माझ्या लग्नाला 24 वर्ष झाली कीती उपाय झाले आता माझी मासिक पाळी पण गेली बर झाले तुम्ही युट्युब वर टाकलात उपाय लोकांना करता येईल आणि तुमच्या वर विश्वास आहे
Khup chan mahiti dili tumhi Pan majha palna bandhun Thevlay to kasa sodvaycha sanga na tyavar upay kay karave ani mavlaya devi sapdat nahi khup praytn kele Don miscarriage jhalet upay sanga na plz lagnala 5Varsha jhale
tai tumi khute rahata tumacha palna pan sodun deu nd sati aasar cha mavlaya devi khutlaya ahe te sangun detat lagech tikde ek kaki ahe te bhagtat tumala pimpari Chinchwad la yav lagel tai Ani tikde sava mahintch tumala bal rahil tai
पप्पा मी वैशाली आहे दोन हजार चौदा पासुन थायराईड आहे अंगात काहीच ताकत नाही दोन हजार एकवीस पासुन चालाय येतं नाही नवरा पण सांभाळत नाही वडील वारले सात महिने झाले आई खुरपाय जाते भाऊ नाही एक बहिण आहे काय तरी उपाय सागा लय उपकार होतील
बप्पा आमच्या आयुष्यात खुप अडचणी येतात कितीही कमवले तरी पैसे शिल्लक राहत नाही आणि माझ्या पती यांना पॅरॅलिसिस झाला आहे त्यामुळे खुप अडचणी येतात आमचे किराणा दुकान पहीले चांगले चालत होते आता फार कमी धंदा होतो आहे त्यामुळे खुप अडचणी येतात बप्पा
Thanku pappa tumhi khup chan mahiti dili ahe amhi nkki he upay karun bghu thanku so much aai kalubai chya navane chagbhal 🙏🙏
पप्पा मुलांचे लग्न ठरण्यासाठी काहीतरी उपाय सांगा आणि व्हिडिओ बनवा
ओम काळूश्वरी पप्पा माझ्या मुलाच लग्न जमत नाही त्याच बाशिंग बांथुन ठेवलय काय करायच पप्पा उपाय सांगा मी कात्रज वरुन बोलते आशा ढमाळ गाव वांगणी आहे
खूप छान विडिओ बनवला दादा
छान सागितलआ आहे मला आवडल आहे ❤
तुम्ही खूप छान माहिती दिली thank you 🙏🙏
भक्ती करणारे वर संकट का ये तात आणी जे लोक भक्ती करत नाही स्वरथी भक्ती वर विस्वास नाही सर्व काही चांगलं असतं का
Aai om kaleshavri 🙏🙏🙏🌹🌹🌹❤
माझे वार बोलते होत नाही म्हणून तुम्हाला भेटायचे आहे तुमा पत्ता पाहिजे 🙏🙏🙏
माझ्या लग्नाला 24 वर्ष झाली कीती उपाय झाले आता माझी मासिक पाळी पण गेली बर झाले तुम्ही युट्युब वर टाकलात उपाय लोकांना करता येईल आणि तुमच्या वर विश्वास आहे
बाप्पा उमेश राव तुम्ही तर खुप मोठे महाराज झालात तुमचा मो.नं. द्याकी गरिबाला
तुमाला कन्नड येयका मी सोलापुरी आहे
खुप छान माहिती दिली👌🙏
Om kaleshwari🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मुलाचे बाशिंग बांधले गेले आहे त्यावर सांगा
Om Keleshwari , Pappa maje sarkhe misscarege hote tar kahi upay sangu shakal ka...Dr sangtat ki blood thik ahe mhanun ase hote...pls kahitari upay sanga,,
tai tumala sati asara devich asu shakt
छान माहिती सांगितलि तुम्ही गुरु
Khup chan mahiti dili tumhi Pan majha palna bandhun Thevlay to kasa sodvaycha sanga na tyavar upay kay karave ani mavlaya devi sapdat nahi khup praytn kele Don miscarriage jhalet upay sanga na plz lagnala 5Varsha jhale
tai tumi khute rahata tumacha palna pan sodun deu nd sati aasar cha mavlaya devi khutlaya ahe te sangun detat lagech tikde ek kaki ahe te bhagtat tumala pimpari Chinchwad la yav lagel tai Ani tikde sava mahintch tumala bal rahil tai
🙏🙏आई काळुबाईची नांवान चांगला 🙏🙏
Mahalakshmi devi ubhi kartat ka basun asty
नोकरी मिळवण्यात येनारया अपयश बाबत उपाय सुचवा गुरूजी
ओम काळेश्वरी पप्पा माझा मुलगा 34 वर्षाचा आहे मी उरुळी कांचन ला राहते दारूच्या आहारी गेला आहे लग्न होत नाहीये पप्पा मला प्लीज उपाय सांगा🙏🙏🙏🙏🙏
देवबाप्पा मला तुम्हाला भेटायचं आहे कुठे भेटायचं
🙏🏻🤗🚩🔱🚩om kaaleshwari.🔱🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍇🍈🍊🥭🍓🍒🍑🍏🍎🥥
माझ्या भावाचे लग्न जमत नाही अडचणी येतात मुलीकडून नकार येतो कधी सगळ गुण जुळतात पण पसंत नाही पडत म्हणजे अश्या बर्याच अडचणी येतात काही उपाय सांगा
पप्पा मी वैशाली आहे दोन हजार चौदा पासुन थायराईड आहे अंगात काहीच ताकत नाही दोन हजार एकवीस पासुन चालाय येतं नाही नवरा पण सांभाळत नाही वडील वारले सात महिने झाले आई खुरपाय जाते भाऊ नाही एक बहिण आहे काय तरी उपाय सागा लय उपकार होतील
Tumcha address pathvana punyat kuth ahe
Chan papa🙏🏻🙏🏻🙏🏻
काळुबाईचा भक्त आहे पण पाच वर्षे झाली पप्पा मुलं बाळं नाही काही अडचण आली तर सांगा
उमेश पप्पा तुमचा फोन नंबर पाहिजे होता. तुम्हाला भेटायचं आहे.
देवी ला नवसकरुन आमने बाळगेले आसेका
बप्पा आमच्या आयुष्यात खुप अडचणी येतात कितीही कमवले तरी पैसे शिल्लक राहत नाही आणि माझ्या पती यांना पॅरॅलिसिस झाला आहे त्यामुळे खुप अडचणी येतात आमचे किराणा दुकान पहीले चांगले चालत होते आता फार कमी धंदा होतो आहे त्यामुळे खुप अडचणी येतात बप्पा
तुमचा पत्ता सागांल का पप्पा मला तुमची भेट घेयची आहे
ओम काळेश्वरी पप्पा
Mala umesh dada contact no. Pahije
लोक आम्हाला जट काढण्यासाठी पैसे मागतात
मला यच य तुच्या ग री ❤
pappa mla tumhala bhetaych ahe plzzzzz contact melel ka
माझ्या ताईला खूप मोठी जट आहे त्याबद्दल बोलायचं आहे
Mi bhusawal yethun aahe mala tumacha no. Have aahe
माझा
दादा तुमचा नंबर भेटेल का
Papaa.tumca.nabar.day.
Pappa tumcha phone number milel ka address sanga please
Mobile number dya na