Dadar mhnje every thing and anytime shopping City aani mahtvach mhnje balpanapaun sagli kharedi lagnachi,aani nantar àamchya mulanchi college + shopping mhnje only one dadar ❤❤😊
ताई तू दाखवलेली सर्व ठिकाणे छान असतात पण एक अनुभव असा आहे की ते व्हिडिओ मध्ये ज्या किमती सांगतात त्यापेक्षा जास्त पैसे घेतात 3 ते 4 दुकानात हा अनुभव असा आहे.
नमस्कार. अगदी असा अनुभव येऊ शकतो कारण सगळेच व्हिडिओ बघून त्या स्टॉल वर जात नाही. व्हिडिओ मध्ये जे रेट असतात ते देण्याचं भाव सांगतात. पण सांगण्याचा भाव स्टॉल वर वेगळा असतो. म्हणजे 500 सांगितलं तर मग लोक कमी करायला लागतात आणि व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या भावात ती वस्तू मिळते. जर तुम्ही व्हिडिओ घेऊनच त्या स्टॉल वर गेलात ना. तर तुमचा नुकसान होणार नाही हे नक्की. 😊
Aishwarya mi tuza ek video pahila hota.Thaya video madhe tu naral khardavnaya chi vili dakhavli hoti .Mala ase vatte sena bhavan chaya ithale dukan hote.Ti vili apan othaya var naral khardau shakto ashi hoti mi to video khup shodhla pan mala sapdla nahi.Aani mi tithe dadar la pan jaun aale te shop pan mala disle nahi.So please mala ti link deshil ka mala gheichi hoti vili please
नक्की ह्या छोट्या दुकानावर भेट दया मी केव्हाही दादर गेली की ह्या काकांकडून वस्तू घेते खूप छान आहेत सर्व वस्तू...👍👍👌👌
Thank you for watching. 😊
🌷Respected / मॅडम, हे दादर ला नक्की कुठे आहे? परफेक्ट address? कारण हे ग्रंथ संग्रहालय दादर ला मी पहिले नाही...
@@SHYAMDESHMUKH-n8c विसावा हॉटेल च्या लेन मध्ये आहे हे.
Dadar mhnje every thing and anytime shopping City aani mahtvach mhnje balpanapaun sagli kharedi lagnachi,aani nantar àamchya mulanchi college + shopping mhnje only one dadar ❤❤😊
Manapasun video aavdla thank you Aishwarya ❤
Hi Aishwarya, wah wah khup upyogi gharguti vastu ahet Kakankade... will visit, thank you for another amazing video 🥰
दादर ला खरेदी ला जायला आवडतंच मला! ह्या स्टोल ला नक्की भेट देईन! बऱ्याच वस्तू मला आवडल्या आहेत! धन्यवाद!👌😊
Thank you for watching😊
Visawa hotel te station area madhe dress material and readymade dress miltat chan tyavar ek vlog banva na plz
Rain season footwear and umbrella please
दादर म्हणजे वरायटी shopping 🛍️ centre ❤
Absolutely. 😊
Very useful video thx.
ताई तू दाखवलेली सर्व ठिकाणे छान असतात पण एक अनुभव असा आहे की ते व्हिडिओ मध्ये ज्या किमती सांगतात त्यापेक्षा जास्त पैसे घेतात 3 ते 4 दुकानात हा अनुभव असा आहे.
Exactly...I agree with you...Mala hi ase anubhav ale ahet.😅
नमस्कार. अगदी असा अनुभव येऊ शकतो कारण सगळेच व्हिडिओ बघून त्या स्टॉल वर जात नाही. व्हिडिओ मध्ये जे रेट असतात ते देण्याचं भाव सांगतात. पण सांगण्याचा भाव स्टॉल वर वेगळा असतो. म्हणजे 500 सांगितलं तर मग लोक कमी करायला लागतात आणि व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या भावात ती वस्तू मिळते. जर तुम्ही व्हिडिओ घेऊनच त्या स्टॉल वर गेलात ना. तर तुमचा नुकसान होणार नाही हे नक्की. 😊
@@Aishu-h6r Thank You 😊
साडीच्या दुकानात असा अनुभव जास्त येतो
Maja sobat ase zale aahe paithani dress ghetana
Mast ❤❤❤❤
Nice video ❤
Nice
Santa Cruz Thursday market please . 😊
Sure will try to cover it. 😊
Nice👍 video 👌👌
👌👌
छान👌👌
Are VA khup chhan
Nice👍🏻
मार्केट भारी आहे ताई 🎉
Thank you😊
खूप महाग देतात आपली लोक
Tai wall clock kuthe miltat dakhva
Name plate kuthe changlya miltil te dakhva plz
आपल्या लोकांची काही मोठी होलसेल रिटेल शॉप दाखवा
Aishwarya mi tuza ek video pahila hota.Thaya video madhe tu naral khardavnaya chi vili dakhavli hoti .Mala ase vatte sena bhavan chaya ithale dukan hote.Ti vili apan othaya var naral khardau shakto ashi hoti mi to video khup shodhla pan mala sapdla nahi.Aani mi tithe dadar la pan jaun aale te shop pan mala disle nahi.So please mala ti link deshil ka mala gheichi hoti vili please
छान
Tai Borivali madhil ase shop kadhitari dakhav pl.
नक्की😊
पुण्यात कुठे आहे
ata paus ahe tr He shop chalu ahe ka😊
खूप महाग आहे
Punyatl pn dakhva
10 20 ru जास्त आ हे
Madam mo.no. shop ka ad karana hai
Reat bahot Jada he
पुण्यात कुठे आहे
पुण्यात कुठे आहे
पुण्यात कुठे आहे
Dadar
पुण्यात कुठे आहे
अहो पुण्यात नाही हो मुंबई दादर येथे वेस्ट ला😊