पहिला तरुण मुलगा गेला नंतर गेली पत्नी 😭 तरीही नाही सोडली स्वामींची भक्ती 🙏 अंगावर शहारा आणणारा अनुभव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • पहिला तरुण मुलगा गेला नंतर गेली पत्नी तरीही नाही सोडली स्वामींची भक्ती अंगावर शहारा आणणारा अनुभव.swami samarth
    तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे मीठमुंबरी गाव
    व तिथे आहे स्वामींचा अतिशय जागृत व सुंदर मठ
    तेथे नवस केलेला वाया जात नाही. आत्माराम गावकर काकांची जी व्यथा आहे. व त्यांच्यावर जो प्रसंग आला तरीसुद्धा न डगमगता त्यांनी हा सुंदर मठ उभा केला आहे. तुम्हाला काही नवस बोलायचे असतील तर आत्माराम गावकर काकांचा मोबाईल नंबर देत आहे. संपर्क करा. व शक्यतो जमलं तर मीठमुंबरी येथे असलेला स्वामी समर्थ यांचा मठ नक्की भेट द्या. अगदी समुद्राच्या बाजूला असलेला हा मठ अतिशय सुंदर आहे. आत्माराम काकांचा मोबाईल नंबर देत आहे.
    श्री. आत्माराम गावकर काका 098216 67812
    आणि हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......swami samarth

Комментарии • 48

  • @KrishnaParab-u7d
    @KrishnaParab-u7d 2 дня назад +1

    फार सुंदर मठ आहे. समुद्रावरून येणारा छान वा रा आणि मठातील शांतता मनाला प्रसन्नता देते. पुन्हा पुन्हा इथे दर्शनाला यावं असे सतत वाटत राहते. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shobhanaborker3515
    @shobhanaborker3515 2 дня назад +1

    Shree Swami Samarth, Jai jai Swami Samarth.

  • @dipalibagul1453
    @dipalibagul1453 2 дня назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान व्हिडिओ दादा🎉🎉👣👣👏👏🙏

  • @Chayakoyande-o9d
    @Chayakoyande-o9d 2 дня назад +2

    खुप सुंदर मठ आहे.स्वामींची मुर्ती पण खूप सुंदर आहे.आम्ही गेलो होतो तेव्हा त्या काकांनी आम्हाला संपूर्ण माहिती सांगितली.ऐकताना अक्षरशः डोळ्यात अश्रू आले.काकांच्या ह्या प्रसंगानंतर सुध्दा ते खंबीरपणे उभे राहिले.श्री स्वामी समर्थ नेहमीच पाठीशी रहातील.

  • @mohanapadvi88
    @mohanapadvi88 2 дня назад +2

    श्री स्वामी समर्थ गुरु माऊली आईश

  • @sayalipawar6366
    @sayalipawar6366 22 часа назад

    खूपच छान आहे. श्रीसामीसमथॅ ❤🎉

  • @jaymalapatil1883
    @jaymalapatil1883 2 дня назад +1

    Avadhut Chintan Shree Gurudev Datta Shree Swami Samarth Jai Jai swami samarth 🌹🙏

  • @sayalipawar6366
    @sayalipawar6366 22 часа назад

    श्रीसामीसमथॅ माझ्या मुली च्या सासरी पैशासाठी तीला त्रास होतो या नाचागलीबुधीदयाश्रीसामीसमथॅ❤🎉

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 3 дня назад +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @KulkarniSham
    @KulkarniSham 2 дня назад +1

    स्वामी समर्थ सद्गुरू सर्वाना संकटातून बाहेर काढा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @suchitavardam401
    @suchitavardam401 2 дня назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏 🙏🌹🙏🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ च्या चरणी त्रिवार वंदन करते. त्यांची इच्छा असेल तर आम्ही नक्की येऊ शकतो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏

  • @sonalisarang5267
    @sonalisarang5267 3 дня назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌸🌹🌸🌹🌸🌹

  • @SnehalJoshi-p6c
    @SnehalJoshi-p6c 3 дня назад +1

    माझी आई माऊली स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @janvimohite6898
    @janvimohite6898 3 дня назад +1

    Shree swami samarth🙏

  • @kushalbhatte9827
    @kushalbhatte9827 3 дня назад +2

    Shree Swami Samarth

  • @adeshRedkar-r1w
    @adeshRedkar-r1w 5 дней назад +5

    स्वामी च्या फोटो समोर तुम्ही बोलत असताना त्याच्या तसबीर खूपच छान दिसत आहे.श्री स्वामी समर्थ महाराज की जय ! श्री गुरु देव दत्त!

  • @sanjaytemkar2184
    @sanjaytemkar2184 2 дня назад +1

    श्री स्वामी समर्थ महाराज आज आम्हा उभयतांना आलेला अनुभव ज्यांचा युट्यूबवर घावनाळे येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मठाची माहिती बघून आम्ही थेट दर्शनाला गेलो होतो.तिथैच आम्हाला स्वामी ने श्री गुरव काकांच्या रुपाने दर्शन दिले त्यानंतर श्री गुरव काकांनी देव डोंगर दर्शन घडविले आहे.

  • @rassikachavan5856
    @rassikachavan5856 2 дня назад +2

    खरतर कायमस्वरूपी इथेच कोणी राहणार नाही आहे . तरी सुद्धा आलेल्या दुःखाला तुम्ही खुप सकारात्मक सामोरी गेला. दुसर कोणी असत तर मठ पण नसता बांधला आणि स्वामींचे नावं पण नसत घेतल .
    पण हे दुःख तुम्हाला येणारच होत पण जर स्वामी नसते तर तुम्ही वेगळ्या मार्गाला लागले असते . आज तुमच्या मार्गाने , अनेकांना दुःख मुक्त करण्याचं काम स्वामी तुमच्याकडून करवून घेत आहेत .

  • @SunandaMasurkar
    @SunandaMasurkar 3 дня назад +1

    श्री स्वामी समर्थ मी स्वामीची भक्ती ईथे राहाण्याची सोय आहे का मला स्वामीची सेवा करण्याची ईच्छा आहे जय जय स्वामी समर्थ

  • @purushottamparab7888
    @purushottamparab7888 4 дня назад +2

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 4 дня назад +1

    स्वामींची मूर्ती खूपच छान आहे🙏
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @riyasworld6059
    @riyasworld6059 4 дня назад +1

    Shree swami Samarth

  • @vaibhavgaonkar2803
    @vaibhavgaonkar2803 5 дней назад +3

    मस्त मट आहे मी जाऊन आलोय श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @charudattaparab9863
    @charudattaparab9863 4 дня назад +1

    ॥ॐ नमो शिवाय:॥
    ॥श्री स्वामी समर्थ॥🌹🙏

  • @RuchiGawde-b6x
    @RuchiGawde-b6x 5 дней назад +2

    श्री स्वामी समर्थ❤

  • @samirghadi3463
    @samirghadi3463 4 дня назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸🌺

  • @pratikjagtap858
    @pratikjagtap858 5 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ महाराज 🌺

  • @atulpurekar4048
    @atulpurekar4048 2 дня назад

    Tyat kay vishesh devachi upasna keli asti taar hi vel alli nasti😊

  • @santoshmanjrekar6316
    @santoshmanjrekar6316 5 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @vishakhavaje965
    @vishakhavaje965 5 дней назад +1

    Shree Swami Samarth ❤❤❤❤❤

  • @siddhu243
    @siddhu243 4 дня назад +1

    Swami samarth... Mipn gelo hoto math mde.. Kaka ni mlapn sarv stroy sangitli,, khup chan ahe murti.., kaka na khup shakti milude hich prathna

  • @sharmilaraorane4167
    @sharmilaraorane4167 4 дня назад +1

    Kaka salam tumhala. Shree Swami Samarth

  • @jayashreemane9951
    @jayashreemane9951 4 дня назад +1

    Shree Swami aai❤

  • @manasisawant1130
    @manasisawant1130 4 дня назад +1

    स्वामींनी तुम्हाला आणखी बळ देवो,काका तुम्हाला

  • @sanjaymithbaonkar6456
    @sanjaymithbaonkar6456 5 дней назад +2

    खूप छान, संतोष गुराम भाऊ

  • @shobhamhapankar8786
    @shobhamhapankar8786 5 дней назад +1

    🙏math pharach chhan aahe, mi geley tithe ,bhauni phar moth kary kelay ,swami tumachya sobat aahet, ^^ shree swami samarth " 🙏

  • @anilsalvi444
    @anilsalvi444 5 дней назад +2

    Shivray. Aani. Shambhumaharajana. Davya. Hatane. Namaskar. Karu. Naka. Bhau. Ha. Tyancha. Apman. Aahe

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 дней назад +1

      🙏🙏जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏
      साहेब उजव्या हातानेच जय शिवराय जय शंभुराजे केल जात पण स्क्रीनला एडिटिंग करताना ते अपोजिट होतं.
      मी शिवरायांचा व शंभूराजांचा भक्त आहे त्यामुळे अशी चुकी माझ्याकडून कधीच होणार नाही. समजुन घ्या 🙏🙏

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 дней назад

      🙏🙏जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏
      साहेब उजव्या हातानेच जय शिवराय जय शंभुराजे केल जात पण स्क्रीनला एडिटिंग करताना ते अपोजिट होतं.
      मी शिवरायांचा व शंभूराजांचा भक्त आहे त्यामुळे अशी चुकी माझ्याकडून कधीच होणार नाही. समजुन घ्या 🙏🙏

    • @Aaru837
      @Aaru837 5 дней назад +1

      Tey aaplya la ghrbsyla devachi mahiti deta ..tumhi chuka kadu nka ..

    • @Aaru837
      @Aaru837 5 дней назад +1

      @anilsalvi444 . aaplya la fkt tevdch jmt chuka kadyala ..tey evdhi mahiti detat tyach kahi nahi ka.

  • @SnehalJoshi-p6c
    @SnehalJoshi-p6c 3 дня назад

    नमस्कार काका 🙏 श्री स्वामी समर्थ
    काका माझ्याकडून आपल्या मुखाने आपण स्वामींजवळ माझ्यासाठी फक्त क्षमायाचना करावी हीच माझी एकमेव इच्छा आहे. माझ्याकडून खुप मोठा अपराध घडला होता. नकळतपणे. कदाचित पूर्व जन्मीचे देणेघेणे असेल.
    स्वामींना सांगा मला क्षमा करायला 😢 मी काही जणांची नकळत मनं दुखावली. मला क्षमा करा स्वामी माऊली 🙏😔
    काका आपण ही माझे नाव घेऊन क्षमा करण्यास कृपया सांगा. 🙏🙏🙏

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  3 дня назад +1

      काकांना फोन करा काकांचा मोबाईल नंबर डिस्ट्रीब्यूशन बॉक्स मध्ये आहे

  • @mandakiniandhale6077
    @mandakiniandhale6077 3 дня назад

    Kuthe ahe ha math

  • @snehalvaradkar5709
    @snehalvaradkar5709 5 дней назад +2

    Shree swami samarth

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 5 дней назад +1

    Shree swami samarth