हुशार आणि अभ्यासू नेतृत्व ज्यांच्या नावातच अभिजीत कोण थांबू शकणार नाही आबांना खूप खूप अभिनंदन आबा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ,जनता जनार्दनाची प्रश्न सोडवा हा विश्वास आहे म्हणून तर माढा तालुक्यातील जनतेने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे त्या जनतेचे उपकार तुम्ही विसरणार नाही हा विश्वास मला आहे
आबांचे विचार खूप चांगले आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत आबांनी शेतकऱ्यांना 3500 उसाला दर दिला शेतकऱ्यांनी 30000 हजारांनी निवडून दिल आबांच्या चांगल्या कर्माच फळ मिळालं🙏
आम्हाला राजकारणाचे देणे घेणे नाही पण आबाचे नेतृत्व मतदार संघासाठी चांगले आहे. आबांना एक विनंती आहे की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील एक पणवती,नॉट रिचेबल माणूस घेऊन जावा. आमदारकीला दोनदा पडलया. एक सोनालिका परिवारातील निष्ठावंत सदस्य. मंगळवेढा.
हुशार आणि अभ्यासू नेतृत्व ज्यांच्या नावातच अभिजीत कोण थांबू शकणार नाही आबांना खूप खूप अभिनंदन आबा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ,जनता जनार्दनाची प्रश्न सोडवा हा विश्वास आहे म्हणून तर माढा तालुक्यातील जनतेने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे त्या जनतेचे उपकार तुम्ही विसरणार नाही हा विश्वास मला आहे
खरा विजय तर महाराष्ट्र माझा आणि AB मराठी यांचा विजय झाला
आबा तुम्ही मंगळवेढा मध्ये असायला पाहिजेल होते
अभिनंदन आबासाहेब पुढील वाटचालीस लाख शुभेच्छा🎉🎉🎉🎉
एकच नंबर आबा.... पहिल्या वेळी तुम्ही यशस्वी झाला....आता बिनधास्त रहा... जनता तुमच्या पाठीशी आहे
अभिनंदन आबा
अभिनंदन आमदार साहेब 🎉💐
अभिनंदन आबासाहेब
अभिनंदन आबा 🌹🌹
A leader wth a vision...congrats abhijeet patil saheb
आबांचे विचार खूप चांगले आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत आबांनी शेतकऱ्यांना 3500 उसाला दर दिला शेतकऱ्यांनी 30000 हजारांनी निवडून दिल आबांच्या चांगल्या कर्माच फळ मिळालं🙏
अभिनंदन मा. आमदार अभिजीत आबा पाटील साहेब.
Congratulations 🎊
One side king only Aaba✌👑
अभिनंदन पाटील साहेब💐💐
अभिनंदन आमदार साहेब
अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व आणि प्रेमळ आणि जनतेच्या सोबत नेहमी च असणार.....❤
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉 aaba saheb💐💐💐💐💐💐💐💐
अभिनंदन आबासाहेब ❤❤❤
Abhijit patil abha fan club Kolhapur
Aaba saheb ❤❤❤❤
Congratulations 🎉🎉❤
अभिनंदन. आबा.
विठ्ठल ,विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल.
Abhinandan amdarsaheb and shubhechha
Congratulations Aaba
अभिनंदन आ आबासाहेब पुढचे आतुमिचmla
लय दिवस नाही
आमदार अभिजित आबा पाटील एक नंबर काम करत आहेत
Only 999 Nana premi एकनिष्ठ 👑✌️💪
Congratulation
आबा शेतकऱ्यांना कधीच विसरू नका तुम्ही कायम आमदार असणार आहेत
फक्त अभिजित आबा पाटील
Congratulations 🎉 Abhasaheb
भगिरतला सांगा आत्ता तरी विठल परिवार एकत्र या
3500🎉ऊसदरमिळेलका
Vijaysinh Mohite patil kinghmekhar ✌👍
Congratulations Abaso
आबाचा नाद नाही करायचा
विठ्ठल परिवार चा आवाज आमदार अभिजित आबा पाटील
आमदार होऊनही काय उपयोग नाही सत्ता नाही
विकास नाही
गप समण्या
तू जळू रे केल्या तुला विकास काय असतो ते समजेल 😂 जो तू आणि तुझ्या शेजारच्या बापानी आजपर्यंत बघितला नाही
Education employment health and infra are the main issues u must focus on in this constituency
😂गेला पवार घरी
No one can imagine to defeat Shinde, but Abba did it, he is real hero.
Aaba Tumchey virodhak cha corect kareukaram kela ✌✌
❤❤❤❤❤
Aabaa malshiras तालुक्याचे नाव घेतले नाही
Vittal परिवार अनि तुमी १ होने गरजेच आहे ❤❤
विठ्ठल चा चेअरमन हा विठ्ठल परिवाराचा नेता असतो.
बाकीचे बाजार बुजगे ऊस बिल बुडवे आहेत
हे अगदी खरे आहे
आम्हाला राजकारणाचे देणे घेणे नाही पण आबाचे नेतृत्व मतदार संघासाठी चांगले आहे. आबांना एक विनंती आहे की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील एक पणवती,नॉट रिचेबल माणूस घेऊन जावा. आमदारकीला दोनदा पडलया.
एक सोनालिका परिवारातील निष्ठावंत सदस्य. मंगळवेढा.
आबा प्रेमी
❤🎉आब खूप छान
Ay aabaa Shanta bas udya Maru nako Tula kalal
जळली का तुझीपण भूरत्या 😂 घरी लक्ष डे नाहीतर घरी दुसर कोंतरी येऊन जायच 😂🥲
Ay uptya lay ki aahe tuzi
आबा फडणवीस सोडत नाही तुम्हाला
सोडल तुम्हि
लावताय ईडी माग आता😂😂😂😂
@@angryprash5719ईडी फडणवीसची नातेवाईक आहे काय , मागं काय म्होरं लाव म्हणावं मंंग बघु
पण आबा माढा कडे ध्यान ध्यान द्या
😂 अरे बाबा तुम्हाला फडणविस ने सोडायला पाहिजे की आत्ता फडणविस मुख्यमंत्री आहे
तुझ्यासारखे पांडुरंग परिवाराने लय बघितली
मग बस ऊपटत😂😂
तुझ्यासारखे पांडुरंग परिवाराने लय बघितलेत
आमदारकीला उभा राहायला दम नाही अन् काय सांगतोय लय बघितल्याती 😂
भोसले तुझी लायकी पण नाही re
@@पंढरपूर1😂
अभिनंदन आबासाहेब ❤❤
आमदार साहेब अभिनंदन
अभिनंदन आबासाहेब