अविनाश खरच मानला पाहिजे तुला... गावी घराचं काम आणि इथे मुंबईत ऑफिसचं काम तू एकहाती सांभाळतोयस एवडी धावपळ करावी लागते ते दिसतय. खरच तुझं गावातल घर लवकरात लवकर पूर्णा होवो आणि तुला ह्यापुढे खूप यश मिलो तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थणा करतो.
भावा खूप मेहनत चे काम करत आहेस व्हिडीओ पाहायला खूप मझा येते पण काम करत असताना जनतेला आपली मेहनत नाही कळत पण चमक खूपत असते तरी व्हिडीओ टाकताना सावध गिरी बाळग
Ho barobar me pan majhya gaavchya gharache kaam kadhle hote, 3,5 lakhache quotation hote pan ek ek kaam vadhat rahile aani kadhi 7 lakh jhale kalale nahi, mhanun kadhihi back up pahije, Tujhe ghar lavakarat lavkar kamit kami budget madhe hovu de hi Prarthana devala 🙏🙏🙏❤❤❤ Avani🥰🥰🥰🙌🙌🙌
काही तरी प्रॉब्लेम आहे किंवा अजूनही तुम्हाला यूट्यूब चा अल्गोरिदम समजला नाहीये. कारण १३०० व्हिडिओ आणि फक्त एक लाख ४० हजार सदस्य... ह्याचा अर्थ तुम्ही कमी पडत आहात. तुम्ही प्रचंड मेहनत घेत आहात पण तुम्ही reasearch मध्ये कमी पडत आहेत. बाकी शुभेच्छा आहेत
घर बांधणे साधी गोष्ट नाही .खूप मेहनत आहे .आणि ती तू करतोस
बाळा तुला एक विनंती आहे जे व्हीडिओ टाकतो त्याची तारीख टाकणे म्हणजे आम्हाला पण समजते राग नसावा ही विनंती
Ho barobar ahe
Ho barobar aahe date takayla pahijel intro la
Takli aahe tyane check kara
अविनाश खरच मानला पाहिजे तुला... गावी घराचं काम आणि इथे मुंबईत ऑफिसचं काम तू एकहाती सांभाळतोयस एवडी धावपळ करावी लागते ते दिसतय. खरच तुझं गावातल घर लवकरात लवकर पूर्णा होवो आणि तुला ह्यापुढे खूप यश मिलो तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थणा करतो.
आवि आईचे किती प्रेम असते ना आपल्यावर तिच्या चेहऱ्यावरून कळत होते.
आपले घर लावकर बांधून पूर्ण होवो हीच प्रार्थना परमेश्वरा कडे सर्व आपले subscriber ra तर्फे करतो. 👍💐
बंटि कृष्णा दा एकदम भारी माणस तस म्हटल तर कोकणी माणसं खुप प्रेमळ
मन शहरात जीव गावात😢😢😢😢
गंग्या भाऊला घे कामाला तुझ्या सोबत कामाला हातभार लावायला ❤❤❤😊
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
गावी घराच काम चालू असताना मुंबईत दादा तुझं मन लागणार नाही आणि तू गावी नाहीस म्हणून आईच मन लागणार नाही...😢 मुंबईतल काम झाले की लवकर जा गावी..❤
ऑफिस चा पण व्हिडीओ टाक दादा
खरच खूप सुंदर विडिओ ❤
अविनाश भावा मी सुद्धा हीच गाडी पकडून (घोडबंदर रोड) नागलाबंदरला उतरतो, बरी पडते ,गाडी,बाजूलाच सत्कार होँटेल आहे मागेच राहतो,
भावा खूप मेहनत चे काम करत आहेस व्हिडीओ पाहायला खूप मझा येते पण काम करत असताना जनतेला आपली मेहनत नाही कळत पण चमक खूपत असते तरी व्हिडीओ टाकताना सावध गिरी बाळग
अवनी ❤❤
Apply Bordo paste or other paste on KAJU cut branch area
खूप छान आहे विडीओ
Khup chchan video
Ho barobar me pan majhya gaavchya gharache kaam kadhle hote, 3,5 lakhache quotation hote pan ek ek kaam vadhat rahile aani kadhi 7 lakh jhale kalale nahi, mhanun kadhihi back up pahije,
Tujhe ghar lavakarat lavkar kamit kami budget madhe hovu de hi Prarthana devala 🙏🙏🙏❤❤❤
Avani🥰🥰🥰🙌🙌🙌
❤❤
विडिओ ला तारीख देत जा..
म्हणजे आम्हाला समजेल....
खुप वेळा बोलो आहे. तुझे विडिओ दिवसात बॅक टू बॅक येतात म्हणून बोलो.
खूप छान विडिओ
Ghar bandhaiycha manje thoda up an down hoel job pan asto any wey tumcha ghar khup sunder bandhun honar
Jay Gandhi❤❤❤
पोटा साठी मुंबई ला जावे लागेलच
🎉🎉🎉❤
व्हिडिओ करताना तारीख ताकत जा
Avni ♥️
👍👍
यू टुबर bushan तारीख टाकत असतो...
Kiti bhau aahe tumala dada ?
एकटाच आहे... दोन बहिणी मोठ्या आहेत.
व्हिडिओ मध्ये तारखेचे नियोजन असावे😊😊
🙏🏻👌👍
Khup chan Vlog!❤
❤
Congratulation..s.avinash
Hii.....
कोणाला वजन वाढवायचं असेल किंवा कोणाला वजन कमी करायचं असेल तर सांगा....
herbalife nutrition protein 😂 naaq
मला वाढवयचा आहे वजन
Dada tu nivali mdhla tr roshan ravnag pn tithlach na
नाही आमच्याकडे नाही... कदाचित दुसर्या निवळी मधे असेल
आता गावी परत कदी येणारं ❤❤
गावी आला पणं परत 😂
नाही नाही Guess चुकला.... अजून मुंबईत आहे. या Friday किंवा Saturday जाणार
@@KokankarAvinash ओके भावा
🎉🎉🎉1
Banti ani rikshvale ashi Manas javal astil tar konachehi kam hoil. Aajchi hairstyle changali ahe tuzi
किती वेळ लागतो..निवळी ते नालासोपारा
12 - 14 तास
@KokankarAvinash खुपच वेळ लागतोय..बोर होत असेल मग.😅
काही तरी प्रॉब्लेम आहे किंवा अजूनही तुम्हाला यूट्यूब चा अल्गोरिदम समजला नाहीये.
कारण १३०० व्हिडिओ आणि फक्त एक लाख ४० हजार सदस्य...
ह्याचा अर्थ तुम्ही कमी पडत आहात. तुम्ही प्रचंड मेहनत घेत आहात पण तुम्ही reasearch मध्ये कमी पडत आहेत.
बाकी शुभेच्छा आहेत
Amchi Rajapur Borivali ❤
Mangaon te Thane 3.30 hrs.. Ani Thane te Nalasopara 3 hrs 😅