Ancient Maharashtra A Review by Dr. Prabhakar Dev "प्राचीन महाराष्ट्र : एक पुनरावलोकन" 28/6/15

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 17

  • @trisheelagaikwad5029
    @trisheelagaikwad5029 Год назад +2

    खूपच छान आणि मोलाची माहिती दिली आहे. धन्यवाद सर

  • @deepamandlik7313
    @deepamandlik7313 4 года назад +4

    असे व्याख्याते ऐकायला मिळणे हे भाग्यच आहे. ते आम्हाला उपलब्ध करून दिलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद विश्वास सर!🙏

  • @ajitdixit1649
    @ajitdixit1649 4 года назад +2

    खूपच छान व्याख्याने आणि व्याख्याते
    आपण आयोजित करीत आहात .हा उपक्रम आपण असाच चालू ठेवावा .सर्व व्याख्यानांचे विषय आम्हासाठी पूर्णतः नवीन असून सातवाहन साम्राज्य ,गाहा सत्तसई ,व्यापार,समृद्धी आणि मराठवाड्याचे महत्व हे आम्हास आयुष्याच्या सत्तरीमध्ये का होई ना कळले हे आमचे भाग्यच ! मी व माझी पत्नी यांचे तर्फे विश्वास कुरुंदकर आणि मंडळी यांचे मनःपूर्वक आभार 💐

    • @vnkurundkar
      @vnkurundkar  4 года назад

      धन्यवाद सर ..

  • @shrinivasaundhkar5016
    @shrinivasaundhkar5016 4 года назад +2

    अप्रतिम....महाराष्ट्राचा इतिहासच उलगडून दाखवला... खुप छान विषय...सलाम

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 4 года назад +2

    अप्रतिम, खूपच छान. स्तुत्य उपक्रम. नरहर कुरुंदकर अध्यासन आणि विशेषतः विश्वास कुरुंदकरांचे खूप खूप आभार. छान माहिती दिली आहे . प्रा.देव सरांचे आभार.

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 года назад +1

    Thanks sir for real information

  • @बहिर्जीनाईक-ह4द

    खुप छान व्याख्यान आहे. 👌👍🙏

  • @RAHUL-lq6ur
    @RAHUL-lq6ur 3 года назад +1

    Very nice, Thank you. Keep uploading such a knowledgeable lectures. Much appreciat your initiative.

  • @apalamvihar
    @apalamvihar 3 года назад

    Thank you very much-so erudite presentation, engaging, informative and empowering. There is much clarity at the end of the lecture. Every participant, I am sure, would relook at the history and overcome prejudices and biases.

  • @advganeshr.gaikwadpatil.768
    @advganeshr.gaikwadpatil.768 4 года назад +1

    खूप छाण आणी प्रभावी मांडणी.आनखी व्याख्याने अपलोड करावीत.

  • @HollowCombo-q4c
    @HollowCombo-q4c Год назад

    0:44 Prachinata mhanje kay
    3:19 Deccan College
    5:03 Prarambha cha Purawa
    6:54 टोळी राज्य आणि Alexander
    8:52 बावरी

  • @ratnakarpansare2039
    @ratnakarpansare2039 3 года назад +1

    🙏🙏👏💐 thanks 👍

    • @vilasdongare4776
      @vilasdongare4776 Год назад

      Very impressive information for knowledge a new genration

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 месяца назад

    13 व्या शतकापर्यंत महाराष्ट्रातील अंतीम राजा शिलाहार होवुन गेला . राजा शिलाहार हा जैन धर्मीय राजा होता. अखंड भारत देशात बहुतांशी जैन बौद्ध आणी शैव धर्माचे राजे महाराजे राणी महारानी होवुन गेली. इस 13 व्या शतकापर्यंत. महाराष्ट्रात जैन धर्माच्या राजांचा प्रभुत्व होते. 13 व्या शतकातील नंतर जैन बौद्ध आणी शैव धर्म पतन होत गेले आणी ब्राम्हण धर्माचा प्रभुत्व वाढत गेले. अखंड प्राचीन भारताचा इतिहास बघीतला तर भारतात जैन बुद्ध आणी शैव धर्म प्रगती पथावर होता. आदी शंकराचार्याने ब्राम्हण धर्माचा खुप प्रचार केला व जैन बौद्ध धर्माचे प्राचीन मंदीर मुर्ती तसेच अनेक गुंफा ब्राम्हण धर्माच्या देवी देवतामधे परावर्तित केले.

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 2 месяца назад

      हे सगळे धर्म असताना महार धर्म कोणाखाली निजला होता ? मुघलांच्या की खिलजीच्या ?

  • @mohitshedge3737
    @mohitshedge3737 2 года назад +1

    en.m.wikipedia.org/wiki/Mundeshwari_Temple
    नमस्कार,
    व्याख्यात्यांच्या म्हणण्यानुसार इसवीसनाच्या चौथ्या शतकात मंदिरं बांधण्यास सुरुवात झाली पण उपरोक़्त पानावरुन व त्यातील आर्किओलॉजीकल सर्वे आॅफ इंडिया यांच्या संदर्भानुसार मुंडेश़्वरी देवी मंदिर, बिहार हे भारतातील पुरातनोत्तम (इसवीसनाच्या १०८व्या शतकातील) पुराव्यानिशी घोषित केले आहे...
    त्याच बरोबर, जरी मंदिर बांधण्यास तेव्हा सुरुवात केली गेली असली तरीही हिंदु धर्माचा वारसा पहाता याही आधीची लाकुडाची किंवा मातीची बांधलेली मंदिरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही... त्यामुळे व्याख्यात्यांच्या या (व यासम इतर) विधानास दुजोरा देणे अतिशयोक़्तीपूर्ण ठरेल...
    धन्यवाद...