NewsMaker Live: ठाकरेंचे खासदार Arvind Sawant यांची नवी टर्म, काय आहे प्लॅन | Ashish Jadhao

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • NewsMaker Live: ठाकरेंचे खासदार Arvind Sawant यांची नवी टर्म, काय आहे प्लॅन, खास मुलाखत | Ashish Jadhao
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 193

  • @anilpatil4640
    @anilpatil4640 4 месяца назад +76

    अगदी बरोबर आहे उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या सर्व ठिकाणी आणि निस्वार्थ भावनेने प्रचार केला त्यामुळेच काँग्रेसला एवढ्या जागा मिळाल्या

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 4 месяца назад +63

    🎉 आरविद सावंत साहेब खुप खुप आभिनंदन . तुमचा आम्हाला महाराष्ट्रा ला खुप आभिमान आहे . तुमच्या कार्यास कोटी कोटि शुभेच्छा🎉🎉

  • @mystudyzone521
    @mystudyzone521 4 месяца назад +35

    माझे favourite आहेत सावंत साहेब ,,, निष्ठावंत एका आदेशावर राजीनामा देणारे ...खूप आदर आहे तुमचा बद्दल..

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 4 месяца назад +29

    जय महाराष्ट्र साहेब

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 4 месяца назад +14

    अभिनंदन सावंत साहेब व दिलखुलास संवाद केला साधला साहेब व आशिषजी च्या प्रश्नांची योग्य उत्तर दिलंत

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 4 месяца назад +88

    अरविंद सावंत साहेब अभिनंदन 🎉

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 4 месяца назад +28

    मा.अरविंद सावंत साहेब, खासदार झाल्याबद्दल आपले अभिनंदन.

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 4 месяца назад +26

    Congratulations सावंत साहेब ❤ जय महाराष्ट्र 🔥🔥🚩🚩

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 4 месяца назад +15

    अत्यंत साधा सरळ सोज्वळ खासदार जय महाराष्ट्र साहेब

  • @santoshekshinge2169
    @santoshekshinge2169 4 месяца назад +22

    साहेब आम्हाला खूप वाईट वाटलं की ठाण्यामधील राजन विचारे साहेब आणि कोकणामधील विनायक राऊत साहेब यांची सीट पडली हे आम्हाला दुःख आहे

  • @oprane3028
    @oprane3028 4 месяца назад +25

    रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज प्रेरीत शिवसेना पक्ष, निष्ठावंत शिवसैनिक, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले खासदार सन्माननीय श्री अरविंद साहेब झिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, जय महाराष्ट्र साहेब.🚩🚩🚩🚩🚩

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 4 месяца назад +29

    💐अभिनंदन साहेब
    हाडाचा कार्यकर्ता शिवसैनिक सावंत साहेब

  • @pratikshapote2802
    @pratikshapote2802 4 месяца назад +13

    आशिष सर खुप छान नियोजन केलतं आपण न्युजमेकर प्रोग्राम सुरु केल्याबद्दल तुमचे खुप खुप अभिनंदन

  • @manmohanchonkar243
    @manmohanchonkar243 4 месяца назад +25

    देशाच्या, महाराष्ट्रच्या, मुंबईच्या प्रश्र्नावर सातत्याने आवाज उठवणारे श्री अरविंद सावंत साहेबांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन

  • @shahajimolane854
    @shahajimolane854 4 месяца назад +15

    ग्रेट आशिष सर अरविंद जी जय महाराष्ट्र छान विसलेशन केल विधानसभा निवडणुकीत असे ऐकत्र लढा जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब

  • @PopatDhavale-x3p
    @PopatDhavale-x3p 4 месяца назад +32

    सावंत साहेब तुमच्या निष्ठेला सलाम

  • @ganeshpakhad1986
    @ganeshpakhad1986 4 месяца назад +15

    जय महाराष्ट्र अरविंदजी सावंत साहेब मुंबई आपली आहे आणि ती आपलीच राहणार आहे आपणास खासदार म्हणून पुन्हा विजयी झाल्याबद्दल खूप खूप भगव्या शुभेच्छा

  • @sunilbande6126
    @sunilbande6126 4 месяца назад +33

    उद्धव ठाकरे यांचा जास्त फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला

  • @ishvartharkar1255
    @ishvartharkar1255 4 месяца назад +23

    स्वाभिमानी नेते अरविंद सावंत साहेब

  • @dattatrayshinde1633
    @dattatrayshinde1633 4 месяца назад +17

    उध्दव ठाकरे यांनी कोणाशीही यू ती न करता निवडणूक लढवावी हे योग्य ठरेल.

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik1296 4 месяца назад +13

    जय महाराष्ट्र अरविंद जी.

  • @KiranPatil-vw7ly
    @KiranPatil-vw7ly 4 месяца назад +6

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
    सावंत साहेब भगव्या शुभेच्छा 🚩🚩🚩

  • @sharadmatele262
    @sharadmatele262 4 месяца назад +5

    जय महाराष्ट्र

  • @deepakghag4679
    @deepakghag4679 4 месяца назад +5

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @gajanannimkarde6317
    @gajanannimkarde6317 4 месяца назад +5

    Jay Maharashtra saheb

  • @mahadeomathkar221
    @mahadeomathkar221 4 месяца назад +1

    अतीशय छान मुलाखत घेतली आणि दिली देखील. खूप खूप धन्यवाद ❤

  • @sandipumbare6211
    @sandipumbare6211 4 месяца назад +12

    नादच खुळा उद्धव ठाकरे चा

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 4 месяца назад +7

    अभिनंदन अरविंद साहेब

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 4 месяца назад +3

    सुंदर मुलाखत

  • @RamakantDevram
    @RamakantDevram 4 месяца назад +8

    जय महाराष्ट्र सावंत साहेब

  • @surendraravnang1841
    @surendraravnang1841 4 месяца назад +7

    अभिनंदन अरविंद साहेब.
    जय मज्ञाराष्ट्र.

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 4 месяца назад

    अभिनंदन ........

  • @sharadmatele262
    @sharadmatele262 4 месяца назад +12

    महापालिका जिंकणार व महाराष्ट्र पण जिंकणार

  • @santoshmalode9390
    @santoshmalode9390 4 месяца назад +8

    अरविंद सावंत साहेब अभिनंदन जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @narayanpawade385
    @narayanpawade385 4 месяца назад +6

    Great 👍👍 Saheb Original Shivsena UBT Zindabad Jay Maharashtra

  • @sanjeevanienterprises
    @sanjeevanienterprises 4 месяца назад +10

    Congratulations

  • @dattatrayshinde1633
    @dattatrayshinde1633 4 месяца назад +10

    विधान सभा व मुंबई महापालिका ह्या सुद्धा निवडणुका सेनेने स्व बळावर लढवली पाहिजे कोणाशीही युती न करता.

  • @navnathjadhav8175
    @navnathjadhav8175 4 месяца назад

    खूप छान

  • @Vaibhav-Lawand
    @Vaibhav-Lawand 4 месяца назад +12

    Congress ला बोला ठाकरे मुळे आले तुमचे एवढे seat नाहितर भोपळा असता. ठाकरे मुळे congress मततदान केले आम्ही.

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 4 месяца назад +6

    इमानदार नेते अरविंद सावंत जय महाराष्ट्र साहेब आताच सरकार हे एन डी ए च सरकार आहे

  • @laxmikantdalvi7377
    @laxmikantdalvi7377 4 месяца назад +28

    आता २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत महाराष्ट्रातील जनतेने मराठी बाण्याचे , दिल्लीपुढे न झुकणारे , हाजी हाजी न करणारे महाराष्ट्र सरकार निवडायचे आहे . तेव्हा जागृत राहून स्वाभिमानाने कुठल्याही मोहाला बळी न पडता सावधपणे महाराष्ट्रासाठी नवीन सरकार निवडायचे आहे .

    • @dattatrayadamle2056
      @dattatrayadamle2056 4 месяца назад

      Ten years nothing was done and still he is elected by help of certain community

  • @yogeshpawar4813
    @yogeshpawar4813 4 месяца назад +4

    Congratulations saheb

  • @nageshkhavnekar4094
    @nageshkhavnekar4094 4 месяца назад +7

    मातोश्री महत्त्व कमी होऊ शकत नाही मातोश्री च महत्त्व आता वाढलेलं आहे

  • @vilasshivaji4101
    @vilasshivaji4101 4 месяца назад

    आशिश साहेब खूप छान बोलता तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र अभिनंदन 👌👌💐🙏🙏♥️♥️🚩🚩🚩🚩🚩

  • @prakashpatil5694
    @prakashpatil5694 4 месяца назад +9

    कट्टर शिवसैनिक हा खासदार आहे

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 4 месяца назад

    जय महाराष्ट्र अरविंद सावंत साहेब 💐

  • @petuji
    @petuji 4 месяца назад

    चतुरस्त्र प्रश्न आणि सडेतोड उत्तर. सर्व खासदारांनी मिळून महाराष्ट्राची आणि भारताची बाजू ठामपणे मांडवी, जनतेची कामे करावीत, शुभेच्छा 🎉.

  • @nikitareddy5329
    @nikitareddy5329 4 месяца назад +2

    Arvind sawant saheb khup khup Abhinandan

  • @vilasshivaji4101
    @vilasshivaji4101 4 месяца назад

    सावंत साहेब तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र अभिनंदन 💐💐🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @proisopcool3428
    @proisopcool3428 4 месяца назад +6

    आमदार पात्रतेची केस कधी सुनवाईला येणार? चंद्रचूड साहेबांना सुनवाई घेण्यासाठी विचारणार का?

  • @shalalakaduskar
    @shalalakaduskar 4 месяца назад +1

    उत्तम मुलाखत.... अभिनंदन सावंत साहेब.... मुंबईकरांच्या भल्यासाठी आपण नेहमी कार्यरत राहावे.... मुंबईकरांना आपल्याकडून फार अपेक्षा आहेत.

  • @ashwinikashetti2531
    @ashwinikashetti2531 4 месяца назад +4

    Aravind sawanta saheb hardik abhinandan 🎉🎉❤❤

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 4 месяца назад +4

    जय महाराष्ट्र.. फकत uddv.thakre.

  • @rameshgandhare1588
    @rameshgandhare1588 4 месяца назад

    आशिष सर निवडणूक चर्चा विशलेषन फार उत्तम.💐👍

  • @sureshshinde4052
    @sureshshinde4052 4 месяца назад

    Khup chan zhala interview

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 4 месяца назад +3

    Arvind Sawant congratulations 👏

  • @DeepakMhatre-n2b
    @DeepakMhatre-n2b 4 месяца назад

    Grat sar❤

  • @vishwasdhonde
    @vishwasdhonde 4 месяца назад +1

    अभिनंदन सावंत साहेब... तुम्हाला ऐकायला खुप आवडतं

  • @SangramKhomane-po3co
    @SangramKhomane-po3co 4 месяца назад +5

    ठाकरे

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 3 месяца назад

    अभिनंदन

  • @shamwarekar4836
    @shamwarekar4836 4 месяца назад

    अभिनंदन साहेब.आता कामगारांचे प्रश्न सोडवा

  • @SS-pf2ev
    @SS-pf2ev 4 месяца назад +1

    शिवसेना एकनिष्ठ नेता अरविंद सावंत साहेब अभिनंदन.🎉

  • @shivajimore9930
    @shivajimore9930 4 месяца назад +3

    Udav Thakre saheb only one

  • @manishkoul5873
    @manishkoul5873 4 месяца назад

    Arvind Sawant is true Shivsanik and Honest , Intelligent, Knowledgeable MP

  • @sachinsawant997
    @sachinsawant997 4 месяца назад +5

    Jai maharashtra...Nishtavant shivsaink

  • @jeevanmalusare5762
    @jeevanmalusare5762 4 месяца назад

    धनुष्यबान मिळणार आपल्याला

  • @ratilalpatil995
    @ratilalpatil995 4 месяца назад +2

    Ashish Saheb तुम्ही रोखठोक पत्रकार आहात . तुम्ही विश्लेषण करता ते रियालिटी वर राहते

  • @DeepakMhatre-n2b
    @DeepakMhatre-n2b 4 месяца назад

    Great sar 💯

  • @Nileshrawool-d1e
    @Nileshrawool-d1e 4 месяца назад

    Congratulations Shri Arvind Sawant Saheb Jay Maharastra

  • @ManojKhokale-h9p
    @ManojKhokale-h9p 4 месяца назад +2

    Congratulations 😊

  • @AnjaliShubhangi1940
    @AnjaliShubhangi1940 4 месяца назад +2

    Abhinandan 🎉👍

  • @yogeshwargane-zv9nb
    @yogeshwargane-zv9nb 4 месяца назад +2

    Jay maharastra savant..saheb

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr 4 месяца назад +3

    सर्व सामान्य आपल्या मराठा आरक्षण साठी आपल्या मतदार संघातून काय नियोजन आहे साहेब.
    26 मराठा निवडून आलेत आता. सर्वांना टच्याकुन अपेक्षा आहेत सर्व.

  • @vidyasagarsakhare1566
    @vidyasagarsakhare1566 4 месяца назад +1

    Ubt strong kara

  • @pratikshapote2802
    @pratikshapote2802 4 месяца назад +2

    सावंत सो तुमचेही अभिनंदन पण फडणवीसला सोडू नका आणि मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाची बाजू निर्भीडपणे मांडा

  • @vamangadkhal2418
    @vamangadkhal2418 4 месяца назад +1

    जाधव साहेब bjp चे नेते काय बोलले ते बोला तुमचा आजेंडा काय आहे ते आम्हाला माहीत आहे

  • @arungodse8874
    @arungodse8874 4 месяца назад +1

    Abhinandan Arvind Bhai

  • @RavindraPenkar-e6r
    @RavindraPenkar-e6r 4 месяца назад

    अरविंद साहेब आपण. ग्रेट खासदार आहार.

  • @SanjeevanZwade175
    @SanjeevanZwade175 4 месяца назад +1

    फार चांगला माणुस, ह्यांना लोक आणखी २० वर्षे खाजदार बनतील. Very sweet, very capable, very helpful, and very loyal person, I wish him all the best for his future journey and the good Lord give him a long life so he can continue helping people as he always does.

  • @sharadam3348
    @sharadam3348 4 месяца назад +1

    राजन विचारे आणि विनायक राऊत निवडून आलेले आहेत.कुणी काहीही म्हणो विजयी हेच आहेत .

  • @rameshgandhare1588
    @rameshgandhare1588 4 месяца назад

    मा.अरविंद सावंत साहेब हार्दिक शुभेच्छा..💐
    निष्ठव्ंत शिव सैनिक नेहमी मा.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या मागे आहेत.
    महाविकास आघाडी अतिशय उत्तम एकत्र कार्य केले.

  • @adityapowar4800
    @adityapowar4800 4 месяца назад

    सावंत साहेब जय महाराष्ट्र आपल्याला मशाल मिळाली पण लोक सभेची इलेक्शन झाल्यावर मी कराड सातारा रायगड फिरून आलो पण छोट्या छोट्या गवत धनुष्य म्हणजे ठाकरे असे आहे आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत पन तेच झाल आहे आजून ही लोकांच्या डोक्यात मशाल आणि तुतारी वाजवत्याला माणूस पोहचला नाही पण कोर्टाने आपलं चिन्ह पुन्हा परत दिलं तर छानच 🙏

  • @krishnathakur8933
    @krishnathakur8933 4 месяца назад

    Congratulations sir isme aam admi k fayda

  • @ravindrabavche2917
    @ravindrabavche2917 4 месяца назад

    अशिष जाधव आपण निस्वार्थी पणे काम करता आणि अरविंद सावंत निष्टावंत शिवसैनिक आहे

  • @anirudhapatil5334
    @anirudhapatil5334 4 месяца назад +2

    पण अरविंद सावंत राजन विचारे ॐ राजे निंबाळकर यांचं कौतुक कराव तेवढं कमी आहे

  • @onkarenterprises5784
    @onkarenterprises5784 4 месяца назад +1

    अभिनंदन अरविंदराव सावंत साहेब

  • @mahendranachane905
    @mahendranachane905 4 месяца назад

    कुठ नवलकरसाहेब , कुठ आचारसाहहेब
    कुठ आचार्य अत्रे साहेब
    कुठ मुब ई वाचवण्यासाठी
    महाराष्ट्र स्वाभिमानी
    महाराष्ट्रातील स्वाभिमानी
    कुठे लेबरे
    जय महाराष्ट्र

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq 3 месяца назад

    अभिनंदन सावंत साहेब,🚩🚩🚩🙏

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 4 месяца назад +4

    देवेंद्र हटाव.

  • @PravinKhamkar-ww2oj
    @PravinKhamkar-ww2oj 4 месяца назад +1

    १नंबर अरविंद सावंत साहेब

  • @BhushanThorat-ug6od
    @BhushanThorat-ug6od 4 месяца назад +1

    अरविंद साहेब जिंदाबाद

  • @Yo-cd6qt
    @Yo-cd6qt 4 месяца назад

    साहेब त्यांना विचारा सगळ्याच महानगरपालिका नगरपालिकेच्या नगरपरिषद सगळ्याचा अडकले आहे इलेक्शनच्या दिवशी त्यांना सांगा लगेच घ्या

  • @manishatajane2551
    @manishatajane2551 4 месяца назад

    भाई अभिनंदन जय महाराष्ट्र

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 4 месяца назад

    🚩🚩Arvind Sawant Saheb Great🚩🚩 ❤❤💯💯🔥🐯💪🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nileshkoli4290
    @nileshkoli4290 4 месяца назад +2

    5 वर्षा साथी आहे त झक मरायाला कोर्ट मधे गेले

  • @rushibansode8293
    @rushibansode8293 4 месяца назад +1

    अरविंद सावंत साहेब 🎉👍

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 4 месяца назад

    अरविंद सावंत शिवसेनेचा खुपच हुशार नेता आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjeevanienterprises
    @sanjeevanienterprises 4 месяца назад +3

    Arivandbhai kattar amachasarkhe shivsainik balasaheb udhavsaheb ahot

  • @ashwinikashetti2531
    @ashwinikashetti2531 4 месяца назад +1

    One and only uddhav balasaheb Thakre

  • @sanjeevanienterprises
    @sanjeevanienterprises 4 месяца назад +4

    Amhi shivsainik ahot hyacha amhla abhiman ahot