ज्या दिवशी दिवस भर बिबटया बाहेर होता त्या दिवशी प्राणी संग्रालय सुरूच होत संघर्षसेने मुळे त्याची पळापळ चालू झाली नाहीतर बिबटया गायब झाला झला असता नक्की
नंतरच रामायण झालं सगळं पण तो नक्की सुटला कसा? (यात फक्त अंदाजच लावलेत! ) कारण नाही कळलं तर पुन्हा असं महागात पडू शकतं. हलक्यात न घेता पूर्ण investigate करणं गरजेचं आहे.
चला बिबटया नी काही तास तरी मोकळा श्वास घेतला असेल..
अशा बातम्या पाहिजे सुरुवात आणि शेवट.
सोमवारी बिबट्या फरार झाला होता त्या दिवशी लगेच पार्क बंद करायला पाहिजे होती सरकारने जर काही कोणाच्या जीवाला बरे वाईट झाले असते तर😮😮😮😮😮😮😮😮
Kuch hatke khabar, maahitipata cha aabhas,great, sundar presentation, Thanks.
Congratulation to the forest department n staff good job
Thank u bhau ashich detail mahiti det ja.
राजकारणातील बिबटे अजुन मोकळे आहेत .
आस विश्लेषण केल आपण की जणु काही आम्ही बिबट्याच पकडतोय
😂😂😂😂
बिबट्या पण राजकारणी दिसतोय, निवडणूक जाहीर होताच पक्ष बदलण्यासाठी गेला असेल. 😅
Video kashya baddal ahe ani apan comments kay kartat 🙄🙄
ज्या दिवशी दिवस भर बिबटया बाहेर होता त्या दिवशी प्राणी संग्रालय सुरूच होत
संघर्षसेने मुळे त्याची पळापळ चालू झाली नाहीतर बिबटया गायब झाला झला असता नक्की
'हार्ट मारून बेशुद्ध' ऐकून आम्ही बेशुद्ध झालो.
डार्ट म्हणतात लेका त्याला!
एकदम बरोबर भाऊ 😊
Great job yash 🎉❤😊
Great nivedan 👍
Khup chhan mahiti sangitli
Sarva karmachari abhinandan 💐💐
माणसांच्या मनोरंनासाठी बिचाऱ्या प्राण्यांना बंदी बनवलं गेले.😢😢😢😢
Sir chan vishlation kele Ahe
Good job
Hart nahi Mitra - it's Dart
Not expected
😂
Khup chan
Hart nahi re bhau... Dart Dart.
छान
Sachin bhau ghari aalay najar kha dha dadan chi teen vhani ba ro bar aas tana dada ka say bhair gay lay
बुधवार katraj bag बंद असते mhanun weekend enjoy करायला gela ek दिवस जास्ती chi sutti घेउन
एक सचिन ज्याचामुळं pak team ला घाम फुटायचा 😂आणि आता हा सचिन ज्याने सर्व कर्मचारी तसेच पोलीस आणि महानगर पालिकेचे आयुक्तलयं पर्यंत सर्वांचा घाम काढला 😂
नंतरच रामायण झालं सगळं पण तो नक्की सुटला कसा? (यात फक्त अंदाजच लावलेत! ) कारण नाही कळलं तर पुन्हा असं महागात पडू शकतं. हलक्यात न घेता पूर्ण investigate करणं गरजेचं आहे.
आता कसा आहे सचिन😂😂 त्याला जपून ठेवा नाहीतर क्रिकेट खेळायला जाईल😅
Kiti carelessness! Bibtya pinjryatun baher nighalay aani zoo aream madhech aahe he mahiti asun pan purn divas zoo suru thevlel. Tyane konavar attack kela asta tar?
हो ना. स्वतःचा ढिसाळ कारभार लपवण्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घालतात हे. पूर्ण मॅनॅजमेण्ट fail गेलय
हार्ट काय असत...😂😂
त्याला डार्ट म्हणतात रे...😂😂😂
👌🏼👌🏼
👍
हार्ट नाही भावा त्याला डारट ( dart) म्हणतात
तेवढा खर्च माणसावर करा, एखादी वेक्ती हरवली तर इतका प्रयत्न नाहि करत शासन
यावर आता एक सिनेमा काढा.
2:27
Dart म्हणतात दादा हार्ट नाही
२ दिवसाचं स्वातंत्र्य.
Hart nai Dart ahe te
Haalat kharab ahe Katraj zoo... Very sad experience... No. Space for animals and only focus is on how to get more ticket money...
Dart ast hart nai
त्याला सोडून द्या
Janvaron ko pinjre me rakhna ensan ko jail me rakhne jaisa hai
Bol bhidu chi copy karnyacha prayatn
बरोबर... मी पण हेच बोलणार होते 😂
हार्ट मारून बेशुद्ध 😂😂😂😂
Dart ahe hart nai, batmivale kahi check nai karat
Bibtyala ticket pahije वाटे 😂😂mp
😂😂😂😂
Presentation style copied from Bol Bhidu
Cut your nails man
Kharch toch aahe ka dusra aanla😂
👍