🔴सोयाबीन पिकाला दही (ताक) अंडी चा वापर| बनवण्याची पद्धत, वापर व मिळणारे अफलातून फायदे!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 155

  • @ramthawal3547
    @ramthawal3547 2 года назад +19

    सर नक्कीच या संजीवकांचा 100% फायदा मला वांगे या पिकसाठी झाला आहे
    खुप छान काम करत आहात आपण
    अशीच तुमच्या हातून शेतकर्यांची सेवा घडो हीच पांडूरंगा चरणी प्रार्थना

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब Год назад +9

    भावा तुझं हे शेतकऱ्यांसाठी संजीवनी मिशन खूप चांगलं आहे भावी पिढी रोगराईपासून वाचेल कारण त्या बाजारू केमिकल्स विषारी औषधाने जमिनी सुद्धा बाद होतील
    सलाम तुझ्या नवनवीन प्रयोग क्रांतीला

  • @bhagwattadas3718
    @bhagwattadas3718 Год назад +1

    धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन करता धन्यवाद सर

  • @damodhargoley6502
    @damodhargoley6502 2 года назад +3

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @राजेशघोडके
    @राजेशघोडके Год назад +5

    सर खूप छान माहिती दिली

  • @NitinMane-w1p
    @NitinMane-w1p 6 месяцев назад

    मागच्या वर्षी मी निम्या शेतीला वापरले होते ते सोयाबीन चागले अनुभाव आला आता सर्व शेतीला फवारणी करणार thank you

  • @साहिलकुटे
    @साहिलकुटे Год назад +3

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @anilbhankhede6885
    @anilbhankhede6885 6 месяцев назад +1

    Dhanyawad bhau

  • @SantoshShankraoDeshmukh
    @SantoshShankraoDeshmukh 5 месяцев назад +1

    Nice 👍👍👍

  • @ganeshgaikwad6685
    @ganeshgaikwad6685 Год назад +1

    खुप सुंदर माहिती दिली सर तुम्ही🎉🎉🎉🎉

  • @vishalpatil9611
    @vishalpatil9611 Год назад +1

    सर मी वापरले आहे रिझल्ट 1no आहे

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 2 года назад +2

    खुप अभ्यासू वेक्ति, खुपचं छान सर 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @bhagwattadas3718
    @bhagwattadas3718 Год назад

    मी कपाशीवर ताक अंडी ची फवारणी घेतलेली आहे खूप छान रिझल्ट आला काळा मावा पूर्ण नष्ट झाला

  • @vinayakjethe6243
    @vinayakjethe6243 Год назад +1

    आझछाहिडिवोछानभाऊधनवाद

  • @dattadudhate1125
    @dattadudhate1125 Год назад +1

    छान सर

  • @ramkisangadekar7157
    @ramkisangadekar7157 Год назад +2

    खूप छान छान सर

  • @udaykavathekar8701
    @udaykavathekar8701 8 месяцев назад

    सलाम तुझ्या मिशनला आवडल

  • @amoljadhav7893
    @amoljadhav7893 2 года назад +4

    खुप छान !!!

    • @Dayanand_Sawant
      @Dayanand_Sawant 8 месяцев назад

      सर पाचशेच्या टीकीत किती प्रमाणात टाकावे ताक ्आडी द्रावन पाणी टाकून तयार करावे की नाही घट होत फवारणी करणे अवघड आहे ह
      सर मोबाईल नंबर सांगा

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 2 года назад +1

    Dhanyewad...

  • @shankarhone84
    @shankarhone84 Год назад +2

    सर यांच्यासोबत रासायनिक औषधे वापरायचे का

  • @जागोबंजारा
    @जागोबंजारा 2 года назад +4

    सर या द्रावणात गुळ टाकावे कळवा माहिती फार चांगली आहे धन्यवाद

  • @vitthaljaybhaye5161
    @vitthaljaybhaye5161 4 месяца назад

    सर एरंड पिकासाठी एखादा व्हिडिओ बनवा

  • @suniltelgote7323
    @suniltelgote7323 Год назад

    Very nice sir

  • @NileshDeshmukh-le6iv
    @NileshDeshmukh-le6iv Год назад +2

    कांदा पिका ला व कांदा बी याचे पँलट आहे त्या ला चालते का

  • @SureshRaaoMahendrakar-vx8pr
    @SureshRaaoMahendrakar-vx8pr Год назад +1

    Leman ke plant ko spray chalega Kay batayiga

  • @gopalmate5071
    @gopalmate5071 Год назад

    Sar mi ha lad sati tak andi wapar karu ka hingoli jilha mate keshav

  • @shahadevrayte5972
    @shahadevrayte5972 Год назад +1

    संत्रा पीकासाठी चालेल का सर

  • @जागोबंजारा
    @जागोबंजारा 2 года назад +11

    सर मी एकदा सांगा की अंडी दही सोबत जिवाआमृत वापरू का कृपया मार्गदर्शन करा माहिती फार चांगली आहे धन्यवाद

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад +2

      जीवामृत कशाला वापरताय? नाही वापरायचं

    • @banduparkhande3468
      @banduparkhande3468 Год назад

      ​@@GreengoldAgria lot of people in the world of the world of the world of the 1q1qq1nnnnnnnnnnnnnnññnnnñ

  • @पुरुषोत्तमगणेशसरपसरप

    सुरज मोनो वापरला तर चालेल का

  • @samyakbhagat
    @samyakbhagat Год назад +1

    Nice

  • @pritgawai2145
    @pritgawai2145 Год назад +1

    Sir dahi Ani Andi kapasila chalte ka?

  • @vitthaljaybhaye5161
    @vitthaljaybhaye5161 4 месяца назад

    एरंड पिकाला वापरावे का

  • @prabhakarchavan3988
    @prabhakarchavan3988 Год назад +1

    Soyabin la Gul andi gomutra chapel ka

  • @narshingdasmundada2576
    @narshingdasmundada2576 24 дня назад

    ताक अंडे चे साजिवक बनविले आहे पण ते रोज भरणीचे झाकण उघड झाप करावे लगते का मी 10लिटर दही मध्ये बनविले आहे

  • @navanathkamble7683
    @navanathkamble7683 6 месяцев назад

    Sir he Sanjeevani rasayen konkontya pikana vaparata yete . Makka , mircji, tomato yala vaparu shakato ka . Please answer

  • @sitaramjagadale2574
    @sitaramjagadale2574 Год назад +5

    सोयाबिन व वाटाणा ताक अंडी व गुळ एकञ करुन फवारणी करु का.गुळाचे प्रमाण किती घ्यायचे.

    • @amolwaghmare1916
      @amolwaghmare1916 7 месяцев назад

      एक लिटर साठी 100 ग्राम गूळ

  • @panjabdhulse1295
    @panjabdhulse1295 Год назад +1

    सर, धान पिकाला फवारणी केली तर चालेल काय?

  • @jagdishpawar3163
    @jagdishpawar3163 Год назад +1

    दृक साठी काय उपाय आहे

  • @sureshpol2145
    @sureshpol2145 2 года назад +3

    सर पिक उगवणीनंतर किती दिवसानी मारावे

  • @vrajeshshah438
    @vrajeshshah438 Год назад +2

    १ लिटर दुधापासून दही बनविले तर ते साधारणपणे १ लिटर भरेल पण त्याचे ताक बनविण्यासाठी त्यामध्ये कमीत कमी ३ लिटर आणखी पाणी मिसळावे लागेल. म्हणजे ते ताक ४ लिटर भरेल. या ४ लिटर ताक साठी ४० अंडी वापरणे योग्य आहे ना? याचा खुलासा व्हावा.

  • @rajaramgavade8691
    @rajaramgavade8691 Год назад +1

    ऊसाला चालते का दही अंडी

  • @पुरुषोत्तमगणेशसरपसरप

    खूप छान माहिती दिलीस सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा

  • @deshmukheknath7732
    @deshmukheknath7732 Год назад +1

    सिताफळ पेरू मध्य सोयाबीन आहे काही इफेक्ट होईल का

  • @pandhrichavhan102
    @pandhrichavhan102 Год назад

    कापूस पिकासाठी हे करावं काय

  • @bhivajikalbhor9265
    @bhivajikalbhor9265 7 месяцев назад

    ,भूईमुगासाठी.वापरूशकतो.का

  • @janmejayudhan1978
    @janmejayudhan1978 2 года назад +1

    Dahi vikat ghetlele chalel ka?

  • @ashokkadam4552
    @ashokkadam4552 6 месяцев назад

    फुलं येण्यासाठी काय करावे

  • @VedikaKhalate
    @VedikaKhalate 10 месяцев назад

    ऊसा मध्ये ले सोयाबीन ला चालेल का सर

  • @rajendramisal8376
    @rajendramisal8376 Год назад +1

    Sir aamchya kade gawran andi milat nahi tya aiwaji poltry farm andi waparu shakto ka????

  • @RajuKhirade-i3h
    @RajuKhirade-i3h 7 месяцев назад

    Result खूप छान आहे
    ताक अंडी मध्ये देशी दारू चा वापर करू शकतो का

  • @deepakharkar5888
    @deepakharkar5888 7 месяцев назад

    केळी ला जमेका

  • @aadityaingale808
    @aadityaingale808 6 месяцев назад

    सर कापुस पिकावर वापर करु शकतो

  • @shridhardhore7269
    @shridhardhore7269 6 месяцев назад

    प्रति पंप प्रमाण किती लागणार

  • @dipak9835
    @dipak9835 7 месяцев назад

    मिरची साठी चालेल का भाऊ अळी ई
    साठी

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 4 месяца назад

    म्हशी च्या दूध चे ताक आणि पोल्ट्री अंडे चालतील का ताक किती दिवस चे चालेल म्हणजे 8 दिवस किंवा 30दिवस अगोदर चे बनवलेलं चालेल का द्रा वाण तयार झाल्यापासून किती दिवस पर्यंत चालेल

  • @vikramkadam7449
    @vikramkadam7449 Год назад +1

    आले पिकाला चालेल का

  • @bhaguraobhadre7652
    @bhaguraobhadre7652 6 месяцев назад

    दहीहंडी किती दिवस भिजत ठेवावे

  • @bhagvatraut5713
    @bhagvatraut5713 2 года назад +1

    Unali soya sathi jamel ka

  • @bhagwattadas3718
    @bhagwattadas3718 Год назад +2

    हळदीमध्ये सोयाबीन आहे त्याच्यामध्ये फवारणी करता ताक आणि अंड स्पेशल सोयाबीनमध्ये ताक आणि अंड्याची फवारणी करण्याची इच्छा जमेल का व फायदा होईल का वाशिम जिल्हा सावरगाव जिरेगाव

  • @भारतसाबळे-ढ2ठ

    ऐकरी कीती ताक व कीती आंडी वापरायचे

  • @smartgadgetsspot8679
    @smartgadgetsspot8679 Год назад +2

    1 एकर साठी अंडी आणि दही प्रमाण सांगा plz

  • @samirbobade4785
    @samirbobade4785 Год назад +3

    बाजारातील औषधी बरोबर तक अंडी संजीवक वापरली तर चालते का

  • @vikramjivtode6474
    @vikramjivtode6474 Год назад

    Dahi yevji Nambu vapru shakto kay sir

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      Nimbu pasun kelele amino acid tayar hote. त्यासाठी ताक किंवा दही वापरलेले चांगले

  • @ashishgawande7846
    @ashishgawande7846 2 года назад +1

    सोयाबीन शेंग अवस्तेत असताना फवारणी केली तर चालेल का....

  • @RukshrajPhad-h5h
    @RukshrajPhad-h5h 6 месяцев назад

    उखळी खुद्द फड

  • @SanghapalShambharkar-mw1tm
    @SanghapalShambharkar-mw1tm Год назад +1

    सर मि दही आणी अडि फवाणी केली

  • @MohanMoon
    @MohanMoon 7 месяцев назад

    प्रमाण 15लिटर पाण्यात किती घ्यावे

  • @sunilgiri7452
    @sunilgiri7452 2 года назад

    Harbara pika var chalte ka

  • @VijayPatil-yw1sx
    @VijayPatil-yw1sx 22 дня назад

    पांच महिन्या पूर्वी सोयाबीन वर दही + अंडी मिश्रण वापरलो फार चांगला फायदा झाला. त्यावेळी केलेल मिश्रण शिल्लक आहे ते आता वापरू शकतो काय?कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.

  • @vilassherkar934
    @vilassherkar934 Год назад

    सोयाबीन फुलेआलेनंतर ताक आवडीची फवारणी चालेल का

  • @gorkahpawar9602
    @gorkahpawar9602 8 месяцев назад

    20 लिटर पंपामध्ये किती अंड्याने किती दही वापरावे ते सांगा

  • @shrikrushnaandhale4573
    @shrikrushnaandhale4573 Год назад +1

    सर तुमचा मोबाईल नंबर भेटल का सर खुप अर्जंट आहे 👏👏

  • @toufikdesai7030
    @toufikdesai7030 2 года назад +2

    सोयाबीनला Drip द्वारे खते काय द्यायचे

  • @rajkumarwalande8338
    @rajkumarwalande8338 5 месяцев назад

    पेरणी वेळेस खत व्यवस्थापन .......

  • @sureshkate142
    @sureshkate142 Год назад

    ताक‌ बनवतान पाणि मिसळायचे का नाही ते पण सांगा सर

  • @JairamKamble-mz4zh
    @JairamKamble-mz4zh 6 месяцев назад

    ताक आणि अंडी हे संजीवक फार चांगले आहे.आणि मी मागील वर्षी एका फवारणी मध्ये वापर केला असून अनुभव बऱ्यापैकी आहे. याही वर्षी दुसऱ्या फवारणी मध्ये याच संजिवकाचा वापर करायचा आहे. त्यासोबत एखाद टॉनिक( टाटा बहार, एसबियन) वापरता येते का?

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  6 месяцев назад

      @@JairamKamble-mz4zh येते. तुम्हाला त्याची गरज वाटत असेल तर वापरू शकता

  • @sandipjadhav3662
    @sandipjadhav3662 2 года назад +1

    सर टोमॅटो ला कसं वापरता येईल

  • @dhanrajbhimte3359
    @dhanrajbhimte3359 Год назад

    सर बाजारात उपलब्ध अंडी चालेल का❓

  • @chaitanyamali1671
    @chaitanyamali1671 2 года назад +2

    यामध्ये 12.61/19 19 19 मिक्स केलं तर चालेल का

  • @bhivajikalbhor9265
    @bhivajikalbhor9265 7 месяцев назад

    भू

  • @gangaramtekale3312
    @gangaramtekale3312 2 года назад

    सोयाबीन पिकावरील अळी साठी ताक अंडी मिश्रणा सोबत बीव्हेरिय,मेटाराझियम,व्हर्टीसिलीय हि जैविक औषधी वारली तर चालेल का ? कृपया सांगा

  • @shivajijagtap9248
    @shivajijagtap9248 Год назад

    हे ताक वअंडी रताळीसाठी चालते का ते सांगा

  • @rusheshpahune-5287
    @rusheshpahune-5287 2 года назад

    teen liter dahi tis andi yek liter pani kele pan was kahich yet nahi dahyachach was yeto aath diwas zale

  • @pravinkhambe5268
    @pravinkhambe5268 2 года назад

    सोयाबीन आणि भुईमूग फुलोऱ्यात आले आहे यात मारू का ?

  • @ravirajwaghmare6577
    @ravirajwaghmare6577 Год назад

    सर खरबूज पिकावर भुरी रोगा सठी हे ताक अंडी काम करेल का

  • @sureshfakira6335
    @sureshfakira6335 2 года назад

    सर भेंडी मका चालते का

  • @damodharsonkamble9529
    @damodharsonkamble9529 Год назад +1

    सर आपला फोन नंबर द्या.

  • @सवितापाटील-घ4श

    फोन नंबर द्या 🙏🙏

  • @vishalpatil9611
    @vishalpatil9611 Год назад +1

    सर सोयाबीन पिकात आळी आहे मी ताक अंडी वापरले पण अजून आळी दिसते

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      परत फवारणी घ्या. 1 फवारणी मध्ये नाही जाणार

  • @chaitanyagokhe9641
    @chaitanyagokhe9641 Год назад +2

    तुम्ही सर एका विडीओ मध्ये म्हणता १५ लिटर पंपाला स्प्रे साठी २०० ml सांगता आणी ड्रिनिग साठी पण तेच प्रमाण आणी कधी तेच प्रमाण ड्रम साठी म्हणता म्हणुन सांगताने प्रमाण व्यवस्थित सांगा सर शेतकरी कन्फुजन मध्ये येतो

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      15 litre chya पंपाने दृंचींग करायची असेल तर मग किती टाकणार ? ऐकताना तरी किमान लक्ष देऊन ऐकत चला.

  • @जागोबंजारा
    @जागोबंजारा 2 года назад

    सर सोयाबीन कापूस पेरतानी रासायनिक खते पेरली नाही तर चालते का कळवा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      जमीन पूर्ण कळी आणि कसदार असेल तर चालते

  • @shivajikokate1465
    @shivajikokate1465 Год назад +1

    Anar

  • @krishnagaming3260
    @krishnagaming3260 7 месяцев назад

    प्रमाण नाही सांगितलं

  • @gajananpharate8028
    @gajananpharate8028 2 года назад

    वाटाणा पिकाला कसे वापरायला पाहिजे कारण ते 2 महिन्याचे पीक आहे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      महिन्यात 1 फवारणी आणि एक द्रिंचिंग घ्या

  • @deshmukheknath7732
    @deshmukheknath7732 Год назад

    मित्र किट मरेल का

  • @bhimraogoradwar2528
    @bhimraogoradwar2528 Год назад

    फोन नंबर देने आपला

  • @kamalakargavhane137
    @kamalakargavhane137 2 года назад

    पपई साठी चालेल का आठ महिने झाले वायरस आहे साहेब

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      100% ग्यारंटी नाही देऊ शकत पण मोकळं वातावरण असताना २-३ डोस नक्की घेऊन पाहा

  • @narayanubale1447
    @narayanubale1447 2 года назад

    मी अंडी ताक वापरले पन लगेच पाउस आला तर दुसरी स्प्रे कधी करू

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      वातावरण मोकळं असताना घ्या लगेच

  • @NarayanChalwade-j4n
    @NarayanChalwade-j4n Год назад

    सोयाबीन पहिली फवारणी केली नंतर किती दिवसा नंतर करावी

  • @sominathkuber5588
    @sominathkuber5588 Год назад

    सर तुम्ही सोयाबीन फवारणी पिकासाठी माहितीनुसार आपला मोबाईल देणे महत्त्वाचे आहे कारण आम्ही गरजेनुसार फोन करत जाऊ

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      भाऊ गरजेनुसार फोन केला तर मला फक्त कॉल घ्यावा लागेल, माझं काम कोण करणार? म्हणून नंबर फकत व्हॉट्स ॲप दिला आहे.