wah ,, kay baat hai ..सायली , आप ने जिस विधा को छुवा उस विधा मे निपुणता पायी है । बहुत अच्छा गाया , साथ भी उतनी ही उत्तम थी , उज्जवल भविष्य के लिए शुभकामनाये
वा वा, खूप सुंदर सादरीकरण. आलाप, ताना, शब्दांची फेक, सगळं काही उत्तम. तबल्याची साथ देखील उत्तम. अमेरिकेत राहून गाण्याची आवड जपते आहेस सायली तुला आमच्या खूप खूप शुभेच्छा. गिरीश चंद्रात्रे
अप्रतिम गायन आणि सहज अभिव्यक्ति पूर्ण टीम वर्क खूब सुंदर 🎉❤
भारताची संस्कृती सातासमुद्रापार जपण्यासाठी आपण जे करत आहात त्याबद्दल सर्व भारतीयांना आपला अभिमान आहे🎉🎉
Super
सायली, गाण्याची आवड आणि निवड ,त्याचे सादरीकरण सगळंच उत्तम 👌👏❤
wah ,, kay baat hai ..सायली , आप ने जिस विधा को छुवा उस विधा मे निपुणता पायी है । बहुत अच्छा गाया , साथ भी उतनी ही उत्तम थी , उज्जवल भविष्य के लिए शुभकामनाये
So beautifully sung Sayali!♥️
God bless you beta