सर तुमचे स्वप्न पूर्ण झाले रामेश्वर दादा आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाने तुम्हाला न हरता न थकता तुम्हाला साथ दिली असाच भाऊ आणि आई वडील आणि असेच कुटुंब सगळ्यांना मिळो
आणि संपर्क कसा साधावा लागेल , शेती मध्ये खुप आवडत आहे , शेतीला जोड धंद्या करावा लागतो , त्या साठी तुमची मदत लागेल सर , मी सध्या भंडारा जिल्हा मध्ये राहतोय , मी MA .केलंय पण शिक्षण पूर्ण झाल , पण नोकरीत रस नाही शेतीत मन रमत , सर त्यामुळे जास्त वेळ माझा शेतीत जातो
नाद हा खुला असतो ते तुम्ही दाखवले सतीश सर 👑👑💯💯💘
सतिश सर म्हणजे शेळी पालनातील गुरुजी .सलाम तुमच्या मेहनतीला साहेब.👏
शेतकऱ्याचे प्रेरणास्थान आहेत सर तुम्ही. ✌️👍💯
❤❤❤
खूप छान नियोजन केले आहे
सर तुमचे स्वप्न पूर्ण झाले रामेश्वर दादा आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाने तुम्हाला न हरता न थकता तुम्हाला साथ दिली असाच भाऊ आणि आई वडील आणि असेच कुटुंब सगळ्यांना मिळो
एकदम झकास आहे कृपया वर्षभराच्या ट्रेनिंगचा शेडूल जर आडवांस मध्ये कळालं तर बरं होईल
Khup mast neyojan kelat sir
Khup chan vodio sar
सर तुमच्या सारखा शेळीपालन चे गुरू आहे ,,तुमच्या सारखे पहिलेच नाही,, खूप छान सर
सर्व गोष्टीची आवड पाहिजे व प्राण्या वरती प्रेम खुप छान वाटत सर.
लय लय भारी ❤❤❤
सर खूप मेहनत केली आहे तुम्ही
Bhau khup mast kel niyojan tumhi 👍
1number
छान मार्गदर्शन साहेब
Khup Sundar...👌👌👌
अप्रतिम व्यवस्था केली आहे एकदा जरुर यायची इच्छा आहे
जोया मस्त आहे
खुप छान नियोजन केले
Nice
एकच नंबर आहे
खुपच छान नियोजन
सर तुमचा सर्व फार्म तयार झाल्यानंतर आठ दिवस सेवेला येणार आहे. संजय शेडगे पुणे.
speechless Satish sir , जय हिंद
Very nice
खूप सुंदर आहेत सर
सर खुप छान निओजन कलय
खुप छान
खूप छान केलं आहे सर management....
सर पुढील वेळेस कधी होणार आहे ट्रेनिंग आहे
अप्रतिम नियोजन केल आहे
खूप छान बनवला आहे सर
फळया चे शेड चा सविस्तर व्हीडीओ बनवा
Size material lakudh kont sagli mahiti dya
सर् haitek sedchay falaychay khali angle kase waperle aahet te dakhawa
अप्रतिम नियोजन सर
Kup chan sir nilesh Nehare Pulgaon
Khup chan very nice sar
Nice dog channel_😍😍😍😍😍
Khoop chhan banala dada farm ek da yenyachi ichha ahe
सुंदर नियोजन केलेआहे सर
Chan mahiti milali sir 🙏🙏
Soo nice😍😍😍😍😍😍😍
सर मी तुमचे बघून सेम असेच शेड करत आहे
You are doing Great job sir
सर फार्म चे Google Location discription मध्ये टाकत जा. म्हणजे शोधायला सोपं पडेल.
मी तुमचा fan आहे सर🙏🙏
खूप छान फॉर्म
सर खुप छान नियोजन आहे
Very nice sir.
👍
खूप छान फार्म तयार केला आहे सर
पूर्ण फॉर्मचा व्हिडिओ एक वेळेस ड्रोन द्वारे दाखवा सर
खूप छान
लई भारी
सुंदर आहे सर
खुप छान नियोजन केलत सर
👌👌👌
भारी
Great Efforts Sir 👍
Very nice Dada.
मस्त सर
Zabrdussssssss hai
good work, very nice
छान
Khupach chan. Sir total jaminicha kshetra kiti aahe
शेळ्या आल्यावर फार्मवर व्हिडिओ बनवा
अपार मेहनत घेतात सर आपण,जयभोले, जयगौमाता
Pratyek janayranchi vikri kashi karaychi te pn sanga sir places
Shevri smart nepiyer super nepiyer methi chara biyane kuth miltil
Nice sir 🙏🙏👍👍
Chan
Very nice sar 🙏💐🥀
खूप छान सर 😊
VERY GOOD SIR
Nice👏👏
👌👌👍👍
सर तुमची Joya खूप छान आहे ♥️😘😘😘
Sir हादगाआणि शेवगा लागवड करण्याचा हेतू काय आहे
आणि संपर्क कसा साधावा लागेल , शेती मध्ये खुप आवडत आहे , शेतीला जोड धंद्या करावा लागतो , त्या साठी तुमची मदत लागेल सर , मी सध्या भंडारा जिल्हा मध्ये राहतोय , मी MA .केलंय पण शिक्षण पूर्ण झाल , पण नोकरीत रस नाही शेतीत मन रमत , सर त्यामुळे जास्त वेळ माझा शेतीत जातो
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Good morning
शेळीपालनातील किंग
वाढे किती लागलेत यावर व्हिडीओ बनवा किती जागे साठी किती वाढे लागतील बाकी विडिओ छान आहेत धन्यवाद
Dog cha dite kay ahe
👌👌👌👌👌👌
Sir dog farming training aahe ka please video sir🐕
सर खूपच छान
Lay bhari sir
खुपच मेहनत करता सर तुम्ही. डॉग फार्मिंग, पोल्ट्री, goat फार्मिंग, चारा लागवड, सर एकटा व्यक्ती करू शकतो का?
खूप छान सर
Ek video ajola pika var bhanava
👌👌👌👌👌 trenig date
Have a great day 🙏🙏🙏👍👍
अभिप्रत सतिश सर 👌🥰
प्रशिक्षण किती दिवस घ्यावा लागेल
😍👌
👌🏻👌🏻🙏🙏🙏
Sir amhala Bor jaticha bokad hava aahe ...... Tar to tumchyakad bhetal ka....?
👍👍👍
🙏🙏🌹ram ram
👍👍🙏🙏
आपण चांगला सेट अप केला आहे.हादगा
शेवरी यान ची अजून शेत्रिय नावे काय आहेत
छान सर