हरभरा शेंडे कापणी यंत्र फक्त 800/- रुपयात ll Chana Cutting Machine

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 122

  • @akashrupwate
    @akashrupwate Год назад +27

    मशीन चा वापर करण्यापेक्षा हाताने शेंडे खुडा व भरपूर चना भाजी खा आणि फुटवा पण छान होतो

    • @sachinkohale1077
      @sachinkohale1077 Год назад

      बरोबर् भाऊ

    • @akashrupwate
      @akashrupwate Год назад +1

      @@pnditnathuramgodse
      आम्ही सर्व गावातील लोकांना सांगतो मग जास्त असेल

  • @Md_Mubashir
    @Md_Mubashir 20 дней назад

    Can we use it on direct plug in electric switch board? Insted of battery?

  • @shankarkale962
    @shankarkale962 Год назад +15

    साहेब आमच्या कडे चण्याची शेंड तोडणी भाजी म्हणूण फुकट केली जाते आमच्याकडे फुकट मजूर मिळतात

  • @krushi_mitra_Raj
    @krushi_mitra_Raj Год назад +20

    किंमत जरा कमी लावत जा. शेतकऱ्याला किती लुटता 800अन 1200कशाला लागतात काय तर विचार करा आमचा

  • @labtech8215
    @labtech8215 Год назад +2

    Machine safe banvun tyala dabya sarkhe cover have mhanje bhaji pan jama hoeil ani blade var cover hoeil ekdam safe

  • @yogeshgayke8929
    @yogeshgayke8929 Год назад

    Lown grass cut hoil ka

  • @kunalkhobragade1412
    @kunalkhobragade1412 Год назад +1

    Sir असे लिंबू काढणी चे यंत्र मिळेल का

  • @santoshmadavi4334
    @santoshmadavi4334 Год назад

    मशीन खुप उपयोगी आहे सर. Gadchiroli ला यायला किती दिवस लागेल.

  • @dilipmaske4240
    @dilipmaske4240 10 месяцев назад +1

    आम्हाला भाजी खाण्यापेक्षा पिकाची वाढ व अधिक उत्पादन करणे जास्त गरजेचे आहे करिता मनानेच खंडणी करावी

  • @nagsenmohod7744
    @nagsenmohod7744 Год назад +1

    Kiti divsani shende khudani karavi sir

  • @Aniketpazare
    @Aniketpazare Год назад

    Sir adhunik sheti tractor ne hou shakte ka..... Bina 🐂🐂 ne bail jodi ne

  • @mdtekam3744
    @mdtekam3744 Год назад +1

    छान माहिती दिली मशीनीची 👍👍

  • @viratandprabhasfans2837
    @viratandprabhasfans2837 Год назад

    Ho pan cut jhalele paan waste challet. Agar cut karat te paan apan store karat gelo tar chan hoil. Techi bhaji pan karata yeti.

  • @rains1216
    @rains1216 Год назад

    Battery ch separate khitri kra.....sarkha pump adkun saglikde palaych kaa.....bgha change ana techyat

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад +1

      अस करा battery बाहेर काढून स्कूल बॅग मध्ये टाकून वापरा ओझं कमी होईल

  • @sanjaygaikwad8857
    @sanjaygaikwad8857 Год назад

    With 800 pump+ cutter or only cutter..

  • @8txj45
    @8txj45 Год назад +3

    बाजूच्या शेंडे कसं खुडणार

  • @shyampachgade1418
    @shyampachgade1418 Год назад +1

    Nice Machine

  • @manishpisey6978
    @manishpisey6978 Год назад +1

    कोरडवाहु मध्ये चना खोडनी केली तर चालेल काय

    • @manishpisey6978
      @manishpisey6978 Год назад

      कोरडवाहु मध्ये चना खोडनी केली तर चालेल काय

  • @agricoss268
    @agricoss268 Год назад

    Bhau chi mn machine ghya khuppppo mst he

  • @ChaitanyKadam-tf6zp
    @ChaitanyKadam-tf6zp 3 месяца назад

    My online order confirm ply inform me.

  • @gajanankumbhar1240
    @gajanankumbhar1240 Год назад

    किती DC ची मोटर जोडली आहे मशीन ला.. ... ब्लेड थोडी मजबुत वापरा..

  • @prashantlokhande2863
    @prashantlokhande2863 Год назад

    Soyabean kapnari ahe ka

  • @sambhajisankapal1466
    @sambhajisankapal1466 Год назад

    किती इचं आहे

  • @someshwarmunde2157
    @someshwarmunde2157 Год назад

    उसाच्या खोडक्या कट होण्याचे मशीन आहे का

  • @pramodbagal6807
    @pramodbagal6807 Год назад +4

    दादा खरंच शेतकरी आहे का तू? Bs agri, ka ms,agri हे फेल आहेत का शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत

  • @harshalpatel9819
    @harshalpatel9819 Год назад

    केळी चे पिल कापेल का ही मशीन

  • @Dr.AshutoshKadam
    @Dr.AshutoshKadam Год назад

    तुरीसाठी वापरता येईल का

  • @devendraukey618
    @devendraukey618 Год назад

    Bhau charge wali pahije hoti

  • @hanumanphapal9084
    @hanumanphapal9084 Год назад

    16.10.22.ची ऑर्डर आहे अजून प्रोडक्ट आले नाही

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      भाऊ कॉल करा दिलेल्या नंबर वर

  • @jayeshadhikari6023
    @jayeshadhikari6023 Год назад

    Saheb भात कापणी साठी पण 1मशीन बनवा

  • @irfankhan2035
    @irfankhan2035 Год назад

    Bakre ka Ghas kapai Chi machine banvasaheb

  • @buntyingale3546
    @buntyingale3546 Год назад

    Tur nahi jamat ka ya mashin ni

  • @shambhuseeds5522
    @shambhuseeds5522 10 месяцев назад +1

    जशी माहिती देता तस pruduct पण चागलं ड्या साहेब

    • @agripower_store
      @agripower_store  10 месяцев назад

      नक्की भाऊ आणि सर्व्हिस पण

  • @vedikapandit5943
    @vedikapandit5943 Год назад +1

    गवत कापणी माशीनं ने शेंडे खुडणी जमत नाही का

  • @pundlikmali1887
    @pundlikmali1887 Год назад +1

    मशिन चांगली आहे पण किंमत थोडी जास्त झाली आहे कमी करुन दिली तर नक्कीच बर होईल

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      किमत कमी होणार नाही

  • @rains1216
    @rains1216 Год назад +1

    He looks like imran Hashmi

  • @sandeepkanale1977
    @sandeepkanale1977 Год назад

    200रूपये किलो‌आहे हरभरा भाजी एक एकर मध्ये 40किलो 8000रुपये फायदा सोडुन कोन घेणार मशिन

  • @divasbhayregurjar2606
    @divasbhayregurjar2606 Год назад +1

    Good

  • @priyankagagare681
    @priyankagagare681 Год назад

    घास कापता येईल ❓

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      1360 वाली मोठी घ्यावी लागेल

  • @swapnilzatale7216
    @swapnilzatale7216 Год назад

    या मुंडे शेडेखुडन सोपं होईल

  • @rahulshind84
    @rahulshind84 Год назад +3

    20 रुपयची दांडी आणि 10 रुपायची ब्लेड मजुरी 50 total 80 rupayat pan 200 la dya

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад +3

      तुम्ही दिलेल्या गणिताच टोटल
      म्हणजे
      मरण
      बिना सेफ्टी मुळे मरण पावतात लोक 400 - 500 ₹ साठी जीव धोक्यात घालू नका,
      वाटल्यास घेऊ नका

  • @punamsonale6238
    @punamsonale6238 Год назад

    मशीन कूठे मिळणार

  • @விஜய்அண்ட்கோ

    I need one how to get

  • @shankarpawar6620
    @shankarpawar6620 Год назад

    शेंडा खुडनी केल्याने काय फरक पडतो चना पिका मध्ये ते सांगा दादा मला

  • @asifbirajdar2343
    @asifbirajdar2343 Год назад

    Sprye masin nhi mg kas jodta yil .. masin

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      बॅटरी वर जोडावी लागेल

  • @chetanshinde8275
    @chetanshinde8275 Год назад

    दादा याने तुती झाडाची छाटणी होईल का

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      नाही

    • @apudhali3696
      @apudhali3696 Год назад

      Very good machine. Im i able to get at Little Andaman? Plz sir know me

  • @rajeshdongare1484
    @rajeshdongare1484 Год назад

    आम्हला गवत कट करायचं मशीन पाईजे

  • @ravipatil5904
    @ravipatil5904 Год назад +2

    सर किम्मत कमी का केली मला तुम्ही 1250 la दिली

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 Год назад +1

    शेंडे कापता का हरभरा शेंडे कोल्हापूर जिल्हा मध्ये दोनशे रुपये किलो आहे शेंडे हाताने खूडून बाजारात आणा

    • @ashwinisawant5754
      @ashwinisawant5754 Год назад

      Chan ahe sir, amala lagali tar aami naki magu tumala sir

  • @unknownguru-g2015
    @unknownguru-g2015 Год назад

    Instead of chopping by machine its too much better to chop by hand

  • @santoshmadhavraoamrute5710
    @santoshmadhavraoamrute5710 Год назад

    Sir black cap dili nahi tumhi

  • @amolkulwant4109
    @amolkulwant4109 3 месяца назад

    चार्जिंग पंप सारखा पाठीवर राहिल्याने खांदे कामातून जातात

    • @agripower_store
      @agripower_store  3 месяца назад

      भाऊ ॲग्री पावर चा नवीन हलक्या वजनाचा म्हणजे फक्त साडेतीन किलो वजनाचा पंप बाजारात आलेला आहे तुम्हाला लागत असल्यास पाच हजाराला मिळते अत्यंत लाईट वेट आणि लिथियम आयन बॅटरी एक वर्षाच्या गॅरंटी सह

  • @vinodpatil6999
    @vinodpatil6999 Год назад +2

    मला चार महिन्यापूर्वी हेच मशीन 1200 रुपये मध्ये दिल..

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      तुम्ही घेतलेली मशीन आजही १२६० ला आहे

    • @vishwanaththorat2291
      @vishwanaththorat2291 Год назад

      तुमच्याकडे आहे काय विकण्यासाठी

  • @pandharibiradar1818
    @pandharibiradar1818 Месяц назад

    1360 रु ला दिली आहे

  • @kishorparchake2313
    @kishorparchake2313 Год назад +2

    फोन उचलत नाही तुमचे मेंबर

    • @kishorparchake2313
      @kishorparchake2313 Год назад

      चना खुडनी मशिन पाहीजे

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      तुम्हाला फोन येईल ... नंबर द्या

  • @sunilgedam4823
    @sunilgedam4823 28 дней назад

    हात की दुखणार आहे हे सांगीतले नाही

  • @लालाअमरनाथ-व8ध

    👉👌👌👌no.1

  • @shambhuseeds5522
    @shambhuseeds5522 10 месяцев назад

    समोरच बटन पण नाही दिल मशीन सोबत

  • @vijaykulkatni4533
    @vijaykulkatni4533 Год назад

    तुमचा नबर पाठवा

  • @madhavnarsanwad8876
    @madhavnarsanwad8876 Год назад

    गवत कापणी मशीन पाहिजे नांदेड

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      फोन करा घरपोच मिळेल

  • @narayankarade76
    @narayankarade76 Год назад

    Ak patva

  • @irfankhan2035
    @irfankhan2035 Год назад

    Video open taka

  • @jawanjal504
    @jawanjal504 Год назад

    Phone lagate nahi tumcha

  • @rajubiranje9476
    @rajubiranje9476 Год назад

    Lay masti karu naka aana barobar

  • @shyamlanjewar9541
    @shyamlanjewar9541 Год назад

    No bhejo aap apna

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am Год назад

    Zero seafty

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад +1

      तुम्ही काय पाहिलं आहे त्यात , सेफ्टी गार्ड आहे , स्टील ब्लेड मजबूत बॉडी आणखी काय पाहीजे

  • @infrared.6130
    @infrared.6130 Год назад

    काही गरज नाही पहिल्या फवारणीत 14 ते 18 दिवसात अमिनो ऍसिड घ्या चांगल्या उच्च प्रतीचे
    फुटवे च फुटवे येतील.....
    ह्याने एक मुलगा मरण पावला मागे,त्याने स्वतः बनवली मशीन होती ब्लेड मर्म स्थानी लागले व नस कटली.

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      हो भाऊ याला स्वफ्टी गार्ड व स्टील ब्लेड आहे जीवाचा धोका च नाही

    • @amgbrand2449
      @amgbrand2449 Год назад

      @@agripower_store ट्रॅक्टर चे रोटर सुद्धा पुर्ण सेफ्टी असते पण त्यात सुद्धा अपघात होऊन म्युत्यु होतात तुम्ही कितीही सेफ्टी दिलि तरी जे व्हायच ते होणारच

  • @akashrupwate
    @akashrupwate Год назад +4

    मशीन चा वापर करण्यापेक्षा हाताने शेंडे खुडा व भरपूर चना भाजी खा आणि फुटवा पण छान होतो

  • @devjy
    @devjy 10 месяцев назад

    Nandurbar la kiti divasat pathavaal