लाडकी बहीण योजना | मोबाइल गिफ्ट फाॅर्म सुरू | ladki bahini yojana new update | ladki bahini yojana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • लाडकी बहीण योजना | मोबाइल गिफ्ट फाॅर्म सुरू | ladki bahini yojana new update | ladki bahini yojana
    #लाडकी_बहीण_योजना
    #ladkibahiniyojana
    #ladkibahin
    #enable_for_DBT
    #ladki_bahin_yojana
    #majhi_bahin_ladki_yojana_form
    #लाडकी_बहीण_योजना
    #ladkibahinyojana
    #ladki_bahini_yojana
    #लाडकी_बहीण_योजना
    #ladkibahiniyojana
    ladki bahini yojana online apply
    ladki bahini yojana maharashtra
    ladki bahin yojana
    ladki bahin yojana maharashtra
    ladki bahini yojana online apply
    लाडकी बहीण योजना अर्ज कसा करायचा
    mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply
    cm majhi bahin ladki yojana,
    majhi bahin ladki yojana maharashtra
    mazi ladki bahin yojana online apply

Комментарии • 555

  • @ArshiyaBaig841
    @ArshiyaBaig841 4 дня назад +15

    Kisi ne to kuch kiye ham jaise behno k liye bahot bahot shukriya thanks shinde sir ji ❤❤❤❤

  • @pallavisonwane394
    @pallavisonwane394 5 дней назад +30

    अशा योजनांमुळे लोकांची काम करण्याची, मेहनत करण्याची धडपड कमी होते.शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्या. महागाई वाढत आहे याचा कोणी विचार करत नाही

    • @sonaltikale601
      @sonaltikale601 5 дней назад +3

      पैसे जरी मिळाले तरी सत्य हेच आहे कि सगळी लुट चालली आहे

  • @VaishaliGavali-z8c
    @VaishaliGavali-z8c 3 дня назад +28

    आशा योजनांमुळे महागाई वाढली आहे सरकार आपलंच घेत आणि आपल्याला देत ते आपल्याला समजत नाही महागाई कमी करा महाराष्ट्र गरीबीतुन बाहेर काढा

    • @bewakoofcodes4279
      @bewakoofcodes4279 День назад

      Arey Sarwat jasta gst maharastra tun jata other state chya devlopment sathi thoda benefit maharastian lokana bhetay tar tula ka problem ahe

    • @MR__LEGEND__BOY__72
      @MR__LEGEND__BOY__72 День назад

      🎉🎉🎉🎉🎉

    • @Pradip-official-z3n
      @Pradip-official-z3n 7 часов назад +2

      दुसऱ्या सरकारचे नेते तर आपलच घेतात आणी स्वतःच खाऊन टाकतात.
      शिंदे साहेब तरी जनतेचा पैस जनतेला च देत आहेत. एकदम भारी मुख्यमंत्रि आहेत शिंदे साहेब. 🎉

    • @MiraYelure
      @MiraYelure Час назад

      पहिलाच सरकार काही देत नव्हतं पण एवढी महागाई नव्हती ना

  • @vaibhavdiaale565
    @vaibhavdiaale565 5 дней назад +34

    7500रू आज पर्यंत मिळाले आहेत धन्यवादशिंदे साहेब तुमाला लाडक्या बहिणी आशीर्वाद आहे

  • @vijaykhaire9432
    @vijaykhaire9432 6 дней назад +24

    खूप खूप मनापासून धन्यवाद शिंदे साहेब साडेसात हजार रुपये मिळाले मनापासून धन्यवाद

  • @farhawasimkhan9927
    @farhawasimkhan9927 5 дней назад +18

    Hamko bhi mil gye pehle 3000 phir 1500 or ab 3000 thank you 😊

    • @sameermorajkar23
      @sameermorajkar23 4 дня назад

      मतदान शिंदे साहब को करो नही तो काँग्रेस को करोगी तो फुटी कौडी भी नही मिलेगी खालजान

  • @prakashrgadekarbhajan5048
    @prakashrgadekarbhajan5048 6 дней назад +42

    खुप खुप धन्यवाद शिंदे साहेब आजच दि ०८.१०.२०२४ रोजी रु ३०००/- लाडकी बहिण योजने अंतर्गत जमा झाले. लाडक्या बहिणींचे आशीर्वाद १०० टक्के तुम्हाला मिळणार यात शंका नाही. आतापर्यंत. रु ७५००-. जमा झाले खुप खुप धन्यवाद मी खुप अर्थीक अडचणीत होते.

    • @ramchandrakarmalkar3551
      @ramchandrakarmalkar3551 5 дней назад +2

      🎉🎉

    • @KalpanaGaikwad-x1b
      @KalpanaGaikwad-x1b 4 дня назад

      खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब आजच्या तारखेपर्यंत मला साडेसात हजार रुपये मिळाले माझ्याकडून तुम्हाला शंभर टक्के आशीर्वाद आहे मला पण मला पण मोबाईल द्या हो शिंदे साहेब 🙏🙏🙏

    • @poojadharam7057
      @poojadharam7057 4 дня назад

      Ladki bahin yojna che from chalu kra kahi mahilani barla nhi ye

  • @Sarthak1122-w2n
    @Sarthak1122-w2n 9 дней назад +39

    एकही रुपया भेटला नाही निलम लक्ष्मण सुवे 28 आगस्ट ला आपलेड झाला आहे तरी पण एक महिना चे पण नाही भेटली गरीब ना नाही भेटू शकत

    • @SunilSapta-td8ml
      @SunilSapta-td8ml 4 дня назад +6

      Kkv j

    • @tusharmhatre3332
      @tusharmhatre3332 4 дня назад +1

      Bank account Aadhar card la Link aahe ka Check kara.....Link Nashel tar nay bhett

    • @ashokpawara9087
      @ashokpawara9087 3 дня назад

      पोस्टात खाते उघड पैसे येतील

  • @GorakhGotarne-x8q
    @GorakhGotarne-x8q 5 дней назад +21

    Mla pn milale 7500 khup khup dhnevad saheb

  • @kavitakadu1492
    @kavitakadu1492 День назад +1

    खूप खूप धन्यवाद एकनाथ शिंदे भाऊ खूप मदत झाली अम्हाला

  • @ruchiramhaskar2999
    @ruchiramhaskar2999 19 часов назад

    अस थोडक्यात सांगितले तर बर वाटते धन्यवाद सर

  • @AshwaniChavan
    @AshwaniChavan 5 дней назад +4

    दादा तुमच्या आशीर्वादाने साडेचार हजार रुपये आले थँक्यू दादा

  • @SalimShaikh-g5d
    @SalimShaikh-g5d 5 часов назад

    आप को बहोत बहोत धन्य बात

  • @ShardhaShinde-e7f
    @ShardhaShinde-e7f 3 дня назад +1

    मंत्री साहेब तुमचा सारखा भाऊ आम्हाला भेटला हें आमचे भाग्य आहे़ 🙏🎉

  • @gautamivalvi3956
    @gautamivalvi3956 2 дня назад +2

    Thanks 🙏🥰🤗

  • @PriyankaBiradarnx
    @PriyankaBiradarnx 6 дней назад +20

    मोबाईल देऊ नका ज्या शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकलेत त्यांना नोकरी द्या₹1 न घेता नोकरीला फडणवीस शिंदे यांना विनंती कळकळीची विनंती शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची

  • @RahulShinde-o7j
    @RahulShinde-o7j 3 дня назад +1

    थँक्यू शिंदे दादा मला आज सकाळी 7,500रू मिळले

  • @ShardhaShinde-e7f
    @ShardhaShinde-e7f 3 дня назад

    खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब आम्ही तुमची कधी सोडणार नाही हा माझा शब्द आहे़ दादा 🙏🙏

  • @ChandMulla-e4v
    @ChandMulla-e4v 5 дней назад +2

    खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब

  • @priyankapednekar5251
    @priyankapednekar5251 5 дней назад

    मला पण आजच 3000 रुपये लाडकी बहीण योजने अंतर्गत जमा झाले.खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब.ह्या बहिणीचा तुम्हाला साष्टांग नमस्कार.

  • @harjinderkaur8342
    @harjinderkaur8342 2 дня назад

    ਬਹੁਤ ਹੀ ਵਧੀਆ ਸਕੀਮ ਹੈ

  • @PratibhaUghade-v3j
    @PratibhaUghade-v3j 4 дня назад +2

    खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री शिंदे साहेब😊😊

  • @JayshreeShinde-gu5sl
    @JayshreeShinde-gu5sl 4 дня назад +1

    खूप धन्यवाद शिंदे साहेब

  • @ashokdongre1545
    @ashokdongre1545 3 дня назад +2

    1500 रुपये देतो लाडक्या बहिणीला मोबाईल देतो लाडक्या बहिणीला हे नाटक बंद करा गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या काय लावलंय हे महाराष्ट्र विकायचं चाललंय

  • @PravinWani-e5m
    @PravinWani-e5m 3 часа назад +1

    Ajuk aamhala peise aale nahi

  • @aryashete-yq2uw
    @aryashete-yq2uw 44 минуты назад

    Varsha vinod shete fakth 6o200 ale

  • @kavitapatle6263
    @kavitapatle6263 День назад

    Thank you so much shinde sar mujhe 7500 dene ke liye

  • @Dronegaming1234
    @Dronegaming1234 4 дня назад

    My name is Mrs savita bhavesh patil I had fill the form on 5th September 24 and 6 th September 24 I got approved sms 31st September I got 1500 rs and yesterday I got 3000rs. Thanks Shinde sir so when I will get next amount .

  • @ManglaRane-m5i
    @ManglaRane-m5i 6 дней назад +6

    दादा मला आज दिनांक 8/10/2024 रोजी 3000 रुपयेच जमा झाले आहेत. धन्यवाद

  • @PrabhakarTayade-hk6kp
    @PrabhakarTayade-hk6kp 23 часа назад

    सरकार कडे महाराष्ट्र जनतेची लिस्ट आहेच आपणच फार्म भरा आणि पैसे टाकावीत . फार्म चूकणार नाही .

  • @kanhugodambe3502
    @kanhugodambe3502 5 часов назад

    एक पै देखील मिळाल्याची अर्ज भरला आहे हाच नंबर फार्मवर आहे लक्ष टाका

  • @varshachavan6767
    @varshachavan6767 День назад

    मो. च्या बाबतीत आम्हाला पण माहित आहे अजून अंमलबजावणी नाही मग Vdo च्या heading ल कशाला माहिती दिलीत फॉर्म कस भरा कुठं भरा दिशाभूल करायच

  • @GangadharBagal
    @GangadharBagal 6 дней назад +4

    मला 7500आले धन्यवाद शिंदे साहेब

  • @shubhangikengar2222
    @shubhangikengar2222 5 дней назад +1

    Are ami graduate ahe .job nayt Amala te dya adhi .nko Amala 1500 .kay kru 1500 gheun purn career amch brbad hoty .😢

  • @Abusufyan-j1l
    @Abusufyan-j1l 4 дня назад

    Hum ko bhi 7500 mile hai bahut bahut shukriya shindhe shab

  • @SnehaDongre-eg6jq
    @SnehaDongre-eg6jq 2 дня назад

    मुख्यमंत्रीजी आम्ही लाडकी बहिण योजना फॉर्म भरू शकलो नाही
    पुन्हा एकदा फॉर्म भरायची मुद्दत वाढवा

  • @SurekhaGharat-cc2dh
    @SurekhaGharat-cc2dh 6 дней назад +4

    अरे दादा तुम्ही पुढे पुढे चालले आहेत परंतु जे राहिलेले आहेत त्यांना आधी पैसे वाटप करा ना त्या तुमच्या लाडक्या बहिणी किती दुःखी आहेत त्याचा विचार करा ना प्रत्येक जिल्ह्यात जाऊन चौकशी करा का पैसे देत नाही ते पण तुमच्या बहिणीच आहेत दादा जिल्हा पालघर

    • @Vishu-y9v
      @Vishu-y9v 6 дней назад

      Areeeeee पैसे सर्वांना मिळाले तुम्ही तुमचे जून बँक अकाऊंट Or कोणते अकाऊंट जे बंद पडले असेल ते चेक करा तुम्ही...... कारण खूप बायकांच्या जुन्या बंद अकाऊंट मधे पन पैसे आले आहेत

  • @dattamhatre768
    @dattamhatre768 2 дня назад +2

    आता पर्यंत 7500 रुपये लाडकी बहीण योजनेचे मिळाले धन्यवाद शिंदे साहेब लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आहे तुम्हांला

  • @rajaniwalvadkar2839
    @rajaniwalvadkar2839 5 дней назад

    Maze 1500 aale pan aani bank madhun charges 348 deduct kele .tyapeksha naste aale tari chalale aste. Lokanche working hours kami karun salary changli dili asti tari chalal ast.

  • @khurshidpardeshi2202
    @khurshidpardeshi2202 4 дня назад +2

    Thank you 😊 sir

  • @vidyaprabhuaajgaonkar121
    @vidyaprabhuaajgaonkar121 4 дня назад

    मला सर्व हप्ते मिळाले तुमचे व महाराष्ट्र सरकारचं मना पासून आभारी आहे

  • @sumitraghale3435
    @sumitraghale3435 9 дней назад +5

    हे चुकीचे आहे.. सर्वांकडे मोबाईल असतातच.. त्याऐवजी दुसरी आवश्यक सवलत दिल्यास उपयोग होईल, असे मला वाटते.

  • @Jayshreekumbhar-jf4tt
    @Jayshreekumbhar-jf4tt 5 дней назад

    Khup khup dhanywaad Shinde saheb Aata parynt saat hajaar pachashe Aale 🙏🙏

  • @lalitadande7963
    @lalitadande7963 4 дня назад

    मुख्यमंत्री यांचे खूप खूप धन्यवाद खूप प्रत्येकसे नंतर आता पैसे आले

  • @ShardaJagtap-k1j
    @ShardaJagtap-k1j 3 дня назад

    मला पण 7500.मीळाले बरका मंत्री साहेब धन्यवाद पण असेच चालु ठेवा बरका बंद करु नका.
    आम्ही पाठीशी आहोत..

  • @PratibhaKoli-z7l
    @PratibhaKoli-z7l 7 дней назад +4

    एकही रुपया मिळाला नाही चार ऑगस्ट रोजी फार्म अपुव झाला होता तरी पैसे आले नाही आधार कार्ड बॅक मध्ये लिंक आहे व भेट वुसतू कसं काय मिळेल

    • @nishakoli6693
      @nishakoli6693 6 дней назад

      ताई तुम्ही जनधन योजनेचे खाते काढल होते का, जर काढला असेल तर स्टेट बँकेत एसबीआय बँकेत जाऊन चेक करा

  • @chand2324
    @chand2324 5 дней назад +9

    मला मिळाले 7500,थॅक्स मंत्री साहेब🙏🏻

    • @Alina-786-Y19
      @Alina-786-Y19 3 дня назад

      सांगली गोष्ट आहे,पण गोडतेल १४५ रु किलो झालय वाहिनी 😅

    • @chand2324
      @chand2324 3 дня назад +1

      @@Alina-786-Y19 वहिनी😳,,😂😂होऊदे,आमचे पप्पा आणतात गोडतेल मी नाही आणत😂🤣

    • @Alina-786-Y19
      @Alina-786-Y19 2 дня назад

      @@chand2324 यालाच म्हनतात उठ ग कड़ी बस पाठकोड़ी ,

    • @Alina-786-Y19
      @Alina-786-Y19 2 дня назад

      @@chand2324 जी भाभी आपकों शिंदे सरकार ने मोबाइल फोन गिफ्ट लाडकी बहन को दिया कि नहीं,

  • @asmahunerkar2253
    @asmahunerkar2253 4 дня назад

    Khoop khoop dhanyvad shinde sahib😊

  • @SarthakShorts-rl1ri
    @SarthakShorts-rl1ri 5 дней назад +3

    सर अजून एक रूपय ही आले नाही तर मोबाईल तर दूरची गोष्ट आहे

  • @aparnakulkarni1757
    @aparnakulkarni1757 4 дня назад

    Thanks...shinde sahib...mala aale sarve paise😊

  • @PradnyaDivekar-d8c
    @PradnyaDivekar-d8c 4 дня назад

    Thank you mala 4500 mile and bonus all phone Ni all

  • @ramufupane4390
    @ramufupane4390 3 дня назад

    Khu khup dhanywad shinde saheb gariba paryant paise pathavale Abhindan shinde sar

  • @nileshkode314
    @nileshkode314 6 дней назад +2

    मला अजून एकही रूपाया आला नाही ऑगस्ट महिन्यात फाॅम अपरूल झाला आहे मला कधी पैसे भेटणार आहेत.

  • @NeetaBadle
    @NeetaBadle 23 часа назад

    हे फेक आहे कारण आमच्या बाजूला एकाला रिकामा मोबाईल बॉस्क मिळाला आहे त्यांनी मोबाईल नव्हता त्याच्या मध्ये 👎🏻

  • @sonalichougule2198
    @sonalichougule2198 4 дня назад

    Dhanyavaad Eknath dada tumhala paise milale ...... 🙏🙏🙏🙏🙏

  • @AmolParit-nt5cb
    @AmolParit-nt5cb 7 дней назад +38

    लाडकी बहीण योजनेचे मोबाईल वाटप कधी सुरू होणार आहे फॉर्म कुठे भरायचा आहे ते कसे भरायचं

    • @VaitarnaMukadam
      @VaitarnaMukadam 6 дней назад +3

      ऑक्टोबर चे नोव्हेंबर चे अजून आले नाही

    • @pradhanyingle9024
      @pradhanyingle9024 6 дней назад

      मोबाईलचा फॉर्म कसा भरायचा आहे

    • @priyankaetam4247
      @priyankaetam4247 6 дней назад

      Mala aaj ale sakli 10 vajta​@@VaitarnaMukadam

    • @naynakamble9447
      @naynakamble9447 6 дней назад +2

      Mobile form cha ky bolach ny faltu video

  • @vinodbhojane4068
    @vinodbhojane4068 4 дня назад

    Mobile chi mahite देतोय की पैसे भेटल्याची. मोबाईल चा फॉर्म कसा भरायचा तो सांगतो बोलतायत आणि पैसे जमा झालेल्याचे सांगत आहे

  • @Mzakir-b4q
    @Mzakir-b4q 6 дней назад +5

    Thank you Shinde Saheb 7500 Aliya Bhau khatit

  • @sangitagupta4963
    @sangitagupta4963 2 дня назад

    Mobile bhetnar aahe kasha kay... Address var yenar ki delivery boy gheun yenar aage

  • @premvalecha8150
    @premvalecha8150 3 дня назад

    जे पैसे हे वाटत आहेत कोनी विचार केला का के आणतीील कुठुन शिन्दे साहेबान कडे पैसाचा झाड 😊आहे का ते। तुमचा आमचा पासुनच वसुल होनार

  • @hsratnakar8997
    @hsratnakar8997 5 дней назад +2

    आमचे भाऊबीजेचे पैसे आज मिळाले धन्यवाद मंत्रीसाहेब तुम्ही गरजू लोकांच्या गरजा पूर्ण करीत आहात खुप चांगले काम करीत आहात पुन्हा एकदा धन्यवाद

  • @PramilaTandel-x5w
    @PramilaTandel-x5w 5 дней назад

    खुप खुप धन्यवाद महायुती सरकार मला 4500हजार रू मिळाले आहेत

  • @anjalikhandare5146
    @anjalikhandare5146 4 дня назад

    Mala pan milale 7500 khup khup dhanyawad sir 🙏

  • @hiramannaykodi314
    @hiramannaykodi314 4 дня назад

    7500 रुपये मला मिळाले 😅धन्यवाद !!महाराष्ट्र सरकार,व सवँ मुख्यमंत्री साहेब !🎉🎉🎉🎉

  • @nilimagavanang3652
    @nilimagavanang3652 4 дня назад

    Khup khup dhanyavad saheb . Paise ale

  • @Anitachavan-s8v
    @Anitachavan-s8v 4 дня назад

    अहो आम्हाला कधी देणार आचार सहिता मुळे आता बंद होईल मग आम्हाला कधी मिळेल आम्ही रोज वाट बघत आहे

  • @sunitajagadale1988
    @sunitajagadale1988 День назад

    लोकांना सगळे हफ्ते आले आम्हाला पहिलं दोन हाप्त भेटले नाहीत

  • @abhangankita
    @abhangankita 4 дня назад

    आम्हाला ही लाभ भेटला..ty मुख्यमंत्री दादा

  • @ApurvaDhauskar
    @ApurvaDhauskar 4 дня назад

    मनापासून धन्यवाद साहेब आम्हाला ७५००रु मिळाले आहे

  • @JayshreeMishale
    @JayshreeMishale 4 дня назад

    . दादा मला साडे सात हजार मिळाले. पण आता मोबाईल चा फॉर्म कसा आणि कुठे भरायचा तेसांगा

  • @sayaliaranjo3646
    @sayaliaranjo3646 4 дня назад

    Mon sathi form kuthe Ani kasa bharaycha Ani mob kuthe denar mhanje ghari Yeun vatnar ki kuthe milnar te pan sanga plz

  • @shreyashbandawar3454
    @shreyashbandawar3454 5 дней назад

    एकनाथ शिंदे दादा लाडक्या बहीण योजनेचा फार्म भरणे बाकी असल्यास तारीख वाढेल का कारण बरेच जण अजून फॉर्म भरण्याचे राहीलेले आहेत त्यामुळे तारीख वाढवली तर बरे होईल

  • @vandanarandhir
    @vandanarandhir 5 дней назад

    सर विनंती आहे की आपण ही वेबसाईट परत सवाॅनसाठी ओपन करावी कारण खूप महिला या लाभापासून वंचित आहे सगळ्याना समान संधी द्या असे झाल तर फायदा सरकारचा आहे नाही ओपन झाली तर तोटा सरकारचा आहे चार कोटी महिला अॅप आणि वेबसाईट ची ओपन वाट पाहत आहेत

  • @chinmayindulkar7187
    @chinmayindulkar7187 4 дня назад

    Thanku sir

  • @vishnuchandpatil2861
    @vishnuchandpatil2861 6 дней назад +3

    Ajun form bharne chalu nahi pakth goshna kelili aahe.... Ha video pkth comment aani like sati banvalela aahe......

  • @PoojaSingh-ss1fx
    @PoojaSingh-ss1fx 4 дня назад

    Mala pn aale 7500❤❤❤ thnq saheb

  • @sp7145
    @sp7145 4 дня назад

    दादा सगळ बरोबर आहे हो लाडील बहिण योजन पैसे भेटले ते पहिले हप्ता पैसे कापले ते वापस भेटल आजुन भेटल नाही बँक खात्य चालू पण करत नाही चार महिने कागदपत्रे देऊ दिवाळी आल सरकार देत आहे बँक वाले मज्या मारत आहे गरीबच पैसे खाऊन फेरामारयल लावत खात बंद आसल का चालू करत तेच काय

  • @YogitaRaktate
    @YogitaRaktate 3 дня назад

    मला त?.साडेसात हजार रुपय भेटले धन्यवाद शिंदे साहेब 🙏🙏🙏🙏🙏

  • @Manu52498
    @Manu52498 5 дней назад +1

    मला तुमच्या चॅनलचे नाव आवडले 🤗🤗.
    खान्देशी खिचडी 👌🏻👌🏻👌🏻😊.

  • @nikitagaikwad771
    @nikitagaikwad771 3 дня назад

    एक महिन्याची मुदत वाढवून द्या सरकार 😢

  • @SangitaNalawade-cw4ru
    @SangitaNalawade-cw4ru 6 дней назад +7

    अहो दादा फार्म कुठे भरायच ते सांगा

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 4 дня назад

    अजून आमच्या कडे काही महिलांनी फोर्म भरले नाहीत तर आता कुठे भरावे ते सांगा

  • @SmitaKarnawat-c9p
    @SmitaKarnawat-c9p 3 дня назад

    Khup khup abhar tumhi amha vihar kela najiter 500 rs pan amha House wifela koni lavker det nahi tumha adhar asah dya nehme sir mi ter tumhalah mat denar

  • @RameshJogadiya-wc4rb
    @RameshJogadiya-wc4rb 5 дней назад

    Thanyavad shinde saheb

  • @anilsadgar2350
    @anilsadgar2350 День назад

    आम्हाला 7500हजार जमा झाले आहे

  • @madannathani8781
    @madannathani8781 2 дня назад

    अजूनही एकही रुपया आलेला आहे लाडकी बहीण नाही गॅस सिलेंडरचे नाही कुठलेही आलेले नाही

  • @BhagyashriDupargude-v1c
    @BhagyashriDupargude-v1c 4 дня назад

    Thank you so much bhahu mala purn paise bhetle ♥️♥️🙏🙏

  • @SureshNere-od1oe
    @SureshNere-od1oe 23 часа назад

    शिंदे साहेब मोबाईलचा अजँ कसा भरावा तेसागा

  • @megha-dd6zp
    @megha-dd6zp 6 дней назад +2

    अजून अकाऊंट ला एक रुपया सुद्धा आलेला नाहीये त्या चुलीत घालायचं का सरकार

  • @VrushaliAglave
    @VrushaliAglave Час назад

    मला पण दिवाळी बोनस भेटला नाही

  • @sunitagodambe3327
    @sunitagodambe3327 3 часа назад

    Ac.la paise aaleale dakhvatch nai pn mes.aalay

  • @Abusufyan-j1l
    @Abusufyan-j1l 4 дня назад

    Shukriya shindhe shaab mujhe bhi 7500 mile hai

  • @ManishSalunke-ol3hq
    @ManishSalunke-ol3hq 5 дней назад +1

    आम्हाला अजून 3000 रुपये आले नाही आणि मोबाईलचा फॉर्म कुठे भरायचा ते सांगा

  • @SampatVasave-h3w
    @SampatVasave-h3w 6 дней назад +1

    एक रुपयों पण भेटले नाही𝒟𝓅𝒯 लिगं केली तरी पण आला नाही तर आता काय करावे लागेल

  • @rohinipatre6817
    @rohinipatre6817 3 дня назад

    Thank you❤

  • @sushilshankpale517
    @sushilshankpale517 2 дня назад

    Shobh vinayak shankpale 🎉❤❤😅😅🎉

  • @chhayawalunj9673
    @chhayawalunj9673 5 дней назад

    आम्हाला आम्हाला अजून 1 ही रुपया आला नाही मग माझ्या सारख्या खूप साऱ्या महिलांनी कोणाला सांगायचे पैसे आले नाही

  • @JijabaiMasule
    @JijabaiMasule 2 дня назад

    दादा मला 3000रु मिळाले नाही तुम्ही 10/10/2024ला देणार होते ते पैसे से मला मिळाले नाही

  • @Milind-ro9mi
    @Milind-ro9mi 5 дней назад +1

    दादा पहिल्या पासुन. अजुन एकही रुपया आला नाही ते कधी भेटणार ते सांगा

  • @rehangaming7065
    @rehangaming7065 4 дня назад

    Khup khup dhanyawad shinde saheb