेल लोक म्हणतात छक्का आहे असं बोलतात हे सगळ्यांचं कारण जोगती लोकच आहेत त्यांच्यामुळे दुसऱ्या व्यक्तींचा पण नाव बदनाम होतं हे गुरुजी बरोबर बोलत आहेत या सगळ्याला कारणीभूत हे इंस्टाग्राम आहे ज्याच्यामुळे सोशल मीडियामुळे लोकांपर्यंतअसली माहिती पोचत आहे

  • @शरदबोरुडे
    @शरदबोरुडे 4 месяца назад

    जय जंगदब भाऊ खुप छान माहीती सांगितली ❤❤❤

  • @rahulpete6172
    @rahulpete6172 4 месяца назад

    🙏🌹जय जगदब नमो आदेश 🙏🌹

  • @sunmoon3779
    @sunmoon3779 4 месяца назад

    Satya om shree Swami Samarth mauli Duttaguru ❤️🙏🙏🙏🙏 jai jagdamba 🙏🙏🙏🙏🙏❤

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 4 месяца назад

    Jay jagdabm 🕉 namo aadesh 🙏charansparsh guruji 🙏

  • @Rajneeshnigade9999
    @Rajneeshnigade9999 4 месяца назад

    अप्रतिम माऊली जय हो भोले की

  • @RahulAgarkar-ge1im
    @RahulAgarkar-ge1im 4 месяца назад

    नमस्कार गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏
    जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 4 месяца назад

    आई राजा उदो उदो सर खुप छान माहिती दिली खुप धन्यवाद

  • @rakeshpatil6611
    @rakeshpatil6611 4 месяца назад +1

    Guruji mi tumhala guru mante aaplyala bhetnyacha yog kadhi yeil mahit nahi,guruji ek samsya aahe mala kahi kelya karn samjt nahi aamhi aatach 9 jun 2024 la mahur la kuldevtechya darshnala javun aalo tithe devichi oti bharli,Abhishek kela gurjinkadun aani thun nighalya nantr aannchatramadhe jevn karun aamhi sadharn 2 vajta ma matru tirthla gelotevaduparche sadharn 2 vajle astil tithe aamhi matrutirth angavr takun ghetle aani pudhe shegavla jayla nighalo Teva tya darmyan mala period aala aani ti yenyachi vel navti karn adchn nahi baghunch aamhi devdarshnala gelo hoto,devichya darshnanantr aamhi datt Shikhar aani anusyamateche Shikhar bhar unhat chadhlo hoto tr mazya potrya dukhyla laglya tr mala vatat aahe ryamule aala asel,pn nakki Kay zal kiwa mazyakadun Kay chukl mhanun as zal ki pitrudoshamule zal mala kahich kalt nahiye guruji krupya margdarshan karahi vinanti 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ishwasona9139
    @ishwasona9139 4 месяца назад

    Khup sundar mahiti dili sat tumhi ❤❤❤❤

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 4 месяца назад

    भाऊ फार छान माहिती मिळाली

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 4 месяца назад +1

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼🌹

  • @Shivashakti1234
    @Shivashakti1234 4 месяца назад +1

    Dhanyavaad sir 🙏🙏

  • @ratnavelchettiar3064
    @ratnavelchettiar3064 4 месяца назад +1

    Jai malhar guruji

  • @SupriyaShinde-jt4uo
    @SupriyaShinde-jt4uo 4 месяца назад

    Mi barech call kele mala uttar milat nahi guruji mi khup dur ahe mala ya athavdayat Yenychi sandhi dayvi

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  4 месяца назад +1

      सध्या जुलै पर्यंत च्या सर्व तारीख बुक आहेत,परंतु तुम्ही येणाऱ्या रविवारी येऊन जावे,तुमच्या साठी शिबिरात एक जागा उपलब्ध करून देऊ
      गावाचा व घराचा पत्ता एका स्पेशल व्हिडिओ बनवून त्यामध्ये दिला आहे,तो बघून येऊन जा

  • @bhagwat123
    @bhagwat123 Месяц назад

    छान

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 4 месяца назад +1

    जय जगदंब ‌खुप छान मायथीई दीईलिई आनीई आदरणीयन काढल

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 4 месяца назад +2

    जय जगदंब 🚩 जय मल्हार भाऊ 🚩
    Good explanation 👍

  • @ambikaroda7354
    @ambikaroda7354 4 месяца назад

    वेरी नाइस इंफॉर्मेशन गुरु जी

  • @japaneseboy5240
    @japaneseboy5240 4 месяца назад

    Jay jagdambha sir jay tara, sir me he tara aai cha Sevak aani me he tara aai la panch makaar madhun 2 makaar matsya aani madhira ne puja karto aani me RUclips var aaikla hota ki maithun yacha shabdik artha jari "sex" asla tari je aghori aahet te boltat ki maithun he "sex" nasun "yogic kriya" aahe jya madhe apli ji "vajra Shakti" tila "vajroli mudra" laun vajra la bhramrand madhe stapit kela jata jya " shiv aani jiv milan" bolla jata jeva atma Parmatma la bhetun nirvaan hote. Hya var tumi kay sangal please reply jai jagdambha. Aani jar kahi lihinyat chuk zali asel tar mafi asavi🙏🙏🙏🙏

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 4 месяца назад

    जय जगदंब गुरुजी

  • @ajitbhai2914
    @ajitbhai2914 4 месяца назад

    कोटी कोटी नमन ❤❤❤❤👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻दादा

  • @shalinishinde3281
    @shalinishinde3281 4 месяца назад

    जय जगदंब नमो आदेश भाऊ गणमाळ खुप खुप बर वाटत

  • @Mahendra-l4s
    @Mahendra-l4s 3 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏मला गुरुजी आज खरं ज्ञान भेटल

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande 4 месяца назад +1

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @PankajGondake
    @PankajGondake 3 месяца назад

    Khup chhan mahiti dili jai mahakali

  • @vishalpatil5925
    @vishalpatil5925 4 месяца назад +3

    Sir tumhi majhya comment la replay ka det naahi ? 😒😒😒😒😓😓😓😓😭😭😭😭

  • @VeerVeera-wj2cz
    @VeerVeera-wj2cz Месяц назад

    दत्तात्रय कुलदैवत असत का?

  • @naadgurubhakticha
    @naadgurubhakticha 4 месяца назад

    दादा श्री विद्या या विषयावर व्हिडिओ बनवा ना

  • @akshaykor_30.01
    @akshaykor_30.01 4 месяца назад

    वेताळ देवा बद्दल कथा माहित सांगा

  • @Mahakali_majhi_kalubai
    @Mahakali_majhi_kalubai 4 месяца назад

    Khup chan sangitala tumhi 🙏guruji 🙏🔱

  • @jitendarghawale1055
    @jitendarghawale1055 4 месяца назад

    खूपच सुंदर माहिती दिली.

  • @ektajivsadashiv
    @ektajivsadashiv 4 месяца назад +1

    बरोबर

  • @WlhasraoPawar
    @WlhasraoPawar 4 месяца назад

    जय जगदंबा माराज मला तुमची बेडाचया मजे खुपच अढचनी त आहे अंबा बाई च पाय पढने यत

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 4 месяца назад

    जय जगदंब सर नमस्कार 🙏🙏🙏

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 4 месяца назад +1

    Jy jagdamb bhau

  • @MB-sx6wh
    @MB-sx6wh 4 месяца назад

    जय जगदंब गुरूजी प्रणाम

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 5 дней назад

    Jay jagdamba Jay gurumauli

  • @ashokkamble4499
    @ashokkamble4499 4 месяца назад

    जय जगदंब नमो आदेश भाऊ

  • @vinodmandhare9916
    @vinodmandhare9916 4 месяца назад

    🙏🔱 Aai Jagdambe 🔱🙏

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 4 месяца назад

    जय जगदंब गुरुवर्य चरण स्पर्श