Manoj Jarange Patil Profile : रडले, हळहळले, आक्रमक झाले, पहिल्या आंदोलनापासूनची A टू Z कहाणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 233

  • @rajeshindulkar766
    @rajeshindulkar766 Год назад +153

    खूपच चांगलं व्यक्तिमत्व ❤
    भिककारचोट नेत्यांना पाठिंबा देण्यापेक्षा असल्या व्यक्तींना सपोर्ट करा 🙏💐

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Год назад +89

    हीरो आहेत आमच्या साठी. जय मराठा जय श्रीराम जय शिवराय

  • @wamansangule5657
    @wamansangule5657 Год назад +16

    मनोज जरांगे पाटील , रामराम .
    आपल्या विचाराला लाख लाख सलाम बरं !🌺🙏🙏🙏

  • @ajinkyabharat2339
    @ajinkyabharat2339 Год назад +13

    दादा तुमच्या कार्याला खूप खूप सलाम तुमचे हे शब्द ऐकून😭😢

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 Год назад +17

    मनोज जरांगे पाटील यांना स सर्व हिंदूंनी पाठिंबा दिला पाहिजे जय शिवराय जय श्रीराम 🚩❤

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews Год назад +47

    साहेब तुमचं बोलणं ऐकून डोळ्यात पाणी येतं

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 10 месяцев назад +2

    खरा माणूस ❤
    आई च फक्त नाव येताच पाटलांच्या डोळ्यात लगेच पाणी आलं 😢

  • @sharadshivtare4443
    @sharadshivtare4443 Год назад +11

    मराठ्यांचा ठाण्या वाघ जरांगे दादा पाटील एक मराठा लाख मराठा

  • @ganeshchopade7527
    @ganeshchopade7527 Год назад +17

    एक सच्चा मराठा नेता🚩🚩🚩

  • @sadashivkadu900
    @sadashivkadu900 Год назад +9

    राम कृष्ण हरी ओ माउली जय भवानी... जय शिवाजी... आपल्या सर्व ईच्छा पुर्ण होवो... हीच होवो... हीच ईश्वर चरणी प्रार्थना.,... धन्यवाद ओ माउली

  • @ultravires2473
    @ultravires2473 Год назад +8

    आमचा आंबेडकरी समाज हा नेहमी मागास मराठ्यांच्या मागे उभा राहील. जय शाहु महाराज- जय भिम.

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 Год назад +16

    मराठा समाजाचं आरेशन लवकर मिळणार नाही हे आम्ही मान्य त्याला 10 दिवस 20 दिवस 1महिना धरून चला पण मनोज जरांगे यांच्या प्रमुख 3 मागण्या 1) मराठा सामाज्याला सरसकट कुंनबी प्रमाणपत्र देण्यात यावा 2) आंदोलना वर जे गुन्हे दाखल झाले ते माघे घेवा 3) जिल्ह्याचे sp असेल व संबंधीत लाठी चार्ज करणारे अधीकारी व आदेश देणारे अधिकारी यांना ताबोडतोब बडतर्फी करावा आरेशन हा कोर्ट चा प्रसन्न आहे पण आंदोलन करणारवरचे गुन्हे मागे घेण्यासाठी राज्याचा गृहमंत्री आदेश देऊन फक्ट.5 मिनिटात सर्व गुन्हे मागे घेऊ शकतात ते केलं नाही अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई नाहीमंग मला तुम्हीच सांगा मनोज जरांगे यांची काय चूक जय जिजाऊ

    • @govati7152
      @govati7152 Год назад +2

      म्हणजे याचा अर्थ काही नालायक लोकांनी दर वेळी अशा आंदोलनात तोडफोड ,नुकसान करायचे आणि गुन्हे मागे घ्या म्हणून ओरड करायची, मग आधी कळत नाही का, स्वतःची वस्तूंची तोडफोड करा मग बघा सामान्य लोकांचे नुकसान केले की त्यांना कसं वाटते ते याना कळेल.

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Год назад +6

    एकदम ग्रेट मानुस मनोज जरागे पाटील जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @Sunnypatil65
    @Sunnypatil65 Год назад +5

    भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर १९५० ला सांगत होते की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळायला हवे.पण तेव्हा श्रीमंत मराठा समाजाने आरक्षण नाकारले आणि त्याचा त्रास आज गरीब मराठा समाजाला होत आहे.

  • @AK-ou2dg
    @AK-ou2dg Год назад +28

    आयोगाकडे गेल्या महिन्यातील रिपोर्टनुसार, obcलोकसंख्या 34%म्हणून 50%आरक्षण प्रमाणे 17% obc आरक्षण असायला हवं..
    27% obc आरक्षण हे चुकीचे आहे...

    • @obc7523
      @obc7523 Год назад +2

      19टक्के आहे

    • @Yraypgdargfg
      @Yraypgdargfg Год назад

      आरक्षण बंद करा सर सकट सगलयाचे. आम्हाला नही तर कोनालाही नही आरक्षण. आमच्या जीवावर खाणारे आम्हाला विरोध करत आहेत.‌

    • @DGadekar09
      @DGadekar09 Год назад +1

      दादा 27 टक्के केंद्रात आहे आणि संपूर्ण भारतात ओबीसी समाज हा 50 टक्के पेक्षा जास्त आहे......अभ्यास करा आधी

    • @DGadekar09
      @DGadekar09 Год назад

      Aani 50 टक्के आरक्षण अस कोण म्हणाल लोकसंख्येचा.....आणि जातीनिहाय जनगणना झालीच कधी....जरा अभ्यास करून बोलत जा

  • @sharadshivtare4443
    @sharadshivtare4443 Год назад +7

    हीच वेळ आहे support करा all'मराठा एक मराठा लाख मराठा

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Год назад +40

    🚩🔥 एक मराठा लाख मराठा 🔥🚩

  • @swananddhawale7308
    @swananddhawale7308 Год назад +28

    एक मराठा लाख मराठा 🙏🏻

  • @Sainath-Maharaj
    @Sainath-Maharaj Год назад +7

    संघर्ष योध्यास साष्टांग प्रणाम. 🙏🙏

  • @rajubokare8437
    @rajubokare8437 Год назад +20

    एक मराठा लाख मराठा

  • @akashjagtap2146
    @akashjagtap2146 Год назад +14

    Great man maratha warrior

  • @sumitchavan2461
    @sumitchavan2461 Год назад +8

    हीच वेळ आहे support करा all मराठा

  • @rameshtekale4099
    @rameshtekale4099 Год назад +11

    हिरो आहें आमचा साहेब

  • @vinudada2439
    @vinudada2439 Год назад +14

    Great Man❤

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 Год назад +1

    ग्रेट

  • @ajaydeore3583
    @ajaydeore3583 Год назад +18

    सर्व राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवायची असे तर सर्व मराठा समाज आणि मराठा समाजाला पाठिंबा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी 2024 च्या निवडणुकीला कोणत्याही पक्षाला मतदान करायचे नाही मतदानावर बहिष्कार टाकला तरच यांना कळेल की स्वतःच्या स्वार्थासाठी आपण दिलेल्या मताचा गैरवापर करून पक्ष बदलणाऱ्यानीं कोणत्याही पक्षात जाऊन बसले तरी आम्ही मत देऊ तेंव्हाच ते जे काही आहेत ते मतदारांमुळे त्यामुळे जर न्याय हवा असेल तर 2024 च्या मतदानावर बहिष्कार टाका

  • @sureshkadam2365
    @sureshkadam2365 Год назад +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @भारतमाताकीजय-थ3म

    मनोज पाटील आता आम्हा मराठा समाजाचे हिरो आहेत - ❤❤❤❤❤

  • @vdhande2013
    @vdhande2013 Год назад +16

    ज रांगे पाटील यांचा विषय फडणवीस साहेब यांनी सीएम शिंदे साहेब यांचे कडे सोपवला आणि स्वतः ओबीसी व कुणबी नेत्यांना पुढे करून मराठा आरक्षण ला विरोध करायला लावला आहे स्वतः ते लांबून गम्मत पाहत आहेत

  • @suchitnilangekar6816
    @suchitnilangekar6816 Год назад +12

    0:12 जरांगे पाटलाला शुभेच्छा

  • @AshokWarpe-f3n
    @AshokWarpe-f3n Год назад +8

    फारच हळवा अन् भोळा मराठा क्रांतीसुर्य

  • @PPJGAMING9
    @PPJGAMING9 Год назад +5

    श्री मनोज जरांगे पाटील दादांना वर आपण मराठा समाजाला खुप अभिमान वाटला पाहिजे..............जर जरांगे दादा सारख्या प्रामाणिक व्यक्ती खरतर चांगल्या पदावर असायला पाहिजे.या नालायक मराठा नेत्यांपेक्षा

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz Год назад +2

    भ्रष्टाचाराच्या विरोधात मनोज जरांगे ना तिकीट देऊन सर्व मराठा बहुजनांनी, जरांगे च्या पाठीशी उभे राहावे,,🙏🙏 जय संविधान 💐🪔🪔🪔

  • @nitinkamble143
    @nitinkamble143 Год назад +7

    माझ्या गोर गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे सरकारकडे,370 लागू होतो रातोरात मगं आरक्षण का नाहि वर खाली सत्ता BJP ची आहे आरक्षण मिळाले पाहिजे, फडणवीस नुसते राजकारण करू नका मोदी जी मतासाठी मराठा समाजाचा विचार करता मग अरक्षणा साठी का तूम्ही विचार करत नाही, मी जातीने sc आहे पण माझी भावना एकच आहे मराठा आरक्षण द्या जय शिवराय जय भीम

  • @rameshwarjadhav2179
    @rameshwarjadhav2179 Год назад +15

    🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @rajudixit3925
    @rajudixit3925 Год назад +6

    अभेद्य हिंदू
    अभेद्य भारत
    समस्त हिंदूंचा मराठा आंदोलनाला जाहीर पाठिंबा

  • @bahirpatil6629
    @bahirpatil6629 Год назад +2

    आण्णासाहेब पाटलानंतर एक विश्वासू नेतृत्व समाजाला मिळालंय. मनोज जरांगे पाटिल. 🙏🙏🙏

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 Год назад +32

    स्वतः मुख्यमंत्री पदावर बसावे आणि स्वतः च्या मनासारखे आरक्षण घ्यावे.

    • @AmitLomte1112
      @AmitLomte1112 Год назад +6

      अगोदर आमचा तू चो***

    • @DrAshani
      @DrAshani Год назад +6

      बाबा, मुख्यमंत्री पद नको..
      आरक्षण द्या 😢

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Год назад

      @@AmitLomte1112 तु गाढवाची औलाद. १२ बोड्याचा.

    • @pratapbhosale837
      @pratapbhosale837 Год назад +5

      होईल ते ही
      मुख्यमंत्री च होतील..
      त्याअगोदर आरक्षण मिळवलं जाईल

    • @gorakhgole3487
      @gorakhgole3487 Год назад +6

      Tu konr sangnar

  • @shivanathborude6391
    @shivanathborude6391 Год назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र देशा

  • @vishupawar4384
    @vishupawar4384 Год назад +5

    जय जिजाऊ 🚩💢🚩💢 जय शिवराय

  • @mahadevjadhav3893
    @mahadevjadhav3893 Год назад +5

    मराठ्यांचा ढाण्या वाघ मनोज जरांगे पाटील

  • @medico4633
    @medico4633 Год назад +3

    सलाम साहेब 😢👍👍

  • @daudmurshad7634
    @daudmurshad7634 Год назад +7

    आन्ना चा उपोशन पैसे खाउन होता पाटलाचा उपोशन समाजासाठी आहे हक्कासाठी आहे

  • @udhavdhage8982
    @udhavdhage8982 Год назад +1

    जरंगे पाटिल तुम आगे बड़ो हम तुम्हारे साथ हैं

  • @nikhilpatil1528
    @nikhilpatil1528 Год назад +4

    कृष्णा केंडे आपण त्यांच्याकडून हे स्पष्ट करुन घ्या की सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र हे मराठवाड्यातील की संपुर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला द्याचे हे आधी व्यवस्थित त्यांच्या समजून घ्या ते कधी म्हणत आहेत मराठवाडा कधी महाराष्ट्रातील संपुर्ण मीच द्विधा मनःस्थितीत पडलो आहे

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад +1

      Saglya maharashtra madhe mhanat aahet . Proof marathwadyacha Nizam Kalin ghya he mhanat aahet

  • @RannvijayPatil
    @RannvijayPatil Год назад +8

    Real hero 🙏🙏🙏

  • @latur7092
    @latur7092 Год назад +4

    Great social work

  • @chapmatijadhav350
    @chapmatijadhav350 Год назад +1

    Great दादा...🙏🙏🙏🙏

  • @pralhadpanhalkar7671
    @pralhadpanhalkar7671 Год назад +3

    I always with you sir ❤❤❤❤and you are great work to our community and u will do🙏🙏🙏🙏

  • @yogeshshinde8034
    @yogeshshinde8034 Год назад +2

    आता माघार नाही..एकच मिशन , मराठा आरक्षण..🚩🚩

  • @narsingsavant8132
    @narsingsavant8132 Год назад +2

    ज्यच जळतं त्याला कळतं. जरांगे पाटील आपल्या सोबत संपूर्ण मराठा आहे.आपल्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्रात राज्यकरत्यांना वाईट परिणाम भोगावे लागतील.

  • @uttamwalke1769
    @uttamwalke1769 Год назад +1

    मराठा समाजासाठी हा देवच आहे जरांगे पाटील

  • @pravinbhimrajjadhavjadhav6964
    @pravinbhimrajjadhavjadhav6964 Год назад +3

    मराठ्यांसाठी लढणारा आजपर्यंत कधीच न बघितलेला देवदूत

  • @dadapatil4849
    @dadapatil4849 Год назад +1

    ❤❤

  • @Manisha-i4r8q
    @Manisha-i4r8q Год назад +1

    Real 🙏

  • @Girish-xo9yy
    @Girish-xo9yy Год назад +19

    Great person
    God bless u to sucess as you need for society. You are big asset for Maratha we should keep it safely. We should not loose it at any cost! We should take proper care of him & his family.
    👍🙏✌️

  • @Gujuit34
    @Gujuit34 Год назад +11

    यशस्वी भव

  • @svkrealknowledge4520
    @svkrealknowledge4520 Год назад

    God Bless You

  • @AnilChavan-zf3vf
    @AnilChavan-zf3vf Год назад +3

    Ek maratha lakh maratha⛳

  • @dattatraykurumkar4435
    @dattatraykurumkar4435 Год назад +8

    ते आज तेरा दिवस ऊपोशन करतेत त्यांना जास्त बोलायला नका सांगू

    • @sandipbhujbal5992
      @sandipbhujbal5992 Год назад +1

      खाल्याशिवय एवढं बोलू शकत नाही

  • @hiteshmande1054
    @hiteshmande1054 Год назад

    जय शिवराय

  • @abhinavmore
    @abhinavmore Год назад +14

    🚩क्षत्रिय मराठा🚩

    • @AmitLomte1112
      @AmitLomte1112 Год назад +1

      कुणबी मराठा ...तसेच क्षत्रिय मराठा...

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Год назад +2

      छत्री मानतात तर आरक्षण कशाला आहे tDouble दोलकी वाजवातात 😃😃

    • @yogeshjadhav1456
      @yogeshjadhav1456 Год назад +2

      ​@@Gupta_DynastyTuzya Mai var udayla

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Год назад +1

      @@yogeshjadhav1456 haramkhor तुला मी खूप आई बहीण वरून शिव्या देतान commets वाचल्यात, तुझी लयाकी आहे का मावळा म्हणून घ्यायची...

  • @rishikesh445
    @rishikesh445 Год назад +2

    Salam ahe timhala ani tumcha kutumbala❤

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 Год назад +1

    नमन

  • @haripadale4495
    @haripadale4495 Год назад +1

    येत्या निवडणुकीत मनोज जरागे पाटील नेता आमचा. भगवा झेंडा पक्ष. आमचा. एक. मराठा. लाख. मराठा

  • @chetanjadhav9302
    @chetanjadhav9302 Год назад +2

    Jay shivray ❤ Jay maratha

  • @ddbhise
    @ddbhise Год назад +1

    Great Maratha

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav Год назад +1

    हा माणूस आमचा नेता आहे

  • @vedantikashinde3595
    @vedantikashinde3595 Год назад +4

    Great Maratha jaranga patil

  • @hanmantdhage1003
    @hanmantdhage1003 Год назад +1

    जय शिवाजी जय ज़भवानी

  • @ajaykate7262
    @ajaykate7262 Год назад +1

    हिरो आहे आमचा देव 🙏🙏🙏

  • @santoshbaratepatil7844
    @santoshbaratepatil7844 Год назад +6

    मि जरागे पाटलाची फोटो लावनार आहे

  • @KarangaradGarad
    @KarangaradGarad Год назад

  • @ravindradesai5798
    @ravindradesai5798 Год назад

    जनता जनार्दन तुमच्या पाठीशी आहे.एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @kailassitaphale3422
    @kailassitaphale3422 Год назад +8

    Very down to earth personality proud of you Jarange patil 🙏

  • @bhalchandrajadhav667
    @bhalchandrajadhav667 9 месяцев назад

    पाटीलसाहेब समाजातर्फे धन्यवाद

  • @bhashkarmagar7594
    @bhashkarmagar7594 Год назад +4

    🙏🙏🙏🙏🙏

  • @vikasdabhade265
    @vikasdabhade265 Год назад +4

    Ek Maratha lac Maratha

  • @ddbhise
    @ddbhise Год назад +1

    Real warrior of Maratha

  • @Thestoicaspirantsushil
    @Thestoicaspirantsushil Год назад +1

    Ek shudra maratha lakh shudra maratha....
    Yandacha nara hach rhanar tevhach arakshan milnar 🚩🚩

  • @shakuntalawaghurde.63225
    @shakuntalawaghurde.63225 Год назад +2

    एक मराठा लाख मराठा.

  • @ajinkyabharat2339
    @ajinkyabharat2339 Год назад

    आमच्यासाठी देवच आहेत जरांगे पाटील🙏🙏👏👏

  • @rasikajagdale4800
    @rasikajagdale4800 Год назад

    🙏🚩

  • @omsai7395
    @omsai7395 Год назад

    🎉

  • @BhaktiGeet49
    @BhaktiGeet49 Год назад +7

    मिडिया बोलायला लावून त्रास देवू नये ही विनंती😮😮

  • @amrutapawar1996
    @amrutapawar1996 Год назад

    पत्रकार यांनी जरांगे भाऊ यांना त्रास देऊ नये आज चौदा दिवस झाले त्यानी ना अन्न व पाणी घेतले त्याची सरकार ने काळजी घ्यावी

  • @rajeshmagar3175
    @rajeshmagar3175 Год назад

    Wagh ahe Manoj saheb

  • @vilastambake2183
    @vilastambake2183 Год назад +1

    Dada tumcyasarkhe pratyek jilhya ik manojbhau tayar zala na ya lidar lokachi vat lagnar Jay shivray jaybhim💙💙💙🙏🙏🙏

  • @kiransalunkhe8393
    @kiransalunkhe8393 Год назад +6

    खूप चांगली माहिती दिली साहेबांनी एक मराठा लाख मराठा?😅

  • @rafikkureshi6795
    @rafikkureshi6795 Год назад

    REAL HERO JARANGE PATIL

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 Год назад

    Real Hero 👍👍

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 Год назад

    ●|| आईच्या स्पर्शाची फारच महत्वाचा भावनात्मक प्रश्न विचारला...पण आपण असे प्रश्न विचारून त्यांना कमकुवत करू नका .सकल मराठा समाज कोणत्याच मराठा पुढा-यावर विश्वास ठेवत नाही.ठेवायला तयार नाही.फ़क्त आज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आहे .

  • @JyotiramKudale
    @JyotiramKudale 10 месяцев назад

    God,man, jarange saheb

  • @mayurkolhe-hq8vx
    @mayurkolhe-hq8vx Год назад

    🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤

  • @kiraningle4860
    @kiraningle4860 Год назад

    Ek maratha lakh maratha🚩🚩🚩

  • @ddbhise
    @ddbhise Год назад

    Great marstha

  • @pravinbhalerao4483
    @pravinbhalerao4483 Год назад +1

    SC madhe samil kara mahnje jativad mitel ani reservation cha prashna pan sutel

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 Год назад

    ताबडतोब निर्णय घ्या

  • @rizeckgaming7992
    @rizeckgaming7992 Год назад

    Saheb tumachi tabyetiche kalaji gaa kuhp karab zali ahe amacha sati kiti ladatay 🙏👍

  • @englishfactoryworldkd3064
    @englishfactoryworldkd3064 Год назад +1

    शरद पवार.. अजित पवार.. एकनाथ शिंदे.. बाकीचे उरलेले मराठा खासदार व आमदार यांना स्वत:ला कुणबी म्हणून घ्यायला आवडेल का❓ हा मोठा प्रश्न आहे..

    • @sangitamore3987
      @sangitamore3987 Год назад +1

      एकदम खरे लिहिले आहे तुम्ही 👍🙏