अमृताचा गोडवा प्राचार्य शेवाळकर सरांच्या वाणीत आहे....किती सोपं सुटं करुन ज्ञान देतात सर....आम्हाला अगदी रसाळ भाषेत गीता व ज्ञानेश्वरी उलगडून सांगितल्याबद्दल विनम्र अभिवादन..!! अजून खूप वर्ष शेवाळकर हयात हवे होते....पण दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत...💐😢😢💐💐
रामकुष्णहरी माऊली 🙏🙏🙏
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती.अप्रतीम, निरूपण आहे.
शत शत नमन माऊली
खुपच सुरेख, ऐसा वक्ता होणे नाही 🎉🎉
प्राचार्य राम शेवाळकर यांनी माऊलींची खरी ओळख करून दिली प्राचार्य राम शेवाळकर सरांना कोटी कोटी प्रणाम माझी माऊली ज्ञानेश्वर माऊली
अमृताचा गोडवा प्राचार्य शेवाळकर सरांच्या वाणीत आहे....किती सोपं सुटं करुन ज्ञान देतात सर....आम्हाला अगदी रसाळ भाषेत गीता व ज्ञानेश्वरी उलगडून सांगितल्याबद्दल विनम्र अभिवादन..!!
अजून खूप वर्ष शेवाळकर हयात हवे होते....पण दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत...💐😢😢💐💐
Great Speech.
Apratim vivechan... Sahaj sopya bhashet amrit wani.. धन्य आहे.. Mi
🙏
🙏🌹🙏
अमृतवाणी
अक्षरशः अमृताची पर्वणी... 🚩