महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर मंदिराचे सत्य | Shani Shingnapur Temple: Discrimination or Discretion?
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- काही मंदिरांमध्ये स्त्रियांना जाण्यासाठी मज्जाव का असतो? काही मंदिरांमध्ये पुरुषांना प्रवेश का नसतो?
प्रत्येक मंदिरामध्ये कुणालाही आणि कधीही जाण्याची मुभा का नाही? अशा अनेक शंका आणि निर्माण करण्याची पार्श्वभूमी तसेच त्याचे विज्ञान याविषयी सद्गुरू या व्हिडिओमध्ये सांगत आहेत.
English Video - Shani Shingnapur Temple: Discrimination or Discretion? | Sadhguru
Link- • Shani Shingnapur Templ...
‘सद्गुरूंनी रचलेला शरीर आणि मनाची कायापालट घडवून स्वास्थ्य आणि आनंदाची सहज अवस्था निर्माण करणारा ऑनलाईन कार्यक्रम 'इनर इंजिनियरिंग ऑनलाईन'. नोंदणीसाठी - isha.sadhguru....
#Sadhguru
Yogi, mystic and visionary, Sadhguru is a spiritual master with a difference. An arresting blend of profundity and pragmatism, his life and work serves as a reminder that yoga is a contemporary science, vitally relevant to our times.
Sadhguru Exclusive (Register Now)
⚡ isha.co/ex-yt
Sadhguru App (Download)
📱 onelink.to/sadh...
Official Sadhguru Website
🌎 isha.sadhguru.org
Donate Towards Crafting A Conscious Planet
🙏 isha.co/sangham...
Guided Yoga & Meditations by Sadhguru (Free Online)
🌼 isha.sadhguru.o...
🌼 isha.sadhguru.o...
Official Social Profiles of Sadhguru (Subscribe)
🌐 / sadhgurumarathi
🌐 / sadhgurumarathi
मंदिरे ही हिंदू धर्मात कधीच प्रार्थनास्थळे नव्हती तर ती ऊर्जाकेंद्रे आहेत.शनिमंदिराविषयी मांडलेले हे विज्ञान खूपच नवीन आणि अद्वितीय आहे.धन्यवाद सदगुरू.
जा रे लबाडा लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे सोडा आता!!! भोळ्या अज्ञानी लोकांना फसवण्यासाठी अशी व्युव्हरचना केली जाते!!
खूप छान माहिती दिली सदगुरू धन्यवाद
तुप्ती देसाई ला सांगा कोणीतरी हा व्हिडीओ बघायला
Happy Birthday Sadhguru ji🎂🎉✨
Aap jaisi mahan atma hamesha dharti pr janam lete rahe yahi ishwar charni prarthna hai 🙏
ॐ शं शनेश्चराय नम
धन्यवाद सद्गुरु जी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
लोगों के दिन आते हैं और हमारा जमाना . # शनीदेव
धन्यवाद सद्गुरू जी .
नमो : शनी देवता 🙏🥥
जय शनिदेव महाराज की जय
तृप्ती देसाई ला ज्ञानात भर पडण्यासाठी पहाण्याची विनंती
Gaa#d maara tichi....
Tila sarv jari hi kalaal tari hi ticha tocha val-val karat ch raahnar,
Hi baandgule hindu asun hinduna ch sampvit aahet....
Hindu dharma target popularity milva
😁
@@TheInterviewer-nz1ns control bhai control ❤️
Target on ladies only
जय शनि देव
सदगुरू,
जन्मदिवसाचे खुप-खुप शुभेच्छा
नमस्कारम सद्गुरू !!!!💐💐
छान मार्गदर्शन 🙏🤲🙏
Jay Shanidev 🙏🙏🙏🙏🙏
Jay sadguru ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹
pranam sadhaguruji
जर ग्रहांचा प्रभाव आपल्यावर होतो.. तर मग जगातल्या सगळ्या व्यक्तीवर सुद्धा व्हायला हवा..मग बाहेरच्या देशात तर असलं काहीही नाही.. आणि ते तर आनंदाने जीवन जगतात.. आपल्यापेक्षा तरी.. म्हणूनच ते उत्तम संशोधन करतात..
हे सगळे बाबा भोंदू साले लोकांना चुतीया बनवतात
तुला कोणी सांगितलं आनंदात जगतात गेल्या शेकडो वर्षांपासून हिंदु तीर्थ क्षेत्रात असे हजारो विकसित देशातील स्त्री पुरुष मन शांती साठी येतात.
इस्कॉन भारतातील प्रमुख अमेरिकेतील अॅटोमोबाईल क्षेत्रातील जगप्रसिद्ध फोर्ड यांचे सुपुत्र आहेत त्यांनी अंबरिष दास असे नाम धारण केले आहे . आजही त्यांच्या नावावर अब्जावधी डॉलर्स ची संपत्ती आहे पण ते अतिशय साधं जीवन जगतात शुध्द शाकाहारी अन्न खातात.
अशी शेकडो उदाहरणे आहेत.
रोनाल्ड रेगन माजी राष्ट्राध्यक्ष अमेरिका यांच्या मुलीने हिंदु धर्म स्वीकारलाय व सरस्वती रेगन हे नाव स्वीकाललंय.
कट्टर हिंदुद्वेषी इस्लामचे जन्मस्थान अशा तेल सम्राट अशा सौदी अरेबियातील शेख मंडळीतही सनातन वैदिक धर्मात येण्याची ओढ दिसून येत आहे.तिथे भव्य कृष्ण मंदिर निर्माण होत आहे.
विकसित देशातील लोक आता ध्यान धारणा ईई आध्यात्मिक गोष्टीं व्यतिरिक्त भारतीय वेद आयुर्वेद ज्योतिषशास्त्राकडे तसेच पुनर्जन्म ईई सिध्दांतांकडे कुतुहलाने पहात आहेत. संशोधन करताहेत.
जय हिंद वंदेमातरम
Happy Birthday Sadguru🎁🎊🎉.🙏🙏
Sadhguru 🙏🙏
नमस्कार सद्गुरु
That's truth tell trupti Desai
!!जय जय सदगुरू साईराज!!
जय हो
गरोदर स्त्रियांना प्रवेश नाही हे मान्य, मासिक पाळीत प्रवेश नको हे मान्य, मग गेली 5000 वर्ष दलितांना मंदिरात प्रवेश का नव्हता, याच आहे का काही लॉजिक.
पहिल्या 2 बाबी तुम्ही कश्या मान्य केल्या ? त्याच्या मागे काही तथ्य, सत्य आहे का ?
Om Shani devaya Namaha
Jyotish var Kona konacha vishwas ahe? Kundali & all
जलेबी बाबा 🙏
Yess absolutely right
Jai sadguru
या पेक्षा पूर्वी चा आवाज मस्त होता plz too आवाज वापरावा 🙏
How to join your sessions
thanks sadhguruji,you made in marathi
💐💐🙏🙏
🙏🏼🙏🏼✨
स्त्री समानतेचा विरोध करण्याचा एक वेगळा प्रयत्न
Who gave him the title sadguru, by the way? It is just self-given
He is fake baba just look at his net worth
🙏🙏
मंदिर हे आपल्या धर्मात देवाचं निवास्थान आहे गर्भगृहात त्याची प्राण प्रतिष्ठा केली जाते आणि म्हणुनच मंदिरात गेलं की वातावरण जाणवतं राहिलं स्त्री पुरुष समानता ती धर्मात आहेच पण कांही नैसर्गिक ठळक फरक आहेत त्यांच्यात कारण एकच गोष्ट आहे ती माता आहे आणि काही गोष्टी तिला पाळाव्याच लागतात त्यात गैर अपमान असं काहिही नसतं खुप स्त्रिया आहेत ज्यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलंय नियम पाळण्या साठिच असतात नी ते आपल्या हिताचे असतात उगिच काही अधुनिकतेच्या नी शिक्षणाच्या नावाखाली गोंधळ घालुन आपलच नुकसान आपण करुन घेतो लाखो वर्षा ची परंपरा आहे पण शेकडो वर्षातले धर्म मात्र त्यांचे नियम पाळतात नी आपल्याला झुकवतात
Not agree
🙏
👍🏻👍🏻👌👌👌♥️♥️♥️♥️
🌺💐🌺🙏🙏
Trupti Desai cha Haji Ali cha Kay jhals
Bogus . This is brain washing . I myself worked as incharge of Sonai police station in 2010 - 2011 .
Then what is reality please tell them & also tell me the real answer.. ok
खरे कारण काय आहे ते सांगा... 🔥🧬
Dubbed 🤔
अमेरिकन गुप्त हेर
सविस्तर माहिती द्या
@@gajananlokhande1775 LoL. Imagine taking this nonsense seriously
GP re pakistani.. 😂
@@gajananlokhande1775 India speak daily utub चॅनल वर बघा
Sadguru said he doesn’t read, then from where he got this information. 5 star Aashram looter 🤣🤣🤣🤣🤣
शक्ती शक्ती कोणसी शक्ती है
महिला को नही जाणे देना ये अपमान है
भाई क्या आप यही सवाल किसी मौलवी को पुछ सकते हो क्या ? क्यूंकि इस्लाम मे भी महिलाओ को मस्जिद मे प्रवेश नही दिया जाता | आप हिंदू धर्म के किसी रीतीरिवाज पे सवाल कर सकते हो क्यूँकि हिंदू किसी का गला नही कटता |
कोणतीच लस शोधता आली नाही वरून हा बावळटपणा.
मूर्ख
Dubbing केलंय 😎
दगडावर तेल टाकून जगाचा उद्गार होऊ शकते का
बळजबरी नाही त्याला टाकायचे आहे तो टाकेल आपण आपली अक्कल नाही दाखवली तरी चालेल
Maratisex
बेवकुफ बनाने का काम शूरु है
Fake
ग्रावेटी
English bolun chan vedyat kadto ha manus
Bogus
पूर्वी ह्या तथाकथित सद्गुरूंचे खूप व्हिडीओ बघायचो खूप विश्वास बसला होता शेवटी हा ढोंगी निघाला! कोणी गंभीर घेऊ नये याला! अध्यात्मिक थापड्या!!!
Prove kar
@@kafrefamily तू सगळे सुरुवाती पासूनचे व्हिडीओ बघायला सुरुवात केलीस ना! की तो आपोआप उघडा पडत जातो! त्याच्या बोलण्यात विसंगती दिसायला लागते!
@@machhindramhatre1070 Asa tuza vichar ahe , tu kahi kel life madhe dusryansathi ? Kiti jananche ayushya badalale ?
@@kafrefamily तुझ्या भोंदू बाबा पेक्षा चांगला वागलो! कोणाला फसवत तर नाही ना? त्याला म्हणावं मी जे केलं आणि करतोय त्या वाटेवर चालून बघ! आणि तु ज्या माणसाचं विनामूल्य वकीलपत्र स्वीकारलं आहेस त्यावर सरकारी जमिनी लटल्याच्या केसेस चालू आहेत! अंधभक्तांना त्यांचं बाबा नेहमी पवित्र वाटत असतात! तू याला अपवाद नाहीस!
krupaya sandarbhasahit spastikaran dya....
Sadguru baddal aadar aahe ! Pan video madhe Maharashtra chya mandiracha ullekh pan nahi. Fhakt lokani video pahava mhanun khotarda pana kela tumhi ! He sadguruna aavdel ka ?
Pseudo science
Andhavishwass
Bulla khawa ashi mahiti
21 व्या शतकात आहेस रे आता तरी अंध श्रद्धा पसरवू नकोस!
धन्यवाद सदगुरू 🙏🙏🌹
🙏🙏🙏