गौरव बुवा तुमची भजन क्षेत्रात इमेज खुप उंचीची आहे तुम्ही असल्या बुवां बरोबर शक्यतो बा-या करु नका तुमच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा आप शुभेच्छुक-विजयबुवा पावस्कर (वसई मुंबई )
नमस्कार माऊली मी तुमचा खूप मोठा फॅन आहे असा एकही दिवस गेला नाही की मी तुमचं u tube ला भजन ऐकत नाही, माऊली तुमचं नाव खूप मोठ आहे मी तर स्वतः समजतो की तुम्ही माझासाठी तरी कै.परशुराम बुवा पांचाळ म्हणजे तुम्ही आमच्यासाठी दुसरा जन्म आहात,काय आवाज,काय राग,काय सुर,काय ताल नाद नाही करायचा पण ऐक मनापासून विनंती आहे ज्या बुवाला भजनाची सुरुवात माहीत नाही अशा बुवा बरोबर पुन्हा बारी करू नका जो बुवा रागाची शर्थ लावू शकत नाही तो बुवा तुमच्यासमोर किती पात्रतेचा आहे हे नक्की समजत,
गौरव बुवा तुम्ही या 20/20 च्या भानगडीत पडू नये तुम्ही संगीत पारंपरिक डबलबारी भजन करा कारण तुमच भजन आवाज खुप सुंदर आहे तुम्हाला सल्ला देण्या एवढा मी मोठा नाही पण तुमची बारी भजन मुंबईत आणि रत्नागिरी मध्ये बघितले आहे आवाज गोड आहे कोरस पण छान पूर्ण साज तुमचा चांगला आहे तुम्हाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
Bari gheu nako kasa mhantas भावा...teka kon barich det nay tya mule teka bari ghena bhagach ha😂...akhilesh mhanun techyabaro karyekram gheta baki kon ubho pn nay karucho re teka...mi tr teravyak pn nay bolauchay😂😂
गौरव पांचाळ बुवा तुमचं स्टेटस खून उंचीच आहे बऱ्या करा पण बुवा चांगले निवडा अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या बुवांना बरोबर बऱ्या करून स्वतःची किंमत कमी करताय बुवा बाकी तुमचं खूप भारी आहे
तुमच्या भाषेत फाळके बुवा अर्ध्या हळकुंडाने पिवळे असतील सुधा. पण तुमच्या बुवाचा हळकुंड सगळं पिवळं असेल ना तर त्याने बारी घेतलीच कशाला ???? कारण अगोदर पण बारी झाली आहे दोघांची
गौरव बुवा तुमची भजन क्षेत्रात इमेज खुप उंचीची आहे तुम्ही असल्या बुवां बरोबर शक्यतो बा-या करु नका तुमच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा आप शुभेच्छुक-विजयबुवा पावस्कर (वसई मुंबई )
नमस्कार माऊली मी तुमचा खूप मोठा फॅन आहे असा एकही दिवस गेला नाही की मी तुमचं u tube ला भजन ऐकत नाही, माऊली तुमचं नाव खूप मोठ आहे मी तर स्वतः समजतो की तुम्ही माझासाठी तरी कै.परशुराम बुवा पांचाळ म्हणजे तुम्ही आमच्यासाठी दुसरा जन्म आहात,काय आवाज,काय राग,काय सुर,काय ताल नाद नाही करायचा पण ऐक मनापासून विनंती आहे ज्या बुवाला भजनाची सुरुवात माहीत नाही अशा बुवा बरोबर पुन्हा बारी करू नका जो बुवा रागाची शर्थ लावू शकत नाही तो बुवा तुमच्यासमोर किती पात्रतेचा आहे हे नक्की समजत,
गौरव बुवा तुम्ही या 20/20 च्या भानगडीत पडू नये तुम्ही संगीत पारंपरिक डबलबारी भजन करा कारण तुमच भजन आवाज खुप सुंदर आहे तुम्हाला सल्ला देण्या एवढा मी मोठा नाही पण तुमची बारी भजन मुंबईत आणि रत्नागिरी मध्ये बघितले आहे आवाज गोड आहे कोरस पण छान पूर्ण साज तुमचा चांगला आहे तुम्हाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
ही परशुराम बुवाची शाळा आहे ती ragadharich असणार. नाद खुळा
गौरव बुवा सरसच ❤
आम्ही तुमचे चाहते सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहोत
गौरव पांचाळ बुवा तुम्ही भजन सुंदर करता बतावणी करण्यापेक्षा बुवा नंदादीप वंजारे यांचे भजन ऐका आणि आदर्श घ्यावा.
बुवा तुमच खूप सुंदर भजन मंडळ आहे अशा भालतु बुवाबरो बारी घेऊ नका
Correct
Tumchya buvak standard peti vr gauk sangaa aadhii 😂😂 mg Baga ky hota ta techa
Marlan na pn tumcha buvachi 😅😅
Bari gheu nako kasa mhantas भावा...teka kon barich det nay tya mule teka bari ghena bhagach ha😂...akhilesh mhanun techyabaro karyekram gheta baki kon ubho pn nay karucho re teka...mi tr teravyak pn nay bolauchay😂😂
झवण्या आदी मराठीत टॅपिंग करायला शीक आणि म कमेंट कर
Sunder bhajan gourav buva
माऊली असल्या फालतू लोकांबरोबर बारी करु नका
गौरव पांचाळ बुवा तुमचं स्टेटस खून उंचीच आहे बऱ्या करा पण बुवा चांगले निवडा
अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या बुवांना बरोबर बऱ्या करून स्वतःची किंमत कमी करताय बुवा
बाकी तुमचं खूप भारी आहे
Hecha bhari ha ta tumhi bguk gelelas vatta 😂😂 tumcha buvan 5 mahinyat karyakram kelan nstil tevde aamcha buvan 1 mahinyat kelan htt tumcha sarkha aamvasya pornimek aamhi karyakram krit nyy samjla na 😂😂😂
Ardya halkundan pivlo kon to dista...tujya buvak vatta ki to prati parshuram panchal buvach zalo ha...nakarla masku nay utat techya
तुमच्या भाषेत फाळके बुवा अर्ध्या हळकुंडाने पिवळे असतील सुधा. पण तुमच्या बुवाचा हळकुंड सगळं पिवळं असेल ना तर त्याने बारी घेतलीच कशाला ????
कारण अगोदर पण बारी झाली आहे दोघांची
Tujya buvacha halkud pivla ha Ky bgtls ta tujya hatat dilan hota ki baguk
Aata bayka sampli comment karuchi tumka poraka patvlan 😅😂
buva bari khup chan pan panchalbuvani asecha bhajan kelyani
खूप सुंदर गौरव दादा....😎😍💫
😊😊❤
Bhuwa sundar
👌👌👌👍👍👍
👌👌👌
🔥🔥
❤🔝👍🏻👍🏻
1 no panchal buwa
तु गप फरसान इक ... लोका गाळीयो घालतत तुझा नावान..
Tuu gapp farsan vik na ikde ky ha 😂
Eco kup vadavla
Panchal buvanno. Aslya buvanbaro bari gheuch naka. Yanna bhajan manje mulat mahit nahi
Sounds barobar nahi maja geli
आणि सामना 2 बुवांमध्ये होता ही कुत्री का भुंकायला लागली🙏🏻🙏🏻
तो ४-५ हजार बोलनारो गेलो खय.. डिलीट कशाला केली कमेन्ट
Ek pan comment delete nahi keliy .
gaurav panchal buva tumhi ugach chanyacha jhadar chado nka ... He chadvtat tumka tasacbghuk gelas tr tumka aamchakde saptyak pn kon bolvucha nay
Phalke buvan sala kadlan tumchi Kay pn aso 😂😂
तेका भजन कशाबरोबर खातत ता विचार आधी