नाईक आडनांव मुळे मला त्रास झाला | Usha Naik Exclusive interview| Pinjara Movie | Lavani Dancer
HTML-код
- Опубликовано: 8 ноя 2024
- नाईक आडनांव मुळे मला त्रास झाला | Usha Naik Exclusive interview| Pinjara Movie | Lavani Dancer & Actress
#UshaNaik #VeteranActress #Pinjara #MarathiMovie #VshantaramAward #Interview #RaniMeeHonaar #SwapnanchyaPalikadle #EkHazarachiNote
सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना महाराष्ट्र शासनाचा "चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आलं. याच अनुषंगाने त्यांच्यासोबत साधलेला विशेष संवाद पाहा "अल्ट्रा मराठी बझ" वर! Interview By Sagar Maladkar Cameraman Akash Simane Video Editor - Sushant Varsolkar
सन्माननीय गुणी अभिनेत्री उषा जी नाईक यांनी अतिशय सुरेख चित्रपट दिले आहेत. त्यांना ईश्वर निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना. ❤❤❤❤❤❤❤
मॅडम तुमचे परखड व सत्य बोलणे....आपल्याला आवडले. ..तुमचे सर्व चित्रपट आम्ही आनंदाने व आवडीने पहातो...अगदी लहानपणापासून.....माझी अत्यंत आवडती कलाकार...मला तुम्हाला भेटायचंय.....
मी तरुण असताना उषा नाईकांचे सर्व चित्रपट पाहिले आहेत. मला त्यांचा उत्कट अभिनय खूप आवडायचा
उषा नाईक, एक हजाराची नोट जबरदस्त. अतिशय गुणी अभिनेत्री, तिच्या अभिनयाचे चीज झाले नाही, काहीतरी भंगार भूमिका करत रहाव्या लागल्या त्यांना. खूप आवडती अभिनेत्री, खूप ताकदीची अभिनेत्री. हॅट्स ऑफ
नाईक नावाचा उल्लेख करून जे बोल आले ते म्हणजे दूध आटवून खीर किंवा बासुंदी करावी त्यात लिंबू पिळून वाट लावावी असे वाटले. स्वकष्टाने वाढलेली, भरपूर सिनेमात काम मिळालेली एक सुसंस्कारित व्यक्ती असे कसे विचार करत असेल.
जो जातीवाद भोगतो त्यालाच त्याची तीव्रता कळू शकते.तो अनुभव जोशी आडनाव असल्यावर समजून घेणे अवघड आहे.तुम्हाला माहिती आहे का.आज ही हा भेद शाळा ,ऑफिस सगळीकडे चालतो.अहो अगदीच सवाष्ण जेऊ घालायचं असेल तरी चालतो.जरा इंडस्ट्री मधली सगळी आडनाव यांचा पडताळा घ्या म्हणजे तुम्हाला दिसेल.
जातींमुळे होणारे शोषण अनेक पिढ्या मुकाट पने शोषित मातीत गाडल्या गेल्या
अहो त्या काळात तस होतं म्हणून त्या सांगत आहेत
उषा नाईक उत्तम अभिनेत्री आहेत त्यांची अनेक सिनिमे मी पाहीले आहेत .आई , हळदी कुंकू हे चित्रपट खुप छान आहे.मरणाला सांगतो थांब जरा हे मला गाणे खुप आवडते .छान मुलाखत .👍
उषाताई आपणांस व्ही.शांताराम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्याबद्दल आपलं हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏🙏
निळू फुलेचे मन इतके मोठे महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना मिळत असताना त्यांनी तो स्वतः न घेता डॉक्टर बंग यांची शिफारस केली होती
छान मुलाखत.
अगदी बरोबर आहे, मराठी चित्रपट सृष्टीत अपवाद वगळता प्रचंड जातीयवाद आहे आणि तो प्रेक्षकांना पण जाणवतो बक्षीस वितरण किंवा समारंभ वगैरे ठिकाणी
Ani ata khan mandalinbaddhal kay mhanaychay??? Bollywood madhlya??
Pawar, Chavan, Patil, Shinde, Jadhav
3% lok khoopach bhaari padtaat ho tumhala?!!! Mala maahit navhata ki Amruta Khanvilkar, Adinath Kothari, Bharat Jadhav, Siddharth Jadhav, Shreyas Talpade, Ankush Chaudhari, Santosh Juvekar etc etc etc he bhat lok aahet!!! Maturity aali (vichaarat aani kaamat) ki asa victim card khelaav laagat naahi.... aani Bhata-ch ka? ithe pratyek jaat bhaghate ki dusri jaat aaplya "warchi-ki-khaalchi"... non-bhat madhe suddha ek jaat dusri la dwshaane-ch baghate.... ithe sagle jaat paat kartaat, dushan fakt "bhat" la....
@@ameya7723भटूकडया तुझ्या गांडी ला का मिर्ची झोंबली😂😂😂😂
देवाचांही देव करतो भक्ताची चाकरी...
धन्यवाद उषाताई
कोल्हापूर.
उषा ताईंशी शंभर टक्के सहमत.,कारण प्रेक्षक म्हणून आम्हालाही ते जाणवतं.खुपच दुजाभाव मराठी चित्रपट सृष्टीत होतोय आणि त्यामुळे सिनेमे सुमार दर्जाचे तयार होतात.कुणी पहात नाहीत.
3% lok khoopach bhaari padtaat ho tumhala?!!! Mala maahit navhata ki Amruta Khanvilkar, Adinath Kothari, Bharat Jadhav, Siddharth Jadhav, Shreyas Talpade, Ankush Chaudhari, Santosh Juvekar etc etc etc he bhat lok aahet!!! Maturity aali (vichaarat aani kaamat) ki asa victim card khelaav laagat naahi.... aani Bhata-ch ka? ithe pratyek jaat bhaghate ki dusri jaat aaplya "warchi-ki-khaalchi"... non-bhat madhe suddha ek jaat dusri la dwshaane-ch baghate.... ithe sagle jaat paat kartaat, dushan fakt "bhat" la....
@@whatisinthenameshakespeare0015भटुकडया डुकराचे तुझे तोंड का मधे घालत आहेस तुझ्या गांडीला का मिर्ची झोंबली 🤣🤣🤣🤣🤣
@@whatisinthenameshakespeare0015acceptance asava Manasa madhe…accept karaych ani pudhe jayach…
उषा नाईक मला फार आवडतात, खूप छान अभिनेत्री
सुंदर मुलाखत . सन्माननीय उकृष्ट अभिनेत्री यांनी सुंदर चित्रपट दिले .
आडनावामुळे नुकसान झाले हे एकदम खरे आहे. तरीही अभिनयाच्या जोरावर त्यावर मात केली .
3% lok khoopach bhaari padtaat ho tumhala?!!! Mala maahit navhata ki Amruta Khanvilkar, Adinath Kothari, Bharat Jadhav, Siddharth Jadhav, Shreyas Talpade, Ankush Chaudhari, Santosh Juvekar etc etc etc he bhat lok aahet!!! Maturity aali (vichaarat aani kaamat) ki asa victim card khelaav laagat naahi.... aani Bhata-ch ka? ithe pratyek jaat bhaghate ki dusri jaat aaplya "warchi-ki-khaalchi"... non-bhat madhe suddha ek jaat dusri la dwshaane-ch baghate.... ithe sagle jaat paat kartaat, dushan fakt "bhat" la....
उषाताई आपले चित्रपट पाहत पाहतच मोठे झालो.लहानपणी गावच्या जत्रेमध्ये पाहिलेला "जानकी "चित्रपट अजून आठवतो आणि ते "झुलतो बाई रासझुला" हे गाणे पण खूप छान .आपण खूप सुंदर डान्स केला आहे .खूप खूप शुभेच्छा!
खुप खुप शुभेच्छा....उषाताई खूप गुणी अभिनेत्री आहेत... खूप छान मुलाखत झाली......
नाईक आडनावात अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही उपाधी आहे. नाईक, पाटिल, देशमुख इत्यादी... 🚩🇮🇳
अभिनंदन उषाताई! उषाबाई चव्हाण पण चांगल्या अभिनेत्री आहेत!
दोघींची कारकीर्द चांगली आहे !
उषा नाईक या खरंच मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनय करणाऱ्या अभिनेत्री आहेत. लावणी त्याचबरोबर इतरही गाण्यामध्ये त्यांच उत्कृष्ठ पदलालित्य लाजवाब!!!हळदीकुंकू, आई, कलावंतीण उत्तम चित्रपट...
अरे वा बहन तुझे सलाम तुझ्या कष्टाचं चीज झालं पहिल्यापासून भाग्य साथ देत गेलं भाग्यवान आहेस
Khup chan mulakhat. Madam tumhi chan abhinay kela agdi pramanikpane Haldi kunku, rakhandar, mulgi jhai ho , chan chitrapat kele. Pramanikpanche fal milte shewati . Aso thumla pudchya aushayala shubhechchha 🙏🙏
कोणी म्हंटले आहे की नावात काय आहे. पण उषा ताईंनी मुलाखत ऐकल्यावर नावात बरच काही असत . सलाम
श्रावणी देवधर, त्यागराज पेंढारकर यांनी आपणास मदत केली असे आपण म्हणता, हे कोणत्या जातींचे आहेत ? जोशी, कुलकर्णी यांनाही डावलले गेले आहे ! आजही त्यांच्यावर अन्याय होत आहे ! उगाच या आडनावाची बदनामी का करता? आणि हो नाईक हे आडनाव ब्राम्हण, मराठा, ओबीसी अशा सर्व समाजात आहे !
तुमच्या समकालीन अभिनेत्री मध्ये किती कुलकर्णी , देशपांडे , जोशी होते ?
पूर्ण मुलाखत बघायची मुळीच इच्छा नाही.
तुम्ही माझ्या खुप आवडत्या अभिनेत्री आहात ❤
छान अभीनेत्री छान मुलाखत.
Usha naik hyanchi mulakhaticha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
उषाताई तुम्ही महान हाडच्या कलाकार आहात तुमच्यात खुप सातविक गुण आहेत आणि तुम्हाला कोणतीच अपेक्षा नाही गर्व नाही आभिमान नाही आणि भरपूर मायळु स्वभाव आहे अपेक्षा कोणतीच नाही फक्त काम करण्याची अपेक्षा हे गुण भावी पिढ्यांना खुप प्रेरणादाई ठरतील
👍💅
खुपच छान अभिनय .
अभिनयाचा सन्मान होय .
हे अगदी रास्त आहे .
आदरणीय उषाताई खूप खूप अभिनंदन, अतिशय सुंदर मुलाखत नवोदितांना ती मार्गदर्शक आहे.स्पष्ट बोललात ,कटूसत्य शेअर केलतं ,कासवाच्या गतीने चालत राहिलं की यश मागे धावतं येतं, न कळत मोलाचा संदेश दिलात thanks मनापासून शुभेच्छा कायम आपला कलाक्षेत्रातील प्रवास बहरात रहावा हेच शुभचिंतन ! आध्यात्मिक बैठक म्हणून समाधान आपल संचित. ...त्यासाठी प्रणाम !
आडनावाबद्दल जे सांगितले ते खरे आहे..
3% lok khoopach bhaari padtaat ho tumhala?!!! Mala maahit navhata ki Amruta Khanvilkar, Adinath Kothari, Bharat Jadhav, Siddharth Jadhav, Shreyas Talpade, Ankush Chaudhari, Santosh Juvekar etc etc etc he bhat lok aahet!!! Maturity aali (vichaarat aani kaamat) ki asa victim card khelaav laagat naahi.... aani Bhata-ch ka? ithe pratyek jaat bhaghate ki dusri jaat aaplya "warchi-ki-khaalchi"... non-bhat madhe suddha ek jaat dusri la dwshaane-ch baghate.... ithe sagle jaat paat kartaat, dushan fakt "bhat" la....
हळदी कुंकू चित्रपटातील तुमचं काम खूप आवडलं... चांगल्या कलाकाराला पुरस्काराची काही गरज नाही.. त्याच काम चं सर्व काही सांगून जाते...आडनाव प्रत्येक क्षेत्रात का अडथळा आणते काय माहित... पण हया वयात पण तुम्ही काम उत्साहाने करत आहात हे कौतुकास्पद आहे...
हळदी कुंकू सर्वात उत्तम चित्रपट
😘😘😘😘😘 I love you mam...tumhi khup khup chan aahat...mi lahanpanapasun tumche chitrpat pahate ani tumchya lavnya pn ....tumi devich aahat ..tumala koti koti pranam...
Khup guni abhinetri....maati barobar julaleli.....kharach tyancha pravas pahta tyanche bharbharun kautuk vhayala have hote.....der aye ♥️
खूप गुणी कलाकार यांची योग्य निवड आहे❤
Best of luck 🎉Usha tai❤
Pratham Usha Naik yanchey Hardik abhinandan.mi ek housi natya kalakar hoto tya veli ushanaik navinach kolhapurat alya hotya tyana mi tya lahan hotya tevhapasun pahile ahe.kharokhach tya ek pramanik ,kashtalu ani sachoti asalelya kalakar ahet. Tyana milalela purskar ha tyani kalelya kaleshi nishthecha purskar ahe.tyani mulakhatit je sangitale te satya ahe.atyant sadhe vyaktimatwa ahe.tyana arogya ani dirghayushya labho. - prakash shinde.
खूप छान मुलाकात
mazhi khup avadti abhinetri aahe i love you usha tai
खूप छान वाटले ऐकून
खर आहे अगदी 100% बोललात... भट लॉबी आहेच मराठी इंडस्ट्री मध्ये आत्ता हि परिस्थिती तीच आहे.पण आमचं प्रेम आहेच तुमच्या वर मनापासून.....❤❤❤तुमचा अभिनय, नृत्य...काय त्या अदा..... अविस्मरणीय,अप्रतिम हो.
3% lok khoopach bhaari padtaat ho tumhala?!!! Mala maahit navhata ki Amruta Khanvilkar, Adinath Kothari, Bharat Jadhav, Siddharth Jadhav, Shreyas Talpade, Ankush Chaudhari, Santosh Juvekar etc etc etc he bhat lok aahet!!! Maturity aali (vichaarat aani kaamat) ki asa victim card khelaav laagat naahi.... aani Bhata-ch ka? ithe pratyek jaat bhaghate ki dusri jaat aaplya "warchi-ki-khaalchi"... non-bhat madhe suddha ek jaat dusri la dwshaane-ch baghate.... ithe sagle jaat paat kartaat, dushan fakt "bhat" la....
भटूकडे पिठ मागे सव्वा रूपया ची औकात सावल्यांची यांचे म्हणून बहुजन समाजाने यांचे कुबुद्धभावे ,फेकू पिळगावकर, बाष्कळ कुत्रे अप्रसाद ओक रे ओक यांना घरी बसवलय,
Khupach chan interview thankyou tumhala usha madam cha interview ghenyache tumhala suchale,ani amchyasamor tyanche manogat mandnache tyanahi waw milala🙏🙏
खूप छान नृत्यांगना,तुफान सुटला वादळ वारा ही लावणी मला खूप खूप आवडते.
कलावती आईच्या आध्यात्माबाबत तुम्ही बोललात ताई खुपच सुंदर तुमच काम कलावती आईंचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत ❤❤❤
कलावती आई बेळगाव मधील ना...
Om namah shivay
Aai aamchya hi Guru aahet.
Khup chan congratulations Tai tumche chirapat mala khup aavadatat
खुप शुभेच्छा उषाताई
छान मुलाखत.चला उशिरा का होईना पण उषा नाईक यांचे कौतुक झाले.पुनश्च एकदा अभिनंदन.
उषाताईंच्या लावण्या अप्रतिम माझ्या आवडत्या नृत्यांगना
जागो मोहन प्यारे आणि निमा मधला तुमचा अभिनय १ नंबर ....
Khup chan guni abhinetri ❤❤🙏🏼🙏🏼🌺🍫⚜💐🌸🍀🎁🕉🌷🍰☀️☀️🌺🎂📿
उषा ताई यांचा मला "काल रात्री बारा वाजता" "हळदी कुंकू" मधील "रत्नावली" हे पात्र आणि "संसार पाखरांचा" हे चित्रपट खूप आवडतात नमस्कार माझा ताईंना 🙏
Khup Chan mulakhat Usha ji best actress 🙏🙏🙏🙏
खुप छान
Khup chan mulakhat❤
परमपूज्य श्री कलावतीमाता की जय
❤ उषाताई तुमचे लावणी साँग खुप छान आहेत 👌👌👌
उत्तम मुलाखत उषाताई
Tai apal abhinandan changal aarogya dirghayushya labho
खूप छान मुलाकात❤🙏🙏❤
Kiti Sundar vichar aahet tainche....mast mulakhat
हळदी कंकू या चित्र प टा मध्ये रविंद महाजन उषा नाईक फार च सुंदर काम केलेले रत्नावली ची भूमिका
उषा ताई नको तुम्हाला कोनता पूरस्कार तुम्ही आमच्या दिला वर राज करता तुम्हाला दिर्घ आयुष लाभो अशाच हसतरहा तुमचा चहाता
Ha puraskar...sanman..khup Ushira milto aahe...sundar,Dancer,.Abhinay,,sarvach chaan aahe ...Huldikunku....khup sundar chitrapat aahet...Abhinandan🎉🎉🎉
खरंय
अगदी कटू सत्य आहे 😊
नाईक आडनावामुळे मला ही पुण्यात ब-याच ठिकाणी डावलण्यात आलं आहे
She is one of my favourite actress.💕💕💕💖💖
U r great heroine आम्ही तुमचे खूप सिनेमे पाहिले .खूपच भारी काम करता . beautiful
जातियवादी बोलणे तुमच्या वय व अनुभव याला अपवाद वाटते प्रत्यक्षात परिस्थिती उलट आहे. सुधीर फडके यांना आडनावामुळे पुरस्कार मिळाला नाही .हे खरे आहे.
तुमचे या मताशी मी
असहमत आहे.
आयुष्यभर पराकोटीचा जातियवादी जपलेली व जातियवादी आचरण केलेली व्यक्तीच या वयातही असे बोलू शकते.
तुम्हाला मिळालेले सर्व पुरस्कार" तुमच्या आडनावामुळेच मिळालेले आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे.
खरे आहे.
प्रणाम!
ताई एकदम बरोबर बोलता तुम्ही आडनावात खूप काही आहे कुलकर्णी देशपांडे हे लोक आपल्याला पुढे जाऊ देत नाही . ही वस्तुस्थिती आहे .
अध्यात्यमक जानता धन्यवाद
बरोबर आहे उषा ताई.
So Smart... beautiful Actress..Haldi Kunku.. great performance.
त्यावेळी प्रतिस्पर्धी फक्त उषा चव्हाण च होत्या का ? आशा काळे,रंजना देशमुख, जयश्री गडकर,मधु कांबिकार,सरला येवलेकर,पद्मा चव्हाण, सुषमा शिरोमणी ह्या नव्हत्या का
She is Jealously saying this
उषाताई चव्हाण
एवढी यशस्वी, पण
एकदम अलिप्त, राहतात
काही बोलत नाहीत
मी भेटायला गेलो होतो पण भेट नाही झाली
@@Madannayak23नाही भेटत माई कुणालाच, मला 6,7 वर्ष झाली भेटून मी नेहमीच भेटते माईंना पण त्या कुणाविषयीच वाईट बोलत नाही किंवा कोणाला नाव वगैरे ठेवत नाही.
@@vandanaganeshbhagat7405 .
सालस ,सरळ, निर्मळ,
मला फक्त त्यांना भेटून नमस्कार करायचा आहे , बस्स
@@vandanaganeshbhagat7405
आताच थापाड्या चित्रपट पहात होतो
उषाताई ने त्यामधे पोलीस स्टेशन च्या सिन मध्ये सहज जाता जाता स्वतःच नाव बोलून गेली आहे
"कस्तुरी दत्तात्रय चव्हाण"
कस्तूरी तिचं खर नाव असेल का?
Rakhandar tumcha sinema khupch mast
छान मुलाखत
Congratulations Usha Tai 🎉
ऊषा ताई चे लावणि नृत्य खुप सुंदर असायचे
छान विषलेशन
Abhinandan Ushatai mi Dr Ramesh Mangle Aajichi Godhadi siriyalcha asst Director apan amachya adarsh ahat
खूपच परखड मत.फारच छान
Very good actor... Very nice👏👏👏👏👏
khup chan ❤❤❤❤ Usha Naik.
Usha is great Actor
. I like it
उषा नाईक यांना मुळात व्ही. शांताराम पुरस्कार का मिळाला हेच मुळात कळत नाही. कदाचित वय झाले म्हणून दिला असेल. अतिशय ठुकार अभिनय हेच यांचे बलस्थान.
उषा नाईक मला तुम्ही मला खुप खुप आवडता तुमचे कौतुक खुप छान कामे करता मुंबई बादरा मंगला निकाळजे
मस्त ताई
खुप गोड चेहरा ताई चा .
ग्रेट उषाताई
Usha tai tumhi khupach chan dista Ani tumhi bhumika tar aprtim ahe 1 noumber as bhinetree ahat. Mi tumchi khup mothi fan ahe
Uttam abhinetry.
एक मुलाखत उषा चव्हाण यांची पण घ्या
त्या मुलाखत देणारच नाहीत
@@vandanaganeshbhagat7405 का??
काही अंदाज?
@@vandanaganeshbhagat7405
I tried to visit her in Pune
But not able
She is real " Khandani "
स्वच्छ निर्मळ मनाची अभिनेत्री ग्रेट उषाताई
गॉड फादर नव्हता हे किती वेळेस ऐकवले. त्या काळात किती जणांना गॉड फादर होता हे पण जाहीर केले असते तर आम्हालाही समजले असते
भटा तूझ्या का ढूंगनाला मिर्ची झोंबली.😂😂😂😂
Mahan vyaktiche vichar mahan astat pan durdaivane aaplevi vichar jatiyvadi aahet
Usha tai aahmala tumche cineme
khup avdtat.
मस्तच.
खरं म्हटलं तरी या गुणी अभिनेत्रीला अगोदरच सन्मानित करावा तशी आमची इच्छा होती उशिरा का होईना पण अवॉर्ड मिळाले बरे वाटले अतिशय गुणी अभिनेत्री आहे सर्व बाजूंनी परफेक्ट एक्टिंग डान्स कधी स्वभाव पण मनमिळाऊ कुठलाही एटीट्यूड नाही गोंदवले विशाल हॉटेलमध्ये अर्धा तास चर्चा प्रत्यक्ष अनुभवाचे बोल आमदार माझ्या खिशात या शूटिंगच्या वेळी उषाताई ची भेट घेतली होती दाजी नावाने संबोधित होत्या
माझी आवडती कलाकार ❤❤
तुमची लावणी मला खूप आवडते