काय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना? कसा करायचा अर्ज? जाणून घ्या सविस्तर | Ladki Bahin Yojana | SP2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2024
  • All About Mukhyamantri Majhi Ladki Behan Yojana : How it online apply? Who is eligible for this scheme?
    #MukhyamantriMajhiLadkiBehanYojana #MajhiLadkiBehanYojana #LadkiBehanYojana
    काय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना? कसा करायचा अर्ज? जाणून घ्या सविस्तर
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 208

  • @user-ol8fj2xt4c
    @user-ol8fj2xt4c 10 дней назад +120

    लाईट बिल युनिट भाव कमी करा, गॅस सिलेंडर भाव कमी करा , शाळे ची फी कमी करा , महागाई कमी करा , मेडिकल औषध किती महाग झाली आहेत ती कमी करा , दारू महाग करा काही प्रॉब्लेम नाही

  • @alkaporje2510
    @alkaporje2510 10 дней назад +16

    ही योजना चालु करनया पेक्षा गरीब लोकांच्या हाताला काम द्या

  • @SwaraGade-t5n
    @SwaraGade-t5n 10 дней назад +5

    खूप छान योजना आहे ही . सगळ्यांना नाहि पण काहींना तरी याचा लाभ मिळतोय हे महत्वाचं. आणी 1500 जरी मिळत असले तरी आम्हा गरिबांसाठी ते पण काही कमी नाहीयेत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मी तुमचे खूप आभार मानते . लोक काय दोन्ही बाजूंनी बोलतात हे अगदी खरं आहे.

  • @NiteshSurvase
    @NiteshSurvase 10 дней назад +9

    ज्या महिला शालेतच गेल्या नाहीत आणि त्याची जन्माची नोंदच नसेल तर त्या महिलांनी काय करावे सराकार खोटी योजना आनत आहे व महिलांना वेड्यांत काडत आहे

  • @sadanandsonvane6893
    @sadanandsonvane6893 9 дней назад +4

    टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील महिलमहिला लबहिन नाही का त्यांना प्रत्येक योजनेपासून वंचित राहावे लागते त्यांना पण चार पैसे मिलुद्या

    • @rekhakamble1602
      @rekhakamble1602 8 дней назад +1

      अगदी बरोबर आहे त्यांनी फक्त रांदावाडा आणि उष्टी काढा एवढेच करायचा आहे का आम्ही काय कुणाच्या गाई मारल्या आहेत का आम्हाला पण नवऱ्याच्या पगारातला काही भाग देणार असं सांगितलं होतं मोदीजींनी पण तोही दिला नाही याचा काहीतरी विचार करावा सरकारन .सरकारी नोकर वाल्यांचा सगळ्या स्त्रिया सक्षम नसतात व सगळेच पुरुष आपल्या पत्नीच्या हातात ही पैसे देत नसतात

  • @KusumK-lm9by
    @KusumK-lm9by 10 дней назад +3

    Sr khup cangle Kam karata Tumi amca namskar ahe tumala

  • @Shivaji2206
    @Shivaji2206 10 дней назад +17

    एखादया गरीब महिलेकडे आधारकार्ड सोडून दुसरे कागदपत्रे नसेल तर त्यांनी काय करायच. सरकारने गरीब महिलांना न्याय द्यावा

  • @smartlearning4145
    @smartlearning4145 10 дней назад +2

    सर एखाद्या व्यकतीकडे जमीन नाही. फक्त सेकंड 4 चाकी 300000 वाहतूक ची गाडी आहे. महिला भाडे सवलत मुळे गाडीचा धंदा चालत नाही. म्हणून 4 चाकी गाडीचा निकष अन्यायकारक आहे.

  • @pravinpaikrao2105
    @pravinpaikrao2105 10 дней назад +4

    निरक्षर महिलांना शैक्षणिक पुरावा कुठुन आणणार,त्यांना सुद्धा लाभ मिळाला पाहिजेत....

  • @PapumasureMore
    @PapumasureMore 11 дней назад +7

    मग आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिव्यांग लोकांचे मानधन निदान पाच हजार रुपये पेंशन करताना अजीत पवाराच्या हाताला लकवा मारला होता काय विचारा त्याला.

  • @RenuFashionart
    @RenuFashionart 9 дней назад +2

    खुप छान माहिती दिली

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 8 дней назад +3

    लाडका भाऊ योजना आणायची. पुरूष वर्गाला कोणतेही सवलत फायदे नाही. निवडणूक आली की पुरूष वर्गाला हात जोडून नमस्कार करणारे नंतर पुरूष वर्गाला कोणतेही सवलत फायदे देत नाहीत. राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. निवडणुकीत मतदान करताना पुरूष मतदारांनी याचा अवश्य विचार करावा.

  • @ArjunMunde-eu6hd
    @ArjunMunde-eu6hd 10 дней назад +20

    शंभर पैकी 25 बहिणीला लाभ भेटेल कारण आठ्ठी जाचक लावल्या आहेत

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 10 дней назад +3

      25 nahi 15 ch.

    • @ArjunMunde-eu6hd
      @ArjunMunde-eu6hd 4 дня назад

      @@rajanpawar6332 आता भेटेल 100पै25% बहिणीला लाभ

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 11 дней назад +18

    शेतकरी महिलांना न्याय नाही ह्या योजनेत.😢😢 कर्ज माफी दुर, राशन कार्ड दोंघा भावांच, जमीन जास्त येते शेतकरी सातबारा योजनेत सहबागी घ्यावी.

  • @user-rh1fq1gl1f
    @user-rh1fq1gl1f 11 дней назад +18

    अरे हे सगळं खोटं आहे शेतकऱ्यांच्या बाया कष्ट करतात आणि त्यांना अटी घालून ठेवल्या त्यांना पगार मिळणार नाही हा चुकीचा निर्णय आहे

  • @shradha7096
    @shradha7096 10 дней назад +4

    लाडक्या शेतकर्यां भाऊच्या शेतमाला हमीभावा द्यावो सरकारमायबाप.त्याले कोणी पोरी देत नायवं.फक्त आणि फक्त शेतिमालाला भाव कसा राहिल याचे नियोजन करावे.शेती सोडू रिकामटेकडे कामाला भाऊ बहिणींना लावले. येतो चुनावी जुमला है भाई बेसन .

  • @manojjadhav7825
    @manojjadhav7825 10 дней назад +2

    Direct account la patva arj barayche kashla kasle ladki bahien

  • @AbhishekLilhare-oq2lp
    @AbhishekLilhare-oq2lp 8 дней назад +1

    Thanks

  • @pranay384
    @pranay384 9 дней назад +1

    Sir hasband wife other states mai education hua (mp) aur other documents Maharashtra ke hai waha kaya kar kaha ka fayda milega upaya bataye

  • @pramilasalunke4656
    @pramilasalunke4656 10 дней назад +3

    लाडकी भहीण योजणेचा लाभ सरकारला होणार म्हणूनच ही योजणा

  • @Rohini-pv4sh
    @Rohini-pv4sh 10 дней назад +3

    Married asun pan documents name change kelel nsel tr form bharta yeil ka

  • @shubhamrode6648
    @shubhamrode6648 10 дней назад +2

    काही असो चांगला निर्णय..

  • @AalishaBawchkar
    @AalishaBawchkar 9 дней назад +2

    Ladki bahin yojna mulinsathi aahe ka nahi....

  • @Akshay_Rotkar
    @Akshay_Rotkar 11 дней назад +8

    माझं वयक्तिक मत हल्ली पाहायला गेले तर बाई पण मोलमजुरी करून पोट भरते परंतु त्यापलीकडे एक दिव्यांग व्यक्तीच्या मानधनात वाढ झालीं पाहिजे होती.

  • @nitinkumaragrawal8366
    @nitinkumaragrawal8366 8 дней назад +2

    सेतु कार्यालय मधे 100 रूपए फी घेत आहे फार्म 20 रूपए ला विकत आहे केसरी रोशन कार्ड आहे

  • @RanjanaPatil-ww8pp
    @RanjanaPatil-ww8pp 9 дней назад +1

    शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्या बहिण भाऊ योजना नंतर काढा

  • @rajkirandawande2442
    @rajkirandawande2442 10 дней назад +1

    Barobar aahe thakre che

  • @rohinilukade8085
    @rohinilukade8085 10 дней назад +6

    लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे असतात सरसकट सगळ्यांना द्यायचे एवढ्या अटी नियम कशाला घालायचा

  • @kishoringole7629
    @kishoringole7629 10 дней назад +1

    फुकट योजनेवाले लाभार्थी खुप हुशार व तत्पर आहे,फुकट योजनेकरीता पहिलेच कागदपत्र तयार ठेवतात किंवा राहतात, फक्त योजना जाहीर होण्याचीच वाट आहे.

  • @bhalchandrakumbhar3515
    @bhalchandrakumbhar3515 10 дней назад +1

    भागिले बरेच तुम्हाला सांगायचे एकनाथ शिंदे साहेब लक्षात ठेवा बीजेपी तर निवडून महाराष्ट्रात एक
    तुम्हाला आम्ही सांगतोय की अशा अनेक योजना आहेत की बीजेपी ने गोरगरिबांवर पोहोचून दिलं
    त्यामधून लोकं सकाळी उरतात कामाला जातात संध्याकाळी त्यात जेवतात
    एका टेकड्या असतात हे श्रीमंत लोक त्याचा फायदा फक्त श्रीमंत घेतात हे जितके योजना चालत तुम्ही यांची सर्विस चौकशी सखोल सीबीआय मार्फत एसआयटी मार्फत झाली पाहिजे
    आणि पंतप्रधान हाऊस योजनेचे हेच बोंब झालेला आहे
    फक्त बीजेपी कार्यकर्त्यांनाच फायदा मिळालेला आहे हे तुम्ही आता आम्हाला लास्टला शेवट अण्णा हजारे कडे

  • @madhavigokhale7038
    @madhavigokhale7038 10 дней назад +2

    60वर्षा च्या पुढे लोकांना खूप गरज असते, मुदत जास्त पाहिजे

  • @arjunsuryawanshi4957
    @arjunsuryawanshi4957 8 дней назад +1

    मॅम नमस्कार
    एकाच कुटुंबात आई आणि २ मुली म्हणजे ३ महिला असेल तर तिघींना मिळणार का?
    कृपया मार्गदर्शन करावे. खूप जणांची ही अडचण आहे

  • @shankarjadhav3446
    @shankarjadhav3446 11 дней назад +1

    Good 👍

  • @user-bd3uc3sb7p
    @user-bd3uc3sb7p 8 дней назад +1

    लाडकीबहीणश्रीमंत,मंत्री,गरीब सर्वनाआहेसर्वनाबहीणीआहेसर्व लाभघ्याबहीणीसाठीयोजनाआहे

  • @nitinkumaragrawal8366
    @nitinkumaragrawal8366 7 дней назад +1

    बहीन व लगना परंयत जे 75 हजार लाख जे बोलत आहे ती योजना नाशिक महाराष्ट्र ला खेडो पाडी अजून आली नाही विलहोली नाशिक महाराष्ट्र सत साहेब जी

  • @geetakambali2065
    @geetakambali2065 10 дней назад +3

    65 महिलांना नंतरच्या महिला बहिण नाही का

  • @bharatravalekar5716
    @bharatravalekar5716 10 дней назад +3

    Adhar card ahe tr mg rahivasi dakhla kaala hava....?

  • @rajanipatil4675
    @rajanipatil4675 10 дней назад +1

    स्वकष्टाने जगले २३वर्षापासून विधवा झालेली पण पेन्शन योजना एक लागू नाही.ज्यालागरज आहे त्याला मिळणार नाही हे नेहमी चे किस्से सरकार कुठले ही येवू देत,माझे तर पाय थकले चक्कर मारून 😢 नमस्ते

  • @user-bp4sj1qj6o
    @user-bp4sj1qj6o 10 дней назад +1

    शितल शरद तवसालकर

  • @mariaserrao5252
    @mariaserrao5252 8 дней назад +1

    सरकारने वयो गट 55 ते 75 वर्षाच्या महिलांना पैसै दिले पाहिजेत कारण अशा महिलांना बाहेर काम मिळत नाही आणि health problem असतात तरुण महिला काम, नोकरी करू शकतात (माझी लाडकी आई योजना) सुरू करा त्या खऱ्या गरजू आहेत

    • @vin6113
      @vin6113 7 дней назад

      तसे केलं तर म्हणणार की सरकार म्हातर्यांकडून काम करून घेत आहे.

  • @Shailesh2386
    @Shailesh2386 9 дней назад +1

    Chhan

  • @user-dk2ny8dg2d
    @user-dk2ny8dg2d 11 дней назад +3

    aamachya dirachya navavr gadi ahe te punyal astat mg mi gavakade astoy mg mala labh bhetel ky reshcard foadal nahi ajun tyamule tyanch nav ahe cardmade

  • @anilbhave8057
    @anilbhave8057 10 дней назад +1

    ज्याकडे दारिद्रय रेषेखालील कार्ड आहे त्या सर्व बहिणींना या योजनेचा लाभ झाला पाहिजे मग त्यासाठी परत फार्म भरा हे सर्व कशासाठी.

  • @JayramChorghe-f4p
    @JayramChorghe-f4p 10 дней назад +2

    सरकारी योजना येतात पण दुकानदार फि 10 रूपये फार्म फि असते पण ग्राहक 100 रुपये सांगतात याचवर उपाय सांगा

  • @madandhamal428
    @madandhamal428 10 дней назад +1

    ही योजना म्हणजे Something Is Better Than अजाबात Nothing.

  • @user-ds7hu3ou4h
    @user-ds7hu3ou4h 10 дней назад +1

    Maz resion card var lgnanntr nav aalel nahi ajun tyamule mla form bhartan prob ahe
    Resion card vr khup try krun pn naav lagt nahia

  • @vishallovanshi1215
    @vishallovanshi1215 10 дней назад +4

    देउ द्या की हो विपक्ष नेत्यांनो... तुमचं सरकार आलं की पाच-पनास-५०० द्या वाढवुन...

  • @user-xf3yf5ty4j
    @user-xf3yf5ty4j 10 дней назад +1

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कॅन्सल झाली आहे लाडकी बहिण नवीन योजना सुरू करत आहे मुख्यमंत्र्यांसाठी रक्षाबंधला येत आहे हि योजना घेऊन येत आहे आपली लाडकी बहीण तोपर्यंत सरकारने लाडकी बहीण योजनेचा निर्णय घेऊ नये लवकरच जेआर येत आहे

  • @scissorunisexsalon8372
    @scissorunisexsalon8372 11 дней назад +1

    Good

  • @ranjanamachhi8685
    @ranjanamachhi8685 9 дней назад +1

    अविवाहित पण लाभ घेऊ शकते का

  • @hiteshraipure2546
    @hiteshraipure2546 10 дней назад +1

    Je purush berojgar ahet te bhik magache ka..???

  • @user-dx1xw6fi1s
    @user-dx1xw6fi1s 10 дней назад +2

    Aadhar kardvar dya fakt

  • @comedycaata1896
    @comedycaata1896 10 дней назад +1

    लाडका भाऊ योजना कडा मुख्यमंत्री साहेब आम्ही वीज बिल टॅक्स भरण्यासाठी ऑल टॅक्स घर टॅक्स रोल टॅक्स खाद्य टॅक्स हे भरासाठी जन्माला आलो आहे का काही पहा आम्ही पण तुम्हाला मतदान करत असतो 😅😂😅😂😅😂😂

  • @nirmaladhule7359
    @nirmaladhule7359 10 дней назад +1

    बँक अकाऊंट कोणतंही असलं तरी दिलं पाहिजे

  • @ashwinijadhav2106
    @ashwinijadhav2106 10 дней назад +1

    चार चाकी गाडीची अट जाचक आहे कारण चार चाकी जुनी गाडी एक लाखा पयत मिळते

  • @sanjaykumavat-pd7zd
    @sanjaykumavat-pd7zd 10 дней назад +1

    🌹👌

  • @kapilnavale1271
    @kapilnavale1271 10 дней назад +1

    तलाठी दाखला मिळायला २ दिवस लागतात आणि इन्कम दाखला मिळायला १५ दिवस लागतात. योजनेची मुदत १५ दिवस आहे फक्त. हे म्हणजे आग लाऊन थंड सोडल्या सारखी गोष्ट आहे.

  • @amolkhanjode850
    @amolkhanjode850 10 дней назад +1

    आज गेले तीन महिने आशा वर्कर काम करतात .
    त्यांना अजून पर्यंत त्यांचे मानधन मिळाले नाही.
    आणि हे फुकटचे 1500 रू. कुठून देणार

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e 10 дней назад +9

    अगोदरच चार महिन्यापासून विधवा, निराधार, सजय गाधी पेन्शन योजनेचे पैसे दिले नाही ते द्या नाहितर तुम्हाला मतदान मिळणार नाही

  • @snehaldhomne9125
    @snehaldhomne9125 10 дней назад +2

    जर रेशकार्ड मध्ये नाव येतं नसेल तर काय करावं

  • @BALAJI.2805
    @BALAJI.2805 10 дней назад +1

    फुकट पैसे वाटण्या एवजी आम्हा शेतकऱ्यांच्या पिकांना भाव द्यायला पाहिजे जे त्यांना देणं होत नाही वारे सरकार

  • @RajendraPawar-yw2bz
    @RajendraPawar-yw2bz 10 дней назад +1

    शेतकऱ्यांना राज्य सरकार पी एम किसान चे पैसे देणार होते त्याचं काय झालं.

  • @ashwinipatil5512
    @ashwinipatil5512 10 дней назад +2

    आम्ही म्यॅझिक वाल्यानी काय करायच

  • @user-cv1te3lz4b
    @user-cv1te3lz4b 10 дней назад +1

  • @geemashatri5988
    @geemashatri5988 9 дней назад +1

    Rojgar kada,swavlambhi banel ase kahi tari kada shriya sathi.ladli bahan kadun alashi banvta ka

  • @satishsonkamble4019
    @satishsonkamble4019 10 дней назад +1

    Sarkar ne rojgaar dila asta tar far bar zal asate... Sarvat mothi chuk keli sarkarne yojna deun

  • @KajalMarkal
    @KajalMarkal 10 дней назад +1

    ज्या महिला शाळेत गेल्या नाहीत तसेच त्यांचा जन्म दाखला नाही अशा महिलांना जर गरज असेल तर त्यांनी काय करायचं त्यामध्ये काही विधवा आहेत त्यांचं काय

  • @amolkathwate
    @amolkathwate 10 дней назад +1

    Jalmacha dakhala gram panchayat madhe rekhat nahi ahe kay karave

  • @user-up7uj9dn4j
    @user-up7uj9dn4j 10 дней назад +1

    शेतकरी कर्ज माफी गरज आहे या year

  • @yogitaaswar3998
    @yogitaaswar3998 10 дней назад +1

    फक्त महिलेचे आधार कार्ड पाहिजे

  • @shiladaberao9564
    @shiladaberao9564 8 дней назад +1

    मला 10000हजार
    पेंशन आहे आणि मी विधवा आहे तर मला लाभ घेता येणार काय

  • @amolkhanjode850
    @amolkhanjode850 10 дней назад +1

    दारिद्र्य रेषेखालील महिला हे आणखी नवीन काय आहे

  • @MohanRaut-v4i
    @MohanRaut-v4i 10 дней назад +1

    Fakt aadhar aani uttpanach ghyayla pahije

  • @amolkathwate
    @amolkathwate 10 дней назад +1

    Hi yojana gariba साठी nahi ahe
    कारण jalmacha dakhala gram panchayat madhe rekhat nahi ahe dakhala kuthun aanycha

  • @bhavnasukare723
    @bhavnasukare723 10 дней назад +1

    तुम्ही सर्वाला अधिकार द्या जे इन्कम रिटन भरतात त्या महिलांना काहून नाही द्या तुम्ही 1500 रुपये

  • @BhusahebGophane-xk6mc
    @BhusahebGophane-xk6mc 10 дней назад +1

    ज्या ज्यांच्याकडे जन्माचा दाखला नाही त्यांनी काय करायचं

  • @user-ji3jk1qh4t
    @user-ji3jk1qh4t 10 дней назад +1

    कोणत्या ही बहीनीं ना रुपडया भेटनार नाही सरकार वैडयात काडत आहे

  • @rangoliculture-gc4mq
    @rangoliculture-gc4mq 9 дней назад

    Khup chhan ahe🎉

  • @poojapawar5882
    @poojapawar5882 10 дней назад +1

    Jr maze husband ITR bharat asel tr mala form bharta yeil ka

  • @goldenstarman9756
    @goldenstarman9756 9 дней назад +1

    ही योजना मूली साठी कशी😂
    1000 ru का 1500 ru😂 निट काय ते टरवा नंतर सांगा

  • @AshokGaidhani
    @AshokGaidhani 10 дней назад +1

    आयुष्मान कार्डाचे पाच लाख रुपये तर त्याचा दवाखान्यात चालतही नाही

  • @sukeshanichakranarayan7866
    @sukeshanichakranarayan7866 9 дней назад +1

    Anganwadi mahilanna ha labha milel ki nahi

  • @user-rp4yz7pq7h
    @user-rp4yz7pq7h 9 дней назад +1

    आम्हाला कसलेच ‌शेतीनाहि.काय.कराव.लागेल.माहीदा

  • @SiddikShaikh-q9w
    @SiddikShaikh-q9w 10 дней назад +1

    ippb account chaltay ka

  • @vishaldarokar433
    @vishaldarokar433 10 дней назад +1

    अहो मॅडम सरकार ल पैसे द्यायचे नाही आहेत म्हणून एवढ्या अटी शर्ती लावलेल्या आहेत यांनी.

  • @PoonamSharma-ud6mc
    @PoonamSharma-ud6mc 10 дней назад +1

    Avivahit karu shakta ka

  • @NageshAnkam-b1y
    @NageshAnkam-b1y 7 дней назад

    Ok

  • @Mr_yrahul_1600
    @Mr_yrahul_1600 10 дней назад +1

    Aamcha kade fhakt Adhar Card Ahe mg Kay karaych

  • @asmakazi9924
    @asmakazi9924 10 дней назад +1

    Paise dene se accha.. Mehnagi kam karo.... Plz... Labour logo ko ghr chalane bohot problem hoti hai.. Bacche ko English medium may bhi nahi daal pate hai... Itni fees hai... Medicine pe bhi... Paise kitne bhd gaye hai....

  • @naseemasheikh7022
    @naseemasheikh7022 9 дней назад +1

    Light bill bharte bharte naak me dam aaya h

  • @kumudinisakpal9363
    @kumudinisakpal9363 8 дней назад +1

    What is the site

  • @sangeetapawar8198
    @sangeetapawar8198 7 дней назад

    संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विधवा महिलांना पण याचा लाभ दिला गेला पाहिजे कारण याच महिलांना पैशाची गरज जास्त असते कुणाचा आधार नसतो मुलाचे शिक्षण असते याचा विचार मुख्यमंत्र्यानी अवश्य केला पाहिजे3000 रक्कम यांना दिली तर विधवा बहिणीही खुश होतील🙏

    • @user-fr3lh4gj2m
      @user-fr3lh4gj2m 5 дней назад

      लाडली बाई योजना ही योजना निराधार योजनेसाठी नाही का?

  • @nitinkumaragrawal8366
    @nitinkumaragrawal8366 7 дней назад

    गारम सडक योजना काली तयाचे कार्ड बनवले 50-50 रूपए सेतु कार्यालय व सायबर कॅफे यानी घेतले पन तयाचा फायदा आमहाला झाला नाही

  • @mansikurpe8334
    @mansikurpe8334 7 дней назад

    संजय गांधी पेन्शन चा लाभारती आहे त्या विधवा आहे त तर त्यानी हा फार्म भरला तर चालेल का मॅडम सांगा 🙏🏻

  • @priyankabhalerao8036
    @priyankabhalerao8036 10 дней назад +1

    Sagdya mahilana dyayla pahije

  • @SumitraAkanure
    @SumitraAkanure 8 дней назад +1

    योग्य बोलो तो आहेबहू

  • @Kailaslokhandelokhandeka-ww2nr
    @Kailaslokhandelokhandeka-ww2nr 11 дней назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @pramilachikane1572
    @pramilachikane1572 2 дня назад

    Pension sasryana bhetate mg tyanchya sunela ka labh nai bhetnar

  • @TrambakKamdi-qy8jf
    @TrambakKamdi-qy8jf 10 дней назад +1

    Gramin Bhagat ashikshit mahila ahet ani jya shikshit ahet tyanche shidapatriket nav nahi tyamule yojna khoti ahe

  • @YAKUBMane
    @YAKUBMane 5 дней назад

    काही काही नोकरदार महिला पार्लरला तीन-चार हजार रुपये खर्च करतात त्यांना या योजनेची काय गरज आहे