मि हि पटी २ वर्ष पुर्वी वापरली होती पण काही फायदा झाला नाही कारण ८ते१५दिवसानंतर तिला पटी बांधलेल्या ठिकाणी आतमध्ये शिरून झाड तया ठिकाणी मोडते वा यामुळे ते झाड कोणत्याही दिशेने पडल्या जाते मि पटी कशी बांधली होती एका झाडाला २फुटाची एक मेक्सिकन जमिनीवर ठोकून बांधली होती पण काही उपयोग झाला नाही
अशा पद्धतीने बांधला दोन्ही केळीची झाडं पडतील
केळी खत व्यवस्थापन बद्दल माहिती द्या
super
sir keliche pan kaple tr jamten ka
खुप छान माहिती आणि योग्य अश्या माध्यमातून
ही पट्टी कोठे मिळेल सांगता का?
Very good
Sir banana madhi karpa ala ahe tr Kay takku tella please sanga🙏🏻👈
Khat kase dyave monthly kay kay dyave favarni kay duavi vidio banva please
Pan ase bandhlyane samorche Zhad jyala he bandhalele aahe te nisavnar nahi
जे झाड वाकलेल आहे त्याच्या वरच्या बाजूला वा त्याच्या वाकलेल्या विरुद्ध बाजूला दुसऱ्या झाडाला खालच्या बाजूला भांदा मग ते झाड नीट राहील
एकाच शेंडा आणि एकाचे बूड अशा पद्धतीने बांधणे पहिले होते ,हे चुकिचे वाटते
Ha chukiche vatt jra karn tyala bandhak khat pn te hi zad pdu shakt
👍🙏kapil dada mi Facebook varti tumhala request pathvali ahe jivan chaudhari ya navane ti except kara na 🙏
Thanks dada
घडा चि काळजी कशी घ्यावी
भाऊ चुकीचे आहे हे बाजूच्या झाडाला अजून घड नाही आला आहे त्यामुळे ते झाडं खराब होईल..
Nice
डी कम्पोजर अस्सल मदर कल्चर मो.9552188133.शेतकऱ्यांसाठी संजवनी .सर्व पिकांसाठी,खतात बचत,औषधीत बचत,भूसुधारक -माहीती लिंक ruclips.net/video/UqmbLhZAV-U/видео.html
Use bamboo tecni this method is totally failed ....
मि हि पटी २ वर्ष पुर्वी वापरली होती पण काही फायदा झाला नाही कारण ८ते१५दिवसानंतर तिला पटी बांधलेल्या ठिकाणी आतमध्ये शिरून झाड तया ठिकाणी मोडते वा यामुळे ते झाड कोणत्याही दिशेने पडल्या जाते
मि पटी कशी बांधली होती एका झाडाला २फुटाची एक मेक्सिकन जमिनीवर ठोकून बांधली होती पण काही उपयोग झाला नाही
मेख
Sir aapke number plz
मो.नंबर द्या साहेब
9422205661
Yedam chukichi padhath ahe hii ..☝🤙🏻
Total fail
Chukichi padhat aahe bandhanyachi