Nagpur Rambagh Crime : गावगुंडांच्या छळाला कंटाळलेल्या महिलांचा पोलिसांना इशारा ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #nagpur #abpमाझा #abpmajha
    Nagpur Rambagh Crime : गावगुंडांच्या छळाला कंटाळलेल्या महिलांचा पोलिसांना इशारा ABP Majha
    क्राइम कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपराजधानी नागपुरात आणखी एक अक्कू यादव प्रकरण होण्याची वाट पोलीस पाहत आहेत का?? असा प्रश्न विचारण्याचा कारण म्हणजे रामबाग वस्तीत सध्या घडत असलेल्या घटना... गावगुंडांच्या छळाला कंटाळलेल्या रामबाग वस्तीतील महिलांनी कायदा हातात घेऊन गाव गुंडांचा नायनाट आम्हीच करू असा इशारा पोलिसांना दिला आहे.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 53

  • @prabatmunde9154
    @prabatmunde9154 Год назад +32

    फडणवीस साहेब राजीनामा द्यावा कारण आपण स्पेशल अपयशी ठरला आहात

  • @kishorshinde2779
    @kishorshinde2779 Год назад +13

    तुम्ही फक्त 10,12,बाया एकत्र या,,पहले लांबुन त्या चा डोळ्यात मीर्च पावडर टाका,,मग हल्ला करा,,आणी त्या चा गाडीतं पण मिर्ची टाका तो लगेच चांगला वागेल

  • @Kidgaming4632
    @Kidgaming4632 Год назад +6

    फडणवीस साहेब, नागपूर मध्ये असे होते. लज्जास्पद आहे महाराष्ट्र साठी

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 Год назад +8

    अरे त्याला बायकांनी पकडून पूर्ण मोडून ठेवा. पुन्हा उठला नाय पाहिजे.

  • @Abhijeet-rangari
    @Abhijeet-rangari Год назад +7

    अमितेश कुमार लवकरात लवकर एक्शन घ्या साहेब

  • @pravinnaik469
    @pravinnaik469 Год назад +21

    उप मुख्यमंत्री ग्रुह मंत्री असणारे फडणवीस काय करतात ते नागपूरचे आहेतना आता कुठे गेला कायदा वेवस्ता

  • @sagarkoli2405
    @sagarkoli2405 Год назад +6

    गृहमंत्री फडणवीस काय करत आहेत नागपुरात.
    ते नुसतं राजकारण करण्यात व्यस्त आहेत. त्यांना या लोकांचं काही देणं घेणं नाही.

  • @pghadage1467
    @pghadage1467 Год назад +10

    गडकरी फडणवीस नागपूर मधूनच आहेत आणि आरएसएस चे मुख्यालय नागपूर मध्येच आहे मग जर उपमुख्यमंत्री साहेब तुमच्या इकडे खूप कायदासुव्यावथेंच राज्य आहे खूप छान

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu Год назад +8

    नागपूर चे लोक शूर आहेत. 1/2 नामचीन गुंडांना लोकांनी संपवले आहे. पोलिस कामगिरी करतीलच सहकार्याने जनतेने बंदोबस्त करावा.

    • @shyamdeshmukh2028
      @shyamdeshmukh2028 Год назад

      बरोबर Respected/ Sir...... आपल्या सारख्या चांगल्या विचारांच्या लोकांची गरज आहे. भारतात.....हा व्हिडिओ अमृता फडणवीस यांना पाठवा....तिच्या नवऱ्याची म्हणजे Respected/ देवेंद्र फडणवीस सरांची लायकी दिसून येते ....शेवटी अक्कू यादव करणेच योग्य आहे......

  • @vaibhavsanap1700
    @vaibhavsanap1700 Год назад +5

    Police lokana Bangadya ghala mhanawa

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 Год назад +7

    फडणवीस ला दाखवा

  • @shankarborkar8443
    @shankarborkar8443 Год назад +5

    10 लोकं भेटून सि सि टीवी कँमेरा लावा,शाशकीय मदत होईल,न्याय भेटल.

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 Год назад +2

    वाह अशा भारतातील सर्वच रणरागीणी तयार झाल्यातर हे गावगुंड काय मोठमोठे गुंडनेते देखील चळाचळा कापतील तुम्हीदेखील हातात घ्यानां शत्र सगळ्या महिला एकत्र आल्यावर काय करणार आहे काय चाललय आपल्या राज्यात सीएम आणि डे.सीएम शायब कुठं नेवुन ठेवताय महाराष्ट्र आमचा ? ? असेच चालु राहिले तर मात्र महाराष्ट्रात दुसरी फुलन देवी तयार होयील हं त्यालामात्र फक्त आणि फक्त तुमचेच सरकार जबाबदार आसेल

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 Год назад +1

    बापू बिरू वाटेगावकर

  • @vaibhavsanap1700
    @vaibhavsanap1700 Год назад +5

    Swataha Home minister Nagpur che ahet. Kay majak lawli ahe hya darpok rajkarni ani Bhrashta Police yantrane kadun

  • @rajendrapopat6246
    @rajendrapopat6246 Год назад +4

    I salute all those who exposes corruption/goondaism/ looting others money or properties and fight against corruption/goondaism/ looting others money or properties and help people who are victims of corruption/goondaism/looting others money or properties.

  • @shekharvay39
    @shekharvay39 Год назад +4

    Fadanvis jhoplet kay savatachya shaharat gunhegari vadhaliy ani dusaryana nave thevatat he
    Mumbai madhe tari ase vatavaran nahiye

  • @sunilmali6483
    @sunilmali6483 Год назад +2

    वरती
    ...बसली..सरकार..आय..करते..आहे

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 Год назад

    लज्जास्पद.

  • @kaushallyakarhale7262
    @kaushallyakarhale7262 Год назад

    याला सीक्षा झाली पाहिजे

  • @Dattusaharkar
    @Dattusaharkar Год назад +2

    Aamcha kde pn hech suru aahe pn police kahi nahi krt umred la

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 Год назад

    नितीन गडकरी नी नागपूर ची crime capital ही प्रतिमा दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे,

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 Год назад

    आरेरे .काय हा कर्फ्यू.

  • @udaymukerjee1606
    @udaymukerjee1606 7 дней назад

    ye ahe gaon chi panchayat

  • @udaymukerjee1606
    @udaymukerjee1606 7 дней назад

    person with name wankhade are very famous.

  • @Lado235
    @Lado235 Год назад +1

    Tarbujya nusta bolbachan deto tu tujach shahrat ky chala a bgh

  • @gangadhargaikwad1907
    @gangadhargaikwad1907 Год назад

    It is tragedy of indian administration you ladies and gentlemen teach them the lesson thus vulgar miscreants in this satution dont think of law

  • @manojrupvate8407
    @manojrupvate8407 Год назад +1

    Fadnvis saheb kay challay tumchya nagpur madhe.

  • @santoshvichare7779
    @santoshvichare7779 Год назад

    Police kadhich action ghet nahit

  • @ashisht2163
    @ashisht2163 Год назад

    Police is busy in corruption
    Protecting political chors providing them security
    Busy in bandobost
    How will they get time for this issues

  • @ravirajlohakare3071
    @ravirajlohakare3071 Год назад

    Tumchya gharat mardh nahit ka

  • @prashantwaghmare7576
    @prashantwaghmare7576 Год назад

    Police hatat bangdya ghala

  • @kamleshahre8083
    @kamleshahre8083 Год назад

    गृहमंत्री का हाथ है देवेंद्र फड़नीस शर्म करो

  • @kamleshahre8083
    @kamleshahre8083 Год назад

    देवेंद्र फड़नीस ओके है क्या