दारी जावई उभा / dari javai ubha / kiran vartha/ diksha han / ##💐💐
HTML-код
- Опубликовано: 20 июл 2022
- निर्माता - मनोज डावरे - 7875277771
गीतकार ,गायक- शांताराम वाघ
कोरस- श्याम मोहंडकर, संजीवनी मुकणे
संगीतकार- शतीस विसे
मिक्स मास्टर- कल्पेश भोईर
व्हिडिओ ग्राफी - मनोज डावरे, राहुल भावर
एडिटिंग- सुजित पागी
बाल कलाकार - सोहम डावरे
सहकलाकार- गंगाराम चोथे,जोस्ना भोये, सुरज वाघ, धर्मा वरठा, मंगेश गरेल,रघुनाथ चौधरी,रुपेश बरतडे,जगदीश बरतडे,रामदास पवार,रमण मुकणे,रमेश भोये,सकाराम भोये,रमेश हाडल,बाबूलाल फरारा,शिवा फरारा,रखमाय फरारा,सविता फरारा,नथली फरारा,अनिता गोंड, संती भोये,दीपाली डावरे, मयुरी डावरे,
विशेष आभार
डॉ. वैभव देशमुख
मा . सरपंच- किरण गहाला
म. पो. अशोक भोये
भाऊराम भोये
मनोहर वळवी ( सर) डहाणू
अरविंन उमतोल
संदीप दळवी - Видеоклипы
Khup sunder
Nice song किरण दिक्षा शांताराम दादा 👌👌👌👌👌
Thank dada
🙏🙏🙏🌷🌷❤️❤️
Supar gaga adivasishi jaan 👌👌👌👌
मस्त गाणं 👌👌👏👏🌹🌹जोहार जय आदिवासी
अतिशय सुंदर आहे अशीच परंपरा चालू ठेवा
Jyam bhari sog jyam aavdala
भारी शब्दांच्या उल्लेख केलाय भाऊसाहेब
Zakkkas 🔥
खरोखरं अप्रतिम सुंदर आहे गाण आहे
1 number songs santaram dada
Supar song
जबरदस्त गाना जय जोहार जय आदिवासी
अति सुंदर गाणं आणि डान्स छान केला
जबरदस्त 🔥🔥🔥
मस्त व्हिडिओ किरण
Mast kiran bro
👌👌👌 jay johar Jay aadiwasi
Masat gan dada🤟🤟🤟
एक नंबर आहे भाई nice 👍👌
जबरदस्त गाणं झालं....
एक नंबर गाणी वाह
एकदम कडक songs
फार भारी आवडला
Kupa chan 👌👍
Khup Chhan Kiran Dada aani Dikshu Nice Song Shantaram Dada 🤩
Thank you
🙏🙏🙏🌷🌷
खूप चांगल गान आहे दादा जय आदीवासी
Nice song All the best
Super song👌👌👌👍
Khoob banva
खूप सुंदर गाणं👌👌👍👍
झक्कास💃🕺👯
👍👍👍👍दादा फार भारी गाणं आहे
Super song
Khup.bhari.mast.varli.gaan.ahe.kira.dada.ani.shantaram.dada.mast.chal.lavli.ahe.gaanyala. 👍👍👍👍🙏🙏
Kiran Dada cha Dance 🕺 Ak Namder Aahe
Ek Number ❤️🥰
गाण्यातून आदिवासी नव तरुण तरुणींना आपला पोषाख, बोलीभाषा, राहणीमान कसे आहे. हे दाखवले आहे. जय आदिवासी जय जोहार असेच नवनवीन गाणी काढत रहा आणि आदिवासी नाव मोठे करा हिच आपल्या निसर्ग देवतेला प्रार्थना ....
खुप छान आहे गाणी जय आदिवासी
फार बेस गाना
Ek no आदिवासी संस्कृति जपनार गान
Msat gana
गाणं मस्त छानदार...पुन्हा नवीन विषय... किरण चा डान्स आवडला
Bhari 💯
शांताराम दादा सॉंग सुपर आणि सिगिंग 1 नंबर 👌👌
🙏🙏🙏🌷🌷
Mast songs aahe
Kmal sogc mast manoj santramh sanjivni kirn diksh
Thank you
Nice video
खुप सुंदर गाणं आहे
Nice song 👌
1नंबर गाण आहे दादा
Khup sundar
जय जोहार जय आदिवसी nice सॉंग्स
Nice songs
खुप खुप छान विडीयो आहे दादा
Mast na 👍
Nice song
आदिवासी सांस्कृती जपून ठेवलीरे भावा 👌👌👌👌👍👍👍
1 no song ahe 👌👌👌
लय भारी 1 नं गाणं आहे
1 नंबर डान्स मस्त आवडलं
खूप छान song aahe
नवीन थाटनीचे नवे song
सुरेल गीतावर सर्व कलाकारांचा उत्तम परॉर्मन्स
👍👍👍
Thank you
🙏🙏🙏🌷🌷
खूप सुंदर अशी वेशभूषा केली आहे कलाकारांनी 👍👌
Nice song ahe 😍
Mast खूप छान नाच भारी
khup chan song aahe shantaram dada aani danc pan bhari aahe kiran dada yanch
🙏🙏🙏🌷🌷
सताराम दादा एक नंबर आहे खाना🎹🎹👌👌👌👌👌
🙏🙏🙏🌷🌷💐
Mst 👌😊
खूप छान
खूप। आवडल
Bovu sudar songs khup aavdal
super song...gret singar shantaram wagh
🙏🙏🙏❤️❤️
Thank
जय आदिवासी जय जोहार शांताराम दादा 💐💐💐🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🌷🌷🌷
खूप मस्त गाणे परत एकदा आपली संस्कृतीची आठवण करून देणारे उत्तम आहेत तूम्ही इतका विचार करून गाणी आणतात अभिनंदन
Thank you
हमेशा नवीन आणि अलग खुप सुंदर😍💓 💯👍👌
छान.कलाकार.♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Nice 👌
खुप आतुरतेने वाट बघत होतो ह्या गाण्याची.. ❤
गाण खूप आवडले, खुप सुंदर असे गाण दिले तुम्ही आम्हा प्रेक्षकांना 🙏🙏
मनोज डावरे. ⭐⭐⭐⭐
.शांताराम वाघ. ⭐⭐⭐⭐
.किरण वरठा. ⭐⭐⭐⭐
सगळ्यांचे मनापासून अभिनंदन🎉🎊🎉🎊
Thank you
🙏🙏🙏🌷🌷
Navin ..Mast....Kay bolu...super 🙏🙏🙏🙏
खूपच छान आहे... गाणं. एक सुंदर अशी आदिवासी संस्कृती 👌👌👌👌👍
Thank yyou
दादा फारुच गाना जोहार
1 नंबर आहे गाणे ❤❤❤
Must song gavthi king apan kami nahi Jay adivasi Jay johar
Thank
फार सुंदर गाणे
Thanks
Very nice..song..
Khup chan song 🥰🥰😍😍😍👌👌👌👌👌👌👌👌👌
Dance ek no mast जय आदिवासी
जय आदिवासी 👌👌👍👍
प्रेम लव स्टोरी , याच्या बाहेर जाऊन ... माझ्या आदिवासी वेषभुशेतल परंपरेचं एक अप्रतिम गीत तेही आदिवासी वारली भाषेतला गोडवा अन वाडवडीलांची आठवण करून देणार गीत .... अप्रतिम... फारूच बेस ...... धने धने जोहर.... दादहो 😍
Thank you dada
🙏🙏🙏❤️❤️❤️🙏🙏🌷🌷
किरण.वराठा.छान. डा न.आहे
कांबड्या नाच काय? मस्त पारंपरिक गीत.. 👌👌👌👌सुरज मस्त नटवलाय 😂😂😂
सुपरब 👌👌👌
रियल आदिवासी नाच.आदिवासी कलाकृती
Khup.sundar.song.
मस्त रे वाघ साहेब आणि मनोज डावरे भाई
खुप अभिनंदन साऱ्या टीम चे
Thank
🙏🙏🙏🌷🌷💐
शांताराम दादा तुमचं प्रत्येक गाणे असते मजा आली अशीच नवीन नविन गाणे आणि 👌👌❤️❤️😍
Superb nice 👌 video song Dada
Super
Khup chhan gan ahe
khup bhari gaana ❤❤
Khup chhan song
Super song and dance