विनोद कांबळी यांचे करियर कोणला*तरी महान क्रिकेटचा देव बनायचे होते म्हणून त्याचे करियर खराब केले.आता सर्वजण येतील त्याला नावे ठेवतील पण त्याला चांगल्या फार्म मध्ये असताना टीममधून वगळण्याचे कारण काय हे कोण सांगणार नाही.* #एकलव्य
संजय मांजरेकर हा पण विनोद कांबळे प्रमाणे भारतातर्फे सचिन तेंडुलकर बरोबर क्रिकेट सामने खेळलेला आहे तरी संजय मांजरेकर याचे सिंधुदुर्ग जिल्हा येथील गावातील व्हीडीओ तू बनवल्यास बघायला आवडेल.
संजय मांजरेकरचे वडील श्री विजय मांजरेकर हे हिंदु भंडारी होते गाव हे सिंधूदुर्ग जिल्हा येथील आहे.विजय मांजरेकर यांनी 1962 साली ईंग्लंडच्या भारत दौरा वेळी भारतातर्फे सर्वात जास्त धावा करून भारताला सदर मालीका 2-0 ने जिंकण्यास मदत केली
विनोद कांबळी ला देवाने चांगले गिफ्ट दिले होते पण त्त्यांचा अटीट्युड मुळे आणि वरून ओवर कॉनिफेंड्स हाच त्याला भारी पडलाय स्वतःला वर्ल्ड क्रिकेट पटू समजून जसा काही मायकल ज्याक्सन समजत होता म्हणून देवाने मायकल ज्याक्सन ला सोडले नाही तर तुझी काय दया करणार प्रत्येक माणसाला अप्प आपले आयुष्य सुधारायचे आपल्या हातात्त असते पण एक म्हण आहे ना अति शहाना त्याचा बैल रिकामा असेच काही विनोद कांबळीच्या आयुष्यात स्वतानेच आणली त्याला स्वतः च कारणीभूत आहे
विनोद कांबळी यांचे करियर कोणला*तरी महान क्रिकेटचा देव बनायचे होते म्हणून त्याचे करियर खराब केले.आता सर्वजण येतील त्याला नावे ठेवतील पण त्याला चांगल्या फार्म मध्ये असताना टीममधून वगळण्याचे कारण काय हे कोण सांगणार नाही.*
#एकलव्य
संजय मांजरेकर हा पण विनोद कांबळे प्रमाणे भारतातर्फे सचिन तेंडुलकर बरोबर क्रिकेट सामने खेळलेला आहे तरी संजय मांजरेकर याचे सिंधुदुर्ग जिल्हा येथील गावातील व्हीडीओ तू बनवल्यास बघायला आवडेल.
मस्त भाचा तु फार मोठा होणार हे नक्की भाचा
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट विनोद कांबळी यांनचा गावचि व किकेट बदल माहिती दिलेली आपणास धन्यवाद
🎉विनोद कांबळी,दुसरा होने नाही.❤
सचिन आता विनोदला मदत करायलाच हवे.
मला असे वाटते की आडनाव कांबळे आहे कारण की तो बौद्ध धर्माचा आहे व कांबळी आडनाव हिंदु भंडारी जातीत आहे,जय भंडारी.
कांबळे आडनाव रायगड भागात कित्ते भंडारी मध्ये येते
संजय मांजरेकरचे वडील श्री विजय मांजरेकर हे हिंदु भंडारी होते गाव हे सिंधूदुर्ग जिल्हा येथील आहे.विजय मांजरेकर यांनी 1962 साली ईंग्लंडच्या भारत दौरा वेळी भारतातर्फे सर्वात जास्त धावा करून भारताला सदर मालीका 2-0 ने जिंकण्यास मदत केली
विनोद कांबळी,क्रिकेटर यांनी बौध्द धर्म सोडून जर khirchan धर्म स्वीकारलं,तरी ते भारतीयच राहिले.🎉
विनोद कांबळे हे बौद्ध धर्माचे आहेत. कांबळी हे आडनाव मराठ्यांमध्ये येतं. विनोद कांबळेंच्या आईच्या नावाची पाटी पण आहे त्यावर सुद्धा कांबळे लिहीलेलं आहे.
कांबळी आडनाव हिंदू भंडारी आणि हिंदू मराठा जातीत येते.
Khupacha chhan vlog
Good information
The great
Todankar you are a good human being
👍👍👌🎬
कांबळी.मोठा.क्रिकेटर.होता.यात.शंका.नाही.पण.आतल्या.काही.गटबाजीने.त्याचे.करियर.संपवले.
पाली मार्गे साखरपा जवळ होता, ठीक आहे इतर गावची माहिती दिलीत
विनोद कांबळी लय भारी त्याच्यावर अन्याय झाला
कांबळे का कांबळी...आणि त्यांनी ख्रिचन धर्म स्वीकारले त्याबद्दल गावातील लोकांची काय प्रतिक्रिया काय आहे
खरे आडनाव कांबळे च आहे
Nice information
👍👌👌👌👌👌
Viral ahe bhai ❤️✅
AAMCHA DEVADE GAAV ... ETKYA JAVAL YEUN GELAS BHAI
दादा चायना कोंबडीच्या माहितीचा एक व्हिडिओ बनव
👌👌👌🎉
Mast Video ♥️
Me pan deorukh madhali ahe
अनिल गुरव ची पण स्टोरी कर सचिन तेंडुलकर नी वयाच्या 14 व्या वर्षी पहिली सेंचुरी अनिल गुरव च्या ब्याट नी मारली होती youtube वर अनिल गुरव टाक
Barobar
विनोद कांबळी ला देवाने चांगले गिफ्ट दिले होते पण त्त्यांचा अटीट्युड मुळे आणि वरून ओवर कॉनिफेंड्स हाच त्याला भारी पडलाय स्वतःला वर्ल्ड क्रिकेट पटू समजून जसा काही मायकल ज्याक्सन समजत होता म्हणून देवाने मायकल ज्याक्सन ला सोडले नाही तर तुझी काय दया करणार प्रत्येक माणसाला अप्प आपले आयुष्य सुधारायचे आपल्या हातात्त असते पण एक म्हण आहे ना अति शहाना त्याचा बैल रिकामा असेच काही विनोद कांबळीच्या आयुष्यात स्वतानेच आणली त्याला स्वतः च कारणीभूत आहे
vinod kambli cha downfall cha answer dila naahi
Bhai Sahil jadhav ya vr video banv
Kambli used aa option for sachin
आमच्या हीकडे या सांगलीला बैलगाडा काय असतो तुम्हाला दावतो 🔥🔥
Sourav ganguli Rahul Dravid sachin tendulkar यांनी disiplane पाळल विनोद ने ते palane नाही
Kadhi aalela dada .....mi AAJUN mahiti deli aasti....
❤
तो बरोबर बोलत होता ती म्यच सेटिंग होती
विनोद कांबळी आहे नाव की विनोद कांबळे
👌👌👍👍
1996 ची वल्ड कप मॅच फिक्स झाली होती पण कांबळी यांना बळीचा बकरा झाला .
जातीयतेची शिकार बनलेला विनोद कांबळे
आमच बुद्धविहार दाखवलं नाही 💙
Ye sab maalum hai men jo hai wo batao
Kambali ha Disiplen kasha mule kharab zali tya mule Vinod yachi utrti kaman
❤