अतिशय सुंदर माहिती दिली. व प्रतिक्षीक दाखल त्याबद्दल धन्यवाद रंग काम चा व्हिडीओ जरुर पाहना. सर, आपल्या कलेला मनापासून धन्यवाद, सर मी एक कलेची शिक्षीका आहे .मला मुर्ती काम खुप आवडते मी मुलांना एक गणपतीची मूर्ती बनवून दाखली.व गणपती बनवने उपक्रम राबविला. आपले प्रात्यक्षिकामुळे खुप छान माहिती मिळाली. मनापासून धन्यवाद सर.
मनोरंजनासोबत किंबहुना त्यापेक्षा जास्त माहितीपूर्ण व्हिडिओ बनविणे हे मालवणी लाईफचे वैशिष्ट्य आहे. त्याच परंपरेतील गणपती बनविण्याचा बारकाव्यांसहित संपूर्ण माहितीचा उत्कृष्ट व्हिडिओ. तारक कांबळी हे मूर्ती कलेतील मोठे नाव आहे. त्यांच्या चित्रशाळेतील गणपती बाप्पांची मनोहारी सुबक सुंदर मूर्ती तयार होताना पाहून अत्यानंद झाला. माहितीपूर्ण व्हिडिओ. 👌👍
खुप मस्त काम आणि सुंदर गणपती मॉडेल्स आहेत. कारण मी स्वतः गणपती तयार करतो त्या पण शाडू माती, लाल माती, Pop, फायबर, ani खास करून कागदी लगद्याच्या गणपती मूर्ती करतो त्यामुळे चांगलच माहीत आहे. 👌 आपल्या कोकण मध्ये करण्यासाठी खुप काम आहे फक्त मुलांनी केल पाहीजे बस......🙏💕 गणपती बाप्पा मोरया 😍😍💐🌺🌺 धन्यवाद 🙏
जे मूर्तीकार मातीचे गणपती बनवतात त्याच्यासाठी खरंच धन्यवाद. मातीच काम करायच बोल की 1मूर्ती 10 वेळा हातात येते. मूर्ती घडवण्या पासून ते रंगकाम करे पर्यंत. तशी शाडूची माती भिजवली थंड असते मग सीजन कोणतं ही असो पुन्हा एखदा धन्यवाद मूर्तिकारांसाठी 🙏🏻
दादा छान व्हिडीओ आहे...कुडाळ तालुक्यातील वाडी वरावडा गावामध्ये धुरी यांची गणपती बाप्पा चि मूर्ती शाळा आहे तिथे 500 हून अधिक मूर्ती असतात तुम्ही भेट द्या...तिथे 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद लकी जी.. तुम्ही जे सुरुवातीला गणरायाची आरती लावली ती माझ्या वडिलांनी गायली आहे..भजन सम्राट बुवा श्री भगवान लोकरे यांनी.
धन्यवाद दादा
आपल्या वडिलांच भजन क्षेत्रासाठी खुप मोठं योगदान आहे. आमचं भाग्य आहे तुमच्या सारखी माणसं आमचे व्हीडीओ पाहतात.
खुप खुप धन्यवाद
मी मला पण ती आरती खुप आवडली आणि विंडो. छान झालं आणि कांबळी कुटुंब माझं शुभेच्छा
Sundar aarti✨️
फारच छान सुंदर अप्रतिम.मस्त.
श्री गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.
देव बरे करो 👍
मस्त, बाप्पाच्या मूर्ती घडवता मला पण खूप आवडतात. गणपती बाप्पा मोरया 🙏
🙏🙏🙏
खूप सुंदर व्हिडिओ केला 👌🏻👌🏻👌🏻
Thank you so much 😊
खुप छान व्हिडीओ दादा
Thank you so much 😊
खुप सुंदर कला कृति लकि भाऊ
गणपती बाप्पा मोरया
मंगल मुर्ती मोरया
देव बरे करो जय गगनगिरी
जय गगनगीरी 🙏🙏🙏
मस्त विडिओ आवडला मला खूप छान पाहून खूप काही शिकायला मिळेल आम्ही पण असेच वीडियो बनवितो👆👌👌👌
खूप सुंदर माहिती होती. हा व्हिडिओ पाहत असताना डोळ्यातून पाणी आले आणि या गणपती बनवणाऱ्या मुर्तिकरांच कौतुक वाटले 🙏
Thank you so much 😊
खुप छान झाला व्हिडिओ गणपती बाप्पा मोरया 👌👌
Thank you so much 😊
वा फारच सुंदर गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या जय महाराष्ट्र👏✊👍
मंगलमुर्ती मोरया 🙏
मित्र खूप छान व्हिडिओ बनवलास आणि सर्वांच्या कलेला मनापासून सलाम
Thank you so much 😊
अप्रतिम सुरुवात 🌺
Thank you so much 😊
खुप सुंदर, भरपूर मेहनत, सुंदर साकारलेली मूर्ती, छान खुप छान, गणपती बाप्पा मोरया
धन्यवाद 🙏
Khup chhan vatala Lucky dada shadu mati chya murti chi khup chhan mahiti dili ani ganpati chy murti pan khup subak ani sundar ahet...🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much 😊
खूप छान व्हिडिओ 👍👍
Thank you so much 😊
Khup chhan vlog... Ganpati Bappa Moraya..🌸🌸
अप्रतिम विडिओ. गणपती बाप्पा मोरया!!
Mangalmurti morya 🙏
लकी गणपती मूर्ती घडवण्याची पूर्ण पद्धत अगदी बारकाईने दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much 😊
मस्त लय भारी 👌
Thank you so much 😊
अप्रतिम व्हिडिओ 👍👍
Thank you so much 😊
Khup sundar information 👌👌
Thank you so much 😊
सुरेख काम. चांगली माहिती.
Thank you so much 😊
मस्त 👌👌👌👍👍👍👍मोरया 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Thank you so much 😊
Khupach chan video dada
Thank you so much 😊
Apratim, khup mehanat ahe hyat... khup chan
Thank you so much 😊
सगळ्यात जास्त मला आवडलेला विडिओ ❤️🥰😍vibes🥰😍 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
Thank you so much 😊
khup chan video, evdhi detail madhe mahiti dakhavlyabaddal dhanyawaad....गणपती बाप्पा मोरया 🙏
Thank you so much 😊
खुप छान माहिती दिली आहे 🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much 😊
कला आणि कलाकृती धन्य आहेत
Thank you so much 😊
khup chan video
Thank you so much 😊
गणपती बाप्पा मोरया
खुप आतुरता होती या व्हिडीओ ची तु न सांगता व्हिडीओ बनवलास खुप खुप धन्यवाद दादा
आजून व्हिडीओ बनव
Thank you so much 😊
छान विडीयो, गणपती बनविण्यासाठी फारच मे हनत व जोखमीचे काम आहे, धन्यवाद .
Thank you so much 😊
🙏🚩😊 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती 🙏🚩😊
मोरया 🙏
अतिशय सुंदर माहिती दिली. व प्रतिक्षीक दाखल त्याबद्दल धन्यवाद रंग काम चा व्हिडीओ जरुर पाहना.
सर, आपल्या कलेला मनापासून धन्यवाद, सर मी एक कलेची शिक्षीका आहे .मला मुर्ती काम खुप आवडते मी मुलांना एक गणपतीची मूर्ती बनवून दाखली.व गणपती बनवने उपक्रम राबविला. आपले प्रात्यक्षिकामुळे खुप छान माहिती मिळाली. मनापासून धन्यवाद सर.
Very Nice , Mast Vlog, MAst Information
Thank you so much 😊
Khup bhari bhau👍🇮🇳💟
Khub Chan Vlog Lucky Dada. Beautiful Work by Kaka's and Dada's. Wonderful Traditional Process of Making Ganpati. Ganpati Baapa Morya 🤲 🙏 💐. Kalji Ghya
Thank you so much 😊
'🎉🎉😊
Ganpati Bappa morya, khupach chhan hya varshi che pahile Bappa che Darshan aplya chennal var
Thank you so much 😊
मनोरंजनासोबत किंबहुना त्यापेक्षा जास्त माहितीपूर्ण व्हिडिओ बनविणे हे मालवणी लाईफचे वैशिष्ट्य आहे. त्याच परंपरेतील गणपती बनविण्याचा बारकाव्यांसहित संपूर्ण माहितीचा उत्कृष्ट व्हिडिओ. तारक कांबळी हे मूर्ती कलेतील मोठे नाव आहे. त्यांच्या चित्रशाळेतील गणपती बाप्पांची मनोहारी सुबक सुंदर मूर्ती तयार होताना पाहून अत्यानंद झाला. माहितीपूर्ण व्हिडिओ. 👌👍
Thank you so much 😊
Tuze video superb
Thank you so much 😊
खूप छान.🙏
धन्यवाद 👍
👌👌👌👌गणपती बाप्पा मोरया
🙏🙏
Mangalmurti morya 🙏
मस्त 👌💖
Thank you so much 😊
First time saw full process of making Bappa, thankyou Lucky for showing this
Thank you so much 😊
मस्त सर
खूप खूप धन्यवाद ह्या व्हिडिओ बद्दल ❤️
Thank you so much 😊
खूप सुंदर सुरुवात लकी दादा 👌👌 गणपती बनवायचा व्हिडीओ सर्वात प्रथम तू दाखवलास या वर्षी....
Thank you so much 😊
OsM NHa BHaUuuu 👑❤️ दिवाने Bappa Ke💫👑❤️🌍💯😇
👍👍👍
खुप मस्त काम आणि सुंदर गणपती मॉडेल्स आहेत. कारण मी स्वतः गणपती तयार करतो त्या पण शाडू माती, लाल माती, Pop, फायबर, ani खास करून कागदी लगद्याच्या गणपती मूर्ती करतो त्यामुळे चांगलच माहीत आहे. 👌 आपल्या कोकण मध्ये करण्यासाठी खुप काम आहे फक्त मुलांनी केल पाहीजे बस......🙏💕
गणपती बाप्पा मोरया 😍😍💐🌺🌺
धन्यवाद 🙏
Thank you so much 😊
मंगलमुर्ती मोरया 🙏
Chan mast murti Kashi बनवतात ते माहिती मिळाली
👍👍👍
गणपती बाप्पा मोरया 🌹🙏 देव बरे करो 👌👍
Thank you so much 😊
गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया🙏
Jai Sri Ganesh Ganpati Bappa Moraya Magal Murati Moraya 🌹 🙏
🙏🏻😊
Khupach sunder
Thank you so much 😊
49 divas baki.... Aaturta Aagmanachi🙏❤️
🙏🙏🙏
Khup chaan banavle baba chi murti
Thank you so much 😊
Thank you Lucky for this Video, One of my favorite content you have. Hoping for more such videos.
Thank you so much 😊
अप्रतिम व्हिडिओ दादा .आज पाहिल्यादा गणपतीची मूर्ती कशी बनवतात ते पाहिलं . छान मूर्ती बनविल्या.❤️
Thank you so much 😊
Full detailed video 🙏🏻
Khup chan video astat tumche video mi family sobat tv var bagte
Thank you so much 😊
Amazing , great artists
Thank you so much 😊
जय गणेश🚩🚩🚩
🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐❤
सार्वजनिक गणेशोत्सवाचा कार्यकर्ता असल्या कारणाने मूर्ती कशी घडवतात हे अनेक वर्ष अनुभवलय. हा व्हिडिओ बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आभारी आहे.
धन्यवाद 🙏
@@MalvaniLife SC
Waiting for more videos
🙏🙏👍
सुरेख
Thank you so much 😊
Gadesh ka sacha milega kya sir ji
mst#gav_maz_kokan
Thank you so much 😊
गणपती बाप्पा मोरया 🙏
Mangalmurti morya 🙏
Dada 1-1.5 ft bappa murticha seperate video kr na
Nakkich 👍
Dada Anant chougule chya karkhanya che video bnv Ganapati che
👍👍👍
❤️ video lucky da
Thank you so much 😊
🙏🌺 Ganapatibappa Moraya Mangalmurti Moraya🌺🙏
देव बरे करो 👍
Ganpate bappa moryaa mangal murte moryaa❤💜🚩😊🧡🙏🌻🌍🌼🌺
🙏🙏🙏🙏
painting cha pan dakhava video
Ho nakkich 👍
Ganapati bappa morya
Mangalmurti morya 🙏
Like for good opening song
Thank you so much 😊
JAY GANESHSIH JI
🙏🙏🙏
Sir me Odisha se hun mujhko ganesh ji ka dye caheye sir
Wahatak nahi ayega sir 😊
👌👌👌👌👌👌
👍👍👍
ganpathi bappa lavkar ya
🙏🙏🙏
Thankyou Luccy dada
👍👍😊
Ganpati bappa morya 🙏
Mangalmurti morya 🙏
देव भले करो 🙏🏻🙏🏻
देव बरे करो
Ganpati Bappa morya 🙏❤️
मंगलमुर्ती मोरया 🙏
Mateeche recycling karnyasathi vichar vhava.karan mati tayar honyasathi khup varshe lagtat ani shadu matee rare earth caregorit yet asavi. Malahi murti banavayala avadate.
👍👍👍
Thank you so much 😊
👌👌👌
👍😊👍
🙏
🙏🙏🙏
Hi sir machine price kay
For more details please whts app mr tarak kambli 👍
Thnx Lucky dada
👍👍👍
जे मूर्तीकार मातीचे गणपती बनवतात त्याच्यासाठी खरंच धन्यवाद. मातीच काम करायच बोल की 1मूर्ती 10 वेळा हातात येते. मूर्ती घडवण्या पासून ते रंगकाम करे पर्यंत. तशी शाडूची माती भिजवली थंड असते मग सीजन कोणतं ही असो पुन्हा एखदा धन्यवाद मूर्तिकारांसाठी 🙏🏻
धन्यवाद 👍
Nice
👍
👍👍👍
Dada ya varshi sathi kuthlya dealer cha no. Deta yeil ka
❣️❤️👌👌👌👌
👍👍👍
How can I order it in Pune ?
🌺🙏🙏🙏🙏🌺
🙏🙏🙏
❤
दादा छान व्हिडीओ आहे...कुडाळ तालुक्यातील वाडी वरावडा गावामध्ये धुरी यांची गणपती बाप्पा चि मूर्ती शाळा आहे तिथे 500 हून अधिक मूर्ती असतात तुम्ही भेट द्या...तिथे 🙏🙏🙏🙏🙏
हो नक्कीच … धन्यवाद
@@MalvaniLife 🙏🙏🙏
👍🏻👍🏻❤️
👍👍👍
❤️❤️
Thank you 😊