कोकणातील पावसाळ्यातील भातशेती लावणी|आईने सांगितल्या जुन्या काळातील मजा-मस्ती 😅|Kokan Farming Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • कोकणातील पावसाळ्यातील भातशेती लावणी|आईने सांगितल्या जुन्या काळातील गोष्टी मजा-मस्ती 😅|Kokan Farming Vlog
    #Kokan #Farming #Sheti #amolsawantvlogs
    जमलंच तर Instagram ला Follow करा ☺️ 👇
    / amolsawantvlogs
    My Facebook ID 👇
    / amol.sawant.773
    AMOL SAWANT VLOGS Telegram Group Link 👇👇
    t.me/+uOA7i1Yo...
    ----------------------------------------------------------------------------------
    मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
    कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
    कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
    मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
    *************************************************
    😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
    *************************************************
    Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
    Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
    There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
    You will definitely like the videos I8 have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India

Комментарии • 66

  • @virajnare
    @virajnare 2 года назад +1

    छान आहे कोकण भात लावनी

  • @rajadelkar8862
    @rajadelkar8862 2 года назад +2

    Bari DADA nice video

  • @nileshmargaj
    @nileshmargaj 2 года назад +1

    काम करून vlog 🔥❤️💯%efforts

  • @janhavibane7794
    @janhavibane7794 2 года назад +1

    Bhari 🔥🔥❤

  • @sachinfatak5317
    @sachinfatak5317 2 года назад +1

    Khup chan lavni bhava asech video takat ja

  • @Bhavika386_
    @Bhavika386_ 2 года назад +1

    लावणी मेहनती ची आहे.👍

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 2 года назад +1

    चहा खूपच छान

  • @hemantjathar1261
    @hemantjathar1261 2 года назад +1

    खूपच छान

  • @akshaypalav2442
    @akshaypalav2442 2 года назад +1

    मस्त

  • @suhassail7799
    @suhassail7799 2 года назад +2

    खुप छान व्हिडीओ,जुन्या आठवणी ताज्या झाल्या ,कोके बघुन लहानपणी चे दिवस आठवले........मामाच गाव...खुप सुंदर...

  • @aniketkasale1212
    @aniketkasale1212 2 года назад +2

    भावा तुझ्या बोलण्याला तोडच नाही ...लय भारी बोलतोस भावा तु..... खुप छान 👍

  • @mangeshsatam1109
    @mangeshsatam1109 2 года назад +1

    Mast mitra lacki ahes tu

  • @tusharpadave1900
    @tusharpadave1900 2 года назад +3

    हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
    🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸

  • @SwargatloKokan
    @SwargatloKokan 2 года назад +1

    खूप छान व्हिडिओ अमोल...Keep it up 😊👍👌

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 года назад

      Thank you 😊😊😊☺️☺️☺️

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 2 года назад +2

    मस्त अमोल, असेच छान videos बनवत राहा. Keep It Up 👌👌

  • @sachinfatak5317
    @sachinfatak5317 2 года назад +1

    Back musice kuthe milala

  • @sunitapanchbhai7302
    @sunitapanchbhai7302 2 года назад +2

    👌👌👍👍. .... Khoopach kashta aahet . Ajibaat easy naahi . Tumha sarvaana pranaam . 🙏🙏🙏

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 года назад

      Thank you so much 😍😍😍😍

    • @amitpatil4444
      @amitpatil4444 2 года назад

      Kolhapur chya shetkari la jast kaam aahe ya peksha pan tai

  • @TANMAY_4301
    @TANMAY_4301 2 года назад +2

    Khup Chan video 😍🥰

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 года назад +1

    खुप सुंदर व्हिडिओ!!! कष्ट तर भरपूर आहेत...पण तरी किती आनंद आहे कामात!!! वाह...

  • @jitumasale4859
    @jitumasale4859 2 года назад +1

    वा वा खूप सुंदर अप्रतिम👌👌👍👍

  • @shobhadalwai4453
    @shobhadalwai4453 2 года назад +1

    खुप छान.......लावनी...

  • @ranjanbhole9567
    @ranjanbhole9567 2 года назад +1

    Khup Chhan Video 👌👌👌👌👌

  • @nehapalav9523
    @nehapalav9523 2 года назад +1

    Mast ....😊😊#🤪First Comment

  • @shivanijadhav9065
    @shivanijadhav9065 2 года назад +1

    Wow khupch bhari

  • @akshaypalav2442
    @akshaypalav2442 2 года назад +2

    Hi bhava

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 года назад

      Thank you so much 😍😍😍😍

    • @ramakantpatil9865
      @ramakantpatil9865 2 года назад +1

      @@AMOLSAWANTVLOG मुंबईतील शाळांतील विद्यार्थ्यांना या भातशेतीच्या कामांच्या वेळी आठवडाभर शाळेला सुट्टी घेऊन शेतीच्या या कामांचा कार्यानुभव दिल्यास मोबाईल वरचे त्यांचे लक्ष थोडे कमी होईल. स्तुत्य उपक्रम.रमाकांत पाटील बुधवळे सिंधुदुर्ग

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 года назад +1

      @@ramakantpatil9865 Ho nakki ☺️

  • @buntygawade916
    @buntygawade916 2 года назад +1

    👌👌

  • @visharamvaradkar9662
    @visharamvaradkar9662 2 года назад +1

    Mere kami khapav re baba

  • @amitpatil4444
    @amitpatil4444 2 года назад +1

    Bhava ya peksha jast kaam aahe ghatavarchya shetari la he kayacha nahi

  • @saiprasadparkar1953
    @saiprasadparkar1953 2 года назад +1

    बघितलं आई न काय सांगितल्यान ता... 😂😂
    आणि आता पोरा रस्त्यावर नाय,मोबाईल मध्ये पडलेली असतत. 🤣🤣

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 года назад

      😆🤣🤣🤣🤣😆

    • @saiprasadparkar1953
      @saiprasadparkar1953 2 года назад +1

      @@AMOLSAWANTVLOG बघितलं की नाय रे कोण...शेती करणारा बघ.
      शेती नाय इली तरी चालात....जेवण तरी करणारा बघ 😂😂😂
      नायतर मग उपाशी रवाचा लागात

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 года назад

      @@saiprasadparkar1953 भेटत नाय असा कोण 😂

    • @saiprasadparkar1953
      @saiprasadparkar1953 2 года назад +1

      @@AMOLSAWANTVLOG भेटात भेटात... कदाचित तुझे सगळे व्हिडिओ आणि आता आमचे comments पण वाचत आसात 😂😂🤣🤣

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 года назад

      @@saiprasadparkar1953 😂