ते जनतेनेच करायला हवे मतदानात पण लोकसभेला आपल्या देशभक्तीचा कळस दाखवला जनतेने..दिढदमडीचे लोक संघटीत असल्यामुळे भाव खाऊन गेले...पाच वर्षांसाठी बांडगुळं संसदेचे सदस्य झाले तेच लोकं हालकट देशद्रोह्यांना राज्यसभा सदस्य म्हणुन निवडतील.
काल बँकेत गेले होते तेथे एक मु स्लिम महिला लड़की बहिण योजनेतील पैसे न मिळाल्यामुळे वाद घालत होती पण तिने दिलेली कागदपत्रे गहाळ झाली होती , मरता क्या न करता परत दिली विचार करा एका वेळेला कागज नहीं दिखाएंगे म्हणणारे पैश्यासाठी पुन्हा पुनः कागदपत्रे देण्यास तयार आहेत ह्या सर्वांचा रेकॉर्ड तयार होत आहे मोदी है तो सब मुमकिन है
इतका अट्टाहास कशासाठी अमेरिकेत नागरिकत्व घेण्यासाठी.. आपल्या संस्कृतीत नेहमीच "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीबी हेच शिकवलं आहे.. जितका वैविध्य आपल्या देशात आहे ते इतर कुठल्याही देशात नाही..
अमेरिकन नागरिकत्वामुळे भारत आणि अमेरिका ह्याची दारे मुलाच्या आयुष्यभर उघडी राहतात शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी, कोणताही rejection चा धोका राहात नाही. जवळ जवळ दुहेरी citizenship सारखंच! मत देता न येणे आणि भारतात शेतजमीन घेता न येणे हे दोन सोडले तर. ह्यासाठी एवढी धडपड असते.
जो पर्यंत 3 class democracy भारतात आहे तोपर्यंत merrit सारख्या फालतू गोष्टीला कवडीचीही किम्मत नाही .नोकरीसाठी एकाच criteriya तुम्ही reservation catagory मधले असणे आवश्यक.
Iatake sagale fakta 4 varshat karane jamnar ka ❓Bahutek aplya Sabaka sath, ***** Vikas chih gat yethe America te sudha honar 😂Domacrat ruled state start to opposed it.
खरंच हिंदु मुस्लिम करत बसले असते तर कोव्हिड काळात उत्तम संधी होती..लाखो लोकांचे शिरकाण झाले असते.. बांग्लादेशी रोहिंग्यांना मुस्लिम गुन्हेगारांना अमानवी पद्धतीने देहदंड दिला जात नाही.. सर्व सरकारी फायदे अजुनही मुस्लिम लोकांना जास्त मिळत आहेत.
मंग शिकलो नाय का आमच्या सायबाच नाव कुलंबिया विद्यापीठातल्या सगळ्यात भारी विद्यार्थी म्हणून घेतलं जातंय. काही पुरावा? आम्ही म्हणतो मग पुराव्याची काय गरज
आपल्याच देशातल्या पुरोगाम्याबरोबरचे हिशेब अजून मोदी सरकार किंवा महाराष्ट्र सरकार चुकते करत नाहीय तर इतर देशबरोबरचा विचार नंतर
This is right time to start implement C. A. A & N. R. C. In India. Trump has to support us. As he is doing same in U. S. A
🇺🇸🪷🇮🇳
भारतातीय राजकारणातील...देशद्रोह्याची सर्वात आधी हाकालपट्टी करा...आपोआप देशाचे वातावरण चांगले हैईल
ते जनतेनेच करायला हवे मतदानात पण लोकसभेला आपल्या देशभक्तीचा कळस दाखवला जनतेने..दिढदमडीचे लोक संघटीत असल्यामुळे भाव खाऊन गेले...पाच वर्षांसाठी बांडगुळं संसदेचे सदस्य झाले तेच लोकं हालकट देशद्रोह्यांना राज्यसभा सदस्य म्हणुन निवडतील.
सह्याद्री वाहिनीवर तुमचे सविस्तर बातमीपत्र पाहून atishay आनंद झाला
अरे वाह..👌🏻👍🏻
आपल्याकडे बिजेपी सोडून कोणती पार्टी देशभक्त आहे . जनतेने एक हजार देतात म्हणून मत न देता देशासाठी असलेल्या पार्टीला निवडून द्यावे नेहमी.
इथे फक्त बीड परभणी झिंदाबाद आहे
काल बँकेत गेले होते तेथे एक मु स्लिम महिला लड़की बहिण योजनेतील पैसे न मिळाल्यामुळे वाद घालत होती पण तिने दिलेली कागदपत्रे गहाळ झाली होती , मरता क्या न करता परत दिली विचार करा एका वेळेला कागज नहीं दिखाएंगे म्हणणारे पैश्यासाठी पुन्हा पुनः कागदपत्रे देण्यास तयार आहेत ह्या सर्वांचा रेकॉर्ड तयार होत आहे मोदी है तो सब मुमकिन है
बहुतांश खुळी जनता आहे आपली..आणि जवळपास 90% सरकारे ही देशाप्रती बांधिलकी असणारी नाहीत...
पैसा वाटून निवडणुका जिंकल्या जातात त्यासाठी सत्तेत असणे महत्त्वाचे. सर्व पक्ष खूप आश्वासने देतात पण भ्रष्टाचार कमी करण्यासाठी काही करत नाहीत.
इतका अट्टाहास कशासाठी अमेरिकेत नागरिकत्व घेण्यासाठी.. आपल्या संस्कृतीत नेहमीच "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीबी हेच शिकवलं आहे.. जितका वैविध्य आपल्या देशात आहे ते इतर कुठल्याही देशात नाही..
गरीबी नाही गरियसी
स्वर्गादपि गरियसि
अमेरिकन नागरिकत्वामुळे भारत आणि अमेरिका ह्याची दारे मुलाच्या आयुष्यभर उघडी राहतात शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी, कोणताही rejection चा धोका राहात नाही. जवळ जवळ दुहेरी citizenship सारखंच! मत देता न येणे आणि भारतात शेतजमीन घेता न येणे हे दोन सोडले तर. ह्यासाठी एवढी धडपड असते.
फारच फायदेशीर आहे, परंतु योग्य कायदेशीर मार्गाने जावे ह्यात हित आहे.
सह्याद्रीवर तुम्हाला बघत आहे चांगलं वाटलं एकदम
जय श्रीराम जय हनुमान 🙏🏻🌺🚩
अनयजी तुम्ही खुप छान विश्लेषण करतात 🙏🏻🙏🏻
फेक सत्ताच्या उचल्या संपादकाला, ट्रम्पच्या ह्या बदलांच्या घोषणांमुळे फारंच वेदना होत असतील.
पुर्वी ट्रम्प खुशाल चेंडू होते. मौज मजा करणारे होते, आता बहुधा परिपक्व झाले असावेत असे दिसते आहे
आपल्या कडे सत्तर वर्षे रीझरवेशन आहे, केंव्हा हे बंद होणार, देव जाणे
आज च्या क्षणाला आदरणीय योगी जीच हवेत हे मात्र नक्की.
मोदीजी कडून प्रखर हिंदुत्वाची अपेक्षा करणे मृग जल आहे.
@@उध्दवखेडेकर-PUNE विश्र्वगुरू होण्याची हौस आहे त्यांना
ट्रम्प यांचे निर्णय खूप चांगले आहेत.
माहितीपूर्ण. छान.
तुमचं विवेचन ऐकून असे वाटतेय की आता योगी PM हवे होते
Purviche Modiji vavhe ashi prarthana Deva kade kartoy amhi ehthun 🇮🇳🇱🇷
श्री ट्रम्प यांनी मोदींची शिकवणी नक्की सुरू केली आहे.
🙏🙏🙏
👍👌❤️🙏💐🚩🙂
Very true
Vishwaguru •••••••••• to Vishvamitra😊
👍
बरोबर
छान माहीती..
Anay, the citizenship by birth is being written off only for illegal immigrants! Not for legal immigrants.
Anay- please listen to this and make a video for all.
काय?
🙏🙏🚩
जय श्री कृष्ण 🌹🌹🙏
@parasnathyadav3869
जय जय श्रीकृष्ण 🙏🚩
जय गौमाता 🙏🚩
सभागृहात का घेतला कारण एकदा फायरिंग झाली मोकळ्या जागेत बंदिस्त जागा सुरक्षित होती
🙏🙏🙏🙏🙏
जो पर्यंत 3 class democracy भारतात आहे तोपर्यंत merrit सारख्या फालतू गोष्टीला कवडीचीही किम्मत नाही .नोकरीसाठी एकाच criteriya तुम्ही reservation catagory मधले असणे आवश्यक.
अनयजी नमस्कार
भाऊ....Trump birthright citizenship बंद करणार आहे...Visa वर असणाऱ्या अनेक भारतीय लोकांना याचा फटका बसणार आहे
Out from WHO
Vivek DOGE madhun baher nighala ahe ani planning to run for Governor's position in Ohio
Iatake sagale fakta 4 varshat karane jamnar ka ❓Bahutek aplya
Sabaka sath, ***** Vikas chih gat yethe America te sudha honar 😂Domacrat ruled state start to opposed it.
I think you extremely impressed with it… even ok to ignore the things you would otherwise dislike
जय श्री राम अनय जोगलेकर जी
Kon mhanats Donald Trump he mathefirusarakhe nirnay ghetat? He tarBhratatpan ase nirnay dhadadine ghyayala havet.
नमस्कार
😂🤦🏻♀️
व्हिडीओ ऐकला की नाही?
.
की म्हणून च फक्त नमस्कार?🤨
Modiji hindu muslim karat 10varsh ghalvali . Khari garaj aahet education, health, kayde aani sarvat important currpution madhe badal karnyachi. Baghu aata
Lokanna tech pahije fakta Hindu Muslim kelela hava
खरंच हिंदु मुस्लिम करत बसले असते तर कोव्हिड काळात उत्तम संधी होती..लाखो लोकांचे शिरकाण झाले असते.. बांग्लादेशी रोहिंग्यांना मुस्लिम गुन्हेगारांना अमानवी पद्धतीने देहदंड दिला जात नाही.. सर्व सरकारी फायदे अजुनही मुस्लिम लोकांना जास्त मिळत आहेत.
मंग
शिकलो नाय का
आमच्या सायबाच नाव कुलंबिया विद्यापीठातल्या सगळ्यात भारी विद्यार्थी म्हणून घेतलं जातंय.
काही पुरावा?
आम्ही म्हणतो मग पुराव्याची काय गरज
pl bjp 11 yrs ahet pl old congress old people hv contributed pl
H1B VISA वर काही बोलला का?