l कन्हैया मला जाऊदे बाजरी l पारंपरिक जुनी गवळण l शालन खिलारे l
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- कन्हैया मला जाऊदे बाजरी l पारंपरिक जुनी गवळण l शालन खिलारे l
आम्हाला आर्थिक मदत करू इच्छित असाल तर 8879902887 हा आमचा संपर्क व फोन पे गूगल पे नंबर आहे 🙏🙏.
आमच्या व्हिडिओ ला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा🙏🙏
या थोर कलाकाराच्या बिकट परिस्थितीत सर्वांनी जमेल तशी मदत करावी,.... ही विनंती.
क्या बात है क्या बात है दोन्हीही आईसाहेबाना माझा सलाम
मी एक गरीब कलाकार तुम्हा भावंडाना काय कंमेंट्स करणार 🙏🏻तुमचा कोणीच हात धरू शकत नाही या सद्यच्या बाजारात 🙏🏻
माझी खूपच आवडती गवळण आहे 🙏🏻👌👍👍
मॅडम, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात जुन्या पारंपारिक गौळणीचे गायन केले आहे.पुनश्च एकदा मनःपूर्वक अभिनंदन.
शालन ताई हे तुमच्या शिवाय बाकी कुणाला जमणार नाही. एक वेळ दत्ताभाऊ ची पण कला दाखवा ना.
शब्दातीत खुपच अप्रतिम
संगीतरत्न दत्ता महाडिक यांच्या तमाशातील गवळण ,खूप छान गायली ह्या ताईंनी,
या कलाकार ची मदत केली पाहीजे सरकार नी
शालन ताई अभिनंदन सुंदर गायन केले आहे
अतिशथ सुदर
यांना जास्तीतजास्त प्रोग्राम दिले पाहिजे
खूपच छान शालन ताई.
गवळण छान गायली
आय प्राउड ऑफ यू खिलारी अक्का
I am also. Proud of. Shalan. &. Malan. Bhagini
ढोलकी चा अस्सल पारंपरिक तमाशा बाज.असे ढोलकी वादक आता पाहायला मिळत नाहीत.
खूप सुंदर सुरात गौळण गायली. 👍
खूप छान गायन ! पण भास्करराव खिलारे यांना बाजूलाच का ठेवले आहे !!त्यांना पण दाखवायला पाहीजे होते
खिलारे भावंडचा तमाशा होतो की नाही?
छान
Mahadik sahebanchi athavan zali
अप्रतिम गायन 🙏
Man. Bharun. Yete. He. Iykun
खुप छान काम आहे आपलं
खूप छान लावणी
खुप छान
Bahut sundar gayen
Khup chan gayan aani vadan
खूपच छान
खूप छान गायलात ताई 💐💐💐👍👍👍
खूपच छान
तमाशाला सरकारच पॅकेज मिळतंय
Garib. Kalavantaparyant. Milat nahi. Sir
विडिओ जरा.वेवस्थित करा.कारण. नाली वादन दिसतच नाहीत
ताई खिल्लारे मला फोन फोन पै नंबर सागां मदत करायचि आहे
खरच आवाज आहे तो पन ह्या वयात कलेला वय नाहीच नमस्कार नमस्कार सर
8879902887 हा फोन पे व संपर्क क्रमांक आहे
तमाशा करावा यांनी
फार छान आहे आता अशा गौळणी ऐकायला मिळत नाही हे दुर्दैव आहे
@@bappukhamkar6850 Khar aahe. Tumach