भाजपला घरचा आहेर, महंत रामगिरी महाराजांवर मिटकरीची विखारी टीका!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • हिंदुत्व - स्थिति आणि गती - Order Book online via #Instamojo
    www.instamojo....
    www.instamojo....
    For Purchase Contact Us :- 9763287708
    --------------------------------------------------------------------------------------------------------------
    कर्तव्य - निधीसाठी सहकार्याचे आवाहन !
    *बँक खाते तपशील :-
    नाव : प्रभाकर पंढरी नेमाडे
    बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया
    शाखा : अकोली जहागीर
    IFSC code : SBIN0007371
    Account no : 11676602018
    -----------------------------------------------------------
    *Paytm/ Google Pay/ PhonePe No :- 97632 87708
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    👉 Follow Sachin Patil On Facebook & Twitter :
    / sachinpatilmaratha
    / sachinp13018014
    जय भवानी , जय शिवराय
    जय रौद्रशंभूराजे, जय हिंदुराष्ट्र 🚩🙏🏻

Комментарии • 223

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 Месяц назад +34

    मी तर भाजप सपोर्टर आहे परंतु भाजप असले कारण का करत आहे असले डुक्कर सोबत घेत आहे

  • @ganeshkrishnaraoghadge5742
    @ganeshkrishnaraoghadge5742 Месяц назад +29

    bjp आणि rss हिंदुत्वावर बोलतात सत्तेत बसतात पण ऐनवेळी शेपुट घालतात नुपुर शर्माच्यावेळी पण हेच केल होत

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 Месяц назад +19

    येथेच्छ कुदव कुदव कुदवलात, सचिनभाऊ राम राम, 1no.🚩👌👌👍

  • @arunmore4980
    @arunmore4980 Месяц назад +58

    सचिनची मटनकरीची बीन पाण्य्नं केली ते योग्यच पण दादांचा याला छुपा पाठिंबा असणार असं वाटतं भाजपाने या लोकांबरोबर युती केली ही महाग पडली व पुढेही पढणार आहे❤

    • @akshaypatil5254
      @akshaypatil5254 Месяц назад +9

      अजित हा बिना काका च्या आदेश ने येऊ शकत नाही शरद फवारा काका नेच ही सर्व लोक भाजप कडे पाठवली आहे सत्ता पालटली की ही सर्व मंडळी फवारा काका कडे परत जाणार

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +1

      शक्यता नाकारता येत नाही

  • @Motivations4u-v8y
    @Motivations4u-v8y Месяц назад +26

    छान बोलले सर तुम्ही आणी हो BJP ने राष्ट्रवादी ला घेऊन कुऱ्हाड मारून घेतली पायावर

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 Месяц назад +63

    शिंदे साहेबांनी आता मागे हटू नये.

  • @avinashavachat5596
    @avinashavachat5596 Месяц назад +10

    आमदार गोपिचंदजी पडळकर साहेबांनी बरोबर त्याचे नाव ठेवलेय एक बाजारू विचारवंत..😂😂जय श्रीराम दादासाहेब..

  • @ammolramkrishna9694
    @ammolramkrishna9694 Месяц назад +29

    सचिन सर, हे तुम्हीच बोलू शकता.अन्य कुणात ही हिम्मत नाही.

  • @apekshanalawade3243
    @apekshanalawade3243 Месяц назад +41

    धन्यवाद पाटील साहेब
    यापेक्षा जास्त चांगलं मिटकरी चा विश्लेषण दुसरं कोणी करू शकत नाही
    पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद

    • @jagdishjadhav8853
      @jagdishjadhav8853 Месяц назад +3

      💯

    • @latalate7718
      @latalate7718 Месяц назад

      संगीता ताई तुम्ही यावर एक ओडीवो बनवा

  • @SudhirPatil-o1t
    @SudhirPatil-o1t Месяц назад +27

    एकनाथ शिंदे साहेब चांगले उभे राहिले आहेत हिंदू एकत्र झाले आहेत पाटील साहेब धन्यवाद.

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 Месяц назад +63

    माझ्या मनातले भाव ,राग तुमचं विश्लेषण ऐकलं कि मन शांत होतं.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Месяц назад +17

    अमोल मीटकरी माजला आहे.
    निवडणूक आली आहे म्हणून
    अमोल मीटकरी याला भुंकायला बाहेर काढलं आहे.
    हिंदुच्या विरोधात बोलण्याचा यांना कोणी अधीकार दिला.
    हींदुच्या विरोधात बोलल्यानंतर action ला Reaction होते.

  • @balasahebchavan8003
    @balasahebchavan8003 Месяц назад +7

    मिटकरी म्हणजे हिंदू धर्माच्या झाडावरील बांडगूळ.हीच. हिंदू धर्माच्या वटवृक्षाला वठवण्याच काम करतात.. समर्पक कडेलोट करणारी समीक्षा राम कृष्ण हरी.. हर हर महादेव 💐🙏🏻

  • @eknathpande437
    @eknathpande437 Месяц назад +7

    रामकृष्णहरी 🚩🙏🚩सचिन दादा ह्या भोडसीच्याला हे असेच बोलण समजत अगदी बरोबर बोलले तुम्ही 👌

  • @कान्होजीपिरळेकर

    सचिन दादांचा मला अभिमान वाटतो, हर हर महादेव दादा, तुमचा रोज एक व्हिडिओ आला पाहिजे दादा

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 Месяц назад +22

    भा ज प मध्ये कोणी आहे कीं नाही मिटकरी ला जाब विचारायला?
    भा ज प चे नुकसान करतील असली माणसे!

    • @pranit241
      @pranit241 Месяц назад

      @@kishorthakur1645 बहुदा भाजपाने अक्कल गहाण टाकलेली दिसतेय.

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox Месяц назад +15

    अजित पवारांनी ह्या डुक्कराला आवरा नाही तर हाई ते ही जाईल

  • @MsDownloader40
    @MsDownloader40 Месяц назад +15

    प्राणी माणसांपेक्षा चांगले, शांत आणि बुद्धिमान असतात. माणसाला प्राण्यांची उपमा देऊ नये. प्राण्यांचा अपमान होतो. राक्षसांना साथ देणाऱ्याला राक्षसच म्हणावे.

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 Месяц назад +28

    शिंदे साहेब हे खूप मस्त मागे उभे राहिलेत आपण त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे

  • @pravinraut406
    @pravinraut406 Месяц назад +28

    धन्यवाद सचिन दादा आमच्या मनातील भावना व्यक्त केल्या

  • @maheshumate367
    @maheshumate367 Месяц назад +5

    Nice पाटिल साहेब❤❤❤

  • @HindaviSwarajya2.0
    @HindaviSwarajya2.0 Месяц назад +43

    एकदम कडक बोलले पाटील साहेब🚩🚩🚩

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic Месяц назад +7

    पोलिस गृह खात्याच्या अखत्यारीत येतात ना मग देवेंद्र जीनी वेळीच लगाम घालायला हवा

  • @sidheshwarnamdas8813
    @sidheshwarnamdas8813 Месяц назад +6

    खुप धन्य वाटलं अगदी आत्मा शांत झाला.❤❤❤❤❤❤❤

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Месяц назад +17

    जय श्रीराम जय शिवराय दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय जिजाऊ 🚩🚩
    जय शिवराय 🚩🚩

  • @suvarnashevale2449
    @suvarnashevale2449 Месяц назад +5

    दादा प्रथम आपणास मनःपूर्वक वंदन
    दादा अगदी योग्य शब्दात
    ब्रिगेडी विषाणू
    मिटकरीची ठासलीत
    .

  • @nileshbidkar1536
    @nileshbidkar1536 Месяц назад +22

    एक नंबर विश्लेषण दादा 👌😂 पार धिंडच काढली

  • @jayantkulkarni8933
    @jayantkulkarni8933 Месяц назад +2

    डुक्कराचे हुबेहुब वर्णन ऐकून समाधान वाटले व मनस्वी आनंद झाला. नेहमी हिटुंधर्माचे विरुद्ध गरळ ओकत असतो

  • @gokulthombare3905
    @gokulthombare3905 Месяц назад +12

    We support Mahant Ramgiriji Maharaj. Jai Shri Ram.

  • @hanumant13
    @hanumant13 Месяц назад +10

    व्वाह दादा..खतरनाक विश्लेषण. धन्यवाद

  • @sunilgaharwal4343
    @sunilgaharwal4343 Месяц назад +26

    शाब्बास सचिनभाऊ ह्याची बिंपांन्यानी केल्याबद्दल

  • @shyamgharat7543
    @shyamgharat7543 Месяц назад +8

    अतिशय निर्भिड विश्लेषण.

  • @shankargade5349
    @shankargade5349 Месяц назад +26

    जय शिवराय दादा आता भाजपानेच असल्या लोकांना त्यांची लायकि दाखऊन द्यावी

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray Месяц назад +8

    जय श्री राम, वंदेमातरम.

  • @edusmartnagpur5760
    @edusmartnagpur5760 Месяц назад +4

    सचिन राव खूप दिवसांनी आपल्या खऱ्या स्वरुपात व्यक्त झालात. अशा भाषेत उत्तर दिलेच पाहिजे. अशी हिम्मत फक्त आपणच दाखवू शकता.

  • @sanjayshinde6794
    @sanjayshinde6794 Месяц назад +15

    रामगिरी जे बोलले ते गूगल वर सर्च करा ते मिळेल

  • @jayhotours7138
    @jayhotours7138 Месяц назад +5

    Great Video Patil Saheb...

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic Месяц назад +6

    विष्ठा ओकणारा जिथे तिथे हा bjp मधे असला तर bjp जिंकून येत नाही... चांगलंच झोडपून काढलत सचिन जी 👏👏👏

  • @ajagtap976
    @ajagtap976 Месяц назад +1

    चांगला तुडावला भडव्याला ll जोरदार टीका,, एकदम मस्तच

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Месяц назад +11

    जय जय रामकृष्ण हरी
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Jaybajrangbali1253
    @Jaybajrangbali1253 Месяц назад +3

    सचिन जी १०००/- बरोबर. असच मार्गदर्शन करत जा, खूप खूप धन्यवाद. 🙏🏻

  • @samarthchavan673
    @samarthchavan673 Месяц назад +22

    जय श्री राम जय शिवराय जय शंभूराजे

  • @kakasaheblohar5359
    @kakasaheblohar5359 Месяц назад +4

    खूपच छान झोडले दादा,

  • @ganeshambavane5078
    @ganeshambavane5078 Месяц назад +5

    निर्भीड, सडेतोडपणे विश्लेषण सचिन जी...!!

  • @dattatraykondhalkar5125
    @dattatraykondhalkar5125 Месяц назад +4

    जय शिवराय जय श्रीराम जय

  • @MadhukarShivshankar
    @MadhukarShivshankar Месяц назад +3

    राम राम पाटील।

  • @jagdishjadhav8853
    @jagdishjadhav8853 Месяц назад +6

    धन्यवाद सचिन भाऊ 🙏🙏 जय श्रीराम 🙏🙏

  • @balapa890
    @balapa890 Месяц назад +16

    अगदी बरोबर सचिन भाऊ 🙏

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Месяц назад +3

    धन्यवाद सचिन जी अतिशय मुद्देसूद मांडणी.

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 Месяц назад +17

    भाजपा मला बुळाच पक्ष वाटू लागलाय.

    • @vertexacademy9304
      @vertexacademy9304 Месяц назад +6

      महाराष्ट्र भाजप तर खूपच निराशाजनक ....

  • @sopandada3322
    @sopandada3322 Месяц назад +13

    bilkul sahi,sachin bhau.vande Mataram, bharat Mata ki Jay...🚩

  • @sureshpatil2278
    @sureshpatil2278 Месяц назад +9

    Sachin ji मदर्षाचा video puna लावा. ह्यांचे बिग फुटेल
    Regards.
    COL Suresh Patil, Pune

  • @ramkrishnarane9764
    @ramkrishnarane9764 Месяц назад +8

    शरद पवारांनी बघा कसली माणसं जवळ केली आहेत. भा.ज.प.ने आता अजित पवारांनाच बाहेर केले पाहिजे.महाराष्ट्र वाचवायची जबाबदारी आता एकनाथ आणि देवेंद्र यांच्यावर आहे माय बहिनींची अब्रू वाचवा.

  • @sehejvaity4169
    @sehejvaity4169 Месяц назад +10

    patil saheb 100% sahamat

  • @vitthalugore
    @vitthalugore Месяц назад +3

    थेट साळुन काढलं दादा, धन्यवाद तुमचे

  • @sunilkumbhar439
    @sunilkumbhar439 Месяц назад +4

    सचिन जी जय श्री राम

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 Месяц назад +10

    जय श्रीराम जय शिवराय

  • @vimalasrecipes2740
    @vimalasrecipes2740 Месяц назад +13

    संत लोकांचा अपमान करणे एक फॅशन झाली आहे.सगळे स्वतःला विचारवंत आणि शहाणे समजतात.

  • @sureshbhelonde8849
    @sureshbhelonde8849 Месяц назад +7

    जय श्री राम दादा 🚩

  • @RavindraChaure-s3w
    @RavindraChaure-s3w Месяц назад +6

    जय श्री राम हर हर महादेव

  • @SudhirPatil-o1t
    @SudhirPatil-o1t Месяц назад +9

    रामगिरी महाराज विधान प्रसार माध्यमानी जास्त मोठे केले अमोल मिटकरी जास्त शहाणे झाले आहेत का

  • @chandrashekharwadgaonkar544
    @chandrashekharwadgaonkar544 Месяц назад +9

    मिटकरी ला त्यांच्याच पक्षात कोणी विचारत नाही, बजारुला तुम्ही त्याला महत्व देऊन मोठे करू नका सचिन जी

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +2

      मोठे करणे नाही या असल्या लोकांमुळेच हिन्दुत्ववादी पक्षांना मते मिळत नाहीत अजित पवार यांनी त्यांना जाब विचारला पाहिजे

  • @mahindramaske5644
    @mahindramaske5644 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 Месяц назад +8

    लाज मिटकरी ची काढली
    पार सोलून काढला

  • @rk_editor_1239
    @rk_editor_1239 Месяц назад +4

    कारलयाचा वेल निबांवरी गेला,कडू कारे झाला सगंतीगुने,नाही अगंचाच कडु

  • @AshokSule-gt3xh
    @AshokSule-gt3xh Месяц назад +1

    मटनोद्दीन करी,पहिलाच मंबाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 Месяц назад +10

    बाजारु विचारवंत 🙏🚩🚩

  • @उध्दवखेडेकर-PUNE
    @उध्दवखेडेकर-PUNE Месяц назад +8

    BJP की कॉंग्रेस हो गई है,
    I SUPPORTER RAMGIRI MAHARAJ.

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Месяц назад +27

    मिटकरीला उत्तर देणारं नाही का कोणी भाजपमधे 😢😢

    • @theprince3918
      @theprince3918 Месяц назад

      भाजप मध्ये छक्के आहेत सगळे

    • @sandipkhedkar
      @sandipkhedkar Месяц назад +3

      Bjp shand ahe

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 Месяц назад +2

    हर हर महादेव भाऊ.

  • @me_Marathi1
    @me_Marathi1 Месяц назад +10

    जय श्रीराम 🚩🚩

  • @arungosavi5261
    @arungosavi5261 Месяц назад +2

    तुम्ही चांगल्या प्रकारे विषय मांडला .......... नमस्कार

  • @ravibhalerao6042
    @ravibhalerao6042 Месяц назад +2

    धोबीका .. ना घरका ना घाटका
    परंतु... दोन्हीकडे खायला मिळतो तो ... समजून घ्या.

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs Месяц назад +1

    सगळा धिंगाणा केला स्वतःचा आणि महाराष्ट्र चा

  • @tattookingg
    @tattookingg Месяц назад +1

    , good 👍

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 Месяц назад +1

    .बरेच जीतुद्दीन औलिया आहे हिंदू नव अनी वेशांत

  • @santoshkolapkar6771
    @santoshkolapkar6771 Месяц назад +3

    अशा लोकांना जवळ केल्याने खरतरं भाजपचा राग येतो

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Месяц назад +1

    भाजपा सोबत अजितदादा आहेत तोपर्यंत असेच अनेक घरचेच आहेर मिळणार. अजितदादा यांचा कवडीचा पण फायदा होणार नाही .

  • @sopanpokharkar9319
    @sopanpokharkar9319 Месяц назад +2

    शिंदे साहेबांनी विधान सभा स्वतंत्र लढवावी.

  • @somesh4400
    @somesh4400 Месяц назад +2

    माझ्या हिंदू भावानो मी दरमाहा 1-2 हजार रूपये सचिन दादांना पाठवत आहे. कारण ते माझ्या वाट्याचा लढा देत आहेत. एक गणित सांगतो जर 100 जन जरी महिन्याला 1000 रूपये द्यायला तयार झाले तर भाऊला लाख रूपये महिना मिळेल. खुप काम करता येतील दादांना याने...आणी हे त्यांच्यासाठी नाही तर आपल्यासाठी करायच आहे आपल्याला मित्रांनो...

  • @udaysinhgaikwad2909
    @udaysinhgaikwad2909 Месяц назад +2

    बाजारू विचारजंत अमोल झाटकरी

  • @drbulge
    @drbulge Месяц назад +4

    दादा काहीही म्हणू नका डुक्कर याच्यापेक्षा गोर असत😂

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 Месяц назад +2

    Namaskar Patilsaheb.

  • @jaygomata5100
    @jaygomata5100 Месяц назад +12

    काहिकरून हा व्हिडिओ अमल्या डुक्कर ने पहिला तर एकटा दरवाजे बंद करून रडत बसणार नक्कीच...😅

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 Месяц назад +9

    मला एक म्हणायचे आहे की अमोल मिटकरी हा हिंदू धर्माच्या देवावर जेव्हा विटंबना टीका होते त्यावेळेस कुठे झोपले जातो का

  • @Ramaish14
    @Ramaish14 Месяц назад +1

    Arrrararrararraaa khatarnaak.. roasting😂😂😂 man trupt zal aaj

  • @pranjaldeshpande5264
    @pranjaldeshpande5264 Месяц назад +2

    🚩🚩🚩🙏

  • @yatharthdeshmukh7396
    @yatharthdeshmukh7396 Месяц назад +6

    Mi ek gruhini aahe bhau udya sathi rakhi pathvli ashe smja bhau

  • @SSS-wn2jv
    @SSS-wn2jv Месяц назад +2

    EXCELLENT ANALYSIS

  • @santoshkharode82
    @santoshkharode82 Месяц назад +2

    जय श्रीराम पाटील

  • @kapilkarmale6259
    @kapilkarmale6259 Месяц назад +2

    Jay shree ram

  • @akshaypatil5254
    @akshaypatil5254 Месяц назад +2

    हा मटनकरी अकोला ला गजानन महाराज यांची पालखी अली की जेवण वाटतो पालखी मध्ये आणि दुसरी कडे धर्मा वर टीका करतो

  • @nileshpajgade2030
    @nileshpajgade2030 Месяц назад +1

    दादा 50 ₹1000 महिन्याचा घरगडी अजित पवारांचा

  • @sachin8437
    @sachin8437 Месяц назад +1

    Prashasanachya aadeshwar tar sagala chalu aahe

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 Месяц назад +2

    जय शिवराय अगदी शेलक्या शब्दांत मटणकरी ची काढलीत

  • @mvn9086
    @mvn9086 Месяц назад +6

    सचीनजी आज तुम्हाला ३०० ते १००० गायत्री मंत्र जप करावा लागेल, या असल्या लुथ कुत्र्यासाठी आपण आपली जीभ विटाळली , असो त्या निमित्ताने आपले गायत्री पठण झाले म्हणायचे
    महेश नातू

  • @SanjayKulkarni-u6h
    @SanjayKulkarni-u6h Месяц назад

    वा सर

  • @sachin8437
    @sachin8437 Месяц назад +1

    Tumache dost Sushil Kulkarni Yanni pan Shankaracharyaji Avimukteshwaranand ji war shanka ghetli aahe. Tyawar pan kahi bola.

  • @sureshpatil2278
    @sureshpatil2278 Месяц назад +4

    हा कावळा आहे.
    Col Suresh Patil
    Green 🍏 thumb Pune
    Sachin ji आपण योग्य तेच बोलला

  • @prakashgurav92
    @prakashgurav92 Месяц назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏