अस्सल वारकरी कीर्तन | विनोदी कीर्तन | ह.भ.प संजय महाराज पाचपोर कीर्तन |Sanjay Maharaj Pachpor Kirtan
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- अस्सल वारकरी कीर्तन | विनोदी कीर्तन | ह.भ.प संजय महाराज पाचपोर कीर्तन |Sanjay Maharaj Pachpor Kirtan
राम कृष्ण हरी...!!!
श्री खांडेश्वर अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री खांडेश्वर मंदिर,खांडगाव ता. संगमनेर जि. अहमदनगर किर्तनकार -ह. भ. प.रामायणाचार्य विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर, गायक - ह. भ. प.अविनाश महाराज जाधव (सातारा) ह. भ. प.नामदेव महाराज आघाव (सिंदखेडराजा), मृदंगचार्य - ह. भ. प. शत्रुघ्न महाराज पठाडे (बीड) टाळकरी विद्यार्थी - श्रीकृष्णचंद्र वारकरी शिक्षण संस्था धामणगाव पाट व समस्त ग्रामस्थ खांडगाव चोपदार - ह. भ. प.नामदेव महाराज गुंजाळ व ह. भ. प. अशोक महाराज बालोडे स्वागतोत्सुक श्री खांडेश्वर मंदिर ट्रस्ट ,श्री खांडेश्वर भजनी मंडळ ,श्री खांडेश्वर तरुण मित्र मंडळ ,स्वामी द्यानंदगिरीजी महाराज व समस्त ग्रामस्थ खांडेश्वर मळा खांडगाव , साऊंड सिस्टीम - पवार मंडप & स्पिकर्स, मंगळापुर श्री. बादशहा पवार -९९६०११८५७५ व्हिडीओ शुटींग -विवेक काशिद -९५२७७२९५५२.
या चॅनेल वरील व्हिडिओ मार्फत समाज प्रबोधन करणे आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणे हाच एकमेव उद्देश आहे.
आमच्या चॅनलवरील विडिओमुळे कुणाच्याही वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही.
कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत.
कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे.
कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील.
#kirtansohala
#sanjaymaharajpachpor