आपली प्रत्येक व्हिडीओ पाहिली तर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहील नाय राव मस्त च तुमचं खान चांगलं जस आहे तस कस्ट पण खूप आसत तुम्हाला आणि इमानदार समाज आहे धनगर
खूपच सुंदर असतात विडिओ असतात खूप कौतुक तुम्हा दोघांच दादा वहिनी अपार कष्ट करता तुम्ही धन्य आहात तुम्ही तुमच्या विडिओ मुळे धनगरी जीवनाबद्दल बघायला शिकायला मिळाल तुम्ही खूप मस्त बोलता दादा बाणाईच्या रेसिपी पण भारीच असतात.
वाह वाह व्हिडिओ खूप च छान खूप सुंदर खूप झकास जबरदस्त वांबीचा रस्सा दाट तर्री तर खुपच छान व खूप सुंदर छान व वांब फ्राय तुकडे. तर खुपच खूप छान चव दार चविष्ट झाले आहेत राव !!! हि रेसीपी खूप च छान सुंदर झक्कास वाटते आहे वाह वाह !!!धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद !!!!! !!☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆!!!! आपणास स्पेशल सप्रेम नमस्कार ☆☆☆☆☆☆☆☆☆☆!!!!!! धन्यवाद !!!!
Paplet bobill tllyla aana chngle lagtat tandlache pit and batik eva mix that all mirchi pavdr hlld Mitt mix krun tyt mase duun mitt mirchi pavdr halld mix krun limbu pillun mag rvyat pittat mix kele t tyat tllne
हो दादा मी पन मुबई ला राहाते पन आजून पर्यंत माशाचे चे नाव माहिती नाही त गावा कडे हे मासे मिळत नाही वाम वगैरे असेच मासे असतात वहिनी मस्त केले मासे कालवण फ्राय
Praise the Lord aaple pratek video pahun thondala pani sutte aayla pahije akda Tai chya hatache jevan karayala God bless you and your family take care 🙏💐💐🍫
राम राम 🙏 सिदु पाऊने..
मला कधी निराश जानवले तर मी तुमचे जिवन आठवतो. मग नवी उमेद निर्माण होते.. माझ्यासाठी तुम्ही आदर्श आहात. 🙏
धन्यवाद दादा 🙏🙏❤
Khup chan 👌👌👌
Nnbhhjjh
Ahh
khuppp chan jivan kas jagav te kharch hyanchyakadun shinyasarkh aahe
@@dhangarijivanI
आपली प्रत्येक व्हिडीओ पाहिली तर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहील नाय राव मस्त च तुमचं खान चांगलं जस आहे तस कस्ट पण खूप आसत तुम्हाला आणि इमानदार समाज आहे धनगर
🙏
👌👌❤️❤️❤️👌👌
@@Shobhaedakesanglikarr tyyy0 आता आता😢9नाही99o
९😊😊आता❤❤❤आता😮😅😅😅jkk😊आताbe see❤❤No❤❤❤❤❤😊 5:00 5:00 5:00 5:00 5:00 5:00
ताज्या भरलेल्या वांग्याची रेसिपी दाखवली तर मजा येइल. मला लय आवडते ती भाजी बाजरीच्या भाकरी संग.
साध्या सुध्या जुन्या पद्धतीने बनवलेलंच चवदार लागत मीत्रा,,😋😋😋😋
रवा लावून मासे तळा,मस्त कुरकुरीत होतात
छान चुलीवरची मच्छी ची भाजी आणी तीही बानाईन बनवाली वाव खुप आवडते मला👍👌💐💐
खूपच सुंदर असतात विडिओ असतात खूप कौतुक तुम्हा दोघांच दादा वहिनी अपार कष्ट करता तुम्ही धन्य आहात तुम्ही तुमच्या विडिओ मुळे धनगरी जीवनाबद्दल बघायला शिकायला मिळाल तुम्ही खूप मस्त बोलता दादा बाणाईच्या रेसिपी पण भारीच असतात.
किती छान वामचे कोर्ड्यास लय भारी मला वं खूप आवडते
🙏🏻
वाह वाह क्या बात है. एकदम खमंग स्वादिष्ट ... खूप खूप आभारी आहोत व्हिडियो करून दाखवल्या बद्दल 🙏
🙏🙏
मस्त कालवण आणि फ्राय बनवलं आहे ताईंनी आवडलं.
🙏
वाम फीश थाली.
दादा दररोज एक दहा-वीस मिनिटांचा व्हिडिओ बनवून टाकत जा.
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. मी खूप वाट पाहतो तुमच्या व्हिडिओ
ची. खरच तुमचं जीवन खूपच छान आहे.
धन्यवाद 🙏👍🏼
👍👍👍
🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर रेसिपी, बनवली 👌😍👍
🙏
व्वा लय भारी ,बाजरीची भाकरी चूरुन वांबीच्या कालवणात ,तोंडी लावायला तळलेली वांब 😋😋 लय झकास भावा 👍👍
वाह वाह व्हिडिओ खूप च छान खूप सुंदर खूप झकास जबरदस्त वांबीचा रस्सा दाट तर्री तर खुपच छान व खूप सुंदर छान व वांब फ्राय तुकडे. तर खुपच खूप छान चव दार चविष्ट झाले आहेत राव !!! हि रेसीपी खूप च छान सुंदर झक्कास वाटते आहे वाह वाह !!!धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद !!!!! !!☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆!!!! आपणास स्पेशल सप्रेम नमस्कार ☆☆☆☆☆☆☆☆☆☆!!!!!! धन्यवाद !!!!
धन्यवाद दादा 🙏🙏
आम्ही मछी मध्ये कोकम वापरतो मछी मध्ये हिवस वास निघून मछी आंबट तिखट छान लागते
Ek..number पहिल्यांदा..मी वाम..ची रेसिपी..पहिली🙏💞
🙏🙏
वा वा वा .... क्या बात मस्त च कसल भारी दादा. वहीनीने मासे खारपुस तळले... आण कालवन तर.... निसती तर्रीरीरीरी च... Yummmyyyyyy
🙏🙏
Dada tai kharch khup mast jevan banavatat
🙏
तुमची धनगरी भाषा खूप छान गोड असते
🙏🙏
हाके दादा जय मल्हार 🙏🙏मस्त मस्त मासे.
खुप छान 🌷
तवा गरम करून तेल गरम झाल्यावर मासे तळायला टाकले असते तर चिकटले नसते👍
Tumhi he banavta te jevan khup lajawab aahe.
धन्यवाद 🙏🙏
Ek number bhava 👌👍🙏 खूप छान व्हिडिओ झाला.दादा मासे खायचे तर हलवा,सुरमय आणि बांगडे हे सर्व चवीला छान असतात आणि काटे कमी असल्याने सर्व जण आवडीने खातील.
जिताडा खावून बघा एकदा रायगडचा एक नंबर मासा आहे
👍
खुप छान आहे मछी👌👌👌👌👌👌🙏🙏
खुप सुंदर 👌🏼👌🏼👌🏼
आग बाबो मास चा रस अन मास एकच नंबर झणझणीत कार्यक्रम 👌👌👌
धन्यवाद 🙏
दादा तुम्ही एकवेळ बोंबील, मांदेली, कोळंबी फ्राय तुमच्या च पद्धतीने करून खाऊन बघा..खूप छान लागते..
हे आमच्या कडे भेट त च नाही
👍🏼
लय भारी सिद्धू, संपूर्ण कुटुंब समाधानी, जेवणं लाजवाब, दोघी जावांची, भावांची साथ आई वडिलांचे संस्कार नाद खुळा
Dada ek no vahini saheb
खूपच छान मी म्हणलं होत
👍🏼🙏
गेले .ते.दिवस .राहिल्या .त्या .आठवणी खरच.लयभारी.
🙏🙏
लय भारी.... ❤❤❤ एकदम छान. 👌👌👌
🙏🙏
खुप मस्त बनवली मास
🙏🙏
Wow pani sutal baba tondala. 😋👌
🙏
मच्छीत काही तरी आंबट टाकत जा .,. चिंच किंवा कोकम बाकी लय भारी.,👌🏻👌🏻👍🏻
Khup masta chulivarcha jevan 😋😋👌👌nisargacha sanidhayat jevnaychi majja veglich masta dada
🙏
Sagle video chaan ahet !
Khup Chan video mast Jevan
🙏
खूप छान मस्त दादा एकच नंबर 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏
झनझनित दादा
🙏
गुंतला जीव मातीत..👌👌 खुपच छान आता मी पण ही मच्छी ट्राय करून पाहीन कशी लागते ती..😊
This meal looks absolutely delicious and flavorful!!❤ big thumbs up❤ Wonderful presentation👌Thanks for sharing ❤❤Stay connected
🙏🙏
Paplet bobill tllyla aana chngle lagtat tandlache pit and batik eva mix that all mirchi pavdr hlld Mitt mix krun tyt mase duun mitt mirchi pavdr halld mix krun limbu pillun mag rvyat pittat mix kele t tyat tllne
Khup chan 👌👌👌
Mala tumcha recipe khup aavdatat baghital ki khaychi echha khup hote
Khupach mast👌 Bhuk lagali pahun🤭😋
🙏🙏
Hii
खुप छान व्हिडिओ
👌👌👍👍
🙏
TAi khup chaan sugran aayes g
🙏🙏
Mast zalay tondala Pani sutale
🙏
Tai dada ek ch no tumchy life kiti sukh manun gheta he tumchy kadun shekve 👌👌👌👌
🙏
The good bany tai
काय छान बनवलं ताई
खरच बघुन तोंडाला पाणी सुटलं
Wow todala pani sutle
🙏
खूप छान रेसिपी मस्तच
🙏🙏
Wah bhau laii bhari .... Vhini pn laiii sugrn ahet .. Tumche vidio avrjun bghto.. Laiii bhari 👌👌💐🌹💐🌹
🙏🙏
भाऊ तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी आवडीने बघतो अशीच खूप छान छान व्हिडिओ रानातले रानातले बनवत जा
छान जेवण केले ,
लय भारी विडिओ केलाय दादा
धन्यवाद 🙏
Khup chan fish fry mast
Aho tai आम्हाला शिकवा j१ लय छान बनवता
खूप छान मि तर सगळे व्हिडिओ पहात आहे सलाम आपल्या जिद्दीला
खूप सुंदर आहे
एक नंबर बनवले आहे माशे 👍👍👍.
🙏
दादा तू फक्त हवेलीत ए तुला आपल गावरान मांस रोहू चिलापी शिंगाड खाण पोटभर देतो
🙏🙏❤👍
दादा आपण सगळे मिळून जेवताना पण दाखवत जावा.
Khup chan bolta tumhi dhamni dhakni che ka
Nice 👌 👌 👌 👌
खुप छान 👍👍
लई भारी . छान बेत
🙏🙏
दादा मच्छीमारकेटचया बाजुला टपाल नाक्या वर आपला होलसेल किराणा दुकान आहे .जय श्रीराम इंटरप्रायजेस कानिफनाथ मंदिर समोर. या परत.
👍🏻
Ek num dada
Kuth rahtyat dada tumhi
गिरवले गाव पन्वेल🙏🙏
लई भारी व्हिडिओ केलाय दादा👍👍👍👍👍👍👍
🙏
Vahini mhanje 24 carret son haay dada ...mala raduch yet shetkari rajach jiwan bagun ...mya bi diwas kadlyat ...aata changl haay maaz tumch b huil changle ..dada...khup khup prem tumhala dada majyakadun
धन्यवाद 🙏
हो दादा मी पन मुबई ला राहाते पन आजून पर्यंत माशाचे चे नाव माहिती नाही त गावा कडे हे मासे मिळत नाही वाम वगैरे असेच मासे असतात वहिनी मस्त केले मासे कालवण फ्राय
🙏🙏
Amhi panvel madhe rahto.pudchya veli aale ki bhetu bannai la
रामराम आपले वीडीओ चांगले आसतात
🙏
मी. दादा. तुमची. व्हिडिओ. रोज. बघते
Kdkk
Bhari
Vahini mase fry kartana barik rava ani besan pitha madhi budvun mase fry karayche mhanje mase tutat nahit ani chan bhajta yetat Baki mastch bet ahe 👌
👍🏼🙏
सिद्धू दादा, मच्छी घेताना पहिले सर्व दुकाने फिरुन भाव करुन मगच घेत जा, तुम्ही ही लोकांशी बोलत जा, चॅनेल ग्रो होत राहील, बाकी एकदम मस्त.
👍🏼🙏🙏
dada tumhala bhetayla yayche aani vahinichya hatche mutton khayche rao
Very nice number one
Khup chan👌👌👌
🙏
भाऊ मी केलं आज पहिलं लाईक👌🙏
🙏🙏
MAST.CHAN.RECiPE.🐐🐐BALUMAMA.CHYA.NAVAN.CHANG.BHALÀ.🍎🍏🍐🍓🍍🌺🌻🌼🌹🌸
🙏
आरं दादा गावाकडचे आपली धरणाची नदीची वाम चांगली लागते मुंबईचे समुद्रातले वाम एवढी टेस्टी नसते
स्वस्त पण
@@tusharshinde9675 swast naste mahagach aste wam bhav kadha mag kalel
@@Rani-kv9rl गावाकडचे स्वस्त आहेत आणि चव पण
मस्त एक नंबर
Namaskar dada lai bhari vlog🙏👌
🙏🙏
Wow chan aahe👌👌🙏
लाई भारी जेवन दादा जय मल्हार✨💫
🙏
लय भारी दादा
लय भारी
Praise the Lord aaple pratek video pahun thondala pani sutte aayla pahije akda Tai chya hatache jevan karayala God bless you and your family take care 🙏💐💐🍫
जय मल्हार
🙏🙏
खुपच छान भाऊ कधी एकदा जेवायला ऐवाव अस वाटत 😊❤
Dada mala vahini kharc khup aavdte ani garva vatto ki vahicha padar jara dokyavarun Khali yet nhi...hich aapli sanskruti ahey 🙏🙏🙏
🙏🙏
दादा मेंडराला लाल आल्याव कोणते औषध वापरायचे ते सांगा
एक नंबर ....पावणं💖💖
बांना आई तुम्ही खूप छान जेवण बनवता माला खुप आवडते
पहिले view
पाहिलं लाईक
पहिले कमेंट 💞💞
🙏🙏
तोंडाला पाणी aal .. कसलं भारी आहे