मतदारांनो महाराष्ट्राला 'साडेसाती'तून काढायची संधी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 26

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 6 дней назад +11

    विकास झाडे 🙏🏻 उत्तम परखड 💯 खरे विश्लेषण.मोदी शाह ही गुजराती जोडी ने देशा चे वाटोळे केले .यांच्या कडे काही VISION नाही .फक्त आणी फक्त जनतेला वेडयात काढत आहे .जनता जार्गृत झाली पाहिजे.जय हिंद जय महाराष्ट्रा.

  • @prakashfarande3379
    @prakashfarande3379 6 дней назад +4

    100% correct

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 5 дней назад

    सर अतिशय सुंदर विश्लेषण आणि 100% बरोबर आम्ही महाविकास आघाडीलाच आमचं मतदान

  • @BabajiShingote
    @BabajiShingote 6 дней назад +4

    महाराष्ट्रातील जनतेला सुवर्णसंधी आहे यापुढे महाराष्ट्रात बीजेपी सरकार अस्तित्वातच नाही आलं पाहिजे

  • @gargibhosale3022
    @gargibhosale3022 6 дней назад +1

    Mast sir

  • @chandrakantmane4733
    @chandrakantmane4733 5 дней назад

    शंभर टक्के खरे आहे.महाराष्ट्रातील साडे साती संपली पाहिजे.तरच महाराष्ट्र सुखी होईल.

  • @ajitkadam1119
    @ajitkadam1119 6 дней назад +1

    सर्वांनी हा विडिओ share करा, एक महाराष्ट्र प्रेमिम्हणून

  • @BabajiShingote
    @BabajiShingote 6 дней назад +3

    महाराष्ट्रात बीजेपी सत्तेवर आल्यापासून या महाराष्ट्राची भरपूर पीछे हट झाली आहे कुठली नवीन गुंतवणूक महाराष्ट्रात आली नाही त्यामुळे बेरोजगार तरुणांना कुठलाही रोजगार उपलब्ध झाला नाही

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 6 дней назад +4

    २०१४ ते २०२४ या काळात अनेक brastachari नेते आहेत ते भाजप मध्ये गेले आहेत कोण मुख्य मंत्री उप मुख्य मंत्री खासदार आमदार केले आहे ज्या कामासाठी सरकार आले होते ते पहा वास्तव काय आहे ते सांगा की आपण खरंच काहीतरी करा नाहीतर महाराष्ट्राचं नाही सर्व भारत स्वातंत्र्य गेले म्हणून समजा तुम्ही सांगा काय करायचे आहे ते ही निवडणूक साधी सरळ नाही हे लक्षात ठेवा जनता पहात आहे उद्योग गुजरात मध्ये गेले आहेत अडाणी मुंबई मराठी माणसाचे आयुष्य बरबाद करण्यासाठी तयारी करत आहेत ते भाजप नेते यांच्या पाठीशी ठाम आहे हे लक्षात ठेवा

  • @anilmozar5069
    @anilmozar5069 6 дней назад

    भाजप हटवा महाराष्ट्र वाचवा. महाविकास आघाडी झिंदाबाद.

  • @SandeepDandage-mc6js
    @SandeepDandage-mc6js 6 дней назад +1

    लोक मूर्ख नाहित. लोकाना सर्व माहित आहे. लोक सर्व जाणुन आहेत. कोण कसे आहेत. हे. लोक ओळखतात. गुजरात नको तर इटली कशी चालते. ?

  • @bharatraosawant367
    @bharatraosawant367 6 дней назад +3

    फडणविस एवढी एक जरी गेली तरी साडसाती गेली आस समजणेत एईल,

  • @sanjayjadhav2493
    @sanjayjadhav2493 6 дней назад

    🙏🙏🙏👌👌👌

  • @दामोधरधोटे-ठ2ख
    @दामोधरधोटे-ठ2ख 6 дней назад +1

    आतातरी पुढे हाची उपदेश नका करू नाश महाराष्ट्राचा .आता करा निर्धार भा. ज. पा. हद्दपार

  • @jayantsalve8345
    @jayantsalve8345 6 дней назад

    हे सगळं खरं आहे. पण आम्हा बहुजनांना अक्कल येईल का ?

  • @AapliSanskruti-drVjambagi
    @AapliSanskruti-drVjambagi 6 дней назад +1

    नवीन रस्ते, पूल, किसान सन्मान योजना, स्वच्छ भारत योजना, उज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना, आयुष्मान योजना, लाडकी बहीण योजना ही सर्व साडेसाती आहे का?...
    ७५ वर्षात काश्मीरमध्ये भारताचा झेंडा कोंग्रेसला लावता आला नाही.... भाजप ने लावून दाखविला...

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 6 дней назад +3

    गुजराती नकोच

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 6 дней назад

    MVA 180+🎉

  • @sandhyarajurkar8621
    @sandhyarajurkar8621 6 дней назад

    🎉दे दान सुटे गिरान😂

  • @dakramawasare109
    @dakramawasare109 6 дней назад +2

    मोदी हे non biological असल्यामुळे ते सदैव अमर असून कायमचे पंतप्रधान ही राहतील, असे वाटते.