गौरव मोरे, निखिल बनेचे परदेशातील फॅन आणि चाळीतील प्रवास
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचं नवं पर्व १५ ऑगस्टपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. या कार्यक्रमामधील प्रसिद्ध कलाकार गौरव मोरे आणि निखिल बने यांची यानिमित्त भेट झाली. लोकसत्ता ऑनलाईनशी संवाद साधताना गौरव आणि निखिलने त्यांचा चाळीमधील प्रवास आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्राने' या कार्यक्रमाने दिलेलं प्रेम याबाबत सांगितलं.
#MHJ #GauravMore #NikhilBane
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
तुमच्यासारखा जन्मभूमी हीच कर्मभूमी हा समजणारा ग्रुप भारतात एकदा आला तर भारत पुन्हा सोन्याची चिडिया व्हायला वेळ लागणार नाही .शुभेच्छा.
आमच्या काळजातील माणसं गौरव आणि निखिल। खूप शुभेच्छा दोघांना।
खुपच छान तुम्ही सर्व च सुपरस्टार अहात तुम्ही जी जाणीव ठेवतायत त्या बद्दल भरपूर आनंद होतो तुम्ही सर्व खुप यशस्वी व्हाल ❤
हास्य जत्रा,
हा कार्यक्रम आम्ही मनापासून बघतो,
खूप छान
अपली जन्म भूमि विसरु नए
वा गौरव
तू खूप म haan झाला ahes
Love 💕 यू गौरव अल्लाह
गॉड देव bless u
महाराष्ट्राची हास्य जत्रा ची संपुर्ण टिम ....... जबरदस्त असल्या कारनाने हा शो येवळा जबरदस्त झाला......टिमच एकत्र काम छान असल्यामुळे हा शो बगा बगावस वाटते 👈👍😛😛
कापरे गावच्या पुढे बिवली -त्यापुढे मालदोली यागावचा मी राहिवासी आहे. हास्य जत्रा हा आमचा अत्यंत आवडता कार्यक्रम आहे. आपल्या पूर्ण टीमला त्रिवार वन्दन 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹. जय महाराष्ट्र
खूप छान! असेच जमीनीवर राहा, यश शोधत येइल!
Good wishes to Nikhil and Gaurav -we feel proud of you that you represent common people, keep it up,all the best for your future
खरंच आहे गौरव, बने तुम्ही खूपच छान माणसे आहात. महाराष्ट्राची हास्यजत्रा, खूप खूप छान छान कार्यक्रम आहे. तुम्हाला सर्वानाच खूप खूप शुभेच्छा..
गौरव..बने, खूप आशीर्वाद. खूप शुभेच्छा. लवकर एखाद्या Hit मराठी नाटकाचा किंवा सिनेमा चा तुम्ही दोघे भाग असावे, हीच प्रार्थना...
तुम्ही सगळेच आवडते आहात 😘😊🙏🏻
पण गौरव खरंच आम्ही तुझ्यासाठी हस्यजत्रा बघतो. 😊
तुम्हा सर्वांच्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत अशी चिंतामणी चरणी प्रार्थना. 🙏🏻🙏🏻
गौरव मी तुझी खूप मोठी फॅन आहे...
टनानानाना.... अँड बने love u all
Aamhi pan Malaysia la asto aani tumche khup fan aahot . Hasya jatra che sagle episode aamhi baghto
निखिल बने तू माझ्या पंचक्रोशीतील कापरे गावातील मूळ भूमी पुत्र आहेस हे आज, आत्तामोबाईल वरील गौरव मोरे दोघांच्या लोकसत्ता च्या कार्यक्रमातून समजले. खूप आनंद, अभिमान वाटला. तू पुढच्या वर्षी म्हणजे येत्या गणपतीला गावी येतोयस. तुला भेटायला मी आतुर आहे.
बन्या तुला फार मोठा एक्टर व्हावयाचे आहे. स्टेज वर तुला पाहाताच लोक हसायला पाहिजे. काम करीत असताना स्वताःच इमेज जप.
गौऱ्या तुझ अपमान बघून खुप राग येतो.
त्या समीर चौघुले सारख ओव्हर एक्टिंग करायला जाऊ नको. अति तिथे माती. असे म्हणतात. बघ विचार कर.
जबरदस्त अभिनेते आम्हाला आपला अभिमान आहे
मनापासून धन्यवाद
आणि दोघांना हार्दिक शुभेच्छा
very humbled and down to earth....success comes easy to people like them..
Hats of to both of them, Yash bhetale tari hi paay jaminivar aahet, khup chaan
Gaurav More and Nikhil Bane are too brilliant actor
छान, सुंदर अभिनेते आणि सुंदर स्वभाव. 🙏 रसिकांचं मनोरंजन करत रहा सर्वांचे good wishes तुमच्या सोबत आहेत
Gaurav more superb 👍😊 and versatile actor ....
मी मुंबईला आले होते दिंडोशीला माझ माहेर आहे
काम तु खुप चांगलच आहे आणी बनेच पण तुम्हाला भरपुर यश मीळु दे
👍Greetings from USA
Great
Both are down to earth.
Best' wishes for coming event.
Keep it up.
Nikhil Bane khoop mehenat gheun evhdya var ale ahet best wishes Gaurav chan kaam kartat PP suddha pratyek role madhe perfect kartat
गौरवचे विचार ऐका. निखिल किती जमिनीवर आहे पहा. Excellent.
Hasyjatra मधली सगळी आवडतात गौरव बंने लय भारी
Gaurav more tar Super star aahe amcha.... Nikhl bane suddha nice actor aahe
You both are best gaurav and bane
खरचं gauryaa you are great 👍
Very down to earth person #सुपरस्टार_गौरव_मोरे❤
was Excellent show .... waiting for Upcoming ....
The group as a whole gels well and it is pleasure time watching the serial episode after episode.
साधेपणा हा सर्वांत मोठा आणि महागडा गुण आहे!
what a lovely interview very nice to hear them...❤️🙏
हा शो खूप कॉमेडी आहे. सर्व कलाकार खूप कमला काम करतात. सर्व कलाकार No. 1 आहेत. फक्त एकच विनंती आपल्या शो चि वेळ रात्री 9 ते 10 असते जेवणाची वेळ असते, काही लोक हा शो बघताना जेवत असतात त्या मुळे शौचालय चे जोक शक्यतो टाळा ही विनंती...
Gaurav More🔥🔥
Gaurav is best of Best ❤
Gaurya, bane, omkya, bhojne, samya, vane, Shiva, priya, khadya, सुभेदार, दत्तू, प्रभाकर मोरे, pruthvik, padya, priya, Arun kadam ani baki sarva team full on rocks best entertainment
आम्हाला तुमचा अभिमान आहे.
The best show. The best team. And the best all of you. Pls come soon.
God bless you all always.
अरे बालानो ठीक आहे तुम्ही लहानाचे मोठे झालात वाढलाय त्या वातावरणात पण तुम्हाला त्या जगा बाहेर पण एक विश्व आहे. खूप शिकायला मिळते,चांगले मित्र, शिकलेले लोक मिळतात खूप शिकायला मिळते. संधी मिळाली तर नक्की बाहेर भरारी घ्या.
हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
तुमची विचार करायची आणि भविष्यात तुच्या पोराबलांचे भवितव्य बदलेल.
Omkar Bhojane is Best.Gaurav pretends to be best friend of Omkar but he didn’t even mention his name.
गौरव मोरे खूप शुभेच्छा भावा ❤
Gaurav👍👍👍
खर जगना हे चालित असतं चालितल्या गळित असतं बंगल्यात राहने फ्लैट मधे राहने या पेक्षा चालित राहने हे मस्त असतं
Very nice interview. Both Gaurav and Bane's views are amazing. The show is super fun. Love all of them.
Gaurav 🔥🔥🔥
जमीनीवर रहा असच नाही तर . यात पण राजकारण होहील. कारण राजकारणी तुमचा फायदा घेतील. तुम्ही छान करियर मध्ये आहेत. माझं एवढ सांगणं आहे की या राजकारणी लोक तुम्हाला बोलवतील.
Mast interview zala😊😊😊
Super
Nice Bhai lok 😘😘😘❤️❤️ Salam Gaurav bhai Salam Nikhil Bhai
ग्रेट जॉब मित्रांनो
Guarya ❤️ !
Khrech khup chan karta tumhi sagle kam 🙏🙏👍👍
गौरव एक नंबर
Me America madhe ahe ani U tube var baghte khoop Maja yete navin season chi vaat baghat hote 15 August chi ani aaj Mala baghayla milale
माझा आवडता कार्य कर्म खुपमनोरंजन होते
Nikhi Gaurav are best .Big Fan💕💕💕💕💕💕💕💕💕
निखिल बने गोल्डन हार्ट
गैरव आणि निखिल दोघा ना शुभेच्छा. असच काम कर असेच हसवता राहा.
👌👌
खूप छान काम करता .
❤q❤❤❤❤❤❤❤❤❤ love you too shero
Khup Chan doghe bhau khup jamini var ahet
Aikun bar vatla
Ashech raha shevat paryant
I'm from Germany 🇩🇪
Gourav more superstar
Tumhala saravana Tumchi Tim la Shubha aashirwad phata sarvani pay Jaminivar Theva aani aasech Raha Jay hind jay maharashtra vande mataram jay kokan ⚘🌷🌹💐🚩🤚🙏
Mast kayam jaminivar raha gourav aani bane
Very good actor,proud me marthi. Shamraj from kuwait
❤from California
Yes gaurav dada tumhi amhala gharchech vaattat sagle tumch samir dadach chetna ch sceet me khup vela bghte kiti he vela bghu kantala yetch nhi
Bane bhandup madhe khuthe rehto kuthlya area madhe rahto karan me pan bhanduplach rahte mahnun vicharla
मुलाखत घेणाऱ्या मुलीसाठी...... 'मणापासून' नसतं. 'मनापासून' असं असतं. बणे नाही बने
Nikhil Nice I like you
You can not just compare this show with any other lafter show in Marathi.
This show is too far superb.
गटरातले किडे स्टेज वर 🐛🦠🦟🤦♂️😂😂😂
Doghe hi khup chan kam karta. Sampurn team chan aahe
❤️❤️❤️
Nikhil bhandupla kute rahato
Me pan bhanduplach rahate
Kadhi tari bhet vahvi hi iccha
Mala tumhala bhetaycha ahe last icha ahe gavarav sar
लवकर या
चाळ म्हणजे काय ? चांगलं आहे का वाईट आहे 🙏
💕💕💕💕
❤❤❤❤
😍😍👌🏻👌🏻🙌🙌
Mansane pay jaminvar nehmi dhevun rahil tar laif khup chan rahte ❤❤❤❤❤❤❤❤
I love you more❤🎉❤
गौरव तू नसला ना की काय तर कमी आहे शो मध्ये असच वाटतं.
All diggaj kalakar ahet tumhi sagle..😊
❤❤❤❤
Doghe pan bhari 👍
Gaurav la khandekar shivay konich changli script det nahi
❤️
I laik you gorv
❤️😘
Hi
बरोबर बोलतायत गौरव मोरे आणी नीखील बने । माणूस शून्यातूनच वर येतो
Interview बगतोय का स्किट बगतोय समजेना . 😂
Ag मनापासून आणि बने म्हण ग ,तुम्ही मुलाखत घेता तर भाषा शुद्ध ठेवा
11:02