कडवळाचा मुरघास आणि त्यामध्ये येणारे घटक, कडवळाची किती दिवसानंतर कापणी करावी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 фев 2023
  • शिवानंद दत्तात्रय होनमोटे (तात्या )
    मुपो कळमन, तालुका उत्तर सोलापूर
    ज़िल्हा सोलापूर #होनमोटेतात्या,
    शिवानंद दत्तात्रय होनमोटे
    मुपो कळमन, तालुका उत्तरसोलापूर,
    ज़िल्हा सोलापूर 9359662741
    विडिओ आवडला तर 👍🏻 करा, नवीन असाल तर चॅनेल subscribe करा आणि fb पेज पण follw करा 🙏🙏🙏
    सुदिक्षा केमिकल 8830112998 मंगेश
  • ХоббиХобби

Комментарии • 73

  • @swapnilmanegopale2971
    @swapnilmanegopale2971 Год назад +4

    maz pahil like video la 😀

  • @ashokmundhe-vo5sg
    @ashokmundhe-vo5sg 4 месяца назад

    खूपच छान तात्या

  • @saimere431
    @saimere431 Год назад +1

    धन्यवाद तात्या

  • @surajtambe172
    @surajtambe172 Год назад +1

    Sir aapli mhais vikayachi hoti

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Год назад +1

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @vikasshivekar6094
    @vikasshivekar6094 Год назад +1

    👌👌👌

  • @nikhilfule3900
    @nikhilfule3900 8 месяцев назад

    Pawsalya madhe murghas chya bag baher panni ne zakun thewlya tr chalel ka. Kiwa gothyat thewawya lagel...

  • @jayeshgoswami1387
    @jayeshgoswami1387 Год назад +1

    Saheb aata ha murghass kiti mahine kharab honar nhi ?
    Aani katval konti vapravi ?
    Shugrech chalel ka ?

  • @sanketsapkal-dq1jz
    @sanketsapkal-dq1jz Год назад

    Tatyan cha no deta ka dudha vyavsay shiknya sati jayche hote

  • @SuRaj-lx4is
    @SuRaj-lx4is Год назад +1

    लगेच कापणी करून बॅग भरली तर चालत नाही का ,??
    किवा कापणी नंतर किती तासांनी बॅग भरावी

  • @aniljadhav8455
    @aniljadhav8455 Год назад +1

    दादा dcp पाउडर वरती 1वव्हिडिओ बनवा त्याची किंमत, किती वापरावे? गाभण गाईला चालेल का

  • @balasoindalkar6428
    @balasoindalkar6428 Год назад +1

    Nice video aahe 4 divasani murghas bag madhil hava kadhavi aase sàngitale te kase te sanga

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Год назад +3

      काहि नाही बागेच्या वर हवा भरली जाते फुग्या सारखी आणि ती ब्याग फक्त एकदा सोडून हवा काढून परत आहे तशी बांधून घ्यायची

  • @muzaffarshaikh7980
    @muzaffarshaikh7980 Год назад

    Murghas home delivery kay kilo aahe Marathwadyat

  • @abhijeetwadikar9062
    @abhijeetwadikar9062 6 месяцев назад

    Kontya company chi kadaval

  • @hemashinde6930
    @hemashinde6930 Год назад +1

    तात्या मूरघास चा व्यवसाय करू शकतो का त्यासाठी माहिती वाहन बाग यंत्र सगळा खर्च सांगा

  • @dinkarshinde7702
    @dinkarshinde7702 Год назад +1

    बॉग कोठे मिळतील

  • @onkarpatil3348
    @onkarpatil3348 Год назад

    sadha kadavalch murugas karta yoto ka

  • @rushikeshbodake3177
    @rushikeshbodake3177 Год назад

    एक नंबर माहिती आहे 🙏 आपल्याला माहिती आणि भेटायच आहे तरी मोबाइल नंबर मिळेल काय

  • @sunnychikane2821
    @sunnychikane2821 Год назад

    Ks kg bhetat he

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 2 месяца назад

    Ek bag कीती वेळात भरावी

  • @sumigegade6053
    @sumigegade6053 7 месяцев назад

    मका कडवळ वाडे गवत याचं मूरघास बनवतो का

  • @user-hh4wo6zk6o
    @user-hh4wo6zk6o Год назад +1

    गिरलांडो ब्रीड च्या गाई बद्दल जरा माहिती मिळवा. आणि हि ब्रिड वर कशाप्रकारे काम करता येईल याची जरा माहिती दया.
    जगातली सगळ्यात जास्त दूध देणारी गाय हि गिरलंडो ब्रीड ची आहे वाटत.
    आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते का

  • @amolbhalerao9487
    @amolbhalerao9487 Год назад

    साहेब एक गोष्ट विचारायची आहे.
    आपण हिरव्या मक्का ची तोड करुन तेव्हाच कुट्टी केली. जर आपण 100 kg कुट्टी केली तर दिवसभरात तिचे किती वजन कमी होते.
    आणि वजन कमी नही झाले पाहिजे यासाठी काय करावे. कृपया मार्गदर्शन करा. मला हिरव्या चार्याचा बिज़नेस सुरु करायचा आहे साहेब🙏

  • @anilkumarpawar5830
    @anilkumarpawar5830 Год назад +1

    सर,एक VDO असा बनवा की ,गोठा बांधकाम,गव्हाणी, पत्रा,पाण्याची टाकी,सर्व कव्हर करा.

  • @kishordushing7555
    @kishordushing7555 Год назад

    mava khup padto yavr khayla ghalaychya Veli,.....kahi paryay

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Год назад +1

      मवा नसतो तो चिकोटा असतो त्याने काही होत नाही. आणि चिकोटा हा खूप उशिरा पडतो त्यामुळे त्याच्यावरती फवारता ही येत नाही

  • @user-xd3hy4wn1o
    @user-xd3hy4wn1o Год назад +1

    उंदिरापासून बचाव करण्यासाठी काय करावे

  • @pravinmote30
    @pravinmote30 Год назад

    तात्याचा नंबर द्या ना सर

  • @navnathkasar2359
    @navnathkasar2359 Год назад

    1 ekrat kiti ton murghas nightly dada

  • @shradgarad8796
    @shradgarad8796 Год назад +1

    Sar 3 tan. Bagla stand lagte ka

  • @aniketpowar844
    @aniketpowar844 Год назад

    Mega sweet ahe ky he dada❓️

  • @Kharat527
    @Kharat527 Год назад

    Gaya kiti aahet tatya kade

  • @sunnychikane2821
    @sunnychikane2821 Год назад +4

    Undir lagla nahi pahije ya sathi pn sanga

    • @satyajeetpatil7372
      @satyajeetpatil7372 Год назад +2

      होय घुस उंदिर साठी काय तरी पर्याय सांगा

  • @rupeshraskar8215
    @rupeshraskar8215 Год назад

    किती टन बॅग आहे

  • @harshadbacche
    @harshadbacche Год назад +1

    गोठा बांधण्यासाठी उत्तर दक्षिण लांबीची जागा नाही जर पुर्व पश्चिम लांबीचा बांधला तर चालेल का ?

  • @yourajrandive8455
    @yourajrandive8455 Год назад +3

    उन्हात मोर घास खराब होतो का

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Год назад

      नाही पण त्याच्यावरती काहीतरी झाकलं पाहिजे

  • @bandudhekane4955
    @bandudhekane4955 Год назад +1

    ईनर कोठे भेटेल

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Год назад +1

      ज्यांच्याकडे मुरघास बॅगा भेटतात त्यांच्याकडे इनर भेटतो

  • @ravishinde9495
    @ravishinde9495 Год назад

    कुटी मध्ये मिठाबरोबर काय टाकावे

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Год назад +2

      कल्चर वापरू शकता किंवा काही वापरायची गरज नाही

  • @akshaydeshmukh366
    @akshaydeshmukh366 Год назад

    Mka murghas banavtana mka pn sukhavaychi ka

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Год назад

      दात करंड्यात आल्यावर मुरघास बनवायचं

  • @vishalbhau1738
    @vishalbhau1738 Год назад +1

    1बॅग साठी 1 टन च्या किती मका लागेल reply plz

  • @dnyaneshwarchavan5541
    @dnyaneshwarchavan5541 Год назад +19

    भरलेल्या बॅगा कशाने आणतात व आणताना त्या डॅमेज नाही होत का पूर्ण व्हीडीओ कव्हर करायला पाहिजे होता. व त्यातील बारकावे पण दाखवत चला

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Год назад +4

      बॅगा त्या कायमस्वरूपी त्या जागेला आहेत त्यामुळे तिथे वैरण आणून भरलेले आहेत, बॅगा जिथे भरल्या तिथेच ठेवलेल्या आहेत

    • @dnyaneshwarchavan5541
      @dnyaneshwarchavan5541 Год назад

      @@user-je6pk1hs2c ऊन वारा पाऊस पासून बचाव मग

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Год назад +3

      व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे नीट बघा

    • @Vishal-m5j
      @Vishal-m5j 10 месяцев назад +1

      मिठा मुळे पाणी सुटते वापरु नका🙏

  • @birajigorad8773
    @birajigorad8773 Год назад +2

    तात्यांचा नंबर द्या

  • @nandkumarpatil8814
    @nandkumarpatil8814 Год назад +7

    तिन टन मुरघास बनवले वर चाळीस ते पन्नास दिवसांनी त्याचे वजन तेवढेच राहते कमी होते

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Год назад +1

      वजनामध्ये थोडी तूट होते पण इतकी नाही

  • @mrsk1372
    @mrsk1372 Год назад

    कडवळ आणि माकेचा एकत्र मूरघास केल्यावर चालेल का?

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Год назад

      शक्यतो वेगळा वेगळा भरा एकत्र करण्याची काय गरज आहे

    • @mrsk1372
      @mrsk1372 Год назад +1

      @@user-je6pk1hs2c ठीक आहे वेगवेगळे भरतो मग👍
      Thank you

  • @amolbhalerao9487
    @amolbhalerao9487 Год назад +2

    मला एक प्रश्न होता. मला हिरव्या चार्याचा उपजीविका म्हणून धंदा करायचा आहे .
    परंतू यामधे अडचण पावसाळ्यात तोड कशी करायची ही आहे.
    माझा प्रश्न हा आहे की जर पावसाळ्यात उघाड भेटली तेव्हा जर कापणी करुन मुरघास च्या बैग भरुन ठेवल्या तर.
    ही बैग 15दिवसांनी उघडू शकतो का

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Год назад +1

      नाही किमान 25 दिवस ते पण कल्चर पावडर वापरली तर उघडता येईल नाहीतर

    • @amolbhalerao9487
      @amolbhalerao9487 Год назад

      @@user-je6pk1hs2c dhanyavad 🙏

  • @sangramkamble3124
    @sangramkamble3124 Год назад +1

    एका गायीला दिवसात किती किलो मुरघास दिला पाहिजे .