Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
भरपूर कथा आयकते आहे. कथा आणि वाचन दोन्ही अप्रतिम
धन्यवाद उज्ज्वलाताई....ऐकत रहा....मित्रपरिवाराला पण ऐकवा....!!😊😊🙏🙏😊😊
ताट द्यावे पण पाट देऊ नये हे अगदी खरे आहे.
सुषमा ताई...🙏🙏
आपण किती स्वार्थी बनतो ना आपल्या सुखासाठी त्यांनी एवढे कष्ट काढलेले असतात आणि म्हातारपणी सुद्धा आपण त्यांच्या पैशावर नजर ठेवून असतो. खरंच परिस्थिती माणसाला खूपच स्वार्थी बनवते आणि निर्लज्ज सुद्धा अशी वेळ कोणावर ही येऊ नये
अगदी खरंय संगीता ताई...!!🙏
कथा फारच छान कथा वास्तविक तेला धरून आहे.सादरी करण पण उत्तम
🙏🙏
खूप छान लेख आहे.👌🏼👌🏼🌟✨✨
धन्यवाद अमृताताई...!!🙏🙏
Sunder story aahe
धन्यवाद संजीवनी ताई...!!
Khup vait vatalKatha vachanApratim
धन्यवाद मीनाताई ..!!🙏
Chhan katha, ekadam vaastav chitra, lekhan mast aani vaachanahi !
धन्यवाद ... सुप्रभात... वर्षाताई...!!🙏
😢khup chan
धन्यवाद इंदिरा ताई ...!!🙏
घर घर की कहानी,,,धन्यवाद रेगे सर
धन्यवाद रियाझ भाई..!!🙏
लै भारी योजना आखली.😆👍
😊😊🙏🙏😊😊
👌👌👍👍🙏🙏
खरच खूप वाईट वाटले. आस कोणाबरोबरघडु नये .
धन्यवाद सविता ताई
@@deepakrege u1@+*77
Katha pharach chaan,aaj chya samajache vaastav ahe,Natsamrat natkaat asaach prasang ahe.Tyatla dialog athavala,Taat dyave pan paat deu naye.
विजयराव...प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..!!🙏
खुपच छान सर भ्रमनिरास 😂
धन्यवाद धरणे सर...!!🙏
मस्त 😜लेख लिहिला आहे 😜😜नारायण सर आणि रेगे सर तुम्ही खुपच नाट्य मध्ये रूपांतर छान केल 👌👌👌👌🙏
धन्यवाद अमृताताई ...!!🙏
वरील तुमचा फोन नंबर कायम स्विच ऑफ लागतो फोन लागत नाही काही विचारणा करायची आहे.
नीला ताई....मी २ आठवडे झाले...माझ्या लेकीकडे न्युझीलंड मध्ये आहे...मला त्याचं नंबर वर व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करा
नाहीतर तुमचा व्हॉट्सॲप नंबर द्या...मी फोन करतो
घरामध्ये लाईट नसताना असेच आम्ही रेडिओवरची नाटकं जीव कानामध्ये ओतून ऐकायचं
🙏🙏🙏
Cr
श्रावणी ताई...आभार
Maulana kitti kaljine lahana che mothe kartat aai vadl, an mule, upkar kelya sarkhe vagtat 😢
सगळ बळकावून आईवडिलांना बेघर करण्याचा निर्दयी पाणा कसा काय करू शकतात ही मुलं?उद्या त्यांची मुले पण तशीच कशावरून वागणार नाहीत?
👍👍
भरपूर कथा आयकते आहे. कथा आणि वाचन दोन्ही अप्रतिम
धन्यवाद उज्ज्वलाताई....ऐकत रहा....मित्रपरिवाराला पण ऐकवा....!!
😊😊🙏🙏😊😊
ताट द्यावे पण पाट देऊ नये हे अगदी खरे आहे.
सुषमा ताई...🙏🙏
आपण किती स्वार्थी बनतो ना आपल्या सुखासाठी त्यांनी एवढे कष्ट काढलेले असतात आणि म्हातारपणी सुद्धा आपण त्यांच्या पैशावर नजर ठेवून असतो. खरंच परिस्थिती माणसाला खूपच स्वार्थी बनवते आणि निर्लज्ज सुद्धा अशी वेळ कोणावर ही येऊ नये
अगदी खरंय संगीता ताई...!!
🙏
कथा फारच छान कथा वास्तविक तेला धरून आहे.सादरी करण पण उत्तम
🙏🙏
खूप छान लेख आहे.👌🏼👌🏼🌟✨✨
धन्यवाद अमृताताई...!!
🙏🙏
Sunder story aahe
धन्यवाद संजीवनी ताई...!!
Khup vait vatal
Katha vachan
Apratim
धन्यवाद मीनाताई ..!!
🙏
Chhan katha, ekadam vaastav chitra, lekhan mast aani vaachanahi !
धन्यवाद ... सुप्रभात... वर्षाताई...!!
🙏
😢khup chan
धन्यवाद इंदिरा ताई ...!!
🙏
घर घर की कहानी,,,धन्यवाद रेगे सर
धन्यवाद रियाझ भाई..!!
🙏
लै भारी योजना आखली.😆👍
😊😊🙏🙏😊😊
👌👌👍👍🙏🙏
🙏🙏
खरच खूप वाईट वाटले. आस कोणाबरोबर
घडु नये .
धन्यवाद सविता ताई
@@deepakrege u1@+*77
Katha pharach chaan,aaj chya samajache vaastav ahe,Natsamrat natkaat asaach prasang ahe.
Tyatla dialog athavala,
Taat dyave pan paat deu naye.
विजयराव...प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..!!
🙏
खुपच छान सर भ्रमनिरास 😂
धन्यवाद धरणे सर...!!
🙏
मस्त 😜लेख लिहिला आहे 😜😜नारायण सर आणि रेगे सर तुम्ही खुपच नाट्य मध्ये रूपांतर छान केल 👌👌👌👌🙏
धन्यवाद अमृताताई ...!!
🙏
वरील तुमचा फोन नंबर कायम स्विच ऑफ लागतो फोन लागत नाही काही विचारणा करायची आहे.
नीला ताई....मी २ आठवडे झाले...माझ्या लेकीकडे न्युझीलंड मध्ये आहे...
मला त्याचं नंबर वर व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करा