प्रखर वास्तवतेचे दर्शन लेखकांनी कथेमध्ये मांडले आहे. कथा ऐकताना खरोखरच मन भरून आले व प्रत्यक्ष आपल्या आजूबाजूला कथा घडत आहे असा जणू भास होत होता. सुंदर कथेबद्दल मा. लेखकांचे आभार तसेच पाटील सरांचे अभिवाचन सुपर नो चॅलेंज. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌺🌺🌺🌺
Hon'ble Vedpathak Sir is my first teacher in my judicial service. A very kind person. Hon'ble sir is a very famous artist specially for the pictures of peacocks.

Atishay sundar katha hoti man bharun aala
वास्तवतेला धरून असणारे ही हृदयस्पर्शी कथा खूपच मनाला भावून जाते
पाटील सर तुमचं अभिवाचन खुपच छान. कथा वास्तव वादी
खूप च छान सर कथा धन्यवाद सर ....🙏🙏🙏🙏🙏
सत्यघटना ....पण अशीच आहे सर जगात... सर...धन्यवाद सर
श्री सुनील सर धन्यवाद आणि पाटील सर वाचन खुपचं छान
Chan sir Real story
कथा ऐकून मन भरून आले धन्यवाद सर
🙏🙏
भारी कथा आहे धन्यवाद
Hon'ble Vedpathak Sir is my first teacher in my judicial service. A very kind person. Hon'ble sir is a very famous artist specially for the pictures of peacocks.
🙏
खुप छान आहे
अप्रतिम
कथा छान
😢😢❤❤
👌🙏😔
लेखकाचे आभार 🙏🙏🙏
,😭😭
Nice
ऍडव्हर्टाईस खूप झाल्यात
खुप सुंदर कथा मी लातुरात राहते खुप उत्सुकता आहे ती अपार्टमेंट बघण्यासाठी आणि ती पोरं