Mandal Commission Story। फक्त ३४३ दिवसांसाठी पंतप्रधान, मंडल आयोग लागू केला, इतिहास बदलून टाकला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #MandalCommission #OBCReservation #MarathaReservation #MaharashtraTimes #vpsingh
    १५ ऑगस्ट १९९०... हा भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा असा ऐतिहासिक दिवस होता जेव्हा लालकिल्ल्यावरुन देशात ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू केलं जात असल्याची घोषणा झाली.. ज्या काँग्रेसने १० वर्ष मंडल आयोगाच्या शिफारसी कोपऱ्यात ठेवून दिल्या होत्या त्याच काँग्रेसमधून बाहेर पडलेला नेता पंतप्रधान झाला, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसची धुरा राजीव गांधींच्या हाती गेली होती आणि त्यात देशात हा मोठा सामाजिक बदल घडून आला ज्यामुळे देशातले अनारक्षित वर्गातले तरुण अस्वस्थ झाले आणि रस्त्यावर उतरले, दीडशेपेक्षा जास्त तरुणांनी स्वतःला पेटवून घेतलं, लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा काढली आणि जाताजातींमध्ये पेटलेलं वातावरण बदलून टाकलं.. पण स्वतःचं सरकार धोक्यात आलेलं असतानाही इंदिरा आणि राजीव गांधींच्या निष्ठावान, पण स्वतःचा पक्ष काढून नंतर पंतप्रधान झालेल्या नेत्याने देशातल्या पाच हजार जातींचा इतिहास कसा बदलून टाकला, महाराष्ट्रातल्या साडे तीनशे आणि देशातल्या पाच हजार जातींना ओबीसी आरक्षण नेमकं कसं मिळालं, तीन दशकांपूर्वी जातीजातींमध्ये झालेला संघर्ष कसा निवळला, ओबीसी आरक्षणाला जेव्हा कोर्टात आव्हान दिलं गेलं तेव्हा ते कोर्टात कसं टिकलं याचीच स्टोरी या व्हिडीओत समजून घेऊ..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 119

  • @ramnagishe253
    @ramnagishe253 3 месяца назад +27

    मा.माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंगजी साहेबांनी देशातील तमाम पाच हजार जातिचा उध्दार केला.
    शतशः:चरणी वंदन

  • @aniruddhakarpe9256
    @aniruddhakarpe9256 3 месяца назад +7

    ओबीसी समाजाचे खरे नायक.ओबीसी ना मुख्य प्रवाहात आणणारा लोकनायक.सत्ता येती सत्ता जाती परंतु कर्तृत्व मागे राहते.सलाम अश्या नायकाला

    • @sunilkurade5822
      @sunilkurade5822 2 месяца назад

      ओबीसींना आरक्षण जरूर द्या , पण ज्यांनी एकदा घेतल आहे , त्यांना परत देऊ नका , त्यांचं कायमस्वरूपी बंद करा. 🙏

    • @sunilkurade5822
      @sunilkurade5822 2 месяца назад

      ओबीसींना आरक्षण जरूर द्या. पण ज्यांनी एकदा घेतल आहे , त्यांना परत देऊ नका त्यांचं कायमस्वरूपी बंद करा. 🙏

  • @vilastajne3572
    @vilastajne3572 2 месяца назад +2

    क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या वारसदार हिपि सिंग पंतप्रधान भारत देशाचा मागास हिताचा काम करणारा

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 3 месяца назад +55

    मंडल आयोग OBC आयोग देशात लागू करणारे
    महान VP सिंग ✊✊👏👏

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 3 месяца назад +3

    खुपचं छान व उपयुक्त माहिती.

  • @surekhajadhav7541
    @surekhajadhav7541 2 месяца назад

    Very good excellent

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 месяца назад +34

    52% OBC समाजाला 52% राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक हे या समाजाला सामाजिक न्याय मिळण्यासाठी मिळालेच पाहिजे.

    • @konkan145
      @konkan145 3 месяца назад +4

      कोणी सांगितलं तुला ओबीसी 52% आहे. तुझा कडे आहे डिटेल्स असेल तर पाठव.

    • @rkmedies9565
      @rkmedies9565 3 месяца назад

      Maratha fakt Marathwada madhe aahe bhawa baki vidarbha khandesh kokan paschim Maharashtra kunbi ha obc madhe aahe mi swata kunbi obc madhe aahe​@@konkan145

    • @ranjitsinhmohite2649
      @ranjitsinhmohite2649 3 месяца назад

      Nahi sagalch ghya na bc fukate

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 3 месяца назад +5

      ​​@Usergkirdhkदेशात 52% समाजाला 27% आरक्षण आणि महारष्ट्र तेच 37% समाजाला 32% आरक्षण
      1994 च गर रद्द झालाच पाहिजे

    • @Pranitathite
      @Pranitathite 3 месяца назад

      ​@Usergkirdhk😅

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 3 месяца назад +7

    अभ्यास पूर्ण

  • @kishorlakhepatil7370
    @kishorlakhepatil7370 3 месяца назад +1

    माहिती अपूर्ण आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 месяца назад +39

    OBC समाजाने 1 ऑगष्ट हा दिवस 'OBC दिन' साजरा करावा.

    • @bbluklsre
      @bbluklsre 3 месяца назад +1

      Exactly 🙏🙏

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 3 месяца назад

      नक्कीच करा पण दुसऱ्याच्या आरक्षणाला विरोध न करता

  • @rajabhaumunde1722
    @rajabhaumunde1722 3 месяца назад +1

    विनम्र अभिवादन

  • @AnkushDad-z9j
    @AnkushDad-z9j 2 месяца назад

    ३४३ दिवस पंतप्रधान झाला आणि देशाला ज्वालामुखी च्या रस्त्यावर सोडून गेला

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 месяца назад +18

    देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळाले. देशात आजवर अनेक सरकारे आली आणि गेली. परंतु OBC समाजाला राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक सामाजिक न्याय आजपर्यंत मिळाला नाही.

    • @sanjaymohol4826
      @sanjaymohol4826 2 месяца назад

      दोन जातींनी सगळा आरक्षण खाल्ल्यावर तुम्हाला काय के

  • @bhim7183
    @bhim7183 3 месяца назад +4

    V.p.sing यांना विनम्र अभिवादन

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 3 месяца назад +6

    ..... आणि देशाची वाट लावली . यानेच जातीजातीत भांडणे लावली . याला बोलवा सध्या निर्माण झालेले प्रश्न सोडवायला .

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 3 месяца назад +1

    जय ओबीसी

  • @ramsopanmunde492
    @ramsopanmunde492 3 месяца назад +9

    Jai obc jai v p singh

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx 3 месяца назад +3

    धन्यवाद❤❤❤❤❤

  • @ip198
    @ip198 3 месяца назад +1

    Great 👍

  • @Firefighter101_bade
    @Firefighter101_bade 3 месяца назад +4

    ❤❤

  • @santoshpawar-sr1bw
    @santoshpawar-sr1bw 2 месяца назад

    शरद पवार ने मराठा समाजाचा १९९४ ला ओबीसी आरक्षण वाढीव देऊन मराठांच्या मोठा आघात केला त्याचा मी निषेध करतो

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 3 месяца назад +8

    आज महाराष्ट्रात मराठा समाज शिक्षण व नोकरीत अडचणीत आहे शेतकरी आपल्या मुलांना उच्च शिक्षण, वाढलेली फि, नोकरीत लागण्यात येणाऱ्या अडचणी, शिक्षण घेऊनही बेरोजगारी, नापिकी, कर्ज, दुष्काळ व अतिवृष्टी, तरुण मुलांतील नैराश्य यामुळे आरक्षण मागत आहे.....

    • @bbluklsre
      @bbluklsre 3 месяца назад +8

      EWS upatayala ahe ka Bindoka 😅

    • @rameshkale5467
      @rameshkale5467 3 месяца назад +2

      कुणबी नोंदी शासनाने शोधलेल्या आहेत आणि त्यानुसार कुणबी म्हणून आरक्षण शासन देत आहे ते हक्काचे आरक्षण आहे व २७ % ओ.बी.सी प्रवर्गातील आरक्षण आहे व तेव्हा ते शासन देत आहे.....

    • @hsjakla_jekksk
      @hsjakla_jekksk 3 месяца назад

      Ews shett kadayala ahe ka kutrya 8.5% takke khatay ekte tumhi

    • @Vvvvkkkftyuuffhk
      @Vvvvkkkftyuuffhk 3 месяца назад

      ​​@@bbluklsreतुझ्या i chi upat na😂 bbluklsre

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 3 месяца назад

      मग मि त्यासाठी सांगतो की मराठा ला संविधानीक केंद्रात लढाव लागल पन कमेंट्स मध्ये चुकीचे शब्द टाकु नको. तु संविधानीक आरक्षण कलम 15 आणि 16 मध्ये केंद्रात सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय द्रुष्ट्या शब्द आहे भावा म्हणून तर इलेक्शन जवळ आल का मनोज जरांगे उपोषण ला बसतो आणि शैक्षणिक तळगाळात पोहचली आणि समाज प्रगत झाला अस कस म्हणतो बर शैक्षणिक प्रगत झाला आसेल पन नौकरी राजकीय मागासवर्गीय प्रगत कुठे ते दाखव त्यात निम्मे आसतील पुर्ण कुठ झाल आता कुठे मागासवर्गीय आरक्षणात नौकरी लागायला लागला तर ओपन वाल्यानच्या पोटात दुखायला लागल आर्थिक निकश्यावर आरक्षण आणि सामाजिक शैक्षणिक नौकरी आणि राजकीय आरक्षणाचा काही संबंध नसतो याचा निट चौकशी कर आर्थिक निकश्यावर दिल ना तर भारताच्या राज्यात वाट लागेल म्हणून लग्न चा विचार करायच ना लोक जात बघुन मुल मुलीची लग्न लावायच ना मि मराठा माझी बायको कुणबी हे काय शब्द एकाच का आंतरजातीय विवाह म्हणतात पळुन केलेल लग्न एकच जात आसवे जसे धनगर मुलगा आणि धनगर मुलगी आसयला हव आणि ते दोघ कुठल्याही आडनावाचे आसवे. याला म्हणतात एकच जात

  • @DrVilasraoDeshmukh
    @DrVilasraoDeshmukh 3 месяца назад

    मा.पं.प्र.विश्वनाथ प्रतापसिंह "बोलेतैचालेत्याचीवंदावीपाऊले'१) देशातील सर्व शेतकरी ची कर्ज माफी व कुठल्याही कागदपत्रे नाही बकेत गेलो कर्ज मॅनेजर सांगीतले तुमचे ४खातेवर ४०ह.आपोआप माझ आनंदच २)मंडल आयोग लागु केला५०वर्षही कोणत्याच सरकार नाही केल.हे२कायदेभा.ज.प.लामंजुरनव्हते सरकार भाजपनेपाडले.नभुतोनभविष्यती असे व्हीपीसिंहनीकेले

  • @Anonymous-rh8jp
    @Anonymous-rh8jp 3 месяца назад +24

    ओबीसी आरक्षण लागू होऊन फक्त 34 वर्ष झाले लागू झालं.
    अन् कोण पावट्या बोलतो की 70 वर्ष आरक्षण मिळतंय ओबीसींना

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ 3 месяца назад +1

      34 Varsha pan fukat khalle na😂 tyacha kahi gam nahi tula

    • @dattakharabevlogs8748
      @dattakharabevlogs8748 3 месяца назад

      तोंडात बुल्ला घे मग पाटलाचा

    • @konkan145
      @konkan145 3 месяца назад

      34 वर्ष कमी झाली का😮

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 2 месяца назад

      Tujhi aai kay tula paida करण्यासाठी पाटलांच्या उसात जात होती तुला माहीत नाही kelya 😂😂😂​@Usergkirdhk

  • @shankarkekan6248
    @shankarkekan6248 3 месяца назад +11

    जय VP सिंग महान नेता नमन त्यांना जय OBC

  • @biowallahmvsir8783
    @biowallahmvsir8783 3 месяца назад +8

    Salute to Raja sahab ...🌹👍🙏

  • @digambardarade9363
    @digambardarade9363 3 месяца назад +2

    Great

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 3 месяца назад +2

    94 जीआरने मराठे जाती आरक्षणाच्या बाहेर गेले.basic structure विचार करून 50% आरक्षण supreme court ठरवले. सरकार त्याला बांधील आहे. फक्त गरिबांना आरक्षण द्या. श्रीमंतांचे आरक्षण काढा. जय भीम जय संविधान.

  • @s1user9371
    @s1user9371 3 месяца назад

    Jai OBC

  • @JAGARTIMES
    @JAGARTIMES 3 месяца назад +1

    महाराष्ट्र टाईम्स यूट्यूब चैनल आहे म्हणून पाहत होतो. 94 ला पवार साहेबांनी ओबीसींना आरक्षण दिलं. तेच ओबीसी आज गरजू मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून संघर्ष करत आहेत

  • @sanketingle5892
    @sanketingle5892 2 месяца назад

    स्वतःच्या जातीला मागे ठेवून देशातील पाच हजार जातींना ओबीसी आरक्षण दिले 27% पण आज लोकांना त्याचे नाव माहित नसेल, ना त्यांचा कुठे पुतळा बसविण्यात आला नाही,, ना त्यांची जयंती साजरी होत. या महामानव राजा विश्वनाथ प्रताप सिंग यांचे उपकार ओबीसी समाजावर आहे.

  • @electriclearner3093
    @electriclearner3093 3 месяца назад +1

    ObC che Dr ambedkar म्हणजे V P सिंह.
    Very thankful sir

  • @nazimmulla2781
    @nazimmulla2781 3 месяца назад

    Jai obc

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे

    एक मराठा कोटी मराठा

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 месяца назад +5

    मनोज जरांगे पाटील, लक्ष्मण हाके आणि भुजबळ साहेब यांनी सनदशीर मार्गाने आंदोलन करावे.

  • @bhagwannaikwade7486
    @bhagwannaikwade7486 3 месяца назад +1

    🎉

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 3 месяца назад +6

    ओन्ली ओबीसी

  • @ramkisanbhalsing9255
    @ramkisanbhalsing9255 3 месяца назад

    VP Singh pan kahi kamacha navhata. Reservation politics is dangerous

  • @annasahebpatole5229
    @annasahebpatole5229 3 месяца назад

    छान माहिती आहे

  • @mohannikaju854
    @mohannikaju854 3 месяца назад +2

    Pratap. Singh. Amar. Rahe

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 3 месяца назад +3

    मंडल आयोग स्थापन करू नका म्हणून देशभरात आगडोंब उसळला होता बघा जरा पुढील निवडणूका मध्ये हा व्हि पी सिंग भुहीसपाट झाला होता ते पण सांगा

  • @2110BAK
    @2110BAK 3 месяца назад +9

    Obc ला आरक्षण मिळाले तेव्हा,
    Obc लोक bjp चा मागे होते, आणि
    Bjp ने VP शिंग चे सरकार पडले

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 3 месяца назад +2

    मुख्य प्रवाहात येऊन फायदा घेतला. त्यांना बाहेर काढून दुसऱ्याला संधी मिळायला हवी तशी ठरावीक मर्यादा हवी होती. ती आहे का

  • @BhagwatSwami-v8o
    @BhagwatSwami-v8o 3 месяца назад +4

    छान माहीती आहे

  • @bharatjankar1361
    @bharatjankar1361 3 месяца назад

    Nice

  • @sanketingle5892
    @sanketingle5892 2 месяца назад

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 23% आरक्षण दिले होते तर आज देशात त्यांचा किती सन्मान करण्यात येतो . आणि राजा विश्वनाथ प्रताप सिंग यांनी तर 27% आरक्षण दिले त्यांचे नाव सुद्धा ओबीसी समाजातील लोकांना आठवत नसेल. अगोदर या देशासाठी स्वतःचे राज्य विलीन केले राजा असून सुद्धा काँग्रेस मध्ये मंत्री बनून देशाची सेवा केली पण त्याच पक्षाने त्यांना बाहेर काढले तेव्हा स्वतःचा पक्ष स्थापन करून एकाच वर्षात देशाचा पंतप्रधान होणारा कर्तबगार राजा , सरकार गेले तरी चालेल पण ओबीसी आरक्षण रद्द केले नाही त्यामुळे निर्णयावर ठाम असलेला राजा असा नेता परत होणे नाही.

  • @bigb3267
    @bigb3267 3 месяца назад

    त्यावेळी 8 लाख ची मर्यादा नव्हती .हळू हळू आज 8 लाख केली आहे. कारण मी जेव्हा certificate घेतले होते तेव्हा 4 लाख 6 लाखाची मर्यादा होती

  • @SambhajiSMali
    @SambhajiSMali 2 месяца назад

    Obc

  • @truth-8-k7k
    @truth-8-k7k 3 месяца назад +2

    म्हणजे ओपन वाल्यांच फक्त आरक्षण मिळाल नाही

    • @VijayG-yl9eh
      @VijayG-yl9eh 3 месяца назад +3

      50% arkshan general ghet ahet na EWS 10% vegle ankhin kay pahije

    • @Shashikant-lc2ok
      @Shashikant-lc2ok 3 месяца назад

      विषय फिर सवलतीचा आहे ना? मग EWS आनी OBC जेमतेम सेम आहे. दोघांना उत्पन्नाची अट आहे.

  • @ShaileshPhalke
    @ShaileshPhalke 3 месяца назад

    Ha v.p.sing mental hota

  • @VijayG-yl9eh
    @VijayG-yl9eh 3 месяца назад +4

    OBC sathi savidhana madhe babasaheb ambedkar ji yani article 41 lihun ayog gathit kela hota BSP chief KANSHIRAM JI Ne sudha V P SINGH var dabav anla hota OBC arkshan karita pan he visarale kay OBC la kahi fayda zala nahi te na ekjut zale ulat to 3% bramhan lokanchya dharmik mansik napusak gulamachi sandas khat ahet

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 3 месяца назад

      शी😂😂

    • @Shashikant-lc2ok
      @Shashikant-lc2ok 3 месяца назад

      निट बोल रे. संविधान हे बाबासाहेब यांनी मनमानीने नाही लिहीले. 299 मेम्बर से सम्रथन होते constitution assembly मध्ये. तुमचा ब्राम्हणद्वेष बाजुला ठेवा. उद्दात्तीकरन थाबवा. भाजपा होती VP Singh च्या पाठीमागे. म्हणून शक्य झाले.

  • @hearttouchingbeats3901
    @hearttouchingbeats3901 3 месяца назад

    V p Singh implement reservation for obc , but obc never votes him . Same like in maharashtra sharad pawar saheb implement reservation & extra reservation for obc , they never vote pawar saheb & vote bjp 😂😂😂😂😂😂

  • @girishdalvi8985
    @girishdalvi8985 3 месяца назад +1

    अर्धवट माहिती देऊ नका.
    जे त्या काळात समजण्याइतपत प्रगल्भ नव्हते,त्यांची दिशाभूल करू नका.

  • @Connecting-nature
    @Connecting-nature 3 месяца назад

    जात निहाय जनगणना तात्काळ करून जे जास्तीचे आरक्षण चा लाभ घेत आहेत ते कमी करावे. मराठा समाजाला त्यांचे हक्काचे ओबीसी मधील 16% आरक्षण (लोकसंख्या नुसार)देण्यात यावे

    • @Shashikant-lc2ok
      @Shashikant-lc2ok 3 месяца назад

      मग महाराष्ट्रात सवर्न तुम्ही राहनार नाही व 50% open आरक्षण ला मुकावं लागेल. 50% आरक्षण चा फायदा ब्राम्हण, जैन, शिख, मुसलमान व क्रिस्टीयन जे 20% लोकसंख्येला होईल.

  • @mohannikaju854
    @mohannikaju854 3 месяца назад

    B. J. P. Ni. He. Singh. Sahebacha. Sarkar. Padala

  • @bbluklsre
    @bbluklsre 3 месяца назад +2

    V P Singh yaache Upakar ha maza 5000 samaj kadhich wisaru shakanar nahi

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 3 месяца назад +1

    देशात 52% समाजाला 27% आरक्षण आणि महारष्ट्र तेच 37% समाजाला 32% आरक्षण
    1994 च गर रद्द झालाच पाहिजे

    • @carryminati-wq3cq
      @carryminati-wq3cq Месяц назад +1

      OBC 21 percent ahet maharashtra madhe fakt marathe kunbi Ani muslim sagle OBC ch reservation khatat manun tas zal nahit tar 10 percent OBC reservation del pahije fakt OBC la

  • @rampatil146
    @rampatil146 3 месяца назад

    Futichi beej rowle te pn sang

  • @DrVilasraoDeshmukh
    @DrVilasraoDeshmukh 3 месяца назад

    5:12

  • @sudhakarbandgar4433
    @sudhakarbandgar4433 3 месяца назад

    Jarangena kon sangar obc mhanje kay he aani kashamule bhetle he

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 3 месяца назад

      देशात 52% समाजाला 27% आरक्षण आणि महारष्ट्र तेच 37% समाजाला 32% आरक्षण
      1994 च गर रद्द झालाच पाहिजे

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 3 месяца назад

      ​@@jaypatil6055 चाटु पना सोड मराठा ला आरक्षण भेटनार नाही ओबीसी त 😂😂

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 3 месяца назад

      ​@@jaypatil6055आशी आकडेवारी कुठून आणतो बैलबुध्दी😂😂😂

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 3 месяца назад

      @@pravinpatil8447 झवण्या बठीया समितीचा अवहाल बघ mc

  • @bbluklsre
    @bbluklsre 3 месяца назад +2

    Sharad pawar ne asach nahi wadhawal arakshan OBC netyana Rajdand Hiskawa lagla , sabhagrahat jeev ghen watawaran hot

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 3 месяца назад +1

      देशात 52% समाजाला 27% आरक्षण आणि महारष्ट्र तेच 37% समाजाला 32% आरक्षण
      1994 च गर रद्द झालाच पाहिजे

    • @bbluklsre
      @bbluklsre 3 месяца назад

      @@jaypatil6055 52%+13%Sc +7% ST hech 72 % zaale muslim 15% +Brahman and itar 4% inmin 10-12 % maratha vidarbh kunbi sodun tyat 10 % EWS , + 10% Saperate Ulat je del te kmi karayala pahije Bindok Jatichya

  • @stormshiva4619
    @stormshiva4619 3 месяца назад

    Aarakshan chukichya padhatine dile , shifaras aahe mandal aayog fakt ,baki kahi nahi

  • @kabirgaikwad454
    @kabirgaikwad454 3 месяца назад +1

    उपकार विसरले ओबीसी, पजां घड्याळ यांची लोक, बाळासाहेब आंबेडकर याना पाडल विसरणार नाही (2019,2024)लोकसभा

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 3 месяца назад

    Resarvation hi sankalapana hindu dharm virodhi ahe reservation mule Bharat mata adhogatila geli mhanun tatkal jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot

  • @samptidalvi5186
    @samptidalvi5186 3 месяца назад +2

    मराठा मातीत गेले

  • @A_J_Style93020.
    @A_J_Style93020. 3 месяца назад +2

    Great 👍

  • @DrVilasraoDeshmukh
    @DrVilasraoDeshmukh 3 месяца назад +1

    मा.पं.प्र.विश्वनाथ प्रतापसिंह "बोलेतैचालेत्याचीवंदावीपाऊले'१) देशातील सर्व शेतकरी ची कर्ज माफी व कुठल्याही कागदपत्रे नाही बकेत गेलो कर्ज मॅनेजर सांगीतले तुमचे ४खातेवर ४०ह.आपोआप माझ आनंदच २)मंडल आयोग लागु केला५०वर्षही कोणत्याच सरकार नाही केल.हे२कायदेभा.ज.प.लामंजुरनव्हते सरकार भाजपनेपाडले.नभुतोनभविष्यती असे व्हीपीसिंहनीकेले

  • @santoshbade3134
    @santoshbade3134 3 месяца назад +3

    ❤❤❤

  • @DrVilasraoDeshmukh
    @DrVilasraoDeshmukh 3 месяца назад +1

    मा.पं.प्र.विश्वनाथ प्रतापसिंह "बोलेतैचालेत्याचीवंदावीपाऊले'१) देशातील सर्व शेतकरी ची कर्ज माफी व कुठल्याही कागदपत्रे नाही बकेत गेलो कर्ज मॅनेजर सांगीतले तुमचे ४खातेवर ४०ह.आपोआप माझ आनंदच २)मंडल आयोग लागु केला५०वर्षही कोणत्याच सरकार नाही केल.हे२कायदेभा.ज.प.लामंजुरनव्हते सरकार भाजपनेपाडले.नभुतोनभविष्यती असे व्हीपीसिंहनीकेले